एमएससीआयटी कोर्स माहिती MSCIT Course Information in Marathi

MSCIT Course Information in Marathi एम एस सी आय टी कोर्स माहिती सध्याच्या काळामध्ये संगणक येणे हि एक महत्वाची गोष्ट आहे बनली आहे त्यामुळे महाराष्ट्र सरकारने हे लक्षात घेवून एमएससीआयटी हा एक संगणक कोर्स चालू केला आहे. एमएससीआयटी (MSCIT) याचे पूर्ण स्वरूप महाराष्ट्र स्टेट सर्टिफिकेट इन इन्फॉर्ममेशन टेक्नॉलॉजी असे आहे. एमएससीआयटी हा संगणक शिकण्यासाठी जास्त महत्व दिलेला कोर्स आहे जो बरेच विद्यार्थी दहावी किंवा बारावी झाल्यानंतर करतात आणि हा एक सर्टीफिकेट कोर्स आहे. एमएससीआयटी हा कोर्स ३ महिन्यांचा असतो आणि या कोर्स मध्ये रोज २ ते ३ तास सराव घेतला जातो.

आयटी (IT) संकल्पना शिकण्यास इच्छुक असलेल्या विद्यार्थ्यांसाठी एमएससीआयटी अभ्यासक्रम सुरू केला. या व्यापक शिक्षण कार्यक्रमाद्वारे आजच्या काळात सात दशलक्षाहून अधिक लोक आयटी साक्षर झाले आहेत. माहिती तंत्रज्ञानाच्या गुंतागुंतीच्या संकल्पना समजून घेणे सोपे करणे हे या कोर्सचे उद्दिष्ट आहे.

एमएससीआयटी कोर्स २००१ मध्ये महाराष्ट्र नॉलेज कॉर्पोरेशन लिमिटेड (MKCL) द्वारे सुरू केलेल्या आयटी (IT) साक्षरता कोर्सचा संदर्भ देते. एमएससीआयटी लोकांमध्ये आयटी (IT)साक्षरता, सतर्कता, कार्यक्षमता आणि लागू करण्याद्वारे प्रसारित करण्यास मदत करते. एमएस-सीआयटी अभ्यासक्रमास पात्र ठरलेले उमेदवार आत्मविश्वास पातळी मजबूत करू शकतात ज्यामुळे त्यांना २१ व्या शतकात प्रभावीपणे स्थान मिळू शकेल.

mscit course information in marathi
mscit course information in marathi

एमएससीआयटी कोर्स माहिती – MSCIT Course Information in Marathi

कोर्स एमएससीआयटी (MSCIT)
पूर्ण स्वरूप महाराष्ट्र स्टेट सर्टिफिकेट इन इन्फॉर्ममेशन टेक्नॉलॉजी
कोर्सचा कालावधी २ ते ३ महिने
रोजगाराच्या संधीआयटी विश्लेषक, बँकिंग, मेंटेनन्स इंजिनीअर, आणि अध्यापन

एमएससीआयटी अभ्यासक्रमातील विषय 

subjects in MSCIT एमएससीआयटी अभ्यासक्रमामध्ये शिकवले जाणारे विषय खाली दिलेले आहेत.

 • दैनंदिन कामांसाठी इंटरनेटचा वापर कसा करावा.
 • एमएस-वर्ड २०१३
 • हार्डवेअर आणि नेटवर्किंग काय आहे याबद्दल माहिती देणे.
 • एक्सेल २०१३
 • एमएस आउटलुक
 • एमएस पॉवर पॉइंट
 • नोटपॅड, वर्डपॅड, विंडोज गेम्स, स्टिकी नोट्स आणि अॅप्लिकेशन वापरणे या सर्व संगणक विषयांबद्दल माहिती दिली जाते.

