रोहित शर्मा यांची माहिती Rohit Sharma Information in Marathi

Rohit Sharma Information in Marathi रोहित शर्मा विषयी माहिती रोहित शर्मा हा एक भारतीय लोकप्रिय क्रिकेटपटू आहे ज्याचे पूर्ण नाव रोहित गुरुनाथ शर्मा असे आहे आणि त्यांचा जन्म ३० एप्रिल १९८७ मध्ये झाला. रोहित शर्मा हा खेळाडू देशांतर्गत होणाऱ्या आय पी यल (IPL) मध्ये मुंबईच्या टीममधून खेळतो आणि हा उजव्या हाताचा फलंदाजी करणारा खेळाडू म्हणून ओळखत असला तरी ते अधूनमधून उजव्या हाताचा गोलंदाज म्हणून देखील खेळतो. रोहित शर्मा यांचे वडील गुरुनाथ शर्मा हे एक ट्रान्स्पोर्ट कंपनीचे साठवण गृहाचे केअरटेकर होते आणि त्यांची आई पूर्णिमा शर्मा हि गृहिणी होती.

वडिलांचे उत्पन्न कमी असल्यामुळे ते त्यांच्या आजी-आजोबा आणि काकांच्या जवळ बोरवलीला राहत होते. इ. स १९९९ मध्ये काकांनी रोहित शर्मा यांना एका क्रिकेट शिबिरामध्ये पाठवण्याचा निर्णय घेतला आणि त्यांना त्या शिबिरामध्ये सामील देखील केले.

रोहित शर्मा या खेळाडूने एकदिवसीय सामन्यामध्ये २९ शतके बनवली होती आणि हे तिसऱ्या क्रमांकावरील शतक बनवणारा खेळाडू आहे तसेच विश्वचषकामध्ये एक पाठोपाठ एक अशी ३ शतक करणारे रोहित शर्मा हे खेळाडू दुसऱ्या क्रमांकावरील खेळाडू आहेत.

rohit sharma information in marathi
rohit sharma information in marathi

रोहित शर्मा यांची माहिती – Rohit Sharma Information in Marathi

पूर्ण नावरोहित गुरुनाथ शर्मा
जन्म३० एप्रिल १९८७
जन्म ठिकाणमहाराष्ट्र राज्यातील नागपूर जिल्ह्यातील बनसोड गावामध्ये
उंची५ फुट १० इंच
आईचे नावपोर्णिमा शर्मा
वडिलांचे नावगुरुनाथ शर्मा
भावाचे नावविशाल शर्मा
पत्नीचे नावरितिका सजदेह
मुलीचे नावसमायरा
कामगिरीअर्जुन पुरस्कार आणि राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार २०१५ मध्ये मिळाला त्याचबरोबर २०१९ मध्ये सर्वोत्तम खेळाडू हा पुरस्कार मिळाला.

बालपण 

रोहित शर्मा यांचा जन्म ३० एप्रिल १९८७ मध्ये नागपूर मधील बनसोड या शहरामध्ये झाला. रोहित शर्मा यांचे वडील गुरुनाथ शर्मा हे एक ट्रान्स्पोर्ट कंपनीचे साठवण गृहाचे केअरटेकर होते आणि त्यांची आई पूर्णिमा शर्मा हि गृहिणी होती. त्याचबरोबर यांना एक लहान भाऊ देखील आहे ज्याचे नाव विशाल शर्मा असे आहे.

रोहित शर्मा यांचे कुटुंब डोंबिवली मध्ये एक खोलीच्या घरामध्ये राहत होते आणि त्यांच्या वडिलांचे उत्पन्न देखील कमी असल्यामुळे ते त्यांच्या आजी-आजोबा आणि काकांच्या जवळ बोरवलीला राहत होते. इ. स १९९९ मध्ये काकांनी रोहित शर्मा यांना एका क्रिकेट शिबिरामध्ये पाठवण्याचा निर्णय घेतला आणि त्यांना त्या शिबिरामध्ये सामील देखील केले.

या शिबिरातील प्रशिक्षक दिनेश लाड हे होते त्यांनी रोहित शर्मा यांच्या काकांना त्यांची शाळा बदलण्यास संगितली आणि जेथे लाड क्रिकेट प्रशिक्षण आहे त्या शाळेमध्ये प्रवेश घेण्यास सागितलं आणि येथून रोहित शर्मा यांचा क्रिकेट प्रवास सुरु झाला.

करिअरची सुरुवात 

इ. स १९९९ मध्ये काकांनी रोहित शर्मा यांना एका क्रिकेट शिबिरामध्ये पाठवण्याचा निर्णय घेतला आणि त्यांना त्या शिबिरामध्ये सामील देखील केले. या शिबिरातील प्रशिक्षक दिनेश लाड हे होते त्यांनी रोहित शर्मा यांच्या काकांना त्यांची शाळा बदलण्यास संगितली आणि जेथे लाड क्रिकेट प्रशिक्षण आहे.

त्या शाळेमध्ये प्रवेश घेण्यास सागितलं आणि येथून रोहित शर्मा यांचा क्रिकेट प्रवास सुरु झाला. रोहित शर्मा यांनी २००५ मध्ये असणाऱ्या देवधर करंडकामध्ये प्रवेश केला आणि त्यामध्ये त्यांनी ८ व्या क्रमांकावर फलंदाजी केली होती. त्यावेळी दक्षिण संघाला त्यांनी विजय मिळवून दिला कारण ते पश्चिम गटामध्ये खेळले होते त्यानंतर याच स्पर्धेमध्ये त्यांनी १२३ चेंडूमध्ये १४२ पर्यंत धावा काढून सर्वांची मने  जिंकली.

