रेल्वे स्थानकावरील एक तास निबंध मराठी One Hour at Railway Station Essay in Marathi

One Hour at Railway Station Essay in Marathi – Railway Station Varil Ek Taas Marathi Nibandh रेल्वे स्थानकावरील एक तास निबंध मराठी आज आपण या लेखामध्ये रेल्वे स्थानकावरील एक तास या विषयावर निबंध लिहिणार आहोत. अनेक लोक वेगवेगळ्या वाहतुकीच्या मार्गाने प्रवास करत असतात जसे कि काही जन बसने प्रवास करतात तसेच काही जन आपल्या स्वताच्या कारणे प्रवास करतात तसेच काही जन रेल्वेने प्रवास करतात आणि काही जन प्लेनने करतात अश्या वेगवेगळ्या वाहतुकीच्या साधनांचा उपयोग करून प्रवस करतात तसेच जर लोक कोठे तरी लांबच्या ठिकाणी जाणार असतील तर रेल्वे किंवा विमाच वापर करून जातात.

दरवर्षी सारखी आमची वार्षिक परीक्षा झाली होती आणि आम्हाला उन्हाळी सुट्ट्या पडल्या होत्या आणि शाळेतील उन्हाळी सुट्ट्या ह्या खूप दिवस असतात म्हणजे उन्हाळी सुट्ट्या ह्या एप्रिल आणि मे हे दोन महिने सुट्टी असते. त्यामुळे मुले आणि मुलांचे आई – वडील या सुट्टीमध्ये काही ना काही प्लॅनिंग करतात तसेच आमच्या घरामध्ये देखील आम्ही या उन्हाळी सुट्टीचे प्लॅनिंग केले होते आणि ते प्लॅनिंग म्हणजे आम्ही या वर्षी कोणत्यातरी पर्यटन स्थळाला भेट देणारा होतो.

one hour at railway station essay in marathi
one hour at railway station essay in marathi

रेल्वे स्थानकावरील एक तास निबंध मराठी – One Hour at Railway Station Essay in Marathi

Essay on One Hour at Railway Station in Marathi

आम्ही एकत्र कुटुंबामध्ये राहत होतो आणि मला दोन काका होते आणि मला एक सख्खा भाऊ होता आणि एक चुलत बहिण आणि २ चुलत भाऊ होते म्हणजेच आम्ही सगळे मिळून ५ जन होतो असे आम्ही सगळे मिळून १२ जन होतो त्यामध्ये आमची आजी होती पण ती आत्या कडे राहायला गेली होती आणि त्यामुळे ते आमच्या फिरायला येणार नव्हती. त्यामुळे आम्ही घरातील बारा जन जाणार होतो आणि आम्ही रेल्वेने म्हैसूरला जायचे ठरवले आणि आम्ही म्हैसूरला जाणारी ट्रेन बुक केली आणि ज्या दिवशी आम्ही प्रवासाला जाणार होतो.

त्या दिवशी आमची रेल्वे सकाळी लवकर होती म्हणजेच आमची रेल्वे सकाळी ८ वाजता होती पण आम्ही त्या दिवशी सकाळी लवकर आवरून स्टेशनवर एक तास अगोदर गेलो होतो कारण वेळ होण्यापेक्षा कधी हि लवकर गेलेले बरे असते कारण तेथे जाऊन थांबले तर चांगले असते तसेच आम्ही आमच्यासोबत काही खायला आणि सकाळी चाह पिऊन स्टेशन कडे निघालो आणि गाडीने स्टेशनवरवर पोहचलो. मग आम्ही आमची रेल्वे ज्या ठिकाणी म्हणजेच ज्या प्लॅटफॉर्मवर थांबणार होती.

त्या प्लॅटफॉर्म जाण्यासाठी निघालो आणि आम्हाला आमच्या प्लॅटफॉर्मवर जाण्यासाठी १० मिनिटे लागली आणि मग आम्ही आमच्या प्लॅटफॉर्मवर पोहचलो आणि मग तेथे माझी आई इतर दोन काकी आणि दीदी तेथे असणाऱ्या बाकावर गप्पा मारत बसल्या तसेच बाबा आणि काका आणि माझे भाऊ देखील रेल्वेची वाट पाहत बसलो. आम्ही रेल्वे स्थानकावर बसलो. रेल्वे स्थानकावरील खायची दुकाने उगडलेली होती आणि मला आश्चर्य वाटले कि खायची दुकाने इतक्या लवकर कशी काय उगडलेली आहेत.

