अडुळसा वनस्पती माहिती Adulsa Information in Marathi

adulsa information in marathi अडुळसा वनस्पती माहिती, आपल्या भारतामध्ये अनेक आयुर्वेदिक वनस्पती आहेत ज्या अनेक आरोग्य समस्यांच्यासाठी आणि उपचार करण्यासाठी वापरल्या जातात आणि अडुळसा हि देखील एक आयुर्वेदिक वनस्पती आहे जी खूप पूर्वी पासून अनेक वेगवेगळ्या आरोग्य समस्यांच्यासाठी वापरली जाते आणि हि वनस्पती विशेषता सर्दी आणि खोकला या आरोग्य समस्यांच्यावर उपचार करण्यासाठी वापरला जातो आणि आज आपण या लेखामध्ये अडुळसा या वनस्पती विषयी संपूर्ण माहिती घेणार आहोत म्हणजेच हि वनस्पती कशी असते आणि त्यांचे काय आयुर्वेदिक फायदे आहेत.

चला तर मग अडुळसा वनस्पती विषयी संपूर्ण माहिती घेवूया. अडुळसा हि एक सदाहरित वनस्पती आहे जी भारतामध्ये तर आपल्याला पाहायला मिळतेच परंतु हि वनस्पती आपल्याला भारतासोबत श्रीलंका, म्यानमार, मलेशिया या देशांमध्ये देखील पहायला मिळते आणि या वनस्पतीचे अनेक औषधी गुण देखील आहेत.

अडुळसा हि वनस्पती अॅकँथेसी कुळातील असून या वनस्पतीचे वैज्ञानिक नाव हे अॅधॅडोटा व्हॅसिका असे आहे. अडुळसा हे वानासाप्ती खूप उंच नसते तर ती वनस्पती अडीच मीटर उंचीची असते आणि या वनस्पतीची पाने हिरव्या रंगाची असतात आणि त्याला पांढऱ्या रंगाची फुले लागतात.

आणि कोणताही भारतीय अडुळसा वनस्पती अगदी सहजपणे ओळखू शकतो कारण अडुळसा वनस्पतीचा भारतीय आयुर्वेदामध्ये मोठ्या प्रमाणात वापर होतो आणि या वनस्पतीला अडूसा, वसाका या नावांनी देखील ओळखले जाते आणि या वनस्पतीचे पान, फुल, फळ खोड आणि मूळ असे सर्व भाग आयुर्वेदासाठी उपयोगी पडतात.

adulsa information in marathi
adulsa information in marathi

अडुळसा वनस्पती माहिती – Adulsa Information in Marathi

नावअडुळसा, अडूसा किंवा वसाका
कुळअॅकँथेसी
वैज्ञानिक नावअॅधॅडोटा व्हॅसिका
प्रकारआयुर्वेदिक वनस्पती
कोठे आढळतातभारतासोबत श्रीलंका, म्यानमार, मलेशिया या देशांमध्ये देखील पहायला मिळते

अडुळसा झाड माहिती – adulsa plant information in marathi

अडुळसा हि वनस्पती सदाहरित वनस्पती आहे जी अॅकँथेसी कुळातील असून या वनस्पतीचे वैज्ञानिक नाव हे अॅधॅडोटा व्हॅसिका असे आहे आणि हि वनस्पती अडीच मीटर उंचीची असते आणि या वनस्पतीची पाने हिरव्या रंगाची असतात आणि फुले पांढऱ्या रंगाची असतात आणि या वनस्पतीची पाने, फुले, खोड आणि मूळ या सर्वांचा वापर हा आयुर्वेदिक उपचारासाठी केला जातो.

अडुळसा वनस्पती कोठे आढळते

अडुळसा वनस्पती हि उष्ण वातावरणामध्ये आढळतात आणि या वनस्पती आशिया खंडातील भारत, म्यानमार, श्रीलंका आणि मलेशिया या देशामध्ये मोठ्या प्रमाणात आढळतात आणि या वनस्पतीची काही देशामध्ये शेती देखील केली जाते.

अडुळसा वनस्पतीच्या वाढीसाठी टिप्स – tips

 • अडुळसा वनस्पतीची वाढ चांगल्याप्रकारे करण्यासाठी चिकणमाती खूप चांगली ठरू शकते अकारण चिकणमाती मध्ये जर आपण हि वनस्पती वाढवली तर ती वनस्पती तितकीच निरोगी बनते आणि वेगाने वाढते.
 • इतर वनस्पतींच्याप्रमाणे अडुळसा वनस्पतीला देखील पुरेसे पाणी द्यावे लागते आणि दर दुसऱ्या दिवशी वनस्पतीला पाणी देणे खूप आवश्यक असते. पाणी देताना आपल्याला वरची माती कोरडी झाली आहे कि नाही हे पाहणे खूप आवश्यक असते.
 • या वनस्पतीच्या वाढीसाठी सूर्यप्रकाश खूप गरजेचा असतो आणि त्यामुळे हि वनस्पती ज्याठिकाणी सूर्यप्रकाश चांगला मिळू शकेल अश्या ठिकाणी लावा तरी देखील हे अर्ध सावलीमध्ये देखील वाढू शकते.

