स्कॅनर माहिती मराठी Scanner Information in Marathi

scanner information in marathi स्कॅनर माहिती मराठी, सध्याच्या या आधुनिक युगामध्ये अनेक वेगवेगळ्या प्रकारच्या इलेक्ट्रॉनिक उपकरणांचा वापर केला जातो तसेच स्कॅनर देखील एक उपकरण आहे जे फोटोग्राफिक प्रिंट्स, मॅगझिन, पोस्टर्स आणि कम्प्युटर एडिटिंग मधील चित्रे हस्तगत करते. स्कॅनर हे सहसा संगणक प्रणालीला जोडलेले असतात आणि स्कँनिंग सॉफ्टवेअर अॅप्लीकेशनसह येतात. स्कॅनर हे खूप उपयुक्त ठरू शकते कारण हे कोणत्याही सॉफ्टवेअरचा आणि प्रोग्रामचा संदर्भ घेवू शकते.

तसेच दस्ताऐवजामध्ये काही त्रुटी किंवा चुका असल्या तर त्या शोधून काढते आणि त्याला संगणकासोबत काम करण्यासाठी युएसबी केबल किंवा फायरवायर या सारख्या कनेक्ट केबल सोबत जोडून ते संगणकाला जोडावे लागते. चला तर खाली आपण स्कॅनर कसे कार्य करतात आणि त्याचे प्रकार कोणकोणते आहेत आणि ते कोणकोणत्या ठिकाणी वापरले जातात या विषयी सविस्तर माहिती घेवूया.

scanner information in marathi
scanner information in marathi

स्कॅनर माहिती मराठी – Scanner Information in Marathi

स्कॅनरचा इतिहास – scanner history in marathi

स्कॅनरची प्रथम ओळख हि १८ व्या शतकातील आहे म्हणजेच स्कॅनरचा प्रथम प्रकार आणि सर्वात जुनाप्रकार हा १९६० मध्ये उदयास आला आणि त्यानंतर जो आपल्याला आज माहित असलेला आणि सर्वांच्या परिचयातील स्कॅनर हा १९५७ मध्ये युनायटेड स्टेट्स नॅशनल ब्युरो ऑफ स्टँडडर्स या ठिकाणी रसेल किर्श यांनी तयार केला होता पुढे त्यामध्ये सुधारणा होऊन सध्या स्कॅनरचे वेगवेगळे प्रकार आहेत.

स्कॅनरचे प्रकार – types

स्कॅनर हा अनेक ठिकाणी कार्यालयीन कामासाठी वापरला जातो आणि स्कॅनरचा वापर हा वेगवेगळ्या कामाच्यासाठी म्हणजेच इमेज, फोटोग्राफ्स, पोस्टर्स किंवा कोणत्याही प्रकारची कागदपत्रे स्कॅन करण्यासाठी केली जातात. खाली आपण स्कॅनरचे वेगवेगळे प्रकार पाहणार आहोत.

शीटफेड स्कॅनर

शीटफेड स्कॅनरचे असे वैशिष्ट आहे कि या स्कॅनर मध्ये दिलेले दस्ताऐवज हे एकावेळी स्कॅन करू शकतात आणि हे इतर स्कॅनर पेक्षा म्हणजेच फ्लॅटबेड स्कॅनर पेक्षा लहान आणि अधिक पोर्टेबल असतात.

फ्लॅटबेड स्कॅनर

फ्लॅटबेड स्कॅनर हा स्कॅनिंगसाठी वापरला जाणारा एक सामान्य प्रकार आहे आणि यामध्ये कोणत्याही प्रकारचे दास्ताऐवज स्कॅनिंगसाठी सपाट पृष्टभागावर ठेवले असल्यामुळे या प्रकारच्या स्कॅनरला फ्लॅटबेड स्कॅनर म्हणतात आणि हे सामान्यता शीटफेड स्कॅनरपेक्षा अधिक बहुमुखी डेली असतात.

कार्ड स्कॅनर

जसे कि आपण पाहते कि वेगवेगळ्या प्रकारची कागदपत्रे स्कॅन करण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे स्कॅनर वापरले जातात तसेच कार्ड स्कॅन करण्यासाठी कार्डे स्कॅनरचा वापर केला जातो.

थ्रीडी स्कॅनर

थ्रीडी स्कॅनर हा आपल्या इतर सामान्य थ्रीडी स्कॅनर्सपेक्षा थोडा वेगळा असतो कारण यामध्ये ऑब्जेक्टवरून अंतर बिंदू मोजमाप गोळा केले जाते.

हँडहेल्ड स्कॅनर

हे स्कॅनर पोर्टेबल स्कॅनर असतात जे फ्लॅटबेड स्कॅनर पेक्षा आकाराने लहान असतात आणि ते अनेकांच्या कडून प्रवासामध्ये कागदपत्रे स्कॅन करण्यासाठी वापरला जावू शकतो.

