माझे आवडते पुस्तक निबंध My Favourite Book Essay in Marathi

My Favourite Book Essay in Marathi माझे आवडते पुस्तक निबंध आज आपण या लेखामध्ये माझे आवडते पुस्तक (my favourite book) या विषयावर निबंध लिहिणार आहोत. जगामध्ये अनेक विषयावर आणि अनेक सत्य घटनांच्यावर, ज्ञानामध्ये भर पडणारी अशी अनेक पुस्तके असतात. पुस्तक वाचण्याचे अनेक लोकांना आवड असते तसेच अनेकजन अनेक पुस्तके वाचतात आणि काही लोक असे देखील असतात ज्यांना नवनवीन पुस्तके वाचण्यास खूप आवडते कि त्यांच्या घरामध्ये इतकी वेगवेगळी पुस्तके असतात किं त्यांचे घर म्हणजे एक छोटेसे ग्रंथालय बनलेले असते.

तसेच आमच्या घरामध्ये देखील एक छोटेसे ग्रंथालय असल्यासारखेच म्हणावे लागेल कारण वेगवेगळ्या पुस्तकांनी आमचे कपाट भरलेले आहे कारण आमच्या घरामध्ये देखील माझ्या भावाला आणि मला पुस्तक वाचण्याची आणि नवनवीन गोष्टींच्या विषयी जाणून घेण्याची खूप उत्सुकता असते त्यामुळे आम्ही कोणत्याही पुस्तक दुकांमध्ये गेलो कि कोणते ना कोणते छोटे मोठे पुस्तक घरी घेवून येतोच.

घरामध्ये जरी आपल्या अनेक चांगली पुस्तके, आपल्या ज्ञानामध्ये भर पडणारी, माहिती देणारी, पूर्वीच्या सत्य घटना सांगणारी, वाचाल्यानात्र आपले मनोरंजन होणारी अशी अनेक पुसतके असतात. कोणत्याही वाचनाची आवड असणाऱ्या व्यक्तीला जरी अनेक वेगवेगळ्या प्रकारची पुस्तके वाचायला आवडत असली तरी आणि जरी घरी अनेक वेगवेगळी पुस्तके असली तरी एक आवडीचे पुस्तक असतेच.

my favourite book essay in marathi
my favourite book essay in marathi

माझे आवडते पुस्तक निबंध – My Favourite Book Essay in Marathi

Maza Avadta Pustak – Me Vachalele Pustak in Marathi

जे पुस्तक आपल्याला कितीही वाचले तरी कंटाळा येत नाही आणि ते पुस्तक आपण जपून ठेवतो तसेच माझे देखील एक आवडते पुस्तक आहे जे मला खूप वाचायला आवडते आणि मी पहिल्यांदा वाचलेले पुस्तक म्हणजे ‘महाभारत’ आणि मला आजही हे पुस्तक वाचायला खूप आवडते त्यामुळे मी हे पुस्तक कधी कधी वाचते त्यामुळे मला पुस्तक सारखे सारखे वाचून महाभारत कसे घडले, पांडव आणि कौरवांच्या मधे युध्द कसे झाले तसेच भगवान श्री कृष्णाने अर्जुनाला युद्धासाठी कसे समजावले या सारख्या महाभारतामध्ये घडलेल्या गोष्टी चांगल्याच लक्षात राहिल्या आहेत.

महाभारत हा एक प्राचीन म्हणजेच खूप पूर्वीचा ग्रंथ आहे आणि या ग्रंथाला एक संस्कृत काव्यग्रंथ म्हणून गणले जाते तसेच या ग्रंथाबद्दल असे देखील म्हटले जाते कि हा ग्रंथ महर्षी परशराम व्यास यांनी श्री गणपती कडून लिहून घेतला होता. महाभारत हा ग्रंथ भारतामधील एक जुना आणि पौराणिक आणि धार्मिक महा काव्य आहे. महाभारत या पुस्तकामध्ये पांडव आणि कौरव  यांच्यामध्ये युध्द कसे झाले तसेच पांडवांचा वनवास, द्रौपदीचे वस्त्रहरण कसे झाले या सर्व गोष्टींच्या विषयी माहिती आहे. महाभारत हे प्रथम लिहिताना संस्कृत मध्ये लिहिले होते आणि महाभारत या ग्रंथामध्ये एक लाखाहून अधिक ग्रंथ श्लोक आहेत.

महाभारत ह्या ग्रंथाला भारतामध्ये खूप महत्वाचे स्थान आहे आणि हिंदूंच्या लेखी तर या ग्रंथाला खूप महत्वाचा आहे आणि हिंदू धर्मातील हा मुख्य ग्रंथ आहे. या ग्रंथामध्ये जरी अनेक पात्रे असली तरी यामध्ये मुख्य पात्र आहेत आणि त्यामधील मुख्य पात्रांची नावे म्हणजे श्री कृष्ण, भीष्म, अर्जुन, कर्ण, द्रोणाचार्य, धृतराष्ट्र, दुर्योधन, अभिमन्यू, युधिष्ठीर, द्रौपदी, कुंती आणि गांधारी हे महाभारतातील मुख्य पात्र आहेत. महाभारतामध्ये महत्वपूर्ण भूमिका हि भगवान श्री कृष्ण यांनी बजावली आहे. महाभारत हा ग्रंथ खूप मोठा आहे आणि हा ग्रंथ लिहिण्यासाठी ३ वर्ष लागले होते असे म्हटले जाते.