अडुळसा वनस्पतीचे फायदे – adulsa benefits in marathi

भारतामध्ये खूप पूर्वीच्या काळापासून आयुर्वेदाचा वापर केला जातो आणि यामध्ये अडुळसा या आयुर्वेदिक वनस्पतीने महत्वपूर्ण भूमिका बजावली आहे आणि खाली आपण अडुळसा वनस्पतीचे काय काय फायदे आहेत ते पाहणार आहोत.

 • काही व्यक्तींना हृद्यविकराचा त्रास होत असतो आणि अश्या व्यक्तींनी रोज अडुळश्याचे सेवन केले तर हृद्यविकार काही प्रमाणात कमी होऊ शकतात.
 • सर्वात सामान्य आयुर्वेदिक उपचार म्हणजेच अडुळसा हा सर्दी आणि खोकला यासाठी देखील वापरला जातो. आपण जर आपल्याला खोकला लागला असेल तर त्याच्यावर उपाय म्हणून अडुळसा पाने, फुले आणि इतर साहित्य वापरून काढा बनवतो आणि तो सेवन करतो.
 • या वनस्पतीची मुळे हि पीत्त, मूत्रविकार, खोकला, ताप या सारख्या आजारांच्यावर उपचार करण्यासाठी उपयोगी ठरू शकतात.
 • जर आपल्याला एखादी जखम झाली असेल तर त्यावर आपण अडुळसा या वनस्पतीच्या पानांचा लेप लावला तर आपली जखम लवकर बरी होण्यास मदत होते.
 • अनेकांना पोटामध्ये जंत होण्याची समस्या असते आणि हि समस्या दूर करण्यासाठी अडुळसा उपयोगी ठरू शकते. या वनस्पतीची पाने, फुले, मूळ आणि खोड हे सर्वच हि समस्या दूर करण्यासाठी उपयोगी ठरू शकते.
 • पानांच्या रसाचा देखील खूप उपयोग होऊ शकतो कारण जर एकाद्या व्यक्तीला जुलाब किंवा उलटीचा त्रास होत असल्यास त्या व्यक्तीने पानांचा १ ते २ चमचा रस पिल्यास या समस्या दूर होण्यास मदत होते .
 • या वनस्पतींच्या पानांचा उपयोग हा खरुज आणि इतर त्वचारोगावर उपचार करण्यासाठी देखील होऊ शकतो.
 • जर आपल्याला सतत डोकेदुखीची समस्या उद्भवत असेल तर आपण जर डोक्याला पानांचा लेप लावला आणि जर आपण तो लेप थोडा वेळ तसाच ठेवला तर आपल्याला डोकेदुखीपासून आराम मिळू शकतो आणि आपल्या शांत वाटते.
 • अडूळश्याच्या पानांचा काढा करून पिल्यास आपला कोणत्याही प्रकारचा खोकला कमी होण्यास मदत होते.
 • या वनस्पतीचा वापर हा रक्ताभिसरण सुधारण्यासाठी देखील उपयुक्त ठरू शकतो.
 • या पानांचा लेप हा सूज आलेल्या भागावर लावला तर सूज कमी होण्यास मदत होते.

FAQ

Q1. अडुळसा वनस्पती कोठे आढळते?

अडुळसा वनस्पती हि उष्ण वातावरणामध्ये आढळतात आणि या वनस्पती आशिया खंडातील भारत, म्यानमार, श्रीलंका आणि मलेशिया या देशामध्ये मोठ्या प्रमाणात आढळतात आणि या वनस्पतीची काही देशामध्ये शेती देखील केली जाते.

Q2. अडुळसा का उपयोग?

अडुळसा हि देखील एक आयुर्वेदिक वनस्पती आहे जी खूप पूर्वी पासून अनेक वेगवेगळ्या आरोग्य समस्यांच्यासाठी वापरली जाते आणि हि वनस्पती विशेषता सर्दी आणि खोकला या आरोग्य समस्यांच्यावर उपचार करण्यासाठी वापरला जातो

Q3. अडुळशाच्या पानांचा उपयोग काय?

या वनस्पतीची पाने हिरव्या रंगाची असतात आणि फुले पांढऱ्या रंगाची असतात आणि या वनस्पतीची पाने, फुले, खोड आणि मूळ या सर्वांचा वापर हा आयुर्वेदिक उपचारासाठी केला जातो.

आम्ही दिलेल्या adulsa information in marathi माहितीमध्ये काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू.

मित्रानो तुमच्याकडे जर अडुळसा वनस्पती माहिती बद्दल अधिक माहिती असेल तर आम्हाला कंमेंट बॉक्स मध्ये कळवा आम्ही ते या adulsa plant information in marathi या adulsa syrup uses in marathi article मध्ये update करू, मित्रांनो हि adulsa tree information in marathi माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्र मंडळींमध्ये adulsa leaves information in marathi Share करायला विसरू नका धन्यवाद अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.नेट

Leave a Comment

error: छे.. छे... असं अजिबात चालणार नाही !!