प्लाझ्मा काय आहे What is Plasma in Marathi

what is plasma in marathi – plasma information in marathi प्लाझ्मा काय आहे?, अनेकांना माहित नाही कि प्लास्मा हि संकल्पना काय आहे हा एक रक्तातील भाग असून हा रक्तातील एक महत्वाचा भाग आहे. प्लास्मा हा एक आपल्या शरीरातील असा घटक आहे जो आपल्या शरीरातील आवश्यक भागांच्यामध्ये पोषक प्रकारचे हार्मोन्स आणि प्रथिने पोहचवणे हे या प्लास्मा घटकाचे काम आहे. ज्यावेळी प्लास्मा हा घटक शरीरातून फिरत असतो त्यावेळी तो शहरीराला दुखापतीपासून बरे करण्यासाठी, संसर्गे टाळण्यासाठी आणि पोषक तत्वांचे वितरण करण्यासाठी प्लास्मा हा रक्तातील घटक आवश्यक आहे.

अनेकांना असा प्रश्न पडतो कि प्लाझ्मा हा आपल्या रक्तामध्ये कसा तयार होतो तर हा नाभीसंबधितील पेशी ह्या प्लाझ्मा पेशी तयार करतात आणि पुढे प्लाझ्मा प्रथिने हाडांच्या मऊ उतकांच्यामध्ये, रक्त पेशी, यकृत पेशी आणि प्लीहामध्ये तयार होतात. चला तर खाली आपण प्लाझ्मा विषयी सविस्तर माहिती पाहूया.

what is plasma in marathi
what is plasma in marathi

प्लाझ्मा काय आहे – What is Plasma in Marathi

प्लास्मा म्हणजे काय – plasma meaning in marathi

 • प्लास्मा हा एक रक्तातील घटक आहे आणि हा घटक रक्तातील एक महत्वाचा घटक आहे आणि लाल आणि पांढऱ्या प्लेटलेट्स ह्या आपल्या प्लास्मामध्ये तरंगत असतात आणि आपले संपूर्ण रक्त एकत्रितपणे बनवतात. याचे प्रथिने आणि हार्मोन्स पोहचवण्याचे याचे महत्वाचे काम असते.
 • प्लाझ्मा हा रक्तातील घटक असून हा ९० टक्के पाण्याने बनलेला आहे आणि हा शरीरामधील महत्वाच्या घटकांचे वाहतूक करणारे एक साधन आहे.

प्लाझ्मा काश्यापासून तयार होतो आणि त्यामध्ये कोणकोणत्या प्रकारची प्रथिने असतात ?

प्लाझ्मा मधील घटक

 • पाणी.
 • इम्युनोग्लोबुलिन.
 • विद्युत चार्ज असलेली द्रावित क्षार आणि खनिजे.
 • प्रथिने

प्लाझ्मामधील प्रथिने

 • इम्युनोग्लोबुलिन : इम्युनोग्लोबुलिनला आपण अँटीबॉडीज या नावाने देखील ओळखले जाते आणि हे बुरशी, जीवाणू, विषाणू आणि अनेक संक्रमणापासून तुमच्या शरीराचे रक्षण करण्यास मदत करते.
 • अल्ब्यूमीन : हि देखील प्लास्मामधील एक प्रथिने आहेत जे रक्तवाहिन्यांमध्ये द्रवपदार्थ ठेवते जेणेकरून ते उतकांच्यामध्ये गळती होत नाही आणि आपल्या शरीरामध्ये हार्मोन्स, जीवनसत्वे आणि एन्झाइम्स वाहून नेण्यास मदत करतात.
 • रक्त गोठण्याचे घटक : यामध्ये फायब्रीनोजेन आणि वॉन विलेब्रँड घटक जे रक्तस्त्राव नियंत्रित करण्यासाठी मदत करतात.

प्लास्मावर परिणाम करणारे रोग

आपल्या शरीरातील इतर घटकांच्यावर जसे अनेक कारणांच्यामुळे वाईट परिणाम होऊन रोग होण्याची शक्यता असते तसेच प्लास्मा देखील एक आपल्या शरीरातील घटक आहे आणि त्याच्यावर देखील अनेक कारणांच्यामुळे वाईट परिणाम होतात आणि प्लाझ्मा देखील अनेक प्रकारचे रोग परिणाम करतात आणि ते कोणकोणते आहेत. ते खाली आपण पाहणार आहोत.

 • थ्रोम्बोटिक थ्रोम्बोसायटोनिक पुरपुरा : थ्रोम्बोटिक थ्रोम्बोसायटोनिक पुरपुरा हा विकार रक्ताचा विकार आहे आणि या विकारामध्ये रक्त वाहिन्यांच्यामध्ये रक्त गुठळ्या होत असतात.
 • रोग विकार : हिमोफिलिया आणि वॉन विलेब्रँड रोग हि एक अशी स्थिती आहे ज्यामध्ये रक्त व्यवस्थित गुठळ्या होत नाहीत आणि लहान जखमांच्यामुले गंभीर प्रमाणात रक्तस्त्राव होतो.
 • इम्यूनोडेफिशीयन्सी : इम्यूनोडेफिशीयन्सी हि एक अशी परिस्थिती आहे ज्यामध्ये तुमचे शरीर अँटीबॉडीजच्या कमतरतेमुळे संक्रमणापासून स्वताचे संरक्षण करू शकत नाहीत.

