सोनिया गांधी यांची माहिती Sonia Gandhi Information in Marathi

sonia gandhi information in marathi सोनिया गांधी यांची माहिती, सध्या राजकारणामध्ये मोठे नाव असलेले आणि या पूर्वी देखील राजकारणामध्ये मोठे नवा असलेले कुटुंब म्हणजे गांधी कुटुंब आणि गांधी कुटुंबामधील सर्वात लोकप्रिय व्यक्ती म्हणजे इंदिरा गांधी आणि त्यानंतर त्यांचा मुलगा राजीव गांधी आणि सध्या गांधी घराण्यातील राजकारण सांभाळत असलेले व्यक्ती म्हणजे सोनिया गांधी आणि त्यांचा मुलगा राहुल गांधी आणि आज आपण या लेखामध्ये राजीव गांधी यांची पत्नी सोनिया गांधी यांच्या विषयी माहिती घेणार आहोत.

सोनिया गांधी ह्या राजीव गांधी यांच्या पत्नी आहेत आणि त्या भारतीय नसून इटलीच्या आहे आणि राजीव गांधी आणि सोनिया गांधी यांची भेट ज्यावेळी राजीव गांधी लंडन मध्ये केम्ब्रिज कॉलेज मध्ये शिकत होते त्यावेळी त्यांची भेट झाली होती आणि त्यावेळी कॉलेज मध्ये असताना सोनिया गांधींचे नाव एडवीज अँटोनिया अल्बिना माइनो असे होते आणि त्यांचे ३ वर्ष एकमेकांवर प्रेम होते आणि १९६८ मध्ये त्यांचे लग्न झाले.

लग्नानंतर काही वर्षांनी माजी पंतप्रधान राजीव गांधी यांची हत्या झाली आणि मग त्या पुढे भारतीय कॉंग्रेस पक्षाचे नेतृत्व त्यांनी स्वीकारले आणि पुढे त्यांनी त्या पक्ष्याचा अध्यक्षा म्हणून देखील राज्यकारभार पाहिला आणि आता या पक्षाचा सर्व कार्यभार हा त्यांचा मुलगा राजीव गांधी पाहतो.

sonia gandhi information in marathi
sonia gandhi information in marathi

सोनिया गांधी यांची माहिती – Sonia Gandhi Information in Marathi

नावसोनिया गांधी
पूर्वीचे नावएडवीज अँटोनिया अल्बिना माइनो
जन्म९ डिसेंबर १९४६
जन्मठिकाणइटली
पालकस्टोफानो माइनो आणि पाओला माइनो
पतीचे नावराजीव गांधी
राष्ट्रीयत्वभारतीय
महत्वाचे पदकॉंग्रेसचे सर्वाधिक काळ अध्यक्ष

सोनिया गांधी यांच्याविषयी महत्वाची माहिती – information about sonia gandhi in marathi

सोनिया गांधी यांचा जन्म ९ डिसेंबर १९४६ मध्ये इटली या देशातील विसेन्झा जवळील एका छोट्या गावामध्ये झाला आणि त्यांचे लग्नाआधीचे नाव एडवीज अँटोनिया अल्बिना माइनो असे होते आणि त्यांच्या पालकांचे नाव स्टोफानो माइनो आणि पाओला माइनो असे होते.

आणि त्यांचे वडील ऑरबासानो या एका छोट्या गावामध्ये एक छोटासा व्यवसाय करत होते आणि पुढे त्यांनी दुसऱ्या महायुद्धामध्ये सेव्हीएत विरुध्द लढले होत आणि त्यावेळी ते वेहटरमॅक्स सोबत होते. त्यांनी त्यांचे संपूर्ण शालेय शिक्षण पूर्ण केले आणि मग त्यांनी पुढे कॉलेजचे शिक्षण घेतली आणि कॉलेजचे शिक्षण केम्ब्रिज कॉलेज मध्ये घेता असताना त्यांची भेट राजीव गांधी यांच्या सोबत झाली.

