nda full form in marathi – nda exam information in marathi एनडीए चे पूर्ण स्वरूप आणि माहिती आज आपण या लेखामध्ये एनडीए (NDA) चे पूर्ण स्वरूप आणि एनडीए (NDA) विषयी संपूर्ण माहिती पाहणार आहोत जसे कि एनडीए (NDA) काय आहे, एनडीए (NDA) ची कार्ये कोणकोणती आहेत, एनडीए (NDA) कश्या प्रकारे काम करते, एनडीए (NDA) मध्ये प्रशिक्षण कसे दिले जाते तसेच एनडीए (NDA) साठी इच्छुक उमेदवार पात्र कसा बनू शकतो. चला तर आता आपण एनडीए (NDA) विषयी माहिती घेवूया. एनडीए (NDA) हा एक सैन्य दलातील भाग असून याची एनडीए (NDA) म्हणजेच राष्ट्रीय संरक्षण अकॅडमी परीक्षा घेतली जाते आणि हि परीक्षा यूपीएससी ( UPSC ) मार्फत घेतली जाते.
एनडीए (NDA) हि परीक्षा १२ ते पदवी झालेल्या कोणत्याही इच्छुक उमेदवाराला हि परीक्षा यूपीएससी (UPSC) मार्फत देता येते. एनडीए (NDA) म्हणजेच राष्ट्रीय संरक्षण किंवा नौदल अकॅडमी मध्ये पात्र होण्यासाठीं संबधित व्यक्तीचे वय हे कमीत कमी १९ वर्ष असावे आणि त्याहून अधिक देखील असले तरी चालेल. एनडीए (NDA) श्रेणीमध्ये वयाची कोणत्याही प्रकारची सूट दिलेली नसते तसेच एनडीए (NDA) साठी पात्रता निकष हे वयोमर्यादा, शारीरिक मानके, शैक्षणिक पात्रता आणि राष्ट्रीयत्व या वर आधारित असतात.
एनडीए (NDA) हि जगातील पहिली तिरंगा सेवा अकॅडमी आहे तसेच सर्वोच्च न्यायालयाने मुलींना स्पर्धा परीक्षेच्या मार्फत प्रवेश घेता येईल अशी तरतूद केली आहे म्हणजेच मुलींना स्पर्धा परीक्षेच्या मार्फत एनडीए (NDA) मध्ये प्रवेश घेता येतो. एनडीए (NDA) ला मराठीमध्ये राष्ट्रीय संरक्षण अकॅडमी म्हणून ओळखले जाते आणि एनडीए (NDA) चे इंग्रजीमधील (नॅशनल डिफेन्स अकॅडमी) national defence academy (NDA) असे म्हणतात.
एनडीएचा फुल फॉर्म काय – NDA Full Form in Marathi
एनडीए (NDA) चे पूर्ण स्वरूप | (नॅशनल डिफेन्स अकॅडमी) national defense academy (NDA) |
एनडीए (NDA) चे मराठी नाव | राष्ट्रीय संरक्षण अकॅडमी |
एनडीए (NDA) चे कार्यालय | पुणे |
वयोमर्यादा | १९ वर्ष |
शैक्षणिक पात्रता | १२ पूर्ण किंवा पदवी शिक्षण |
अर्ज मोड | ऑनलाईन |
अधिकृत वेबसाईट | upsc.gov.in |
एनडीए चे पूर्ण स्वरूप – nda long form in marathi
एनडीए (NDA) ला मराठीमध्ये राष्ट्रीय संरक्षण अकॅडमी म्हणून ओळखले जाते आणि एनडीए (NDA) चे इंग्रजीमधील (नॅशनल डिफेन्स अकॅडमी) national defence academy (NDA) असे म्हणतात.
एनडीए म्हणजे काय – nda meaning in marathi
एनडीए (NDA) हा एक सैन्य दलातील भाग असून याची एनडीए (NDA) म्हणजेच राष्ट्रीय संरक्षण अकॅडमी परीक्षा घेतली जाते आणि हि परीक्षा यूपीएससी (UPSC) मार्फत घेतली जाते. एनडीए (NDA) हि परीक्षा १२ ते पदवी झालेल्या कोणत्याही इच्छुक उमेदवाराला हि परीक्षा यूपीएससी (UPSC) मार्फत देता येते. एनडीए (NDA) म्हणजेच राष्ट्रीय संरक्षण किंवा नौदल अकॅडमी मध्ये पात्र होण्यासाठीं संबधित व्यक्तीचे वय हे कमीत कमी १९ वर्ष असावे आणि त्याहून अधिक देखील असले तरी चालेल तसेच एनडीए (NDA) साठी पात्रता निकष हे वयोमर्यादा, शारीरिक मानके, शैक्षणिक पात्रता आणि राष्ट्रीयत्व या वर आधारित असतात.
एनडीए चे पात्रता निकष – eiligibility
आता आपण एनडीए ( NDA ) साठी असणारे पात्रता निकष पाहूयात कारण एनडीए ( NDA ) साठी प्रवेश मिळवण्यासाठी इच्छुक उमेदवाराला काही पात्रता निकष पार पाडावे लागतात आणि जर तो उमेदवार एक देखील निकष पूर्ण करण्यास अयशस्वी ठरला तर तो एनडीए ( NDA ) साठी पात्र होत नाही.
- एनडीए ( NDA ) साठी इच्छुक उमेदवार हा भारतीय नाफ्गारिक असाल पाहिजे.
