पाणपोई माहिती मराठी Panpoi Information in Marathi

panpoi information in marathi पाणपोई माहिती मराठी, सध्याच्या ह्या आधुनिक जगामध्ये पाण्याचे इतके महत्व नाही आणि हे पाणी तुडवडा भासत नसल्यामुळे झाले आहे कारण सध्या कोणत्याच ठिकाणी मानवाला पाण्याची कमी भासत नाही कारण जर एकादी व्यक्ती उन्हातून कामासाठी फिरत असेल आणि त्याला उन्हातून फिरताना तहान लागली तर ठिकठिकाणी असणाऱ्या नळाचे पाणी पिऊ शकतात तसेच काही ठिकाणी पिण्याच्या पाण्यांच्य टाक्यांची देखील सोय केलेली असते त्यामुळे पांथस्थांना पिण्याच्या पाण्याची कमी भासत नाही.

परंतु पूर्वीच्या काळी पाण्याचा मोठा तुटवडा होता आणि त्यामुळे लोकांना पाण्याची खूप कमतरता भासत होती आणि लोक खूप लांब ठिकाणाहून डोक्यावर किंवा काखेतून पाणी आणत होते तसेच कडक उन्हामध्ये कामासाठी फिरणाऱ्या लोकांना पाणी मिळणे म्हणजे अवघड काम होते आणि त्याला पर्याय म्हणून पाणपोई नावाची एक संकल्पांना सुरु केली.

आणि यामुळे कडक उन्हामध्ये कामासाठी फिरणाऱ्या पांथस्थांना पिण्याचे पाणी मिळण्याची सोय झाली. या संकल्पनेत मातीच्या रांजनामध्ये पिण्याचे पाणी भरून ठेवले जायचे आणि ते पाणी गार राहत होते आणि हे धर्मशाळा किंवा मंदिरांच्या ठिकाणी ठेवले जायचे. चला तर खाली आपण पाणपोई विषयी सविस्तर आणि संपूर्ण माहिती पाहूया.

panpoi information in marathi
panpoi information in marathi

पाणपोई माहिती मराठी – Panpoi Information in Marathi

पाणपोईची व्यवस्था कुठे केली जाते

मोठ मोठ्या मातीच्या रांजनामध्ये किंवा माठीच्या मठामध्ये पिण्याचे पाणी भरून ते एक काठ्या आणि वर कापड लाऊन त्या मंडपांमध्ये ठेवले जाते किंवा मग ज्या ठिकाणी इमारतींची सावली दिवसभर असते.

त्या ठिकाणी ठेवली जातात किंवा मग ज्या ठिकाणी झाडांची गर्द सावली आहे. त्या ठिकाणी पूर्वी पिण्याच्या पाण्याचे रांजन ठेवले जायचे. पाणपोईची सुविधा हि धर्मशाळा किंवा मंदिरांच्या ठिकाणी पुरवली जाते होती.

पाणपोई म्हणजे काय ?

पाणपोई म्हणजे हि एक उन्हामध्ये फिरून तहानलेल्या लोकांच्यासाठी पिण्याच्या पाण्याची सोय करून देणारी एक सेवा आहे ज्यामध्ये मोठ मोठ्या मातीच्या रांजनामध्ये किंवा माठीच्या मठामध्ये पिण्याचे पाणी भरून ते एक काठ्या आणि वर कापड लाऊन त्या मंडपांमध्ये ते पाण्याने भरलेले रांजण किंवा माठ स्टँडवर ठेवले जातात आणि त्याच्यावर झाकण ठेवून त्यावर पाणी पिण्यासाठी मातीचे ग्लास देखील ठेवले जायचे.  

