taragarh fort information in marathi तारागड किल्ला माहिती, भारतातील राजस्थान ह्या राज्यामध्ये अनेक मोठमोठे किल्ले अनेक वेगवेगळ्या शासकांनी बांधलेले आहेत आणि त्यामधील तारागड हा किल्ला देखील राजस्थान मधील एक प्राचीन किल्ला आहे आणि आज आपण या लेखामध्ये तारागड या किल्ल्याविषयी संपूर्ण माहिती घेणार आहोत. तारागड हा किल्ला चौहान शासकांच्या किंवा राज्यांच्या काळामध्ये म्हणजेच हा किल्ला इ. स. १३५४ मध्ये बांधला आहे आणि हा राजस्थान मधील अजमेरमधील बुंदी या ठिकाणी आहे.
तारागड हा बुंदी या ठिकाणावरील एक भव्य किल्ला आहे आणि हा किल्ला राव सिंग बारणे एका उंच डिंगर टेकडीवर हा किल्ला बांधला आहे आणि या डोंगराची उंची ७०० मीटर इतकी आहे. तारागड हा किल्ला राजस्थानमधील एक महत्वाचा किल्ला आहे आणि या किल्ल्याचे बांधकाम त्या काळी वाळूच्या दगडांच्या पासून बनवलेले होते.
राजस्थान मध्ये असे अनेक किल्ले आहेत ज्यावर मुघल शैलीची कला आहे आणि हा किल्ला देखील त्यामधील एक आहे कारण तारागड किल्ल्यावर देखील मुघल शैलीची कला आणि स्थापत्य शैलीचा प्रभाव आपल्याला पाहायला मिळतो. या किल्ल्याचे देखील बांधकाम हे इतर राजस्थानच्या भव्य किल्ल्यांच्यासारखे आहे आणि या किल्ल्याला तीन दरवाजे आहेत.
ते म्हणजे फुटा दरवाजा, लक्ष्मी पोळा आणि गौगुडी गेट किंवा दरवाजा आणि यामधील गौगुडी दरवाजा हे किल्ल्याचे प्रवेश द्वार आहे आणि सध्या या किल्ल्याची अनेक बांधकामे जशीच्या तशी आहेत त्यामुळे तारागड हा किल्ला पर्यटकांना पाहण्यासाठी एक चांगले ठिकाण आहे.
तारागड किल्ला माहिती – Taragarh Fort Information in Marathi
किल्ल्याचे नाव | तारागड किल्ला |
ठिकाण | राजस्थान राज्यातील अजमेर मधील बुंदी या ठिकाणी वसलेला आहे |
निर्मिती | इ.स १३५४ |
निर्माता | राव सिंग बारणे |
प्रकार | डोंगरी किल्ला |
तारागड किल्ल्याविषयी महत्वाची माहिती – information about taragarh fort in marathi
तारागड हा किल्ला राजस्थानमधील एक ऐतिहासील किल्ला आहे आणि हा किल्ला एक डोंगरावर बांधलेला आहे म्हणजेच हा किल्ला डोंगरी प्रकारातील किल्ला आहे. तारागड हा किल्ला भारतातील राजस्थान राज्यातील अजमेरमधील बुंदी या ठिकाणी वसलेला आहे आणि या किल्ल्याची निर्मिती इ. स. १३५४ राव सिंग बारणे केली आणि हा किल्ला एका टेकडीवर ७०० मीटर उंचीवर बांधला गेला.
या किल्ल्याची वास्तू जरी १३ व्या शतकातील असली तरी आज देखील पर्यटकांना पाहण्यासाठी सुस्थितीमध्ये आहे. या किल्ल्याला एकूण तीन दरवाजे आहेत आणि ते म्हणजे फुटा दरवाजा, लक्ष्मी पोळा आणि गौगुडी दरवाजा आणि गौगुडी दरवाजा हा या किल्ल्याचा मुख्य दरवाजा किंवा प्रवेश दरवाजा आहे.
या किल्ल्याभोवती अनेक बुरुज असले तरी या किल्ल्यातील भीम बुरुज हा सर्वात मोठा बुरुज आहे आणि या चिकणी चौहान बुरुज देखील आहे. तारागड या किल्ल्यावर अनेक शासकांनी राज्य केले तसेच या किल्ल्यावर अनेकांनी आक्रमण देखील केले तरी देखील हा किल्ला चांगल्या स्थितीमध्ये आज देखील उभा आहे.
तारागड किल्ल्याचा इतिहास – taragarh fort history in marathi
तारागड हा किल्ला १३ व्या शतकामध्ये म्हणजेच इ.स १३५४ मध्ये राव सिंग बारणे बांधला आहे आणि त्यानंतर या किल्ल्यामध्ये चौहान शासकांनी इतर सुधारणा केल्या आहेत. तारागड हा एक सर्वात जुना ऐतिहासिक किल्ला आहे आणि त्या किल्ल्याचा इतिहास देखील तसाच खास आहे.
