Youtube Information in Marathi यूट्यूब काय आहे ? यूट्यूब बद्दल माहिती आपण सध्या एकविसाव्या शतकात वावरत आहोत. तंत्रज्ञान आणि आणि स्पर्धेच्या युगात आपल्यालाही तग धरून रहावयाचे असेल तर माहिती चा साठा असणे हे खूप महत्त्वाचे असते. अशी माहिती मिळवण्यासाठी इंटरनेटवर असंख्य पर्याय उपलब्ध आहेत. बरीचशी माहिती लिखित स्वरूपात आहे. पण लिखित स्वरूपातील माहिती ही जर कोणी आपल्याला समजावून सांगितली तर ती जास्त व्यवस्थित लक्षात राहते व नीट समजून घेता येते. त्यामुळे आशा साठी युट्युब हे माध्यम प्रभावी ठरते. युट्युब हे सोशल मीडिया व्यासपीठ आणि चल चित्र म्हणजे व्हिडीओ प्रसारित करण्याचे एक केंद्र आहे.
यूट्यूब बद्दल माहिती – Youtube Information in Marathi
घटक | माहिती |
संस्थापक | जावेद करीम, स्टीव्ह चेन, चाड हर्ले ट्रेंडिंग |
स्थापना | 14 फेब्रुवारी 2005, सॅन मातेओ, कॅलिफोर्निया, युनायटेड स्टेट्स |
सीईओ | सुसान वोजस्की (5 फेब्रुवारी 2014–) |
मुख्यालय | सॅन ब्रूनो, कॅलिफोर्निया, युनायटेड स्टेट्स |
पालक संस्था |
युट्युब ची सुरुवात कशी झाली?
14 फेब्रुवारी 2005 रोजी जावेद करीम, चाड हरले, स्टीव चेन या तिघांनी मिळून युट्युब ह्या संकेतस्थळाची निर्मिती केली. आणि जोटी वरील पहिले चॅनेल देखील यूट्यूब से फाउंडर जावेद करीम बनवले होते. जावेद करीम यांनी त्यांची पहिली व्हिडिओ 22 एप्रिल 2005 रोजी प्रसारित केली.
सध्या युट्युब वर संपूर्ण जगभरात 37 दशलक्ष पेक्षाही जास्त चॅनेल्स आहेत. त्यातील सतराशे पेक्षा जास्त चॅनेल्स ही भारतीय आहेत.
यूट्यूब च्या एकूण व्हिडिओ दशसहस्त्र लक्षा पेक्षाही जास्त महिन्याला येतात. ह्या वरून आपल्याला लक्षात आला असेल युट्युब वरील व्हिडीओ ना किती मोठ्या प्रमाणात दर्शक आहेत. २०२० साली यूट्यूब चा एकूण महसूल हा १९७७ करोड अमेरिकन डॉलर इतका होता. यूट्यूब चे सध्याचे सीईओ हे सुझान वोजोसिकी हे आहेत. यूट्यूब ची मूळ कंपनी ही गुगल ही आहे.
यूट्यूब वर तुम्ही काय पाहू शकता?
सध्या युट्युब वर प्रत्येक मिनिटाला शंभर तास होतील एवढ्या व्हिडिओ प्रसारित केल्या जातात. आणि आपल्याला युट्युब वर अगदी कोणत्याही विषयाबद्दल माहिती पाहिजे असेल त्याची व्हिडिओ स्वरूपातील माहिती पाहता येते. यूट्यूब वर आपण अगदी छोट्या एक मिनिटाच्या व्हिडिओ पासून ते दहा बारा बारा तास एवढ्या मोठ्या व्हिडीओ देखील पाहू शकतो.
युट्युब हे गुगल सारखे सर्च इंजिन झाले आहे. आपण त्यामध्ये शैक्षणिक धार्मिक ऐतिहासिक भौगोलिक तसेच अगदी छोट्या छोट्या गोष्टी उदाहरणार्थ पदार्थांची रेसिपी एखाद्या वस्तूची माहिती, एखाद्या सिनेमा बद्दल माहिती, एखाद्या पुस्तकाची माहिती, खेळाची माहिती, निरनिराळ्या विद्युत उपकरणांची माहिती.
त्याच बरोबर राजकीय घडामोडी निरनिराळी प्रवासवर्णने आणि दैनंदिन जीवनात वापरण्यात येणाऱ्या छोट्या छोट्या क्लुप्त्या इत्यादींबद्दल व्हिडिओज आपण यूट्यूब वर पाहू शकतो. अगदी पेन्सिल टोक कसे करावेत त्यापासून ते चंद्रावर जाण्यासाठी लागणाऱ्या रॉकेट ची निर्मिती कशी होते या पर्यंत सर्व काही माहिती युट्युब वर उपलब्ध आहे.
