परक्राम्य लिखित कायदा माहिती Negotiable Instrument Act in Marathi

negotiable instrument act in marathi परक्राम्य लिखित कायदा माहिती, आज आपण या लेखामध्ये नेगोशियेबल इन्स्ट्रुमेंट अॅक्ट म्हणजेच परक्राम्य लिखित कायदा या बद्दल पाहणार आहोत. नेगोशियेबल इन्स्ट्रुमेंट अॅक्ट म्हणजेच याला मराठीमध्ये परक्राम्य लिखित कायदा किंवा परक्राम्य लिखित अधीनियम म्हणून ओळखले जाते आणि जा कायदा १८८१ मध्ये म्हणजेच ब्रिटीश राजवटीमध्ये म्हणजेच ज्यावेळी भारतामध्ये ब्रिटीशांचे राज्य होते त्यावेळी लागू करण्यात आला. नेगोशियेबल इन्स्ट्रुमेंट ( negotiable instrument ) हे व्यावसायिक व्यवहार सुलभ करण्यासाठी खूप महत्वाची भूमिका बजावते कारण ते अतिशय सोयीस्कर आणि रोख व्यवहार कमी करण्यासाठी मदत करते.

त्यामुळे मला असे वाटते कि व्यवहार सुरक्षित पणे करण्यासाठी नेगोशियेबल इन्स्ट्रुमेंट अॅक्ट म्हणजेच परक्राम्य लिखित कायदा सुरु करण्यात आला. नेगोशियेबल इन्स्ट्रुमेंट अॅक्ट उंची व्याख्या हि कायद्यानुसार कायद्याच्या कलम १३ मध्ये एक प्रॉमीसरी नोट, ऑर्डर किंवा एक्सचेंज बिल अशी केली आहे.

चेक हे सर्वात जास्त वापरले जाणारे नेगोशियेबल इन्स्ट्रुमेंट आहे ज्याचा वापर भारतातील वित्तीय क्षेत्रामध्ये आणि बँकिंग क्षेत्रामध्ये विकासासह वाढला आहे. आपण वर सांगितल्याप्रमाणे हा कायदा ब्रिटीश राजवटीमध्ये लागू करण्यात आला आणि हा कायदा १८६६ मध्ये तिसऱ्या कायदा आयोगाने तयार केला होता आणि मग तो १८८१ मध्ये लागू करण्यात आला होता. चला तर आता आपण या कायद्याविषयी आणखीन जाणून घेवूया.

negotiable instrument act in marathi
negotiable instrument act in marathi

परक्राम्य लिखित कायदा माहिती – Negotiable Instrument Act in Marathi

कायद्याचे नावनेगोशियेबल इन्स्ट्रुमेंट अॅक्ट (negotiable instrument act)
मराठी नावपरक्राम्य लिखित कायदा किंवा परक्राम्य लिखित अधीनियम
केंव्हा लागू झाला१८८१
कोणाच्या काळामध्ये लागू झालाब्रिटीश राजवटीमध्ये

नेगोशियेबल इन्स्ट्रुमेंट अॅक्ट म्हणजे काय – what is negotiable instrument act in marathi

  • नेगोशियेबल इन्स्ट्रुमेंट अॅक्ट उंची व्याख्या हि कायद्यानुसार कायद्याच्या कलम १३ मध्ये एक प्रॉमीसरी नोट, ऑर्डर किंवा एक्सचेंज बिल अशी केली आहे.
  • अनेक व्यवहार हे नेगोशियेबल इन्स्ट्रुमेंट द्वारे होताता आणि चेक हे सर्वात जास्त वापरले जाणारे नेगोशियेबल इन्स्ट्रुमेंट आहे ज्याचा वापर बँकिंग क्षेत्रामध्ये वाढला आहे आणि हे सर्व म्हणजेच चेक, प्रॉमीसरी नोट, ऑर्डर किंवा एक्सचेंज बिल हे एक नेगोशियेबल इन्स्ट्रुमेंट आहेत आणि या द्वारे व्यवहार सुरक्षित होण्यासाठी हा कायदा लागू केला.

नेगोशियेबल इन्स्ट्रुमेंट कायद्याचा इतिहास – history of negotiable instrument act 

नेगोशियेबल इन्स्ट्रुमेंट अॅक्ट म्हणजेच परक्राम्य लिखित कायदा ब्रिटीश राजवटीमध्ये म्हणजेच भारतामध्ये ब्रिटीशांचे राज्य होते त्यावेळी लागू झाला आणि १८६६ मध्ये म्हणजेचे तिसऱ्या कायदा आयोगाने हा कायदा तयार केला आणि हा कायदा १४२ या कलमासह १८८१ मध्ये लागू करण्यात आला. या कायद्यची दुरुस्ती हि नंतर २००३ मध्ये करण्यात आली आणि त्यावेळी या कायद्याला १४३ आणि १४७ हे कलम जोडण्यात आले होते.

