टाच दुखी वरील घरगुती उपाय Tach Dukhi Var Upay in Marathi

tach dukhi var upay in marathi टाच दुखी वरील घरगुती उपाय आज आपण या लेखामध्ये टाच दुखी या वर उपाय पाहणार आहोत. सध्या दगदगीच्या जीवनामध्ये अनेक आरोग्य समस्या आढळून येतात आणि टाच दुखी हि सरास अनेकांना उद्भाणारी समस्या आहे आणि टाच दुखी हि समस्या एक सामान्य समस्या आहे आणि आपल्या आजूबाजूच्या अनेक लोकांना या समस्येला तोंड द्यावे लागत आहे. टाच दुखी हि तशी इतकी गंभीर समस्या नाही परंतु आपण त्या बद्दल काळजी घेतली पाहिजे आणि हि समस्या कशी कमी होईल या कडे लक्ष दिले पाहिजे.

टाच दुखी हि अनेक कारणांच्या मुळे होऊ शकते जसे कि जर एखाद्या व्यक्तीला सांधे दुखी चा त्रास असेल तर अशा व्यक्तीच्या टाचा दुखू शकतात, तसेच एखादी व्यक्ती खूप उशीर पर्यंत उभी असेल तर त्या व्यक्तीच्या टाचा दुखू शकतात, आपल्याला आरामदायक वाटत नसलेले चप्पल घातल्यामुळे, तसेच उष्णतेमुळे जास्त टाचा फुटल्या असतील तर त्या व्यक्तीच्या टाचा दुखतात, तसेच टाचेला कोणत्याही गोष्टीचे संक्रमण झाले असेल तरी देखील टाचा दुखतात अश्या प्रकारे टाच दुखीला अनेक कारणे आहेत.

टाच हे आपल्या शरीराचा एक एक महत्वाचा भाग असतो आणि आपल्याला टाचेचा वापर करू चालावे लागते. परंतु जर आपली टाच दुखत असेल तर आपण व्यवस्थित चालू शकत नाही आणि म्हणून जर टाच दुखत असेल तर त्यावर लगेच उपाय करणे गरजेचे असते. चला तर आता आपण खाली टाच दुखी वर कोण कोणते उपाय करू शकतो ते पाहुया.

tach dukhi var upay in marathi
tach dukhi var upay in marathi

टाच दुखी वरील घरगुती उपाय – Tach Dukhi Var Upay in Marathi

टाच दुखी – heel pain 

टाच दुखी हि सरास अनेकांना उद्भाणारी समस्या आहे आणि टाच दुखी हि समस्या एक सामान्य समस्या आहे आणि आपल्या आजूबाजूच्या अनेक लोकांना या समस्येला तोंड द्यावे लागत आहे. टाच दुखी हि तशी इतकी गंभीर समस्या नाही परंतु आपण त्या बद्दल काळजी घेतली पाहिजे आणि हि समस्या कशी कमी होईल या कडे लक्ष दिले पाहिजे.

टाच दुखी ची कारणे – causes of heel pain 

हि समस्या एक सामान्य समस्या आहे आणि आपल्या आजूबाजूच्या अनेक लोकांना या समस्येला तोंड द्यावे लागत आहे. टाच दुखी हि तशी इतकी गंभीर समस्या नाही परंतु आपण त्या बद्दल काळजी घेतली पाहिजे. टाच दुखी हि समस्या उद्भवण्याची अनेक कारणे आहेत आणि त्यामधील काही कारणे आपण खाली पाहणार आहोत.

 • जर एखाद्या व्यक्तीला सांधे दुखी चा त्रास असेल तर अश्या व्यक्तीच्या टाचा दुखू शकतात.
 • तसेच उष्णतेमुळे जास्त टाचा फुटल्या असतील तर त्या व्यक्तीच्या टाचा दुखतात.
 • आपल्याला आरामदायक वाटत नसलेले चप्पल घातल्यामुळे देखील टाच दुखीची समस्या उद्भवू शकते.
 • तसेच एखादी व्यक्ती खूप उशीर पर्यंत उभी असेल तर त्या व्यक्तीच्या टाचा दुखू शकतात.

टाच दुखीवर आयुर्वेदिक उपाय – tach dukhi var upchar

tach dukhi var gharguti upay in marathi

सध्या हि समस्या एक सामान्य समस्या आहे आणि आपल्या आजूबाजूच्या अनेक लोकांना या समस्येला तोंड द्यावे लागत आहे. टाच दुखी हि तशी इतकी गंभीर समस्या नाही परंतु आपण त्या बद्दल काळजी घेतली पाहिजे. टाच हा आपल्या शरीराचा एक महत्वाचा भाग आहे म्हणजेच टाचेचा वापर करून आपण चालतो त्यामुळे आपल्याला वाटते कि आपली टाच चांगली काम करावी.

पण जर आपली टाच दुखत असेल तर आपल्या अनेक समस्या येतात त्यामुळे आपल्याला वेळच्या वेळी टाचेवर उपाय केले तर ते फायद्याचे ठरू शकते आणि म्हणून आता आपण टाच दुखी वर उपाय पाहणार आहोत. चला तर आता आपण टाच दुखी वर उपाय पाहूया.