पूर्ण स्वरूप – MSCIT Full Form in Marathi

महाराष्ट्र स्टेट सर्टिफिकेट इन इन्फॉर्ममेशन टेक्नॉलॉजी

एमएससीआयटी कोर्से शिकण्यासाठी लागणारी पात्रता – eligibility

एमएससीआयटी या कोर्स शिकण्यासाठी विद्यार्थ्याने माध्यमिक शिक्षण पूर्ण केले असावे किंवा दहावी किंवा बारावी उतीर्ण केलेली असावी. तसेच एमएससीआयटी चा अभ्यास करण्याची त्या संबधित विद्यार्थ्याची तीव्र इच्छा असली पाहिजे. आयटी क्षेत्रात करिअर करण्यासाठी इच्छुक असणारे कोणताही उमेदवार एमएससीआयटी साठी अर्ज करू शकतो.

एमएससीआयटी केल्यानंतर कोणकोणते जॉब मिळू शकतात 

एकदा एमएससीआयटी अभ्यासक्रम पूर्ण केला की IT क्षेत्रामध्ये असंख्य नोकऱ्यांसाठी अर्ज करण्यास पात्र होवू शकतात. ते वेगवेगळ्या भूमिकांमध्ये काम करू शकतात

अ.     क्र.जॉब
१.        ओसीआर प्रोग्रामर
२.        आयटी सल्लागार
३.        डेटा अॅनालिटिक्स
४.        संगणक चालक
५.        डेटा ऑपरेटर
६.        इंटरफेस अभियंता
७.        बँकिंग

एमएससीआयटी मधील अभ्यासक्रम – syllabus 

 • संगणकाच्या मुलभूत गोष्टी : या भागामध्ये संगणकाविषयी संपूर्ण माहिती दिली जाते आणि इनपुट कसे देणे, संगणकाचा वापर कसे करणे आणि आउटपुट कसे द्यावे याबद्दल माहिती दिली जाते.
 • ऑपरेटिंग सिस्टम ( विंडोज ७ ) : ऑपरेटिंग सिस्टम ची माहिती, सामान्य ऑपरेशन्स, थीम कशी लावायची ते शिकवले जाते, फाइल आणि फोल्डर व्यवस्थापन आणि विंडोज मीडिया प्लेयर.
 • २१ व्या शतकातील जीवन कौशल्ये : नेट बँकिंग, सायबर क्राईम संरक्षण, पासवर्डचे महत्त्व इत्यादी कसे वापरायचे या बद्दल माहिती दिलेली असते.
 • २१ व्या शतकातील अभ्यास कौशल्य उमेदवार : ट्यूब, विकिपीडियायूआणि इतर अनेक प्लॅटफॉर्मचा वापर कसा करावा याविषयी माहिती दिली जाते.
 • वर्ड प्रोसेसिंग : वर्ड प्रोसेसिंग मध्ये बेसिक ऑपरेशन्स, हेडर आणि फूटर घालणे, डॉक्युमेंट्स फॉरमॅट करणे, पेज सेटअप लागू करणे, पीडीएफ तयार करणे आणि एडिट करणे इत्यादी.
 • एमएस आउटलुक : एमएस आउटलुकमध्ये नवीन ईमेल खाते तयार करणे, आउटगोइंग संदेशातील स्वाक्षरीसह बैठका शेड्यूल करणे या सर्व विषयांचा समावेश असतो.
 • स्प्रेडशीट : स्प्रेडशीट मध्ये वर्कशीटचे आयोजन, डेटा विश्लेषण, मुख्य सारण्या तयार करणे आणि फंक्शन्स वापरणे इत्यादींचा समावेश आहे.

एमएससीआयटी कोर्स बद्दल काही महत्वाची माहिती 

 • एमएससीआयटी हा कोर्स कशाबद्दल आहे ?

एमएससीआयटी हा एक माहिती तंत्रज्ञान (IT) साक्षरता अभ्यासक्रम आहे जो महाराष्ट्र नॉलेज कॉर्पोरेशन लिमिटेड (MKCL) ने २००१ मध्ये सुरू केला होता. हा महाराष्ट्रातील सर्वात लोकप्रिय आय टी साक्षरता अभ्यासक्रम आहे.

