रोजगार हमी योजना माहिती Rojgar Hami Yojana Information in Marathi

rojgar hami yojana information in marathi रोजगार हमी योजना माहिती आज आपण या लेखामध्ये रोजगार हमी योजना या विषयावर माहिती घेणार आहोत. सध्याची परिस्थिती पाहता आपण पाहत आहोत कि अनेक तरुण बेरोजगार आहे आणि त्यांना काम मिळत नाहीत अशा समस्या लक्षात घेऊन महाराष्ट्र सरकारने महाराष्ट्र राज्यातील ग्रामीण भागामध्ये राहणाऱ्या नागरीकांच्यासाठी रोजगार किंवा कामे उपलब्ध करून देण्यासाठी हि योजना सुरु केली आहे. या योजनेच्या मार्फत ग्रामीण भागातील नागरिकांना १०० दिवस रोजगार देण्याची हमी दिली जाते आणि या योजनेमध्ये सामान वाहून नेणे, सिंचनासाठी खोदण काम करणे, तलावाची स्वच्छता, बांधकामातील कामे, रस्त्यावरील स्वच्छता असे अनेक प्रकारचे रोजगार ग्रामीण भागातील लोकांच्यासाठी मिळवून देण्याचा प्रयत्न हा महाराष्ट्र सरकार करत आहे.

ह्या योजनेचे मुख्य उदिष्ट ग्रामीण भागातील तरुणांना रोजगार मिळवून देणे हा आहे आणि यामुळे ग्रामीण भागातील तरुण आपली कामे करण्यासाठी आपली जबाबदारी आपण घेतील म्हणजेच ते सशक्त आणि स्वावलंबी बनतील त्यामुळे हि योजना फायद्याची ठरेल. या योजनेमध्ये १०० दिवस रोजगाराची हमी दिली जाते परंतु जो व्यक्ती या योजनेतून काम करण्यासाठी इच्छुक आहे.

अशा व्यक्तीला ऑनलाईन नोंदणी करावी लागते कारण निंदनी केल्याशिवाय या योजनेचा लाभ मिळू शकत नाही. देशातील तरुणांच्यासाठी रोजगार मिळवून देण्यासाठी केंद्र सरकारने २००८ मध्ये सुरु केली होती आणि महाराष्ट्र सरकारने हि योजना २०२२ मध्ये महाराष्ट्र राज्याला देखील लागू केली.

rojgar hami yojana information in marathi
rojgar hami yojana information in marathi

रोजगार हमी योजना माहिती – Rojgar Hami Yojana Information in Marathi

योजनेचे नावरोजगार हमी योजना किंवा महाराष्ट्र रोजगार हमी योजना
कोणी सुरु केलीकेंद्र सरकारने
केंव्हा सुरु केली२००८ आणि महाराष्ट्र राज्याने २०२२
लाभार्थीमहाराष्ट्र राज्यातील ग्रामीण भागातील नागरिक
लाभग्रामीण भागातील बेरोजगार तरुणांना वर्षातील १०० दिवस काम देणे

रोजगार हमी योजना म्हणजे काय ?

सध्याची परिस्थिती पाहता आपण पाहत आहोत कि अनेक तरुण बेरोजगार आहे आणि त्यांना काम मिळत नाहीत अश्या समस्या लक्षात घेऊन महाराष्ट्र सरकारने महाराष्ट्र राज्यातील ग्रामीण भागामध्ये राहणाऱ्या नागरीकांच्यासाठी रोजगार किंवा कामे उपलब्ध करून देण्यासाठी हि योजना सुरु केली आहे. या योजनेमध्ये समान वाहून नेणे, सिंचनासाठी खोदण काम करणे, तलावाची स्वच्छता, बांधकामातील कामे, रस्त्यावरील स्वच्छता असे अनेक प्रकारचे रोजगार ग्रामीण भागातील लोकांच्यासाठी मिळवून देण्याचा प्रयत्न हा महाराष्ट्र सरकार करत आहे.

रोजगार हमी योजना कोणी व केंव्हा सुरु केली ?

देशातील तरुणांच्यासाठी रोजगार मिळवून देण्यासाठी केंद्र सरकारने २००८ मध्ये सुरु केली होती आणि महाराष्ट्र सरकारने हि योजना २०२२ मध्ये महाराष्ट्र राज्याला देखील लागू केली.

रोजगार हमी योजनेमध्ये समाविष्ट असणारी कामे

सरकारने बेरोजगार मजुरांना कामे मिळावी म्हणून हि योजना सुरु केली आहे आणि या योजने मार्फत बेरोजगारांना खालील कामे दिलेली आहेत ती कोणकोणती आहेत ती आपण आता खाली पाहूयात.

