नानकटाई रेसिपी मराठी Nankhatai Recipe in Marathi

Nankhatai Recipe in Marathi नानकटाई रेसिपी मराठी नानकटाई हि एक बिस्कीट रेसिपी आहे. जी पण तसेच किंवा चहा सोबत खावू शक्ती त्याचबरोर हि रेसिपी आपण एक मिठाई म्हणून दिवाळीच्या सणाला बनवू शकतो. आपण बाजारामधील काही बिस्कीट खातो त्या काही प्रकारच्या बिस्कीट मध्ये अंडी असतात आणि त्यामुळे शाकाहारी लोकांना हि बिस्कीट खाता येत नाहीत परंतु नानकटाई हे असे बिस्कीट आहे ज्यामध्ये अंड्याचा वापर केलेला नसतो. त्यामुळे हि शाकाहारी लोकांना देखील निशंकोच पणे खावू शकतात. या पदार्थाबद्दल असे म्हंटले जाते कि हा पदार्थ एक पारंपारिक पदार्थ आहे. म्हणजेच हा पदार्थ पूर्वीपासून बनवला जातो परंतु सध्या ह्या पदार्थामध्ये काही बदल करून या पदार्थाला मॉडर्ण रूप दिलेले आहे.

नानकटाई हि बिस्किटे रवा, मैदा बेसन याचा वापर करून बनवले जातात. नानकटाई बनवताना रवा, मैदा, बेसन, साखर आणि बटर एकत्र मिक्स करून त्याचा घट्ट पीठ बनवून घेतला जातो आणि त्याचे छोटे छोटे पेढ्यासारखे बिस्कीट बनवले जातात आणि मग ते बेक केले जातात.

नानकटाई बिस्कीट हि भारतामध्ये सर्व ठिकाणी बेकरीमध्ये मिळू शकतात आणि हि रेसिपी लहान मुलांच्या पासून मोठ्यांच्या पर्यंत सर्वांना आवडू शकते. नानकटाई रेसिपी हि घरी बनवण्यासाठी खूप सोपी आहे आणि खूप कमी वेळेमध्ये आणि कमी साहित्यामध्ये बनते. चला तर आता आपण नानकटाई रेसिपी कशी बनवायची ते पाहूयात.

nankhatai recipe in marathi
nankhatai recipe in marathi

नानकटाई रेसिपी मराठी – Nankhatai Recipe in Marathi

तयारीसाठी लागणारा वेळ१० ते १५ मिनिटे
बनण्यासाठी लागणारा वेळ१० ते १५ मिनिटे
एकूण लागणारा वेळ३० मिनिटे
पाककलाभारतीय

नानकटाई म्हणजे काय ?

नानकटाई बनवताना रवा, मैदा, बेसन, साखर आणि बटर एकत्र मिक्स करून त्याचा घट्ट पीठ बनवून घेतला जातो आणि त्याचे छोटे छोटे पेढ्यासारखे बिस्कीट बनवले जातात आणि मग ते बेक केले जातात.

नानकटाई बनवण्यासाठी लागणारे साहित्य – key ingredients

  • मैदा : मैदा हा नानकटाई बनवण्यासाठी लागणारा एक महत्वाचा घटक आहे. मैद्यामध्ये आपण पिठी साखर, बटर, रवा घालून याची कणिक मळली जाते आणि आणि त्याची छोटी छोटी बिस्किटे बनवली जातात,
  • बटर : बटर घातल्यामुळे नानकटाई चांगली कुसकुशीत बनते.
  • पिठी साखर : पिठी साखर घातल्यामुले नानकटाईला गोड पणा येतो. त्यामुळे पिठी साखर देखील यामधील मुख्य घटक आहे.

नानकटाई कशी बनवायची – how to make nankhatai recipe in marathi

भारतामध्ये कोणत्याही बेकरीमध्ये मिळणारी नानकटाई बिस्कीट हि घरी देखील बनवण्यासाठी खूप सोपी आहेत आणि हि रेसिपी आपण तशीच खावू शकतो किंवा चहा सोबत खावू शकतो. चला तर बनवण्यास सोपी आणि कमी वेळेत म्हणजेच ३० ते ३५ मिनिटामध्ये बनणारी नानकटाई रेसिपी कशी बनवायची आणि ती बनवण्यासाठी काय काय साहित्य लागते ते पाहूयात.

