विल्यम हार्वे मराठी माहिती William Harvey Information in Marathi

william harvey information in marathi विल्यम हार्वे मराठी माहिती, आपण जगभरामध्ये असे अनेक डॉक्टर पहिले आहेत परंतू विल्यम हार्वे हे इंग्लिश वैद्यकीय डॉक्टर होते आणि त्यांनी जगासमोर शरीरातील रक्त प्रवाह किंवा शरीरातील रक्त कसे हृदयाचा आधार घेऊन हलवले जाते याचा शोध त्यांनी प्रथम लावला त्यामुळे विल्यम हार्वे हे डॉक्टर सर्वांच्यापेक्षा वेगळे आहेत.

विल्यम हार्वे यांनी रक्ताचा प्रवाह शोधण्यासाठी प्रथम त्यांनी लहान प्राणी आणि मासे यांच्या हृदयाच्या क्रियांचे निरीक्षण केले आणि त्यावेळी असे स्पष्ट झाले कि ह्रदय हे प्रत्येक होणाऱ्या चक्रामध्ये रक्त घेते आणि बाहेर टाकते.

चला तर खाली आपण विल्यम हार्वे यांच्याविषयी ते कोण होते, त्यांनी काय केले त्यांनी कोणत्या प्रकारचे शोध लावले त्यांची ओळख काय या विषयी संपूरणे आणि सविस्तर माहिती आपण खाली या लेखामध्ये घेणार आहोत.

william harvey information in marathi
william harvey information in marathi

विल्यम हार्वे मराठी माहिती – William Harvey Information in Marathi

नावविल्यम हार्वे
जन्म१ एप्रिल १५७८
जन्म ठिकाणइंग्लंड मधील फोकस्टोन शहर
ओळखचिकित्सक, शरीरशास्त्रज्ञ आणि भ्रुणशास्त्रज्ञ

विल्यम हार्वे यांचे प्रारंभिक जीवन – early life

विल्यम हार्वे हे वैद्यकीय डॉक्टर होते आणि त्यांचा जन्म इंग्लंड मधील फोकस्टोन या शहरामध्ये १ एप्रिल १५७८ अधे झाला आणि त्यांची ओळख एक चिकित्सक, शरीरशास्त्रज्ञ आणि भ्रुणशास्त्रज्ञ अशी होती. विल्यम हार्वे यांनी वयाच्या १० व्या वर्षी त्यांचे शालेय शिक्षण सुरु केले.

आणि त्यांनी कँटबरी येथील ग्रामर या शाळेमध्ये त्यांनी शालेय शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी कॅयस कॉलेज मध्ये पुढचे शिक्षण घेण्यासाठी प्रवेश घेतला आणि या कॉलेज मध्ये शिकत असताना त्यांना विज्ञानाची आवड निर्माण झाली आणि त्यांनी त्यांचे करिअर विज्ञानाकडे वळवले.

पुढे त्यांनी त्यांचे वैद्यकीय शिक्षण घेण्यासाठी त्यांनी केम्ब्रिज विद्यापीठामध्ये प्रवेश घेतला आणि त्यांनी त्यांचे वैद्यकीय शिक्षण पूर्ण केले. त्यांनी पुढे शिक्षण पूर्ण झाल्यानंतर आपल्या मूळ देशामध्ये परत आल्यानंतर वैद्यकीय व्यवसाय सुरु करण्यासाठी जी आवश्यक कागदपात्रांची गरज असते ते मिळवली आणि त्यांनी १६०४ मध्ये वैद्यकीय व्यवसाय सुरु केला.

विल्यम हार्वे यांनी कोणता शोध लावला?

विल्यम हार्वे यांनी शरीरातील रक्त प्रवाहाविषयी अभ्यास करून शरीरातील रक्त प्रवाह कोठून होते याचे स्थान शोधून काढले त्यांनी अभ्यासाच्या वेळी असे पहिले कि जेंव्हा शिरा आणि धमन्या एकत्र येतात त्यावेळी ते संपूर्ण सर्किट तयार करतात आणि मानवी हृदय ही सर्किटच्या मध्यभागी आहे ज्यामध्ये रक्त प्रवाह सुरु होतो आणि समाप्त होतो.

निष्कर्ष

  • रक्ताभिसरण हि प्रक्रिया हवे ऐवजी द्रव हस्तांतरित करण्यासाठी रचलेली आहे.
  • रक्ताभिसरण हे याकृताद्वारे नाही तर हृदयाद्वारे नियंत्रित केले जाते.
  • रक्त हे शरीराच्या वेगवेगळ्या भागातून नाही तर ते शिरांच्यामधून आणि धमन्यांच्यामधून रक्त हे एका ठिकाणाहून येते.
  • रक्त हे धमन्यांच्यामधून पुढे मागे धावण्याऐवजी ते रक्त सतत ह्रदयाकडे जात असते किंवा शिरांचा किंवा धमण्यांचा रक्त प्रवाह हा हृदयामध्ये असतो.