- एनडीए ( NDA ) ची परीक्षा देण्यासाठी उमेदवाराने १२ वी किंवा पदवी शिक्षण हे मान्यता प्राप्त विद्यापीठातून केलेले असावे.
- एनडीए ( NDA ) म्हणजेच राष्ट्रीय संरक्षण किंवा नौदल अकॅडमी मध्ये पात्र होण्यासाठीं संबधित व्यक्तीचे वय हे कमीत कमी १९ वर्ष असावे आणि त्याहून अधिक देखील असले तरी चालेल.
- उमेदवाराने १२ वी चे शिक्षण हे शक्यतो विज्ञान शाखेतून केलेले असावे.
एनडीए परीक्षेचे टप्पे
एनडीए (NDA) म्हणजेच राष्ट्रीय संरक्षण किंवा नौदल अकॅडमी परीक्षेचे एकूण तीन टप्पे आहेत ते आपण खाली पाहूयात.
- प्राथमिक परीक्षा ( preliminary ).
- मुख्य परीक्षा ( mains ).
- मुलाखत ( interview ).
सर्व प्रथम इच्छुक व्यक्तीची उदिष्ट चाचणी घेतली जाते ज्याला आपण preliminery म्हणून ओळखतो आणि इच्छुक व्यक्तीला यामध्ये उतीर्ण व्हावे लागते कारण यामध्ये उतीर्ण झाल्या शिवाय तो व्यक्ती मुख्य परीक्षेसाठी पात्र होत नाही.
मग त्यानंतर त्या व्यक्तीची लेखी परीक्षा घेतली जाते मग तो संबधित व्यक्ती त्या परीक्षेमध्ये उतीर्ण झाला कि तो पुढच्या प्रक्रियेसाठी पात्र ठरतो.
मग मुख्य परीक्षेमध्ये पात्र झालेला व्यक्तीला मुलाखतीसाठी म्हणजेच त्याचा व्यक्तिमत्व चाचणी घेण्यासाठी बोलवले जाते. मुलाखतीचा उद्देश हा सक्षम आणि निपक्षपाती निरीक्षकांच्या मंडळाद्वारे सार्वजनिक सेवेतील करियरसाठी उमेदवाराच्या वैयक्तिक योग्यतेचे मुल्यांकन केले जाते आणि मग त्या संबधित व्यक्तीची त्या जागेसाठी निवड केली जाते.
एनडीए (NDA) साठी अभ्यासक्रम
- पेपर १ : एनडीए ( NDA ) च्या परीक्षेमध्ये गणित विषयक अभ्यासक्रम हा जास्त असतो. यामध्ये गणित, बीजगणित, त्रिकोणमिती, मॅट्रीक्स आणि निर्धारक, इंटीग्रल कॅल्क्यूलस, दोन आणि तीन अयामांची विश्लेषणात्मक भूमिती, विभेदक कॅल्क्यूलस, विभेदक समीकरण, आकडेवारी आणि संभाव्यता, वेक्टर बीजगणित यासारखे गणित विषयक विषय असतात.
- पेपर २ : सामान्य ज्ञान, भौतिकशास्त्र, सामान्य विज्ञान, इंग्रजी, इतिहास, स्वातंत्र्य चळवळ आणि रसायनशास्त्र.
एनडीए (NDA) मधील प्रमोशनचे मार्ग
- लेफ्टनंट
- कॅप्टन हे पद २ वर्षासाठी असू शकते.
- मेजर ६ वर्षासाठी असते.
- लेफ्टनंट कर्नल १३ वर्षासाठी असते.
- कर्नल १५ किंवा २६ वर्षासाठी.
- ब्रिगेडियर
- मेजर जनरल.
- लेफ्टनंट जनरल.
एनडीए (NDA) विषयी विचारले जाणारे प्रश्न
एनडीए (NDA) साठी पात्रता निकष कोणते असतात ?
उमेदवार हा मान्यता प्राप्त विद्यापीठातून १२ किंवा पदवी पूर्ण झाले पाहिजे आणि उमेदवाराचे वय हे १९ वर्ष असले पाहिजे किंवा त्याहूनही अधिक असले तरी चालेल.
एनडीए (NDA) चे पूर्ण स्वरूप काय आहे ?
एनडीए (NDA) ला मराठीमध्ये राष्ट्रीय संरक्षण अकॅडमी म्हणून ओळखले जाते आणि एनडीए (NDA) चे इंग्रजीमधील ( नॅशनल डिफेन्स अकॅडमी ) national defence academy (NDA) असे म्हणतात.
एनडीए (NDA) साठी अर्ज भरण्याची प्रक्रिया ?
एनडीए ( NDA ) साठी अर्ज हा ऑनलाईन मोडद्वारे भरला जातो आणि एनडीए ( NDA ) चा अर्ज भरण्यासाठी upsc.gov.in या अधिकृत वेबसाईटवर जावे लागते.
आम्ही दिलेल्या nda full form in marathi माहितीमध्ये काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू.
मित्रानो तुमच्याकडे जर एनडीएचा फुल फॉर्म काय माहिती मराठी बद्दल अधिक माहिती असेल तर आम्हाला कंमेंट बॉक्स मध्ये कळवा आम्ही ते या nda meaning in marathi या article मध्ये update करू, मित्रांनो हि nda exam information in marathi माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्र मंडळींमध्ये Share करायला विसरू नका धन्यवाद अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.नेट