नागवेल माहिती मराठी Nagvel Information in Marathi

nagvel information in marathi नागवेल माहिती मराठी, अनेकवेळा आपण पाहतो कि देवासमोर विडा ठेवण्यासाठी किंवा पूजेसाठी पाने वापरली जातात आणि त्यांना खाऊची पाने म्हणून सर्वजन ओळखतो आणि याचा खाऊच्या पानांना विड्याची पाने, नागवेल किंवा पानवेल म्हणून देखील ओळखले जाते आणि आज आपण या लेखामध्ये नागवेल विषयी संपूर्ण माहिती पाहणार आहोत. विड्याच्या पानांना नागवेल, पानवेल, नागवल्ली या अनेक वेगवेगळ्या नावांनी ओळखले जाते आणि याला इंग्रजी मध्ये (बीटल लिव्ह्स) betel leaves  या नावाने ओळखले जाते.

नागवेल हि एक वेल वर्गामध्ये मोडणारी वनस्पती आहे जी भारतामध्ये मोठ्या प्रमाणात पिकवली जाते कारण भारत हा एक धार्मिक वृत्तीचा देश आहे आणि आपल्याला देशामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी पूजा पाठ केले जातात. त्यावेळी विड्याच्या पानांचा वापर विडा ठेवण्यासाठी किंवा पूजेसाठी देखील वापरले जातात.

तसेच विड्याची पाने विडा बनवण्यासाठी देखील वापरली जातात त्यामध्ये मसाला भरून तो विडा खाण्यासाठी विकला जातो अनेक लोक हे आवडीने खातात कारण यामुळे जेवणानंतर पचन होण्यास मदत होते. नागवेल हि पाने पाचक आणि सुगंधयुक्त असतात आणि त्याची लागवड करताना योग्य जमीन निवडणे आवश्यक असते.

म्हणजेच ज्या ठिकाणी तुम्ही वेलीचे उत्पादन घेणार आहात त्या ठिकाणची जमीन सुपीक आणि भुसभुशीत असली पाहिजे आणि या पिकासाठी दमट हवामानाची गरज असते. चला तर खाली आपण नागवेल विषयी आणखीन माहिती घेवूया.

nagvel information in marathi
nagvel information in marathi

नागवेल माहिती मराठी – Nagvel Information in Marathi

नावनागवेल
इतर नावपानवेल, नागवेल, नागवल्ली, विड्याची पाणी, पान का पट्टी
वर्गवेली वर्ग
कुटुंबpiperacea
शास्त्रीय नावपाइपर बीटल
शेतीची ठिकाणबंगाल, गुजरात, बिहार, ओरिसा आणि कर्नाटक

नागवेल म्हणजे काय – nagvel plant in marathi

नागवेलच्या पानांचा वापर हा भारतामध्ये धार्मिक विधीसाठी केला जातो आणि या पानांचा रांगा हा खोल हिरव्या रंगाचा असतो आणि त्याचा आकार हा हृदयासारखा किंवा हार्ट शेपमध्ये असतो. नागवेल हे piperaceae कुटुंबातील आहे आणि हे वेल वर्गातील एक वनस्पती आहे आणि या वेलीचे शास्त्रीय नाव पाइपर बीटल असे आहे.

भारतामध्ये या पानांना विड्याची पाने किंवा पानवेल म्हणून देखील ओळखले जाते आणि हि पाने भारतामध्ये १५ ते २० दशलक्ष लोक ते खातात. भारत जसे कि बंगाल, बिहार, बंगाल, महाराष्ट्र, ओरिसा आणि कर्नाटक या राज्यामध्ये या पानांना पान का पट्टा या नावाने ओळखले जाते आणि या पानांना तिखट, तीव्र आणि सुगंधी चव असते.

नागवेलाची लागवड कोठे करावी आणि हवामान कसे असावे ?

नागवेलची लागवड करण्यासाठी त्या ठिकाणाची जमीन हि सुपीक आणि भुसभुशीत असली पाहिजे आणि यापानांच्या चांगल्या पिकासाठी दमट हवामान हे चांगले मानले जाते आणि ज्या ठिकाणी जास्त पाऊस पडतो त्या ठिकाणी ह्या पानांची शेती चांगल्या प्रकारे राहू शकते.

नागवेलची शेती कोठे आहे ?