महाभारत हे पुस्तक खूप जुने पुस्तक आहे आणि हे पुस्तक भूतकाळातील सत्य घटनेवर आधारित आहे. महाभारत हे पुस्तक सर्वात जुने आणि जगातील पहिले पुस्तक आहे. महाभारतामध्ये म्हणजे हे एक युध्द होते जे पांडव आणि कौरव  यांच्यामध्ये लागले होते आणि हे हस्तिनापुर येथील सत्तेसाठी लागले होते.

महाभारत या पुस्तकामध्ये अशी कथा आहे कि हस्तिनापुर हि एक राजधानी होती आणि तेथे धृतराष्ट्र आणि पांडू हे दोन भाऊ हे दोन भाऊ एक राजघराण्यात राहत होते आणि तेथील सत्ता हि त्यांच्या घराण्याकडेच होती ज्यावेळी धृतराष्ट्र आणि पांडू यांच्यामधील एकाला राजा करण्याची वेळ आली त्यावेळी पांडू हस्तिनापूरचा राजा बनला आणि धृतराष्ट्र अंध असल्यामुळे त्याला राजा बनता आले नाही. काही दिवसांनी त्यांचे लागण झाले राजा पांडू यांच्या पत्नीचे नाव कुंती होते आणि धृतराष्ट्राच्या पत्नीचे नाव गांधारी होते.

पांडू राजाला पाच पुत्र होती त्यांची नावे अर्जुन, नकुल, सहदेव, भीम आणि युधिष्ठीर हे पुत्र होते तसेच गांधारीला आणि धृतराष्ट्राला शंभर मुले होती परंतु त्यांचे मोठे पुत्र दुर्योधन आणि युधिष्टिर हे होते. धृतराष्ट्राच्या मुलांना कौरव  म्हणत होते आणि पांडू राज्याच्या मुलांना पांडव म्हणत होते.

दुर्योधन आणि आणि युधिष्टिर यांचा एक मामा होता आणि त्याचे नाव शकुनी असे होते आणि शकुनी मामा हा आपल्या भाच्यांच्या मनामध्ये पांडव पुत्रांच्याविषयी तिरस्काराची आणि भेदभावाची भावना निर्माण करत होता तसेच काही वेळा दुर्योधन आणि शकुनी मामाने पांडवांना संपवण्याचा किती तरी वेळा प्रयत्न केला होता आणि परंतु त्यावेळी त्यांचे प्रयत्न निष्फळ ठरले होते. कौरवांनी एके दिवशी पांडू पुत्रांना जुगार खेळण्यासाठी आमंत्रित केले होते आणि कौरव आणि पांडवांच्या मध्ये हा खेळ सुरु झाला आणि या खेळामध्ये पांडवांना अपयश आले आणि त्यांनी त्यांचे द्रौपदी सह राज्य गमावले.

तसेच त्यांना बारा वर्ष वनवास सहन करावा लागला आणि त्यांनी एक वर्ष अज्ञात वास सहन केला होता. १२ वर्षाचा वनवास सहन करून जेंव्हा पांडवा त्यांच्या राजधानीमध्ये म्हणजेच हस्तिनापुर मध्ये आले तेंव्हा हस्तिनापुर दुर्योधनाच्या सत्तेखाली होते आणि त्यावेल गौरावांनी पांडवांना राज्य देण्यास नाकर दिला. त्यावेळी श्री कृष्णाने अर्जुनाला सांगितले कि राज्य मिळवण्यासाठी आपल्याला युध्द करावे लागेल. पांडवांच्या बाजूने फक्त भगवान श्री कृष्ण होते तर गौरावांच्या बाजूने त्यांचे सर्व नातेवाईक होते आणि हे अर्जुनाचे देखील नातेवाईक होते.

राज्य न परत मिळाल्यामुळे युध्द सुरु झाले आणि युद्धामध्ये अर्जुनाला आपल्या नातेवाईकांच्या विरुद्ध लढायचे होते आणि अर्जुनाच्या विरुद्ध त्याचे काका, मामा, भाऊ आणि इतर नातेवाईक देखील होते आणि हे पाहून खूप दुखः झाले आणि तो उदास झाला आणि युद्ध करण्यास नकार देवू लागला परंतु भगवान श्री कृष्णांनी अर्जुनाला समजावले आणि युद्धासाठी तयार केले.

कौरव आणि पांडव यांच्यामध्ये १८ दिवस युध्द झाले आणि यामध्ये पांडवांचा विजय झाला आणि त्यांना परत हस्तिनापूरचे राज्य मिळाले. अश्या प्रकारे महाभारताची कथा आहे आणि हि कथा वाचताना खूप छान वाटते आणि महाभारत वाचताना कंटाळा येत नाही.

आम्ही दिलेल्या my favourite book essay in marathi माहितीमध्ये काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू.

मित्रानो तुमच्याकडे जर माझे आवडते पुस्तक निबंध मराठी बद्दल अधिक माहिती असेल तर आम्हाला कंमेंट बॉक्स मध्ये कळवा आम्ही ते या essay on my favourite hobby reading books in marathi या article मध्ये upadate करू, मित्रांनो हि essay on my favourite book in marathi माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्र मंडळींमध्ये maza avadta pustak Share करायला विसरू नका धन्यवाद अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.नेट

Leave a Comment

error: छे.. छे... असं अजिबात चालणार नाही !!