 • लवंग मध्ये देखील दाहक विरोधी गुणधर्म असतात म्हणून लवंग देखील टाच दुखीवर उपयुक्त ठरू शकते. एक भांड्यामध्ये पाणी घ्या आणि त्यामध्ये ५ ते ६ लवंग घाला आणि ते पाणी चांगले उकळा म्हणजेच लवंगचा आर्क त्यामध्ये उतरेपर्यंत उकळा आणि पाणी उकळले कि ते गाळून घ्या आणि त्या पाण्याचे तापमान थोडे कमी होऊ द्या जेणेकरून ते पाणी टाचे वर अगदी हळुवार पणे ओतत रहा.
 • तुमची टाच दुखत असेल तर तुम्ही तिळाच्या तेलाने, मोहरीच्या तेलाने किंवा ऑलीव्ह तेलाने गुडघ्यांना आठवड्यातून २ ते ३ वेळा मसाज करा.
 • कोरफड हे हे सर्वात प्रभावी पर्यायी औषधांपैकी एक म्हणून ओळखले जाते. कोरफडमध्ये मजबूत दाहक-विरोधी गुणधर्म आहेत. तुम्ही कोरफड चा गर प्रभावित भागावर लावला तर तुमची टाच दुखी कमी होण्यास मदत होऊ शकते.
 • आल्यामध्ये देखील दाहक-विरोधी गुणधर्म आहेत आणि ते टाच दुखी कमी करण्यासाठी प्रभावी आहे. त्याचे फायदे मिळवण्यासाठी तुम्ही आल्याचा चहा घेऊ शकता किंवा आल्याचा कीस एक कप पाण्यामध्ये घालून ते पाणी उकळा आणि ते पाणी उकळ्या नंतर ते गाळा आणि मग त्यामध्ये मध घाला आणि तो चमच्याने मिक्स करून ते पाणी पाया या यामुळे देखील तुमची टाच दुखी कमी होईल परंतु हा उपाय एक दिवस सोडून करा. तसेच आपण आले एक चमचा मधासोबत देखील चावून खाल्ले तरी चालते.
 • पूर्वीच्या काळापासून अवयव दुखीवर केला जाणारा एक जुना उपाय म्हणजे गरम मिठाचे पाणी. जर एखाद्या व्यक्तीला टाच दुखी समस्या असेल तर त्या व्यक्तीने आपल्याला त्या अवयवावर ओतता येईल असे पाणी गरम करा आणि त्या पाण्यामध्ये मीठ घाला आणि ते पाणी तुमच्या टाचेवर ओतून घ्या आणि हा प्रयोग तुमची समस्या दूर होईपर्यंत करा. असे केल्यामुळे तुमच्या या समस्येला थोडा आराम मिळेल.
 • निलगिरी ही सहज उपलब्ध होणारी औषधी वनस्पती आहे ज्यामध्ये टॅनिन असते, ज्यामुळे तुमच्या टाच दुखीची समस्या दूर होते. टाचेला निलगिरीच्या तेलाने रोज रात्री मालिश केल्याने आपल्याला फरक दिसून येईल परंतु याला मालिश मात्र रोज न चुकता केली पाहिजे.
 • जर तुमच्या टाचा दुखत असतील तर तुमच्या टाचांना रोज बर्फाने शेख द्या, त्यामुळे देखील तुमच्या टाचांना थोडा आराम मिळेल.
 • कोणत्याही समस्येसाठी व्यायाम हा खूप गरजेचा असतो आणि टाच दुखीवर व्यायाम करणे हा उपाय फायदेशीर ठरू शकतो. तुम्ही टाच दुखी हि समस्या दूर करण्यासाठी टाचेचे वेगवेगळे व्यायाम करू शकतो.
 • जर तुमची टाच दुखत असेल तर तुम्ही १५ ते २० मिनिटे तुमचे पाय गरम पाण्यामध्ये बुडवून ठेवा. असे केल्याने तुमच्या दुखणाऱ्या टाचांना आराम मिळेल.
 • काही वेळा आपल्या टाचा ह्या आपण आरामदायक चप्पल न घातल्यामुळे देखील दुखू शकतात. त्यामुळे तुम्ही तुम्हाला आरामदायक वाटत असेल अशी चप्पल किंवा बूट वापरा.
 • तसेच काही लोकांच्या टाचा खूप फुटलेल्या असतात आणि त्यामुळे देखील टाच दुखी होऊ शकते त्यामुळे तुमची जर टाच फुटलेली असेल तर तुम्ही त्यावर योग्य तो उपचार करून फुटलेल्या टाचा कमी केल्या पाहिजेत.

टीप: या लेखात दिलेली माहिती बातम्या इंटरनेट वरून घेतलेली असून त्याचा वापर करण्याअगोदर तुमच्या डॉक्टरचा सल्ला आवश्य घ्या.

आम्ही दिलेल्या tach dukhi var upay in marathi माहितीमध्ये काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू.

मित्रानो तुमच्याकडे जर टाच दुखी वरील घरगुती उपाय माहिती मराठी बद्दल अधिक माहिती असेल तर आम्हाला कंमेंट बॉक्स मध्ये कळवा आम्ही ते या tach dukhi var upchar या article मध्ये update करू, मित्रांनो हि tach dukhne upay माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्र मंडळींमध्ये Share करायला विसरू नका धन्यवाद अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.नेट

Leave a Comment

error: छे.. छे... असं अजिबात चालणार नाही !!