नागवेलची पाने हि भारतामध्ये मोठ्या प्रमाणात वापरली जातात आणि त्यामुळे भारतामध्ये नागवेल पानाचे उत्पादन मोठ्या प्रमाणात घेतले जाते आणि तसेच भारतातील गुजरात, बंगाल आणि महाराष्ट्र राज्यामध्ये मोठ्या प्रमाणात नागवेलची शेती केली जाते.  

नागवेल या पानांचे आरोग्य फायदे – nagvel uses in marathi

नागवेल या पानांचा वापर हा भारतामध्ये मोठ्या प्रमाणात पूजेसाठी वापरले जातात परंतु या पानांचे काही आरोग्य फायदे देखील आहेत आणि ते आरोग्य फायदे कोणकोणते आहेत ते खाली आपण पाहूया.

  • विड्याची पाने कर्करोगास कारणीभूत असलेल्या कार्सिनोजेन्सला प्रतिबंधित करते, विड्याची पाने चाघाल्याने तोंडाच्या कर्करोगास प्रतिबंध होतो कारण ते लाळेतील इस्कॉर्बिक अॅसिडचे प्रमाण राखण्यास मदत होते.
  • विड्याची पाने डोकेदुखीपासून आराम मिळवण्यासाठी देखील मदत करू शकतात म्हणजे हे तुमच्या तीव्र डोकेदुखीपासून आराम मिळण्यासाठी मदत होते. विड्याची पाने थंड असल्यामुळे तुम्ही विद्याच्या पानांची पेस्ट बनवून ती डोक्याला लावली तर तुम्हाला डोकेदुखीपासून आराम मिळू शकतो.
  • अनेक लोक वजन जास्त आहे म्हणून त्रस्त आहेत परंतु जर अनेकांना वजन कमी करायचे असेल तर त्यांनी विद्याच्या पानाचे सेवन केल्यास त्यांचे वजन कमी होण्यास मदत होते. याच्या सेवनामुळे शरीरातील मेधा धातू म्हणजेच शरीरातील चरबी कमी होण्यास मदत होते.
  • जखमा बऱ्या करण्यासाठी देखील या पानांचा वापर होतो.
  • अनेकांना मधुमेह रोगाला सामोरे जावे लागत आहे आणि जर या रोगावर उपचार करायचा असेल आणि त्याला नियंत्रित ठेवायचे असेल तर नागवेल पानाच्या सेवनामुळे तो नियंत्रित राहू शकतो.

नागवेल विषयी मनोरंजक आणि विशेष तथ्ये – facts

  • नागवेल या पानानाच्यामध्ये अनेक पोषक घटक आणि औषधी गुणधर्म असतात जसे कि व्हीटॅमीन सी, कॅल्शियम, थायमिन, नियासिन, रीबोफ्लेवीन या सारखे घटक असतात.   
  • नागवेल हि एक वेल वर्गामध्ये मोडणारी वनस्पती आहे आणि आपल्याला देशामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी पूजा पाठ केले जातात त्यावेळी विड्याच्या पानांचा वापर विडा ठेवण्यासाठी किंवा पूजेसाठी देखील वापरले जातात.
  • नागवेल हे piperaceae कुटुंबातील आहे आणि हे वेल वर्गातील एक वनस्पती आहे आणि या वेलीचे शास्त्रीय नाव पाइपर बीटल असे आहे.
  • भारत जसे कि बंगाल, बिहार, गुजरात, महाराष्ट्र, ओरिसा आणि कर्नाटक या राज्यामध्ये या पानाचे मोठ्या प्रमाणात पिक घेतले जाते.
  • भारतामध्ये १५ ते २० दशलक्ष लोक हि पाने खातात.
  • भारतामध्ये या पानांचा वापर पाककृती मध्ये तसेच औषधी उपचारांच्यासाठी वापरली जातात.   

आम्ही दिलेल्या nagvel information in marathi माहितीमध्ये काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू.

मित्रानो तुमच्याकडे जर नागवेल माहिती मराठी बद्दल अधिक माहिती असेल तर आम्हाला कंमेंट बॉक्स मध्ये कळवा आम्ही ते या nagvel uses in marathi या nagvel leaf in marathi article मध्ये update करू, मित्रांनो हि information about nagvel in marathi माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्र मंडळींमध्ये nagvel che fayde in marathi Share करायला विसरू नका धन्यवाद अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.नेट

Leave a Comment

error: छे.. छे... असं अजिबात चालणार नाही !!