बजरंग पुनिया माहिती Bajrang Punia Information in Marathi

bajrang punia information in marathi बजरंग पुनिया माहिती मराठी, आपल्या भारतामध्ये अनेक खेळ खेळले जातात आणि असे अनेक खेळ आहेत जे अंतरराष्ट्रीय स्तरावर किंवा ऑलम्पिक मध्ये खेळले जातत आणि त्यामधील कुस्ती या खेळामध्ये आपली महत्वपूर्ण कामगिरी बजावणारे बजरंग पुनिया यांच्याविषयी आता आपण या लेखामध्ये माहिती घेणार आहोत. कुस्तीच्या कोणत्याही प्रकारामध्ये जागतिक क्रमवारीमध्ये अव्वल क्रमांक मिळवलेले ते पहिले भारतीय कुस्तीपटू आहेत आणि बजरंग पुनिया यांचा जन्म हरियाणा राज्यातील झज्जर जिल्ह्यातील खुदन या गावामध्ये २६ फेब्रुवारी १९९४ मध्ये झाला.

त्यांच्या वडिलांचे नाव बलवान सिंग पुनिया असे आहे आणि त्यांच्या आईचे नाव ओम प्यारी पुनिया असे आहे आणि त्यांना एक भाऊ देखील आहेत त्याचे नाव हरेंद्र पुनिया असे आहे. बजरंग पुनिया यांचा विवाह संगीता यांच्याशी २५ नोव्हेंबर २०२० मध्ये झाला आणि त्यांची पत्नी देखील कुस्तीपटू आहे.

बजरंग पुनिया हे एक प्रसिध्द भारतीय फ्रीस्टाईल कुस्तीपटूपैकी आहे आणि तो भारतातील सर्वात आशाजनक फ्रीस्टाईल कुस्तीपटूपैकी एक मानला आणि त्याने २०२० मध्ये टोकियो ऑलम्पिकमध्ये ६५ किलो कुस्ती प्रकारामध्ये कास्यपदक जिंकले होते.

bajrang punia information in marathi
bajrang punia information in marathi

बजरंग पुनिया माहिती – Bajrang Punia Information in Marathi

नावबजरंग पुनिया
जन्म२६ फेब्रुवारी १९९४
जन्म ठिकाणहरियाणा राज्यातील झज्जर जिल्ह्यातील खुदन या गावामध्ये
वडील आणि आईबलवान सिंग पुनिया आणि ओम प्यारी पुनिया
भाऊहरेंद्र पुनिया
पत्नीसंगीता पुनिया

बजरंग पुनिया वैयक्तिक माहिती – information about bajrang punia in marathi

बजरंग पिनिया यांचा जन्म २६ फेब्रुवारी १९९४ मध्ये हरियाणा राज्यातील झज्जर जिल्ह्यातील खुदन या गावामध्ये झाला आणि त्यांच्या वडिलांचे नाव बलवान सिंग पुनिया असे आहे आणि त्यांच्या आईचे नाव ओम प्यारी पुनिया असे आहे आणि त्यांना एक भाऊ देखील आहेत त्याचे नाव हरेंद्र पुनिया असे आहे.

बजरंग पुनिया यांचा विवाह संगीता यांच्याशी २५ नोव्हेंबर २०२० मध्ये झाला आणि त्यांची पत्नी देखील कुस्तीपटू आहे. वयाच्या सातव्या वर्षी त्यांनी कुस्ती खेळण्यास सुरुवात केली आणि त्यांना भारतीत सोनीपत येथील भारतीय क्रीडा प्राधिकरणाच्या प्रादेशिक केंद्रामध्ये त्यांना प्रशिक्षण देण्यात आले.

बजरंग पुनिया यांचे शिक्षण – education

बजरंग पुनिया जे खुदन गावातील होते आणि त्यांनी त्यांचे प्राथमिक शिक्षण हे त्यांच्या गावामध्ये पूर्ण केले तसेच त्यांनी कॉलेजचे शिक्षण देखील पूर्ण केले आणि मग त्यांनी महर्षी दयानंद विद्यापीठातून पदवीचे शिक्षण पूर्ण केले आणि पदवीचे शिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्यांनी रेल्वे विभागामध्ये रेल्वे तिकीट तपासनीस म्हणून काम केले आणि मग ते कुस्ती या क्षेत्रामध्ये वळले.

