Majhi Aai Nibandh In Marathi – Mazi Aai Essay in Marathi माझी आई निबंध मराठी ‘आई’ या दोन शब्दातच पूर्ण विश्व सामावले आहे. आई म्हणजे प्रेम, आई म्हणजे त्याग, आई म्हणजे सेवा आई म्हणजे आई असते, घरातल्या घरातच गजबजलेले गांव असते. आजच्या या सदरात आपण आपली आई म्हणजेच माझी आई या विषयावर मराठी निबंध पाहणार आहोत हा निबंध आपण वेगवेगळ्या इयत्ते करिता वापरू शकतो, तसेच या लेखाचा वापर आपण निबंध तथा भाषण देखील म्हणून करू शकतो. माझी आई majhi aai marathi nibandh या विषयावर लिहिण्यासारखे खूपच आहे परंतु आपण थोडक्यात सर्वाना आवडेल असे वर्णन करणार आहोत.
माझी आई मराठी निबंध – Majhi Aai Nibandh In Marathi
Mazi Aai Essay in Marathi
गुरुब्रम्हा, गुरुविष्णू गुरुदेवो महेश्वर:
गुरु साक्षात् परब्रम्ह तस्मै श्रीगुरवे नम:
या ओळींप्रमाणे आपला पहिला गुरु म्हणजे आपली आई असते. बाळाच्या शब्द येतो तो म्हणजे मुखातूनही बोबड्या बोलात पहिला बाळाला जन्म देण्या पासून, ते बाळ चालेपर्यंत, ते स्वतःच्या पायावर उसे सहीपर्यंत राहण्यापर्यंत त्यांच्या प्रत्येक सुख दुःखात आई सहभागी असते. माझी आई खूप प्रेमळ आहे. ती सर्वात सर्वच कामात खूप इशार आहे. ती माझ्याबरोबर घरात सर्वांचीच खूप काळजी घेते. ती सतत कामातच असते. कुणाला काही लागले तर सर्वजण आईलाच मदतीला बोलावतात.
- नक्की वाचा: माझी शाळा निबंध
ती उत्कृष्ठ गृहिणी आहे. आई जेवण खूप छान बनवते. मला माझ्या आईच्या हातचे सर्वच जेवण खूप आवडते. आई मला रोजोआपण कसे वागावे? काय करावे? काय करू नये? हे सांगत असते. ती खूप समजूतदार कष्टाळू आणि काटकसरी आहे. ती घरात येणान्या सब जोगाच्या सर्व लोकांचा अगदी अतिथी देवो श्र्व !’ प्रमाणे मान ठेवते. तिच्या मनमोकळ्या आणि प्रेमळ स्वभावामुळे आमच्या घरी पाहुण्यांची रेलचेल असते. माझी आई मला घरी नसेल तर मला जराही करमत नाही.
आई बाहेरही कुठे गेली असेल तर मी तिची आतुरतेने वाट पहात असते. माझी आई मला खूप-खूप आवडते. आईच माझ विश्व आहे, ज्या व्यक्तिकडे सर्व काही आहे, पण आईच नाही तो व्यक्ति भिकारी मानली जाते. म्हणूनच म्हणतात स्वामी तिन्ही जगाचा आईविना भिकारी ।। धन दौलत असून देखील काही नसल्यासारखेच “आहे आईविना
- नक्की वाचा: आवडता ऋतू पावसाळा निबंध
आईची महती जेवढी सांगावी तितकी कमीच आहे. आई वडिलांची सेवा करणान्याला स्वर्ग प्राप्ती होते हे सांगणारे कितीदरी कितीतरी दाखले आपल्या पुराणात दिलेले आहेत. उदा. अंध’ आई. वडिलांसाठी धडपडणारा श्रावणबाळ असेल, आई-वडिलांची सेवा करताना देवालाच थांबायला लावणारा सांगणारा भक्त पुंडलिक हे देखील हेच सांगून जातात की आई.. थोर वाढ वडील हेच आपली संपत्ती आहेत.
आई हेच घरचे घरवण आहे. आई म्हणजे आई असते.. दुधावरची साथ असते. आईचे प्रेम सांगायचे झाल्यास एक गोष्ट अशी आहे की मरणापश्चात देखील आई मुलाचीच काळजी करत असते. प्रेयसीच्या म्हणण्यावरुन आई एक मुलगा आईचे काळीज काढून न घेवून जात असताना वाटेत ठेच लागून पडतो आणि त्या काळीना काळजाच्या तुकड्यातून आवाज येतो” बाळा, तुला लागलं तर नाही ना, उठा” किती ही माया…. शेवटी काहीही झालंतरी आई ही आपल्या मुलावर प्रेमचं करत राहणार ती कधिही त्याच वाईट चिंतणार नाही.
- नक्की वाचा: आवडता सण दिवाळी निबंध
आईच प्रेम ही हे अथांग सागराप्रमाणे आहे. आपण कुठेही घडपडलो, कुठे ठेचू लागली की आप आपल्या तोंडातून शब्द निघतो आपोआप “आई गा” म्हणजे संकात देखील न आपली आईच नऊ महिने पोल सांभाळून आठवते. कारण आईसारखे निस्वार्थ प्रेम कुणीच करू शकत नाही नऊ महिने पोटात सांभाळून, मरणयातना सोसून आई बाळाला या जगात आणते पण मिला तिलो या यातनांचे होणाऱ्या त्रासाचे काहीही वाटत नाही जेव्हा ती आपल्या सऱ्या बाळाचे तोंड पहाते. धन्य ती माऊली !
शेवटी एवढेच म्हणावेसे वाटते..
माझी आई कविता:
थोर तुझे उपकार आई
थोर तुझे उपकार !!!
धन्यवाद !
आम्ही दिलेल्या majhi aai in marathi nibandh माहितीमध्ये काहीही चुकीचे असल्यास आपण लवकरात लवकर आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे आपण दिलेली माहिती अचूक असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू.
मित्रानो तुमच्याकडे जर “माझी आई मराठी निबंध” विषयावर अधिक माहिती असेल तर आम्हाला कंमेंट बॉक्स मध्ये कळवा आम्ही ते या majhi aai nibandh marathi या article मध्ये upadate करू, मित्रांनो हि majhi aai nibandh in marathi language माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्र मंडळींमध्ये Share करायला विसरू नका. तसेच आपण majhi aai essay in marathi nibandh या लेखाचा वापर majhi aai nibandh in marathi 10 lines असा देखील करू शकता. धन्यवाद अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.नेट