  • शेतीमधील वेगवेगळ्या प्रकारची कामे.
  • बांधकामातील कामे.
  • सिंचनातील खोदण काम.
  • रस्त्यावरील स्वच्छतेचे काम करणे.
  • पाण्याशी संबधित कामे जसे कि पाणी स्वच्छता करणे तसेच गावामध्ये नळांना पाणी सोडणे पाणी बंद करणे असह्य प्रकारची अनेक पाण्यासंबधित कामे असतात.
  • जलसंधारण आणि पाणी साठवण्याची कामे.
  • ग्रामीण भागातील वेगवेगळ्या प्रकारची स्वच्छता.
  • जमीन सुधारण्याची कामे किंवा फळझाडे लावण्याची कामे करणे.
  • सामान वाहून नेण्याची कामे आणि शेतमाल किंवा इतर माल वाहून नेण्याची कामे.

रोजगार हमी योजनेसाठी पात्रता निकष – eiligibility 

ज्या लोकांना या योजनेचा लाभ घ्यायचा असे अश्या लोकांना या योजनेचा लाभ घेण्यासाठी क्खाली दिलेले पात्रता निकषांना पात्र व्हावे लागते तरच त्या संबधित व्यक्तीला या योजनेचा लाभ घेता येतो.

  • जर हि योजना महाराष्ट्र रोजगार हमी योजना असेल तर इच्छुक व्यक्तीला ह्या योजनेचा लाभ घेण्यासाठी महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील नागरिक असावा लागतो.
  • या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्जदाराने किमान १२ वी पर्यंतचे शिक्षण तरी पूर्ण केलेले असावे.
  • हि योजना फक्त ग्रामीण भागातील इच्छुक असणाऱ्या तरुणांच्यासाठी काम करते त्यामुळे ग्रामीण भागातील तरुणांना रोजगार मिळतो.
  • रोजगार हमी योजनेसाठी अर्ज करत असलेल्या ग्रामीण भागतील तरुणाचे वय हे १८ वर्ष किंवा मग १८ वर्षापेक्षा जास्त असले तरी चालते.

रोजगार हमी योजनेसाठी ऑनलाईन अर्ज कसा भरावा – how to apply for rojgar hami yojana 

  • रोजगार हमी योजनेसाठी ऑनलाईन अर्ज भरत असताना प्रथम आपल्याला या योजनेच्या अधिकृत वेबसाईट वर जावे लागेल.
  • मग आपण या वेबसाईटवर गेल्यानंतर आपल्या समोर असणाऱ्या स्क्रीनवर आपल्याला होम पेज उघडलेले दिसेल.
  • आता या पेज वरील रजिस्टर या पर्यायावर क्लिक करा.
  • आता तुमच्या समोर एक नवीन पेज उघडेल यामध्ये तुम्हाला तुमचे नाव, पत्ता, पिन कोड, इमेल आयडी, मोबईल नंबर इत्यादी गोष्टी टाकाव्या लागतील.
  • आता तुम्हाल रजिस्टर या पर्यायावर क्लिक करावे लागेल मग त्यानंतर तुम्हाला लॉगीन या पर्यायावर क्लिक करावे लागेल.
  • आता आपल्याल समोरच्या स्क्रीनवर लॉगीन फॉर्म उघडेल त्यामध्ये तुमचा युजर आयडी, पासवर्ड आणि कॅप्चा कोड घाला आणि लॉगीन पर्यायावर क्लिक करा.
  • मग लॉगीन केल्यानंतर महारष्ट्र राज्य रोजगार हमी अर्ज हा पर्याय निवडा आणि अर्ज उघडल्यानंतर तुमचे नाव, पत्ता, पिन कोड, इमेल आयडी, मोबईल नंबर घाला तसेच सर्व कागदपत्रे देखील अपलोड करा आणि तुम्ही भरलेली सर्व माहिती तपासून पहा आणि अर्ज सबमिट करा.
  • अश्या प्रकारे तुम्ही या योजनेसाठी अर्ज करू शकता.

महाराष्ट्र राज्य रोजगार हमी योजनेसाठी लागणारी कागदपत्रे – documents 

महाराष्ट्र राज्य रोजगार हमी योजनेसाठी नोंदणी करण्यासाठी पात्र व्यक्तीला नोंदणी करण्यासाठी काही कागद पात्रांची आवश्यकता असते आणि ते कोणकोणते कागद पत्रे लागतात ते पाहूयात.

  • रहिवासी प्रमाणपत्र
  • ओळख प्रमाण पत्र किंवा पुरावा.
  • वयाचा पुरावा.
  • आधार कार्ड.
  • उत्पन्न दाखला किंवा पुरावा.
  • बारावीची गुणपत्रिका.
  • पासपोर्ट आकाराचा फोटो.

आम्ही दिलेल्या rojgar hami yojana information in marathi माहितीमध्ये काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू.

मित्रानो तुमच्याकडे जर रोजगार हमी योजना माहिती मराठी बद्दल अधिक माहिती असेल तर आम्हाला कंमेंट बॉक्स मध्ये कळवा आम्ही ते या rojgar hami yojana information in marathi pdf या article मध्ये upadate करू, मित्रांनो हि founder of rojgar hami yojana information in marathi माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्र मंडळींमध्ये Share करायला विसरू नका धन्यवाद अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.नेट

Leave a Comment

error: छे.. छे... असं अजिबात चालणार नाही !!