रामनवमी माहिती मराठी Ram Navami Information in Marathi

ram navami information in marathi रामनवमी माहिती मराठी, भारतामध्ये अनेक हिंदू धर्मातील सन केले जातात आणि ते सन पारंपारिक सन असो किंवा कोणत्याही देवाची जयंती असो आणि त्याचप्रमाणे राम नवमी देखील भगवान रामाची जयंती आहे आणि आज आपण या लेखामध्ये राम नवमी विषयी माहिती पाहणार आहोत. हिंदू धर्मामध्ये अनेक अश्या महत्वपूर्ण देवतांची पूजा केली जाते आणि त्यामधील एक महत्वाचे आणि आदरणीय देव म्हणजे भगवान राम आणि भगवान राम यांच्या जयंती निमित्त राम नवमी हा सन साजरा केला जातो.

राम नवमी हा हिंदू धर्मातील एक सन आहे आणि या दिवशी भगवान राम यांना पूजले जाते तसेच हा सन चैत्र महिन्याच्या नवव्या दिवशी म्हणजेच हा सन मार्च किंवा एप्रिल महिन्याच्या सुरुवातीला येतो. राम नवमी म्हणजे भगवान रामाचा जन्मोस्तव आहे आणि हा जन्मोस्तव भारतातील सर्व ठिकाणी असणारे हिंदू धर्मातील लोक साजरे करतात.

राम नवमीचा हा सन भारतामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या पध्दतीने साजरी केली जाते आणि या दिवशी भारतामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी भगवान श्री राम यांच्या मूर्तीची किंवा प्रतिमेची श्रध्दा पूर्वक पूजा करतात तसेच भगवान श्री रामांना फळे आणि मिठाई या सारखा नैवैद्य देखील दाखवला जातो.

तसेच काही मंदिरामध्ये मंदिरा मार्फत राम नवमी दिवशी महाप्रसादाचे देखील आयोजन केले जाते. तसेच काही ठिकाणी राम नवमी निमित्त मिरवणुकी देखील काढल्या जातात तसेच रथांची मिरवणूक काढली जाते आणि अनेक भक्तीगीते गायली जातात.

ram navami information in marathi
ram navami information in marathi

रामनवमी माहिती मराठी – Ram Navami Information in Marathi

भगवान रामाचा जन्म केंव्हा झाला ?

भगवान श्री रामांचा राजन हा अयोध्या म्हणजेच सध्या ओळखल्या जाणाऱ्या उत्तर प्रदेश मध्ये झाला आणि त्यांचा जन्म राजा दशरथ आणि राणी कौशल्या यांच्या पोटी झाला होता आणि भगवान श्री रामांचा जन्म हा चैत्र महिन्यामधील नवव्या दिवशी साजरा केला जातो.

राम नवमी सन कसा साजरा केला जातो ?

रामनवमी हा सन संपूर्ण भारतामध्ये भक्तीने आणि श्रध्देने साजरा केला जातो आणि या उत्सवामागे प्रत्येक प्रदेशाचे स्वताचे प्रादेशिक महत्व आहे. आपल्या सर्वांना माहित आहे कि प्रभू रामाचा जन्म हा अयोध्या या ठिकाणी झाला होता आणि या ठिकाणी आज देखील मोठ्या उत्साहात हा सन साजरा केला जातो.

आणि या ठिकाणी दोन दिवस सन साजरा केला जातो आणि या ठिकाणी जत्रेचे नियोजन केलेले असते आणि या ठिकाणी केला जाणारा सन हा देशभरातील सर्वात मोठा राम नवमीचा सन असतो. तसेच या दिवशी काही ठिकाणी भगवान श्री राम, त्यांचे भाऊ लक्ष्मण, त्यांची पत्नी सीता आणि हनुमान यांच्या रथाची मिरवणूक काढली जाते.

या दिवशी काही ठिकाणी श्री राम यांच्या मूर्तीची किंवा प्रतिमेची श्रध्दा पूर्वक पूजा करतात तसेच भगवान श्री रामांना फळे आणि मिठाई या सारखा नैवैद्य देखील दाखवला जातो तसेच काही मंदिरामध्ये मंदिरा मार्फत राम नवमी दिवशी महाप्रसादाचे देखील आयोजन केले जाते तसेच काही हिंदू लोक या दिवशी दिवसभर उपवास देखील करतात.