प्लास्मा मधील विकार झाल्यास दिसून येणारी लक्षणे – causes

कोणत्याही रोगाची प्रथम किरकोळ लक्षणे दिसून येतात आणि मग पुढे त्याची भयानक लक्षणे दिसून येतात, तसेच प्लाझ्मामधील विकार झाल्यानंतर देखील काही सामान्य लक्षणे दिसून येतात ती कोणकोणती आहेत ते खाली आपण पाहूया.

 • ज्यावेळी प्लास्मामधील कोणत्याही प्रकार चा विकार झाल्यास अगदी सामान्यपणे दिसून येणारे कारण म्हणजे सहज जखम होणे आणि सहजपणे रक्तस्त्राव होणे.
 • हाडे दुखणे आणि  हृदयामध्ये धडधड होणे.
 • हात आणि मनगट यामध्ये वेदना होणे किंवा दुखणे त्याचबरोबर रोग प्रतिकार शक्ती देखील खालावणे.

प्लाझ्मा चांगला आणि निरोगी ठेवण्यासाठी उपाय – remedies

प्लाझ्मा हा रक्तामधील एक महत्वाचा घटक आहे आणि हा रक्तामध्ये चांगल्या प्रकारे काम केले तर आपले आरोग्य चांगले राहू शकते त्यामुळे तुम्ही प्लाझ्मा निरोगी ठेवण्यासाठी काही घरगुती उपचार करू शकता ते खाली आपण पाहणार आहोत.

 • नियमित व्यायाम आणि योगा करणे हे आपले आरोग्यास आणि चांगल्या शरीरास तर खूप महत्वाचे आहेच, परंतु प्लाझ्मा चांगला ठेवण्यासाठी आणि चांगल्या प्रकारे कार्य करण्यासाठी आपल्याला नियमित व्यायाम करणे गरजेचे आहे.
 • रोगप्रतिकार शक्ती वाढवल्यामुळे किंवा सुधारल्यामुळे आपल्याला अनेक रोगांच्यापासून लांब ठेवले जाते आणि तसेच रोग प्रतिकार शक्तीमुळे प्लाझ्मा देखील चांगला राहण्यास मदत होते.
 • त्याचबरोबर तुम्हाला तुमचा प्लाझ्मा चांगला रहावा असे वाटत असेल तर तुम्ही भरपूर प्रमाणत पाणी पिणे गरजेचे असते आणि सकस आणि जीवनसत्वयुक्त आहार रोज घेणे आवश्यक आहे.

प्लास्मा या घटकाचे कार्य – functions

 • प्लास्मामध्ये अल्ब्यूमीन नावाची प्रथिने असतात जसे कि अँटीबॉडीज आणि इम्युनोग्लोबुलिन जे रोगजनकांशी लढून रोगप्रतिकारक प्रणालीमध्ये महत्वापुरणे भूमिका बजावतात.
 • रक्ताच्या प्लाझ्मामध्ये असलेले पदार्थ बफर म्हणून कार्य करतात ज्यामुळे प्लाझ्मा सामान्य श्रेणीमध्ये पीएच राखू शकतो ज्यामुळे पेशींच्या कार्यास समर्थन मिळू शकते.
 • रक्तामधील प्लाझ्मा हा संपूरणे शरीरामधील इलेक्ट्रोलाईट्स, हार्मोन्स आणि इतर महत्वाचे पदार्थ संपूर्ण शरीरामध्ये वाहून नेण्यास मदत करतात.
 • प्लाझ्मा हे शरीरातील उष्णता कमी आणि किंवा जास्त किंवा त्याचे संतुलन राखते म्हणजेच हे शरीराचे तापमान योग्य राखण्यास मदत करते.
 • प्लास्मा हे शरीरातील टाकाऊ पदार्थांचे व्यवस्थापन करण्यास मदत करते.
 • आपल्या पेशींच्या ओक्सिजनच्या स्थिर पुरवठा आवश्यक असतो आणि तो कार्बनडाय ऑक्साईड सोडतात.

प्लास्मा विषयी काही विशेष आणि मनोरंजक तथ्ये – facts

 • जर एखाद्या व्यक्तीला प्लाझ्मा द्यायचा असल्यास तुम्ही सात दिवसाच्या कालावधीमध्ये दोनदा प्लाझ्मा देऊ शकतो.
 • प्लाझ्मा डझनभर वेगवेगळ्या रोगांवर उपचार करण्यास मदत करतात.
 • मॉनीटोबा, अल्बर्टी, नोव्हा स्कॉशिया या कॅनडा प्रदेशात सशुल्क प्लाझ्मा देणगी देण्यासाठी परवानगी आहे.
 • युनायटेड स्टेट्स रक्त प्लाझ्मा ७० टक्के जागतिक पुरवठ्यासाठी जबाबदार आहे.
 • प्लाझ्मा तुमच्या शरीरात अनेक महत्वाच्या भूमिका बजावते ज्यामध्ये तुमचे रक्त गोठ्ण्यास मदत करते आणि रोगांशी लढा देते.                                                        

आम्ही दिलेल्या what is plasma in marathi माहितीमध्ये काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू.

मित्रानो तुमच्याकडे जर प्लाझ्मा काय आहे माहिती मराठी बद्दल अधिक माहिती असेल तर आम्हाला कंमेंट बॉक्स मध्ये कळवा आम्ही ते या plasma information in marathi या plasma therapy meaning in marathi article मध्ये update करू, मित्रांनो हि plasma membrane meaning in marathi माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्र मंडळींमध्ये plasma meaning in marathi Share करायला विसरू नका धन्यवाद अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.नेट

Leave a Comment

error: छे.. छे... असं अजिबात चालणार नाही !!