नेगोशियेबल इन्स्ट्रुमेंट कायद्यानुसार गुन्हे

नेगोशियेबल इन्स्ट्रुमेंट कायदा हा बँकेतील किंवा वित्तीय क्षेत्रातील नेगोशियेबल इन्स्ट्रुमेंटद्वारे (चेक, प्रॉमीसरी नोट, ऑर्डर किंवा एक्सचेंज बिल) होणारे सर्व व्यवहार हे सुरक्षितपणे होण्यासाठी लागू केलेला कायदा आहे. या कायद्यानुसार कोणकोणते गुन्हे म्हणून ठरवले जातात ते पाहूया.

  • या कायद्यानुसार अनिर्णीत बँकेने न भरलेला धनादेश ( cheque ) परत परत करणे हा गुन्हा आहे.
  • जर नोटीस मिळाल्यानंतर १५ दिवसांच्या आत मध्ये जर ड्रावर पैसे भरण्यामध्ये अयशस्वी झाला तर तो व्यक्ती या कायद्याद्वारे गुन्हेगार मनाला जातो.
  • चेकच्या ड्रावरला लेखी नोटीस देऊन बँकेकडून माहिती मिळाल्या पासून तीस दिवसांच्या आतमध्ये चेकची रक्कम भरण्याची मागणी करणे हे देखील कायद्याद्वारे गुन्हा मानला जातो.
  • धनादेश काढल्याच्या तारखेपासून ते ६ महिन्याच्या आत बँकेत सादर करणे.
  • चेकचे रेखाचित्र करणे हा देखील कायद्याद्वारे गुन्हा मनाला जातो.

नेगोशियेबल इन्स्ट्रुमेंट कायद्यातील तरतुदी

  • कंपनीच्या वतीने चेकवर स्वाक्षरी केलेल्या कोणत्याही संचालकाने किंवा अधिकाऱ्याने कंपनीच्या व्यवसायासाठी प्रभारी किंवा जबाबदार असल्याचे सिद्ध करण्यासाठी कोणत्याही दुसऱ्या आणि आवश्यक पुराव्याची आवश्यकता नाही.
  • कंपनी कायद्याच्या कला २ ( २४ ) मध्ये नमूद केलेल्या प्रत्येक व्यक्तीसाठी किंवा त्या व्यक्तीचा व्यवसायामध्ये सहभाग असणे हे सिध्द करणारी सुचना असणे खूप महत्वाचे आहे.
  • कायद्यातील कलम १४१ ( २ ) नुसार कंपनीचे इतर अधिकारी अशा अपमानाच्या गुन्ह्यासाठी जबाबदार धरले जाऊ शकतात.
  • जर व्यवस्थापकीय संचालक किंवा संयुक्त व्यवस्थापकीय संचालक जर आरोपी असेल तर तो जबाबदार असल्याचा कोणताही पुरावा दाखवण्याची गरज नाही.
  • संमत्ती आणि निष्काळजीपानाच्या संदर्भामध्ये काही विशेष उपाय असणे खूप आवश्यक असू शकते.

नेगोशियेबल इन्स्ट्रुमेंट कायद्याविषयी काही प्रश्न – questions 

  • नेगोशियेबल इन्स्ट्रुमेंट कोणकोणते आहेत ?

नेगोशियेबल इन्स्ट्रुमेंट ( negotiable instrument ) हे व्यावसायिक व्यवहार सुलभ करण्यासाठी खूप महत्वाची भूमिका बजावते कारण ते अतिशय सोयीस्कर आणि रोख व्यवहार कमी करण्यासाठी मदत करते. नेगोशियेबल इन्स्ट्रुमेंट ( negotiable instrument ) हे चेक, प्रॉमीसरी नोट, ऑर्डर किंवा एक्सचेंज बिल हे असू शकते.

  • नेगोशियेबल इन्स्ट्रुमेंट कायदा केंव्हा सुरु झाला ?

नेगोशियेबल इन्स्ट्रुमेंट हा कायदा १८६६ मध्ये तिसऱ्या कायदा आयोगाने सुरु केला आणि हा कायदा नंतर ब्रिटीश राजवटीमध्ये १८८१ मध्ये संपूर्ण भारतामध्ये लागू करण्यात आला.

  • नेगोशियेबल इन्स्ट्रुमेंट कायद्याला मराठीमध्ये काय म्हणतात ?

नेगोशियेबल इन्स्ट्रुमेंट कायद्याला परक्राम्य लिखित कायदा किंवा परक्राम्य लिखित अधिनियम म्हटले जाते.

आम्ही दिलेल्या negotiable instrument act in marathi माहितीमध्ये काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू.

मित्रानो तुमच्याकडे जर परक्राम्य लिखित कायदा माहिती मराठी बद्दल अधिक माहिती असेल तर आम्हाला कंमेंट बॉक्स मध्ये कळवा आम्ही ते या negotiable instrument act 1881 in marathi pdf या article मध्ये update करू, मित्रांनो हि negotiable instrument act in marathi language माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्र मंडळींमध्ये Share करायला विसरू नका धन्यवाद अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.नेट

Leave a Comment

error: छे.. छे... असं अजिबात चालणार नाही !!