राम नवमी हा सन हिमाचल प्रदेश, उत्तर प्रदेश, छत्तीसगड, महाराष्ट्र, कर्नाटक, पंजाब, राजस्थान, उत्तराखंड आणि मध्य प्रदेश या भारतातील काही राज्यामध्ये साजरा केला जातो. त्याचबरोबर दक्षिण भारतामध्ये राम नवमी हा सन नऊ दिवस मोठ्या उत्साहात साजरा केला जातो.

राम नवमी दिवशी वेगवेगळ्या ठिकाणी केल्या जाणाऱ्या पूजा विधी

 • या दिवशी काही ठिकाणी घराची स्वच्छता केली जाते आणि त्याचबरोबर काही लिक या दिवशी राम मंदिरामध्ये मिठाई किंवा फळे अर्पण करतात.
 • या दिवशी काही ठिकाणी मांस, अंडी, लसून आणि कांदा युक्त पदार्थ खात नाहीत तर या दिवशी फळे आणि दुध या सारखे पदार्थ खातात आणि या दिवशी काही लोक दिवसभर उपवास करतात.
 • राम नवमीच्या दिवशी काही ठिकाणी कुटुंबामध्ये लहान स्त्रिया कुटुंबातील इतर सदस्यांना लाल तिलक लावतात आणि सर्व कुटुंब जय श्री राम सह राम चरित मानस श्लोक जप करतात.
 • मंदिरांच्यामध्ये श्री रामांच्या मूर्तीचे पूजन केले जाते तसेच भगवान श्री राम, त्यांचे भाऊ लक्ष्मण, त्यांची पत्नी सीता आणि हनुमान यांच्या रथाची मिरवणूक काढली जाते.

राम नवमी विषयी काही विशेष आणि मनोरंजक तथ्ये

 • त्रेतायुगामध्ये रामाचा जन्म झाला म्हणून भगवान राम मानवी रुपामध्ये पुजलेले सर्वात जुने देवता म्हणून ओळखले जातात.
 • असे म्हटले जाते कि भगवान विष्णूंचे ३९४ वे नाव हे राम असे आहे.
 • भवन राम हे १० अवतारांमध्ये भगवान विष्णूंचे सातवे अवतार मानले जातात आणि भगवान रामाच्या अगोदर भगवान विष्णूंचे अवतार मत्स्य, वराह, वामन, परशुराम, नरसिंह, कूर्म आणि कृष्ण म्हणून अवतार घेतले होते.
 • राम नवमी हा दिवस भवन श्री राम यांचा जन्म दिवस किंवा जयंती म्हणून साजरा केला जातो आणि या दिवशी भगवान रामाच्या मूर्तीची पूजा केली जाते तसेच मिठाई आणि फळे या सारखा प्रसाद अर्पण केला जातो.
 • काहीजण असे म्हणतात कि राम नामाचा तीन वेळा उच्चार म्हणजे हजारो देवांचे स्मरण करण्यासारखे आहे.
 • राम नवमी हा एक हिंदू धर्मातील सन आहे आणि हा सन चैत्र महिन्याच्या नवव्या दिवशी म्हणजेच मार्च किंवा एप्रिल महिन्यामध्ये येतो.
 • काही ठिकाणी राम नवमी निमित्त मिरवणुकी देखील काढल्या जातात तसेच रथांची मिरवणूक काढली जाते आणि अनेक भक्तीगीते गायली जातात.

आम्ही दिलेल्या ram navami information in marathi माहितीमध्ये काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू.

मित्रानो तुमच्याकडे जर रामनवमी माहिती मराठी बद्दल अधिक माहिती असेल तर आम्हाला कंमेंट बॉक्स मध्ये कळवा आम्ही ते या shri ram navami information in marathi या information of ram navami in marathi article मध्ये update करू, मित्रांनो हि information about ram navami in marathi माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्र मंडळींमध्ये ram navami festival information in marathi Share करायला विसरू नका धन्यवाद अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.नेट

Leave a Comment

error: छे.. छे... असं अजिबात चालणार नाही !!