त्यामुळे जे या स्पर्धेमध्ये निवडकर्ते होते त्यांचे लक्ष देखील आपल्याकडे वळवून घेतले. यामुले रोहित शर्मा यांना भारतीय अ च्या बू दुबई आणि ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी बोलावण्यात आले. २००६ – २००७ च्या दरम्यान रोहित शर्मा यांनी मुंबईकडून खेळल्या जाणाऱ्या रणजी करंडकामध्ये प्रवेश घेतला आणि रणजी ट्रॉफी जिंकण्यास मदत सुध्दा केली.

एकदिवसीय कामगिरी 

ODI Career / One Day Cricket २००७ मध्ये रोहित शर्मा यांना एकदिवसीय सामन्यामध्ये आयर्लंडविरुद्ध खेळण्यासाठी बोलवण्यात आले पण त्यांना त्यावेळी फलंदाजी करण्याची संधी मिळाली नाही पण त्यावेळी भारताने ८ गाडी राखून विजय मिळवला होता. ज्यावेळी रोहित शर्मा यांना दक्षिण आफ्रिकेविरुध्द फलंदाजी करण्यासाठी सांडी मिळाली.

त्यावेळी ते आपले कौशैल्य चांगल्या प्रकारे सदर करू शकले नाहीत कारण ते त्यावेळी फक्त ८ धावांवर बाद झाले होते. त्यानंतर २००७ मध्ये पाकीस्थान विरुध्द झालेल्या सामन्यामध्ये त्यांनी त्यांच्या एकदिवसीय सामान्यातील पहिले अर्धशतक बनवले होते. त्यानंतर त्यांनी ऑस्ट्रेलियाविरुद्ध ३९ धावा श्रीलंकेविरुद्ध ७० धावा केल्या होत्या.

त्यानंतर या यशानंतर त्यांनी एकदिवसीय सामन्यामध्ये झिम्बाब्वेविरुद्ध ११४ धावा करून आपले शतक पूर्ण केले आणि श्रीलंकेविरूद्ध आणखी एक शतक बनवले.

रोहित शर्मा रिकॉर्ड लिस्ट

  • रोहित शर्मा या खेळाडूने एकदिवसीय सामन्यामध्ये २९ शतके बनवली होती आणि हे तिसऱ्या क्रमांकावरील शतक बनवणारा खेळाडू आहे आणि यांच्या अगोदर सचिन तेंडूलकर आणि विराट कोहली हे खेळाडू पहिल्या आणि दुसऱ्या क्रमांकावर होते.
  • रोहित्त शर्मा हे एकदिवसीय सामान्यामध्ये सर्वाधिक धावा बनवणारा खेळाडू आहे यांनी एकदिवसीय सामन्यात एकूण २६५ धावा बनवल्या आहेत.
  • विश्वचषकामध्ये रोहित शर्मा यांनी एकूण ३ शतके बनवली होती आणि त्यांनी सचिन सोबत ६ व्या विश्वचषकामध्ये शतकांचा विक्रम केला होता.
  • विश्वचषकामध्ये एक पाठोपाठ एक अशी ३ शतक करणारे रोहित शर्मा हे खेळाडू दुसऱ्या क्रमांकावरील खेळाडू आहेत.
  • टी २० मध्ये शतक बनवणारे रोहित शर्मा हे भारतीय एकमेव खेळाडू आहेत.
  • पहिल्या २ कसोटी मध्ये शतक करणारा तिसऱ्या क्रमांकावरील भारतीय खेळाडू आहे.
  • २०१९ च्या विश्वचषकामध्ये सलग ५ शतके बनवणारा एकमेव भारतीय खेळाडू होते.

रोहित शर्मा यांनी बनवलेली शतके 

रोहित शर्मा या खेळाडूने आपल्या क्रिकेट खेळाच्या प्रवासामध्ये जवळ जवळ ४० शतके बनवली आहेत आणि हा खेळाडू सर्वाधिक शतके बनवणाऱ्या खेळाडूंच्या यादीमध्ये बहुतेक १५ व्या क्रमांकावर आहे. या लोकप्रिय भारतीय खेळाडूने ऑस्ट्रेलियाविरुद्ध एकूण ७ शतके बनवली तर श्रीलंकेविरुध्द ६ शतके बनवली आहेत.

रोहित शर्मा या खेळाडूने एकदिवसीय सामन्यामध्ये २९ शतके बनवली होती आणि हे तिसऱ्या क्रमांकावरील शतक बनवणारा खेळाडू आहे आणि यांच्या अगोदर सचिन तेंडूलकर आणि विराट कोहली हे खेळाडू पहिल्या आणि दुसऱ्या क्रमांकावर होते.

आम्ही दिलेल्या माहितीमध्ये rohit sharma information in marathi काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू.

मित्रानो तुमच्याकडे जर information about rohit sharma in marathi म्हणजेच “रोहित शर्मा यांची माहिती” rohit sharma marathi mahiti यांच्याबद्दल अधिक माहिती असेल तर आम्हाला कंमेंट बॉक्स मध्ये कळवा ती योग्य असल्यास आम्ही ते या information of rohit sharma in marathi या article मध्ये upadate करू. मित्रांनो हि rohit sharma cricketer information in marathi माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्र मंडळींमध्ये Share करायला विसरू नका धन्यवाद  अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.नेट

Leave a Comment

error: छे.. छे... असं अजिबात चालणार नाही !!