पामोसा कंपनी माहिती मराठी Pamosa Company Information in Marathi

pamosa company information in marathi पामोसा कंपनी माहिती मराठी, भारतामध्ये अनेक प्रसिध्द अश्या मार्केटिंग कंपन्या आहेत आणि त्यामधील पामोसा हि काही काळापूर्वी स्थापन झालेली कंपनी आहे आणि आज आपण या लेखामध्ये पामोसा कंपनीविषयी संपूर्ण माहिती घेणार आहोत. पामोसा हि एक मार्केटिंग कंपनी आहे आणि हि कंपनी खाजगी बेसवर चालते आणि या कंपनीची स्थापना २ ते ३ वर्षाच्या पाठीमागे म्हणजेच २०१९ मध्ये झाली आहे. पामोसा या कंपनीचे मुख्य नाव पामोसा इंटरनॅशनल मार्केटिंग प्रायवेट लिमिटेड (pamosa international marketing private limited) असे आहे आणि हि इतर घाऊक एनईसी, डिव्हीजन होलसेल ट्रेड अँड कमिशन ऑफक्लेशन कमिशन मध्ये येते.

या कंपनीचे नोंदणीकृत कार्यालय हे महाराष्ट्र राज्यातील पुणे या शहरामध्ये आहे. या कंपनीचे अधिकृत भांडवल हे १ लाख इतके आहे आणि पेड आपण भांडवल हे १ लाख पर्यंत मर्यादित आहे. पामोसा इंटरनॅशनल मार्केटिंग प्रायवेट लिमिटेड हि घाऊक विक्रेते कंपनी असून या कंपनीच्या अधिकृत नोंदणीनुसार ५१९०९ हा औद्योगिक आणि एनआयसी (NIC) / एसआयसी (SIC) कोड आहे. या कंपनीचा व्यवसाय पुणे शहरामध्ये असून कंपनीचे रजिस्ट्रार ऑफ कंपनीज पुणे येथे आहे आणि हि कंपनी गैर सरकारी कंपनी म्हणून वर्गीकृत केलेली कंपनी आहे.

pamosa company information in marathi
pamosa company information in marathi

पामोसा कंपनी माहिती मराठी – Pamosa Company Information in Marathi

कंपनीचे नावपामोसा कंपनी
पूर्ण नावपामोसा इंटरनॅशनल मार्केटिंग प्रायवेट लिमिटेड (pamosa international marketing private limited)
स्थापना२०१९ मध्ये
अधिकृत भांडवलअधिकृत भांडवल हे १ लाख इतके आहे
औद्योगिक कोड५१९०९
नोंदणीकृत कार्यालयपुणे (महाराष्ट्र)

पामोसा कंपनी विषयी महत्वाची माहिती –  information about pamosa company in marathi

 • पामोसा इंटरनॅशनल मार्केटिंग कंपनीला २०२१ मध्ये ताळेबंद लागला आहे म्हणजेच हि कंपनी २०२१ मध्ये बंद पडली आहे.
 • पामोसा कंपनीची वार्षिक सर्वसाधारण सभा २०२१ च्या अगोदर अखेरची झाली होती आणि कॉर्पोरेट व्यवहार हे मंत्रालयाच्या नोंदणी नुसार त्या कंपनीचा ताळेबंद हा शेवटचा दाखल करण्यात आला आहे.
 • पामोसा कंपनीची स्थापना ५ मे २०१९ मध्ये पुणे या ठिकाणी झाली.
 • पामोसा इंटरनॅशनल मार्केटिंग प्रायवेट लिमिटेड ( pamosa international marketing private limited ) कंपनीचे संचालक विजय जगन्नाथ पवार आणि संतोष ज्योतिराम रेडे हे आहेत.
 • पामोसा इंटरनॅशनल मार्केटिंग प्रायवेट लिमिटेड हि घाऊक विक्रेते कंपनी असून या कंपनीच्या अधिकृत नोंदणीनुसार ५१९०९ हा औद्योगिक आणि एनआयसी ( NIC ) / एसआयसी ( SIC ) कोड आहे.
 • पामोसा हि कंपनी मोटार वाहने आणि मोटारसायकल वगळता घाऊक व्यापार आणि कमिशन व्यापार या विभागांतर्गत येतो म्हणजेच हे घाऊक आणि किरकोळ व्यापाराच्या अंतर्गत येतात.
 • पामोसा इंटरनॅशनल मार्केटिंग कंपनी हि शेअर्सद्वारे मर्यादित आहे आणि हि गैर सरकारी कंपनी आहे.
 • पामोसा हि कंपनी २८ मी २०१९ मध्ये स्थापन झालेली कंपनी आहे आणि हि ३ वर्ष ९ ते १० महिने जुनी खाजगी कंपनी आहे ज्याचे कार्यालय पुणे या शहरामध्ये आहे.
 • या कंपनीच्या संस्थापकांच्या विषयी असे सांगितले जाते कि या कंपनीचे स्थापक आणि संचालक बाळासाहेब दत्तू टाकळे आणि बाबुराव कांबळे हे आहेत.
 • या कंपनीने २०२० आणि २०२१ या आर्थिक वर्षामध्ये वार्षिक परतावे आणि आर्थिक विवरणपत्रे दाखल केली आहेत.
 • पामोसा या कंपनीचे मुख्य नाव पामोसा इंटरनॅशनल मार्केटिंग प्रायवेट लिमिटेड ( pamosa international marketing private limited ) असे आहे.
 • पामोसा व्यवसाय सुरु करण्यासाठी तुम्हाला कोणताही नोंदणी खर्च करावा लागत नाही. तुम्हाला पामोसा कंपनीची उत्पादने फक्त खरेदी करून त्याचे मार्केटिंग करावे लागते आणि या कामांबद्दल तुम्हाला त्या कामाचा परतावा मिळतो.