आणि ३ वर्षाच्या नातेसंबधानंतर त्यांनी लग्न केले आणि त्या भारतामध्ये आल्या. या जोडप्याला लग्नानंतर दोन मुले झाली आणि त्यांची नावे राहुल गांधी आणि प्रिया गांधी अशी आहेत. पुढे राजीव गांधी यांची हत्या करण्यात आली आणि मग त्यांच्या हत्येनंतर सलग ७ वर्षांनी त्यांनी भारतीय कॉंग्रेस पक्षाचा कार्यभार सांभाळला आणि तेंव्हापासून आजपर्यंत त्यांनी कारभार संभाळला आहे.

सोनिया गांधी यांचे शालेय शिक्षण – education

सोनिया गांधी यांना शिक्षणामध्ये चांगला रस होता आणि त्यांनी वयाच्या १३ व्या वर्षी शालेय शिक्षण पूर्ण केले आणि त्यांनी अगदी लहान वयातच म्हणजे शाळेमध्ये असताना त्यांनी फ्लाइट अटेडंट व्हायचे होते. १९६४ मध्ये त्यांनी स्थानिक कॅथोलिक शाळेमध्ये प्राथमिक शिक्षण घेतली.

आणि पुढे त्यांनी इंग्रजी भाषा शिकण्यासाठी केब्रीजमधील बेल एज्युकेशन ट्रस्टच्या भाषा शाळेमध्ये प्रवेश घेऊन तेथे भाषा शिकली. ज्यावेळी सोनिया गांधी केंब्रीज विद्यापीठामध्ये रुफटॉप बारमध्ये बार अटेंडर म्हणून काम करत होत्या आणि त्यावेळी राजीव गांधी देखील केंब्रीज विद्यापीठामध्ये शिक्षण घेत होते आणि त्यावेळी त्य दोघांची ओळख झाली.

राजीव गांधी आणि सोनिया गांधी यांची भेट

राजीव गांधी भारतामधील शिक्षण पूर्ण झाल्यानंतर इटली ला गेले आणि त्यावेळी ते त्यांचे अभियांत्रिकीचे शिक्षण घेत होते आणि ते त्यांचे अभियांत्रिकीचे शिक्षण केंब्रीज विद्यापीठामध्ये घेत असताना त्या ठिकाणी सोनिया गांधी म्हणजेच त्यांचे नाव एडवीज अँटोनिया अल्बिना माइनो ह्या ब्रीज विद्यापिठाच्या रुफटॉप बारमध्ये अटेंडर म्हणून काम करत असताना त्या ठिकाणी राजीव गांधी यांना भेटल्या आणि तेथून दोघांची ओळख झाली आणि पुढे त्यांनी लग्न केले.

