ओ नेगेटिव्ह रक्तगट O Negative Blood Group Information in Marathi

o negative blood group information in marathi ओ नेगेटिव्ह रक्तगट, मनुष्याच्या शरीरामध्ये जे रक्त असते त्या रक्ताला एक ठराविक गट असतो म्हणजेच काही मध्ये ओ पॉझीटीव्ह किंवा नेगेटिव्ह रक्त असते तसेच काहींच्यामध्ये एबी पॉझीटीव्ह किंवा नेगेटिव्ह रक्तगट असते, तर काहींचे ए पॉझीटीव्ह किंवा नेगेटिव्ह रक्त असते आणि अश्या प्रकारे रक्ताचे वेगवेगळे गट प्रकार आहेत. सामान्यता आठ मुख्य रक्त प्रकार आहेत ते म्हणजे ओ पॉझीटिव्ह (O+), ओ नेगेटिव्ह (O-), ए पॉझीटिव्ह (A+), ए नेगेटिव्ह (A-), बी पॉझीटिव्ह (B+), बी नेगेटिव्ह (B-), एबी पॉझीटिव्ह (AB+), एबी नेगेटिव्ह (AB-) हे गट प्रकार आहेत.

परंतु आज आपण या लेखामध्ये ओ नेगेटिव्ह (O-) या रक्त गटा विषयी संपूर्ण माहिती घेणार आहोत. ओ नेगेटिव्ह (O-) रक्तगट असलेली व्यक्ती हि जवळपास आपले रक्त कोणत्याही रक्तगटाच्या व्यक्तीला दान करू शकतो कारण ओ नेगेटिव्ह (O-) रक्तामध्ये ए, बी किंवा आरएचडी प्रतीजन नसतात.

ओ नेगेटिव्ह हा रक्त गट दुर्मिळ आहे असे म्हटले जाते आणि असे सांगितले आहे कि ७ पैकी १ व्यक्तीमध्ये ओ नेगेटिव्ह हा रक्तगट असतो आणि हा दुर्मिळ असल्यामुळे या रक्त गटाची मागणी खूप आहे आणि हा रक्तगट सगळ्यांना चालतो.

तसेच हा रक्तगट एबी पॉझीटिव्ह रक्तगट असणाऱ्या व्यक्तीला देखील देखील देता येतो आणि म्हणून या रक्तगटाला देखील खूप महत्व आहे. चला तर खाली आपण ओ नेगेटिव्ह या रक्तगटा विषयी सविस्तर आणि संपूर्ण माहिती घेवूया.

o negative blood group information in marathi
o negative blood group information in marathi

ओ नेगेटिव्ह रक्तगट – O Negative Blood Group Information in Marathi

रक्तातील मुख्य घटक – main elements

 • प्लाझ्मा : प्लाझ्मा रक्तातील एक घटक आहे आणि हा एक पिवळसर रंगाचा एक द्रव असतो ज्या द्रवामध्ये प्रथिने आणि क्षार असतात.
 • लाल रक्त पेशी : लाल रक्त पेशी ह्या महत्वाची कामगिरी बजावतात म्हणजेच त्या शरीराच्या भोवती ऑक्सिजन वाहून नेण्याचे काम करतात.
 • प्लेटलेट्स : प्लेटलेट्स हे रक्त गोठण्यास जबाबदार असतात. 

ओ नेगेटिव्ह रक्तगटाचे महत्व – information about o negative blood group in marathi

 • ओ नेगेटिव्ह ब्लड ग्रुप हा कोणत्याही आणि सर्व अपघातग्रस्त रुग्णांना, कर्करोगाच्या रुग्णांना आणि अकाली बाळांना वाचवण्यासाठी मदत करू शकतात.
 • ओ नेगेटिव्ह हे रक्त ओ नेगेटिव्ह रक्त गट असणाऱ्या व्यक्तींना वाचवू शकतात.
 • ज्यावेळी ओ नेगेटिव्ह रक्त असलेल्या एखाद्या व्यक्तीचा अपघात होतो किंवा शस्त्रक्रिया केली जाते त्यावेळी त्यांना ओ नेगेटिव्ह रक्त संक्रमण करणे आवश्यक असते.