पामोसा कंपनीची उत्पादने – products 

आता आपण खाली पामोसा इंटरनॅशनल मार्केटिंग कोणकोणती उत्पादने आहेत ते पाहणार आहोत. चला तर मग पाहूया पामोसा कंपनीची उत्पादने.

पामोवेदा ( pamoveda )पामोसा तुलसी ड्रॉप्स ( pamosa tulsi drops )
पामोसा हेअर ऑईल ( pamosa hair oil )पामोव्हिया सोप ( pamovia saop )
पामोव्हिया फेशवॉश ( pamovia facewash )पामोसा डिश वॉश ( pamosa dish wash )
पामोसा डीटॉक्स लिक्विड ( pamosa detoxee liquid )निम कॅपसुल्स ( neem capsules )
पामोरेस्प पावडर ( pamoresp powder )डेली प्लस ( daily plus )

पामोसा कंपनी विषयी महत्वाचे प्रश्न – questions 

 • पामोसा इंटरनॅशनल मार्केटिंग संपर्क तपशील काय आहे ?

पामोसा इंटरनॅशनल मार्केटिंग कंपनीचा पत्ता ६९९,सिटीएस.७, शॉप एन.४०५,४०६,४०७,४०८ मुकुंद नगर, पुणे, महाराष्ट्र, भारत ४११००९ हा आहे.

 • पामोसा इंटरनॅशनल मार्केटिंग कंपनीची स्थापना केंव्हा झाली ?

पामोसा इंटरनॅशनल मार्केटिंग कंपनीची स्थापना महाराष्ट्र राज्यातील पुणे या शहरामध्ये ५ मे २०१९ मध्ये झाली.

 • पामोसा कंपनीचे भांडवल किती आहे ?

पामोसा इंटरनॅशनल मार्केटिंग कंपनीचे अधिकृत भांडवल हे १ लाख इतके आहे आणि पेड आपण भांडवल हे १ लाख कोटी पर्यंत मर्यादित आहे.

 • पामोसा कंपनीचा नोंदणी क्रमांक आणि सीआयएन ( CIN ) क्रमांक काय आहे ?

कंपनीचा सीआयएन ( CIN ) क्रमांक यु ५१९०९ पीएन २०१९ पीटीसी १८४४०९ आहे आणि कंपनीचा नोंदणी क्रमांक १८४४०९ हा आहे.

आम्ही दिलेल्या pamosa company information in marathi माहितीमध्ये काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू.

मित्रानो तुमच्याकडे जर पामोसा कंपनी माहिती मराठी बद्दल अधिक माहिती असेल तर आम्हाला कंमेंट बॉक्स मध्ये कळवा आम्ही ते या pamosa international in marathi या article मध्ये update करू, मित्रांनो हि information about pamosa company in marathi माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्र मंडळींमध्ये Share करायला विसरू नका धन्यवाद अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.नेट

Leave a Comment

error: छे.. छे... असं अजिबात चालणार नाही !!