स्कॅनरची कार्ये – functions

  • स्कॅनर जरी स्वतंत्र्यपणे कार्य करत असले तरी काही केसेस मध्ये ते प्रिंटींगचा एक युनिट म्हणून कार्य करते त्यावेळी हे उपकरण संगणकाशी जोडलेले असणे आवश्यक असते.
  • स्कॅनर हे चित्र किंवा दस्ताऐवज हस्तांतर करून दिलेला मजकूर किंवा चित्र स्कॅन करते.
  • स्कॅनर हार्ड कॉपी तयार करून ती प्रिंटरला पाठवू शकतो.
  • त्याचबरोबर यामध्ये मजकूर किंवा फोटो स्वरूपातील संबधित माहिती डेटा स्कॅन केला जातो आणि तो थेट संपादकाकडे पाठवला जातो आणि हे त्याचे एक अंगभूत वैशिष्ठ्य आहे.
  • मजकूर किंवा फोटो कॉपी करणे हे आणखीन एक महत्वाचे कार्य स्कॅनर पार पडतो.

स्कॅनरचे फायदे – benefts

  • स्कॅनरमध्ये अनेक कागदपत्रे, फोटो, आणि इतर प्रती तुम्ही स्कॅन करू शकता तसेच ते जतन देखील करू शकता.
  • त्याचबरोबर जतन केलेले कागदपत्रे आणि फोटो कोणालाही सहजपणे शेअर करू शकता.
  • तुम्ही ती कागदपत्रे आणि फोटो भविष्यासाठी सिस्टम मध्ये सेव्ह देखील करून ठेऊ शकतात.
  • स्कॅनर हे सॉफ्टवेअरचा आणि प्रोग्रामचा चांगल्या प्रकारे संदर्भ घेवू शकते.
  • जर तुमच्याकडे स्कॅनर असेल तर तुम्हाला वेगळा प्रिंटर घेण्याची आवश्यकता नसते.
  • स्कॅनर हे भौतिक फाईल्स आणि फॉर्म डिजिटल फाईल्ससह बदलतात.
  • पारंपारिक फॅक्स मशीनच्या तुलनेत स्कॅनर उच्च रीझोल्युशन आऊटपुटसह दर्जेदार परिणाम देतात जे गुणवत्ता प्रतिमा आणि मजकूर पुनरुत्पाडित करतात.
  • स्कॅनरची कार्यक्षमता चांगली असते  किंवा ते चांगल्या कार्यक्षमतेने कार्य करते आणि हे गतीशिलतेणे देखील कार्य करते.
  • स्कॅनर हे अभियांत्रिकी आणि फोटोग्राफी या क्षेत्रांच्यासाठी खूप उपयुक्त आहे.

स्कॅनरचे वेगवेगळे भाग – parts

जसे प्रत्येक उपकरण वेगवेगळ्या भागांनी बनलेले असते तसेच स्कॅनरचे वेगवेगळे भाग आहे, ते कोणकोणते आहेत ते खाली आपण पाहूया.

  • चार्ज कपल्ड डिव्हाइस अॅरे.
  • लेन्स.
  • दिवा.
  • स्टॅबीलायझर बार.
  • फिल्टर.
  • काचेचे प्लेट.
  • कव्हर.
  • इंटरफेस पोर्ट.
  • आरसे.
  • स्टेपर मोटर.
  • नियंत्रण सर्किट.
  • स्कॅन हेड.

स्कॅनर विषयी काही महत्वाची माहिती – scanner meaning in marathi

  • स्कॅनरचे अनेक वेगवेगळे उद्देश असतात जसे कि मजकूर स्कॅन करणे तसेच फोटो कॉपी करणे आणि ते संग्रहित करणे.
  • स्कॅनर हे महत्वाच्या हार्ड कागदपत्राची डिजिटल प्रत तयार करू शकते.
  • स्कॅन हे इलेक्ट्रॉनिक उपकरण आहे आणि त्याला इनपुट उपकरण देखील म्हणतात.
  • स्कॅनरचे पूर्ण स्वरूप सेन्सर कॉमर्स अकाऊंट नेदर नॉट इंजर रेट ( sensor commerce account nether not enger rate ).

आम्ही दिलेल्या scanner information in marathi माहितीमध्ये काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू.

मित्रानो तुमच्याकडे जर स्कॅनर माहिती मराठी बद्दल अधिक माहिती असेल तर आम्हाला कंमेंट बॉक्स मध्ये कळवा आम्ही ते या scanner meaning in marathi या scanner information in marathi language article मध्ये update करू, मित्रांनो हि computer scanner information in marathi माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्र मंडळींमध्ये Scanner information in marathi wikipedia Share करायला विसरू नका धन्यवाद अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.नेट

Leave a Comment

error: छे.. छे... असं अजिबात चालणार नाही !!