हा किल्ला काही काळासाठी मारवाडी शासकांच्या हातामध्ये होता आणि मग काही दिवसांनी हा किल्ला मारवाडी शासकांच्या ताब्यातून मुघल शासकांच्या ताब्यात गेला पण काही दिवसांनी कुतूबुद्दीनच्या मृत्युनंतर या किल्ल्यावर राजपूत आणि चौहान या घराण्यांनी एकत्र मिळून हल्ला केला आणि हा किल्ला परत आपल्या ताब्यात घेतला. नंतर ज्यावेळी इंग्रज भारतामध्ये आले आणि त्यांनी भारतातील अनेक किल्ले घेण्यास सुरुवात केली त्यावेळी हा किल्ला देखील १८१८ मध्ये इंग्रजांच्या ताब्यात गेला.
तारागड किल्ल्यावर पाहण्यासारखी ठिकाणे – what to see in fort
- दरवाजे : या किल्ल्याला तीन दरवाजे आहेत ते म्हणजे फुटा दरवाजा, लक्ष्मी पोळा आणि गौगुडी गेट किंवा दरवाजा आणि यामधील गौगुडी दरवाजा हे किल्ल्याचे प्रवेश द्वार आहे.
- बुरुज : तारागड या किल्ल्याच्या भोवती अनेक बुरुज आहेत परंतु भीम बुरुज हा किल्ल्याचा सर्वात मोठा बुरुज आहे आणि या ठिकाणी असणारा चौहान बुरुज हा चौहानांच्या काळामध्ये बांधला आहे तरीहि आजही तो सुस्थितीमध्ये आहे आणि या बुरुजामध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साठवण्याची क्षमता आहे.
- राजवाडे : किल्ल्यामध्ये अनेक महल आणि राजवाडे आहेत आणि किल्ल्याच्या संकुलामध्ये दोन महल आहेत आणि त्यामधील एका महलाचे नाव राणी महाल असे आहे.
तारागड किल्ल्याविषयी मनोरंजक आणि विशेष तथ्ये – facts
- अजमेर मधील बुंदी या शहरामध्ये वसलेला तारागड हा किल्ला काही काळ मुघलांच्या ताब्यात गेला होता आणि हा किल्ला मुघलांच्या ताब्यात असताना मुघल या किल्ल्याचा वापर हा एक लष्करी केंद्र म्हणून केला जात होता.
- तारागड हा किल्ला त्याच्या भव्य आकारासाठी आणि त्याच्या अप्रतिम अश्या वस्तुकालेसाठी ओळखला जातो.
- त्या किल्ल्याच्या गुंतागुंतीच्या स्थापत्यकलेमुळे आणि इतिहासामध्ये त्याने बजावलेल्या भूमिकेमुळे प्रसिध्द आहेत.
- तारागड या किल्ल्याच्या आतमध्ये फोटोग्राफी आणि व्हिडीओ शुटींग करण्यास परवानगी आहे.
- तारागड या किल्ल्याच्या संकुलामध्ये एकूण दोन महाल आहेत आणि त्यामधील एक महाल म्हणजे राणी महाल आणि हा महाल किल्ल्यामधील एक आकर्षक आणि सर्वोच्च दर्जाचे भेट देण्याचे ठिकाण आहे.
- या किल्ल्याच्या आतमध्ये एक दर्गा आहे आणि हा दर्गा हजरत मीरान सय्यद हुसेन यांचा एक ऐतिहासिक दर्गा आहे.
- अजमेर शरीफ दर्गा आणि अधाई दिन का झोनप्रा हे या किल्ल्याजवळील इतर पर्यटन ठिकाणे आहेत.
- तारागड हा किल्ला आशियातील प्रमुख डोंगरी किल्ला म्हणून प्रसिध्द आहे आणि हा किल्ला घन आयताकृती आकार आणि मजबूत खडकावर ४.५ मीटर भिंतीच्या रुपात त्यांची रचना अतिशय आकर्षक आहे.
- तारागड किल्ल्यावर देखील मुघल शैलीची कला आणि स्थापत्य शैलीचा प्रभाव आपल्याला पाहायला मिळतो.
- तारागड हा किल्ला १३ व्या शतकामध्ये म्हणजेच इ.स १३५४ मध्ये राव सिंग बारणे बांधला आहे.
- तारागड किल्ल्यावरून आपण सुंदर असा सूर्यास्त पाहू शकतो.
आम्ही दिलेल्या taragarh fort information in marathi माहितीमध्ये काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू.
मित्रानो तुमच्याकडे जर तारागड किल्ला माहिती मराठी बद्दल अधिक माहिती असेल तर आम्हाला कंमेंट बॉक्स मध्ये कळवा आम्ही ते या taragarh fort history in marathi या article मध्ये update करू, मित्रांनो हि information about taragarh fort in marathi माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्र मंडळींमध्ये Share करायला विसरू नका धन्यवाद अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.नेट