सोनिया गांधी यांची राजकीय कारकीर्द – political career

  • राजीव गांधी यांच्या हत्तेनंतर त्यांनी ७ वर्षांनी राजकारणामध्ये सहभाग घेतला आणि १८८४ मध्ये त्यांनी भारतीय कॉंग्रेस पार्टिचा कार्यभार सांभाळला आणि त्यावेळी पहिल्यांदाच त्यांनी त्यांच्या वाहिने मनेका गांधी यांच्या विरोधात प्रचार करून राजकीय कारकीर्द सुरु केली.
  • १९९१ मध्ये राजीव गांधींच्या हत्तेनंतर सोनिया गांधी यांना भारताचे पंतप्रधान होण्याचा प्रस्ताव आला परंतु त्यांनी पंतप्रधान होण्यास नकार दिला आणि त्यावेळी पी व्ही नरसिंह राव यांना पंतप्रधान करण्यात आले.
  • १९९७ मध्ये सोनिया गांधी ह्या कलकत्ता मध्ये झालेल्या अधिवेशनामध्ये सदस्य म्हणून कॉंग्रेस पक्ष्यामध्ये सामील झाल्या आणि पुढे लगेच एक वर्षाने म्हणजेच १९९८ मध्ये त्या पक्ष्यांच्या नेत्या बनल्या.
  • १९९९ मध्ये त्यांनी बेल्लारी ( कर्नाटका ) आणि अमेठी ( युपी ) मधून निवडणूक लढवली आणि त्यांनी दोन्ही ठिकाणावरील जागा जिंकल्या परंतु त्यांनी अमेठीचे नेतृत्व करण्याचा निर्णय घेतला . त्याच वर्षी म्हणजेच १९९९ मध्ये सोनिया गांधी यांची विरोधी पक्ष नेते म्हणून निवड झाली.
  • राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना आणि माहिती अधिकार कायद्याचे कायद्यामध्ये रुपांतर करत असताना त्यांनी महत्वाची भूमिका पार पाडली होती.
  • सोनिया गांधी यांनी मनमोहन सिंग यांची पंतप्रधान म्हणून शिफारस केली होती आणि त्यावेळी पक्ष्यांच्या नेत्यांनी देखिल्या निर्णयाचे स्वागत केले होते.
  • मे,२००६ मध्ये सोनिया गांधी या रायबरेली मतदान संघातून उभ्या राहिल्या आणि त्या मतदान संघातून त्या ४ लाख मतांच्या फरकाने त्या विजयी झाल्या.
  • २००९ मध्ये कॉंग्रेस पक्ष्याने सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली लोकसभेमध्ये एकूण २०० हून अधिक जागा जिंकून आणल्या आणि आणि रायबरीच्या खासदार म्हणून सोनिया गांधी ह्यासलग तीन वेळा जिंकून आल्या.
  • सोनिया गांधी ह्या सलग १५ वर्ष कॉंग्रेस पक्ष्याचे अध्यक्ष पद सांभाळणाऱ्या किंवा अध्यक्षपदी काम करणाऱ्या त्या पहिल्या भारतीय व्यक्ती आहेत.

सोनिया गांधी यांच्या विषयी विशेष आणि मनोरंजक तथ्ये – facts

  • २००८ या वर्षामध्ये सोनिया गांधी यांना मद्रास विद्यापीठाने डॉक्टरेट पदवी प्रधान केली.
  • सोनिया गांधी यांना खूप कमी वयामध्ये वेगवेगळ्या भाषा शिकण्याची आवड होती आणि त्यांना अनेक भाषा येतात आणि त्या हिंदीसह एकूण ९ भाषा बोलतात.
  • अमिताभ बच्चन यांचे वडील हरिवंशराय बच्चन यांनी सोनिया गांधी यांचे कन्यादान केले होते.
  • सोनिया गांधी यांना प्रवास, वाचन, आधुनिक कला आणि पाककला याची आवड आहे.
  • सोनिया गांधी आणि राजीव गांधी यांचे लग्न २५ फेब्रुवारी १९६८ मध्ये झाले होते. 
  • राजीव गांधी आणि सोनिया गांधी यांचे लग्न झाल्यानंतर ते सोनिया गांधी यांच्या वडिलांना फारसे आवडले नव्हते कारण राजीव गांधी हे परदेशातील होते.

आम्ही दिलेल्या sonia gandhi information in marathi माहितीमध्ये काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू.

मित्रानो तुमच्याकडे जर सोनिया गांधी यांची माहिती मराठी बद्दल अधिक माहिती असेल तर आम्हाला कंमेंट बॉक्स मध्ये कळवा आम्ही ते या information about sonia gandhi in marathi language या sonia gandhi information in marathi wikipedia article मध्ये update करू, मित्रांनो हि information about sonia gandhi in marathi माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्र मंडळींमध्ये sonia gandhi biography in marathi Share करायला विसरू नका धन्यवाद अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.नेट

Leave a Comment

error: छे.. छे... असं अजिबात चालणार नाही !!