- नक्की वाचा: विकीपेडिया काय आहे ?
वेग वेगळी माहिती पाहत असताना जर आपल्याला वाटत असेल की आपण ही अशीच कोणीतरी माहिती जगाला किंवा लोकांना देऊ शकतो तर आपण सुद्धा युट्युब वर आपले स्वतःचे चैनल बनवू शकतो. त्यामुळे आपण जगातल्या कुठल्या ठिकाणी असून त्याबद्दलची आपली मते आपल्या भावना त्या परिस्थितीची माहिती आपण जगाला युट्युब द्वारे अगदी दृश्य स्वरूपात देऊ शकतो.
सध्या बरेच युट्यूबर नावारूपास आले. अगदी लहान वयात पासूनच काही जणांनी यूट्यूब चैनल बनवून लोकांना माहिती आणि मनोरंजन दिले. आणि त्यांचे करिअर हि त्यातच घडले आहे.
लोकांनी हवी असलेली माहिती एखादा व्यक्ती आपल्या चॅनल्स द्वारे अगदी उत्तम प्रकारे मांडत असेल तर तो युट्युब वर अगदी मोठ्या प्रमाणात पैसे ही कमवू शकतो. आणि युट्युब मध्ये बर्याच प्रकारच्या सेटिंग्स अवेलेबल आहे ज्यामध्ये आपण लहान मुलांसाठी सुद्धा त्यांच्याच साठी असलेल्या व्हिडिओ पाहता येतील अशी योजना करू शकतो.
तसेच एखादी व्हिडिओ आपल्याला आवडली असल्यास पण ती भरण्यासाठी आपल्याकडे मिळेल असल्यास ती आपण नंतर पाहता यावी यासाठी ही राखून ठेवू शकतो. म्हणजेच आपण तेवढ्या नंतर पाहू यासाठी त्या एका जागी संग्रहित करू शकतो. आपण पाहिलेल्या सर्व व्हिडीओ ही परत पाहता यावी यासाठी एक वेगळे नियोजन हे युट्युब वर आहे.
तसेच आर्टिफिशिअल इंटेलिजन्स म्हणजे कृत्रिम बुद्धिमत्ता याद्वारे युट्युब आपल्याला हवी असलेली आणि आपल्या आवडीच्या व्हिडिओ उंची यादीच आपल्याला सोबत उपलब्ध करून देत असतो.
आपणही बऱ्याचदा पाहिली असेल की आपल्याला जर एखादे गाणे आवडत असेल एखादी विनोदी व्हिडिओ क्लिप आवडली असेल किंवा एखादी प्रेरणादायी माहितीपट आवडला असेल तर त्या संदर्भातील किंवा त्याच्याशी मिळते जुळते व्हिडिओ यूट्यूब आपल्याला दर्शवत असतो.
जसे दर्शकांना युट्युब वरील व्हिडीओ पाहून निरनिराळी माहिती पाहून फायदा होतो तसेच इतरही गोष्टींसाठी युट्यूब व्हिडिओ चा फायदा आहे. मोठ मोठ्या कंपन्या किंवा अगदी छोट्या कंपन्या देखील व्हिडिओ नवरा आपल्या कंपनीची जाहिरात लावू शकतात. आणि युट्युब वर जाहिरात लावण्याचा सर्वात मोठा फायदा म्हणजे ज्या लोकांसाठी ती कंपनी आपली वस्तू किंवा सेवा विकणार आहेत अगदी त्याच लोकांपर्यंत त्यांची जाहिरात पोहोचते. त्यामुळे अशा कंपनीच्या महसूल मध्ये वाढ होण्याची शक्यताही जास्त असते.
अशाप्रकारे यूट्यूब माहितीचे आदान प्रदान करण्याचे सगळ्यात प्रभावी माध्यम असून पैसे कमवण्याची आणि प्रसिद्धी मिळवण्याची ही खूप मोठे साधन आहे.
आम्ही दिलेल्या youtube information in marathi language माहितीमध्ये काहीही चुकीचे असल्यास आपण लवकरात लवकर आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे आपण दिलेली माहिती अचूक असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू.
मित्रानो तुमच्याकडे जर “यूट्यूब काय आहे ?” विषयावर अधिक माहिती असेल तर आम्हाला कंमेंट बॉक्स मध्ये कळवा आम्ही ते या youtube information in marathi language या article मध्ये upadate करू, मित्रांनो हि information about youtube in marathi माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्र मंडळींमध्ये Share करायला विसरू नका. तसेच आपण youtube meaning in marathi या लेखाचा वापर youtube mahiti in marathi असा देखील करू शकता. धन्यवाद अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.नेट