तयारीसाठी लागणारा वेळ१० ते १५ मिनिटे
बनण्यासाठी लागणारा वेळ१० ते १५ मिनिटे
एकूण लागणारा वेळ३० मिनिटे
पाककलाभारतीय

नानकटाई रेसिपी बनवण्यासाठी लागणारे साहित्य – ingredients needed to make nankhatai recipe 

नानकटाई बनवण्यासाठी रवा, मैदा, बेसन, साखर आणि तूप किंवा बटर हे मुख्य साहित्य लागते आणि हे साहित्य आपल्या घरामध्ये आधीपासून उपलब्ध असते आणि जर घरामध्ये उपलब्ध नसेल तर ते आपण बाजारातून अगदी सहजपणे उपलब्ध करून घेवू शकतो. चला तर आता आपण नानकटाई बिस्कीट बनवण्यासाठी लागणाऱ्या साहित्याची यादी पाहूयात.

  • २ वाटी मैदा
  • दीड वाटी तूप किंवा बटर ( बटर वापरत असाल तर अनसॉल्टेड वापरा ).
  • १ वाटी पिठी साखर.
  • २ चमचे रवा.
  • १/२ चमचा बेकिंग पावडर.
  • १ चमचा वेलची पावडर.
  • बदाम आणि पिस्ता काप.
  • मीठ ( चवीनुसार ).

नानकटाई बिस्कीट बनवण्यासाठी केली जाणारी कृती – process to make nankhatai recipe 

आता आपण वर दिलेले साहित्य वापरून नानकटाई बिस्कीट कशी बनवायची ते पाहूयात.

  • सर्वप्रथम एक मिक्सिंग बाऊल घ्या आणि त्यामध्ये दीड वाटी बटर आणि पिठी साखर घाला आणि ते चांगले बीटरने फेटून घ्या. जोपर्यंत हे मिश्रण पांढरे दिसत नाही तोपर्यंत फेटा.
  • आता त्यामध्ये मैदा आणि रवा घाला आणि हे मिश्रण गोळा होईपर्यंत बिटरने फेटा आणि मग बिटर काढून त्यामध्ये मीठ ( चवीनुसार ), बेकिंग पावडर, वेलची पावडर घाला आणि ते चांगले मळून घ्या.
  • आता बेकिंग ट्रे ला बटर लावून घ्या आणि पीठाचे पेढ्या एवढे बिस्कीट बनवून घेवून ती ट्रे मध्ये थोड्या थोड्या अनंतरावर ठेवा आणि बिस्कीट मध्य भागी हलके अंगठ्याने दाबा.
  • मग ओव्हन १७० ते १८० डिग्रीवर प्री – हिट करा आणि त्या प्री हिट ओव्हनमध्ये ती बिस्किटे ५ मिनिटे भाजून घ्या.
  • आणि ती पाच मिनिटांनी ती बाहेर काढा आणि त्यावर मध्यभागी बदाम आणि पिस्ता घाला आणि ती परत ओव्हनमध्ये घालून ५ ते ६ मिनिटे १८० डिग्रीवर भाजून घ्या.
  • ५ ते ६ मिनिटांनी बिस्किटे चांगले भाजतील. ते भाजल्यानंतर ओव्हन मधून बाहेर काढा आणि मग ते थोडे गार होऊ द्या.
  • गार झाल्यानंतर ते आपण तसेच खावू शकतो.

नानकटाई बिस्कीट कश्यासोबत खावे – serving suggestions 

  • नानकटाई बिस्कीट हि आपण तशीच खावू शकतो किंवा मग गरमागरम चहा सोबत आपण नानकटाई बिस्कीट खावू शकतो.

आम्ही दिलेल्या nankhatai recipe in marathi माहितीमध्ये काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू.

मित्रानो तुमच्याकडे जर नानकटाई रेसिपी मराठी माहिती बद्दल अधिक माहिती असेल तर आम्हाला कंमेंट बॉक्स मध्ये कळवा आम्ही ते या nankhatai biscuit recipe in marathi या article मध्ये upadate करू, मित्रांनो हि chocolate nankhatai recipe in marathi माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्र मंडळींमध्ये maida nankhatai recipe in marathi Share करायला विसरू नका धन्यवाद अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.नेट

Leave a Comment

error: छे.. छे... असं अजिबात चालणार नाही !!