पाणपोई विषयी काही विशेष आणि मनोरंजक तथ्ये – facts

  • सध्या पाणपोई हि एक आधुनिक संकल्पना ठरली आहे म्हणजेच सध्या जागोजागी लोकांना पिण्यासाठी वॉटर कुलर बसवले आहेत पण पूर्वी यांची जागा मातीचे मोठे रांजण किंवा मातीचा मोठा माठ भरून काढत होती.
  • त्याचबरोबर पूर्वी जनावरांच्यासाठी आणि पाळीव प्राण्यांच्यासाठी पाण्याचे मोठे टाके बांधून त्यामध्ये पाणी टाकून जनावरांच्यासाठी देखील पाणपोई तयार केली जात होती तसेच पक्ष्यांना देखील उन्हाळ्यामध्ये पाणी मिळावे म्हणून मातीचा माठ अर्धा करून त्यामध्ये पाणी भरून ठेवले जात होते.
  • पूर्वी पाणपोईची हि सुविधा मंदिरे आणि धर्मशाळा या ठिकाणी पुरवली जात होती.
  • पूर्वी हिंदू धर्मातील लोक असे मानत होते कि तहानलेल्या व्यक्तीला पाणी पाजणे म्हणजे हे एक पुण्याचे काम आहे आणि म्हणून पूर्वी लोक मातीच्या रांजनामध्ये पाणी भरून ती सावलीच्या ठिकाणी ठेवत होती.
  • जरी हि संकल्पना सध्या ऱ्हास पावत असली तरी काही खेडेगावामध्ये आजही हि संकल्पना काही ठिकाणी चालवली जाते.
  • पूर्वीच्या काळामध्ये या योजनेचे पूर्व नियोजन केले जायचे आणि मग उन्हाळ्यामध्ये लोकांच्यासाठी हि योजना राबवली जात होती.
  • उन्हाळ्याची सुरु होता रे होता खेड्यामध्ये तर पाणपोई दिसायच्या परंतु शहरामध्ये देखील ठिक ठिकाणी पाणपोई दिसत होत्या.
  • पूर्वीचे अनेक लोक हे पाणपोईची व्यवस्था करत होते त्यामुळे अनेक तहानलेल्या लोकांना, जनावरांना आणि पक्ष्यांना अगदी सहजपणे पाणी मिळत होते आणि सध्या देखील जनावरांच्यासाठी आणि पक्ष्यांच्यासाठी पाण्याची सोय करणे खूप आवश्यक आहे, कारण उन्हाचा पारा इतका वाढला आहे कि त्यामुळे अनेक प्राणी तसेच पक्षी कडक उन्हामध्ये मरत आहेत.
  • मोठ मोठ्या मातीच्या रांजनामध्ये किंवा मातीच्या मठामध्ये पिण्याचे पाणी भरून ते एक काठ्या आणि वर कापड लाऊन त्या मंडपांमध्ये ठेवले जाते. या प्रकारच्या पाणपोई मध्ये ३ ते ४ पाण्याने भरलेले माठ ठेवले जातात आणि मातीच्या मठामध्ये ठेवलेले पाणी हे गार राहते आणि ते पिल्यामुळे तहान देखील भागते.
  • पाण्याने भरलेले रांजण किंवा माठ स्टँडवर ठेवले जातात आणि त्याच्यावर झाकण ठेवून त्यावर पाणी पिण्यासाठी मातीचे ग्लास ठेवत होते ज्यामुळे माठातील पाणी घेऊन पिता येईल.
  • पाणपोई या संकल्पनेवर अनेक कवींनी कविता लिहिल्या आहेत.

पाणपोईची काही वैशिष्ट्ये – features

  • पाणपोईमुळे कडक उन्हामध्ये कामासाठी फिरणाऱ्या लोकांची तहान भागते.
  • पाणपोईचे पाणी हे मठामध्ये ठेवलेले असते आणि हे मातीच्या मठामध्ये ठेवलेले पाणी गार राहण्यास मदत होते.
  • पाणपोई गार सावलीच्या ठिकाणी ठेवली जाते आणि जास्त करून हे झाडांच्या गर्द सावलीमध्ये ठेवली जाते.
  • पाणपोईसाठी पूर्वी मातीचे रांजन किंवा मातीचे माठ ठेवले जातात.
  • पाणपोई साठी वापरले जाणारे माठ हे उंच आकाराचे म्हणजेच जसे सध्या पाण्याच्या छोट्या टाक्या असतात तसे असत होते परंतु ते गुंड आकाराचे असायचे आणि ते मातीपासून जरी बनलेले असले तरी त्याला वरून सिमेंटचे आवरण दिलेले असायचे यामुळे माठातील पाणी माठामध्ये झिरपून खाली गळत नव्हते आणि त्यामुळे माठातील पाणी बचत होण्यासाठी मदत होत होती.

आम्ही दिलेल्या panpoi information in marathi माहितीमध्ये काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू.

मित्रानो तुमच्याकडे जर पाणपोई माहिती मराठी बद्दल अधिक माहिती असेल तर आम्हाला कंमेंट बॉक्स मध्ये कळवा आम्ही ते या panpoi essay in marathi या panpoi in marathi essay article मध्ये update करू, मित्रांनो हि information about panpoi in marathi माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्र मंडळींमध्ये Panpoi information in marathi wikipedia Share करायला विसरू नका धन्यवाद अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.नेट

Leave a Comment

error: छे.. छे... असं अजिबात चालणार नाही !!