विल्यम हार्वे यांची कामगिरी – career

  • विल्यम हार्वे यांनी डॉक्टर ऑफ मेडिसिन (doctor of medicine) हि पदवी मिळवल्यानंतर १६०२ मध्ये ते इंग्लंड मध्ये परत आले आणि ते लंडन या शहरामध्ये मेडिकलच्या किंवा वैद्यकीय प्रॅक्टिस सुरु केली.
  • १६०७ या साली विल्यम हार्वे हे कॉलेज ऑफ फिजिशियनचे फेलो बनले आणि त्यांनी १६०८ च्या सुमारास बार्थोलोम्यू या दवाखाण्यामध्ये मुख्य फिजिशियन म्हणून कामाला लागले.
  • हार्वे यांनी वयाच्या ४० व्या वर्षी एक चांगले आणि उत्तम चिकित्सक म्हणून आपली ओळख निर्माण करू घेतली आणि त्यांची १६१८ च्या काळामध्ये किंग जेम्सचे चिकित्सक म्हणून त्यांची निवड झाली तसेच ते ४२ वर्षाचे असताना त्यांनी राजा चार्ल्स यांची चिकित्सक म्हणून सेवा केली.
  • त्यांनी पुढे रक्ताभिसरण प्रक्रिया शोधून काढली म्हणजेच त्यांनी शरीरातील रक्त प्रवाह किंवा शरीरातील रक्त कसे हृदयाचा आधार घेऊन हलवले जाते याचा शोध त्यांनी प्रथम लावला.
  • विल्यम हार्वे यांनी त्यांच्या कारकिर्दीत द मोशन ऑफ द हार्ट आणि अनॅटॉमिकल स्टडीज ऑन द मोशन ऑफ द हार्ट अँड ब्लड इन अॅनिमल्स या शीर्षकांच्यावर काम केले.
  • त्यांनी सजीव प्राण्यांच्या धमन्या आणि शिरा कापून त्यामधून होणारा रक्त प्रवाह पाहून आणि त्याचा अभ्यास करून त्यांनी रक्त प्रवाहाचा शोध लावला.
  • विल्यम हार्वे यांनी १६५१ मध्ये म्हणजेच वयाच्या ७३ व्या वर्षी कॉलेज ऑफ फिजिशियनला नवीन लायब्ररी किंवा पुस्तक संग्रहालय बनवण्यासाठी मदत केली होती परंतु हि मदत त्यांनी गुप्तपणे केली होती म्हणजेच त्यांनी लायब्ररी बनवण्यासाठी पैश्याची मदत केली होती.

विल्यम हार्वे यांच्या विषयी काही मनोरंजक तथ्ये – facts

  • विल्यम हार्वे यांना रक्ताभिसरण प्रणालीचे जनक म्हणून ओळखले जाते कारण त्यांनीच रक्ताभिसरण प्रक्रिया कशी कार्य करते हे सांगितले आहे.
  • विल्यम हार्वे हे त्यांच्या आई-वडिलांना एकटेच नव्हते तर त्यांना एकूण सहा भाऊ आणि २ बहिणी होत्या आणि त्यांनी पाच भाऊ हे लंडन व्यापारी बनले होते.
  • वैद्यकशास्त्र आणि शस्त्रक्रियेच्या वास्तविक शिक्षणासाठी ते पाडूआ या ठिकाणी प्रवेश घेतला आणि त्यांनी १५९७ मध्ये बीएच हि पदवी पूर्ण केली.
  • हार्वे आणि फ्रॅबीशियस यांची मैत्री झाल्यानंतर फ्रॅबीशियसकडून विल्यम हार्वे यांना समजले जी विच्छेदणाणे मानवी शरीराला अधिक चांगल्या प्रकारे समजून घेण्याचा एक मार्ग आहे.
  • हार्वे यांनी त्यांच्या कारकीर्दीमध्ये उत्तरअर्धाचा बराचसा भाग हा प्राण्यांच्या पुनरुत्पादनासाठी समर्पित केला होता.
  • विल्यम हार्वे यांची निरीक्षणे हि उत्तम होती परंतु सूक्ष्मदर्शकाच्या वापराशिवाय अशा प्रकरणांचे योग्य निराकरण करणे त्यावेळी शक्य नव्हते.

आम्ही दिलेल्या william harvey information in marathi माहितीमध्ये काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू.

मित्रानो तुमच्याकडे जर विल्यम हार्वे मराठी माहिती बद्दल अधिक माहिती असेल तर आम्हाला कंमेंट बॉक्स मध्ये कळवा आम्ही ते या william harvey wikipedia in marathi article मध्ये update करू, मित्रांनो हि information about william harvey in marathi माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्र मंडळींमध्ये william harvey information in marathi wikipedia Share करायला विसरू नका धन्यवाद अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.नेट

Leave a Comment

error: छे.. छे... असं अजिबात चालणार नाही !!