ओ नेगेटिव्ह रक्तगटाविषयी काही विशेष आणि मनोरंजक तथ्ये – facts

 • सुमारे १३ टक्के रक्तदात्यांच्यामध्ये ओ नेगेटिव्ह हे रक्त असते आणि त्या तुलनेने ३५ टक्के रक्तदात्यांच्याकडे ओ नेगेटिव्ह रक्त आहे.
 • हवे तितके किंवा पुरेसे ओ नेगेटिव्ह रक्त उपलब्ध करणे म्हणजे एक आव्हाहन असल्यासारखे आहे.
 • ओ नेगेटिव्ह रक्तगटाला अनेकदा युनिव्हर्सल रक्तगट म्हणून ओळखले जाते कारण कोणत्याही प्रकारच्या रक्त गटाचे लोक हे ओ नेगेटिव्ह रक्त घेऊ शकतात आणि यामुळेच आपत्कालीन परिस्थितीमध्ये किंवा रुग्णांचा रक्तगट अज्ञात असताना हे अत्यंत महत्वाचे ठरते.
 • ओ नेगेटिव्ह रक्तदाते जे सीडब्ल्यूव्ही नेगेटिव्ह आहेत त्यांना रेडक्रॉस येथे बाळांसाठी नायक म्हणून ओळखले जाते कारण रोगप्रतिकार शक्तीची कमतरता असलेल्या नवजात बालाकांच्यासाठी रक्तसंक्रमानासाठी ते सर्वात सुरक्षित रक्त आहे.
 • ओ नेगेटिव्ह रक्त हे सर्वांना चालत असले तरी ओ नेगेटिव्ह रक्तगट असणाऱ्या व्यक्तीला मात्र ओ नेगेटिव्ह रक्त घ्यावे लागते.
 • असे सांगितले आहे कि ७ पैकी १ व्यक्तीमध्ये ओ नेगेटिव्ह हा रक्तगट असतो आणि हा दुर्मिळ असल्यामुळे या रक्त गटाची मागणी खूप आहे
 • ओ नेगेटिव्ह रक्ताचा प्रकार हा अज्ञात असताना रक्तसंक्रमानासाठी ओ नेगेटिव्ह हा सर्वात सामान्य प्रकार आहे म्हणूनच बहुतेक वेळा आघात, आणीबाणी, शस्त्रक्रिया आणि शस्त्रक्रिया अज्ञात असलेल्या कोणत्याही परिस्थितीला वापरता येतो.
 • गेल्या दोन वर्षाच्या काळामध्ये संपूर्ण जगाला कोरोनाला सामोरे जावे लागले होते आणि त्यावेळी अनेक लोकांना प्राण देखील घालवावे लागले होते आणि याच कोरोनाच्या काळामध्ये ओ नेगेटिव्ह रक्तगट असणाऱ्या लोकांना एक फायदाच होता कारण काही संशोधकांच्यामते असे म्हटले जाते कि ओ नेगेटिव्ह रक्तगट असणाऱ्या लोकांना कोरोनाचा धोका हा कमी होता आणि ते कोरोनामुळे गंभीर आजारी पडण्यापासून देखील वाचले जातात.

ओ नेगेटिव्ह रक्तगटाचे तोटे – disadvantages

 • ओ नेगेटिव्ह रक्ताचा वापर हा जास्त केल्यामुळे या रक्त गटाची कमतरता भासू शकते कारण हा रक्त गट दुर्मिळ रक्तगट आहे.
 • ज्या लोकांचा रक्त प्रकार हा ओ नेगेटिव्ह आहे अश्या लोकांना थायरॉईडचा त्रास होतो म्हणजेच या रक्त गटामध्ये अतिक्रियाशील प्रतिकारशक्तीमुळे या रोगाचा धोका वाढू शकतो.
 • ओ नेगेटिव्ह रक्त प्रकार असणाऱ्या व्यक्तींच्या पोटामध्ये आम्लाचे प्रमाण हे मोठ्या प्रमाणात असते आणि त्यामुळे अश्या लोकांना अल्सरसारख्या समस्यांना देखील सामोरे जावे लागते.
 • त्याचबरोबर हा रक्तगट असणाऱ्या लोकांना अनेक छोट्या मोठ्या आरोग्य समस्यांना सामोरे जावे लागते.

ओ नेगेटिव्ह रक्त गटाविषयी विचारले जाणारे काही प्रश्न – questions

ओ नेगेटिव्ह कोणाला दिले जाऊ शकते ?

ओ नेगेटिव्ह लाल रक्तपेशी सर्वजण प्राप्त करू शकतात आणि ओ नेगेटिव्ह रक्तगट असणाऱ्या रक्त दात्यांना युनिव्हर्सल डोनर म्हणून ओळखले जाते कारण कोणीही त्याच्या दानातून लाल रक्तपेशी मिळवू शकतो.

ओ नेगेटिव्ह रक्तगट दुर्मिळ आहे काय ?

ओ नेगेटिव्ह हा रक्त गट दुर्मिळ आहे असे म्हटले जाते आणि असे सांगितले आहे कि ७ पैकी १ व्यक्तीमध्ये ओ नेगेटिव्ह हा रक्तगट असतो.

ओ नेगेटिव्ह रक्तगट मागणी आणि पुरवठा?

जरी लोकसंखेच्या सुमारे ८ टक्के लोकांच्यामध्ये ओ नेगेटिव्ह रक्त असले तरी लाल रक्त पेशींच्यासाठी रुग्णालयातील विनंत्यांपैकी सुमारे १३ टक्के ते भाग घेतात.

ओ नेगेटिव्ह रक्त गट म्हणजे काय ?

ओ नेगेटिव्ह (O-) रक्तगट असलेली व्यक्ती हि जवळपास आपले रक्त कोणत्याही रक्तगटाच्या व्यक्तीला दान करू शकतो कारण ओ नेगेटिव्ह (O-) रक्तामध्ये ए, बी किंवा आरएचडी प्रतीजन नसतात.

आम्ही दिलेल्या o negative blood group information in marathi माहितीमध्ये काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू.

मित्रानो तुमच्याकडे जर ओ नेगेटिव्ह रक्तगट माहिती मराठी बद्दल अधिक माहिती असेल तर आम्हाला कंमेंट बॉक्स मध्ये कळवा आम्ही ते या o negative blood group in marathi या article मध्ये update करू, मित्रांनो हि information about o negative blood group in marathi माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्र मंडळींमध्ये Share करायला विसरू नका धन्यवाद अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.नेट

Leave a Comment

error: छे.. छे... असं अजिबात चालणार नाही !!