 • एमएससीआयटी कोर्स चे पूर्ण स्वरूप ?

एमएससीआयटी (MSCIT) याचे पूर्ण स्वरूप महाराष्ट्र स्टेट सर्टिफिकेट इन इन्फॉर्ममेशन टेक्नॉलॉजी असे आहे.

 • एमएससी आयटी परीक्षेचा काय उपयोग ?

एमएससी आयटी कोर्स शिकण्यासाठी २२०० रुपये इतकी फी सु शकतेआणि संगणक आणि इंटरनेटच्या महत्त्वाच्या मूलभूत गोष्टी शिकवण्यासाठी हे तयार केले गेले आहे. या कोर्समध्ये संगणकाची मूलभूत समजून घेणे आणि सराव सत्रांचा इत्यादीचा समावेश असतो. एमएससीआयटी केल्यामुळे आपल्याला आयटी विश्लेषक, बँकिंग, मेंटेनन्स इंजिनीअर आणि अध्यापन या क्षेत्रामध्ये संधी निर्माण होऊ शकतात.

एमएससीआयटी विषयी काही तथ्ये – facts about MSCIT 

 • एमएससीआयटी या व्यापक शिक्षण कार्यक्रमाद्वारे आजच्या काळात सात दशलक्षाहून अधिक लोक आयटी साक्षर झाले आहेत.
 • एमएससीआयटी कोर्स २००१ मध्ये महाराष्ट्र नॉलेज कॉर्पोरेशन लिमिटेड (MKCL) द्वारे सुरू केला ज्यामध्ये विद्यार्थ्यांना आयटी साक्षर बनवले जाते.
 • एमएससीआयटी हा कोर्स महाराष्ट्र नॉलेज कॉर्पोरेशन लिमिटेड (MKCL) ने सुरु केला आहे आणि एमएससीआयटी हा कोर्स तीन महिन्यांचा असतो आणि आणि रोज हा २ ते ३ तास घेतला जातो आणि याची फी २००० ते ४५०० पर्यंत असते ते कोर्सवर अवलंबून असते.
 • एमएससीआयटी (MSCIT) याचे पूर्ण स्वरूप महाराष्ट्र स्टेट सर्टिफिकेट इन इन्फॉर्ममेशन टेक्नॉलॉजी असे आहे.
 • एमएससीआयटी हा कोर्स केल्यामुळे आयटी विश्लेषक, बँकिंग, मेंटेनन्स इंजिनीअर, आणि अध्यापन यासारके रोजगार निर्माण होऊ शकतात.

वरील सर्व मजकूर पाहून आपणास अंदाज लागला असेलच, एमएससीआयटी कोर्स माहिती mscit course information in marathi language कशी असते? त्याचे स्वरूप व पात्रता काय आहे? त्याचा अभ्यासक्रम काय आहे ? पेपर कोणते व किती मार्क्स चे असतात महत्वाची पुस्तके कोणती आहेत तसेच एमएससीआयटी कोर्स तयारी कशी करावी या सर्वाचे थोडक्यात मार्गदर्शन केले गेले आहे.

mscit full form in marathi हा लेख आपल्याला आवडल्यास आपल्या मित्र परिवारासोबत फेसबुक ओट्सअप्प सारख्या विविध सोशियल मेडिया वरून माहिती पोहचवा. तसेच mscit computer course information in marathi हा लेख कसा वाटला व अजून काही एमएससीआयटी कोर्स विषयी राहिले असेल तर आपण comments द्वारे कळवू शकता धन्यवाद.

आम्ही दिलेल्या information about mscit in marathi माहितीमध्ये काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्यास आम्ही mscit meaning in marathi त्यामध्ये नक्की बदल करू. अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.नेट

Leave a Comment

error: छे.. छे... असं अजिबात चालणार नाही !!