पण तेथील सर्व दुकाने उगादी होती तसेच रेल्वे स्थानकावर प्रवाश्यांची देखील खूप गर्दी होती आणि प्रवाशी रेल्वेमध्ये काही खाण्यासाठी काहीतरी स्नॅक्स घेत होते आणि त्यांचे बघून आम्हीपण खायला काही स्नॅक्स घेतले. तसेच रेल्वे स्थानकावर चहा वाला देखील चहा चहा म्हणत इकडे तिकडे फिरत होता. तसेच स्टेशनवर गाड्यांचे आगमन आणि निर्गमन कधी होणार आहे हे सांगणारा आवाज देखील येत होता तसेच गाड्यांचे आगमन आणि निर्गमन दाखवणारे विद्युत फलक देखील होते. तसेच रेल्वे स्थानकावर वेगवेगळ्या ठिकाणाहून येणाऱ्या गाड्या येत होत्या आणि त्या परत जात होत्या.

पण आम्ही आमच्या रेल्वेच्या येण्याची वाट पाहत होतो पण आम्ही एक तास अगोदर आल्यामुळे आम्हाला स्थानकावर रेल्वेची वाट पाहत बसावे लागले होते आणि आम्ही लवकर स्थानकावर आलेलो कारण कोणत्याही कारणामुळे आम्हाला वेळ होऊ नये आणि आमचे घर देखील स्थानकापासून लांब होते आणि आम्हाला हे देखील माहित होते कि कोणतीही रेल्वे ठरलेल्या वेळेमध्ये येते आणि ठरलेल्या वेळेमध्ये जाते म्हणजेच रेल्वे हि १० ते १५ मिनिटे स्थानकावर थांबते कारण रेल्वेचे स्थानकावर थांबायची वेळ हि ठरलेली असते.

आम्ही आमची गाडी येईपर्यंत स्तेशांवर फेऱ्या मारल्या तसेच काही गप्पा मारल्या. रेल्वे स्थानकावर बसल्यानंतर मला प्रत्येक थरातील म्हणजेच गरीब, श्रीमंत, मध्यम वर्गीय लोक पाहायला मिळाले तसेच तेथे मळकट, अस्वच्छ आणि जीर्ण झालेली कपडे घालून स्थानकावर असणाऱ्या प्रवाश्यांच्या कडे भिक मागत होते पण काही लोक त्यांना पैसे देत होते पण काही नालायक लोक त्यांना शिव्या देवून किंवा ढकलून पुढे घालवत होते काही भिकारी आमच्या जवळ देखील आले आणि आम्ही त्यांना पैसे दिले.

तसेच काही लोक गाडीला अजून वेळ आहे म्हणून तेथे असणाऱ्या छोट्याश्या हॉटेल मध्ये नाश्ता करत होते तर काही जन पेपर वाचत बसाले होते आणि माझ्या काकांनी देखील पेपर वाचण्यासाठी पेपर घेतला होता कारण त्यांना रोज सकाळी पेपर वाचण्याची आवड आहे आणि ते स्थानकावर बसून पेपर वाचत होते. तसेच आम्ही स्थानकावर सर्वांनी फोटो काढले तसेच तसेच कित्येक सेल्फी देखील काढल्या.

शेवटी आमची रेल्वे येण्यासाठी ५ मिनिटे शिल्लक होती आम्ही आमच्या सर्व बॅग एके ठिकाणी केल्या आणि आम्ही रेल्वे मध्ये चढण्यासाठी सुसज्ज झालो कारण रेल्वेची स्थानकावर थांबण्याची वेळ हि ठरलेली असते आणि त्यामुळे खूप प्रवासी असल्यामुळे रेल्वेमध्ये पटापट चढावे लागते.

शेवटी आमची रेल्वे आली आणि आम्ही ज्या विभागामध्ये रेल्वे तिकीट बुक केले आहेत त्यामध्ये आम्ही पटकन सगळे चढलो आणि इतर प्रवाश्यांची देखील रेल्वे मध्ये चढण्याची गडबड सुरु होती आणि शेवटी आमचा प्रवास सुरु झाला आणि रेल्वे म्हैसूरला जाण्यास निघाली. अश्या प्रकारे आम्ही रेल्वे स्थानकावर आम्ही एक तास घालवला.

आम्ही दिलेल्या one hour at railway station essay in marathi माहितीमध्ये काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू.

मित्रानो तुमच्याकडे जर रेल्वे स्थानकावरील एक तास निबंध मराठी बद्दल अधिक माहिती असेल तर आम्हाला कंमेंट बॉक्स मध्ये कळवा आम्ही ते या essay on one hour at railway station in marathi या article मध्ये upadate करू, मित्रांनो हि railway station varil ek taas marathi nibandh माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्र मंडळींमध्ये Raiway Station Essay In Marathi Share करायला विसरू नका धन्यवाद अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.नेट

Leave a Comment

error: छे.. छे... असं अजिबात चालणार नाही !!