बजरंग पुनिया यांची खेळामधील कारकीर्द

त्यांनी त्यांचे या करियरमधील पदार्पण हे २०१३ मध्ये सुरु केले आणि नवी दिल्ली या ठिकाणी आशियाई कुस्ती स्पर्धेमध्ये पुरुषांच्या फ्रीस्टाईल ६० किलो गटामध्ये कास्य पदक मिळवले आणि मग नंतर २०१४ मध्ये बजरंग पुनियाने राष्ट्रकुट स्पर्धेमध्ये सहभाग घेतला आणि ६१ किलो वजनी गटामध्ये खेळले आणि त्यांनी या स्पर्धेमध्ये रौप्य पदक मिळवले त्याचबरोबर २०१५ च्या जागतिक कुस्ती चॅम्पियनशिप मध्ये त्यांनी सहभाग घेतला परंतु ते या स्पर्धेमध्ये चांगली कामगिरी करू शकले नाहीत.

कारण त्यांनी स्पर्धेमध्ये ५ वे स्थान मिळवले होते. त्यांच्या सुर्वण कामगिरीची सुरुवात हि २०१७ झाली असे म्हणावे लागेल कारण २०१७ मध्ये त्यांनी आशियाई कुस्ती चॅम्पियनशिप त्यांनी त्यांचे पहिले सुवर्णपदक जिंकले आणि मग २०१८ मध्ये राष्ट्रकुट स्पर्धेमध्ये पुरुषांच्या फ्रीस्टाईल ६५ किलो मध्ये त्यांने पुन्हा सुवर्णपदक जिंकले तसेच २०१८ मध्ये वर्ल्ड रेसेलिंग चॅम्पियनशिप रौप्य पदक आणि आशियाई क्रीडा स्पर्धेमध्ये तिसरे सुवर्णपदक जिंकले आणि २०१९ मध्ये वर्ल्ड चॅम्पियनशिप कास्यपदक आणि या मुले त्याला २०२० मध्ये उन्हाळी ऑलम्पिकमध्ये प्रवेश मिळाला.

बजरंग पुनिया यांना मिळालेले पुरस्कार – awards

बजरंग पुनिया हे एक कुस्तीपटू आहेत आणि यांनी कुस्ती क्षेत्रामध्ये महत्वपूर्ण कामगिरी केली आणि त्यांनी आपल्या देशासाठी अनेक सुवर्णपदक, कास्यपदक आणि रौप्य पदक जिंकले आहेत आणि या सारख्या महत्वपूर्ण कामगिरीसाठी त्यांना भारत सरकारने पुरस्कार देऊन सन्मानित केले आहे आणि ते पुरस्कार कोणकोणते आहेत ते खाली आपण पाहूया.

 • २०१९ मध्ये बजरंग पुनिया यांना भारत सरकारने किंवा केंद्र सरकारने पद्मश्री पुरस्कार देऊन सन्मानिक करण्यात आले होते.
 • तसेच बजरंग पुनिया यांना २०१५ मध्ये भारत सरकारने अर्जुन पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.
 • त्यांनी २०१७ मध्ये ऑलम्पिकमध्ये पहिले सुवर्ण पदक मिळवले आणि त्यांचा सुवर्णकाळ सुरु झाला.
 • २०१८ मध्ये त्यांनी सलग तीन वेळा सुवर्णपदक जिंकून देशाचे आणि आपले देखील नाव उंचावले.
 • २९ ऑगस्ट २०१९ या दिवशी बजरंग पुनिया यांना राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला.

बजरंग पुनिया यांच्याविषयी महत्वाची माहिती

 • बजरंग पुनिया यांच्या प्रशिक्षकाचे नाव इमझारियास बेंटीनीडी असे आहे.
 • बजरंग पुनियाची पत्नीचे नाव हे संगीता फोगट असे असून त्याची पत्नी देखील कुस्ती क्षेत्रामध्ये सक्रीय आहे आणि यांचे लग्न २५ नोव्हेंबर २०२० मध्ये झाले आहे.
 • बजरंग पुनिया हे फ्रीस्टाईल कुस्तीपटू आहेत.
 • बजरंग पुनिया यांना कुस्ती क्षेत्रातील कामगिरीसाठी भारत सरकारने वेगवेगळे पुरस्कार देऊन सन्मानित केले आहे.
 • बजरंग पुनिया यांचा जन्म हरियाणा राज्यातील झज्जर जिल्ह्यातील खुदन या गावामध्ये २६ फेब्रुवारी १९९४ मध्ये झाला.
 • त्यांनी २०१७ आणि २०१८ या काळामध्ये एकूण चार सुवर्णपदके ऑलम्पिक मध्ये मिळवलेली आहेत.

आम्ही दिलेल्या bajrang punia information in marathi माहितीमध्ये काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू.

मित्रानो तुमच्याकडे जर बजरंग पुनिया माहिती बद्दल अधिक माहिती असेल तर आम्हाला कंमेंट बॉक्स मध्ये कळवा आम्ही ते या article मध्ये update करू, मित्रांनो हि information about bajrang punia in marathi माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्र मंडळींमध्ये Share करायला विसरू नका धन्यवाद अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.नेट

Leave a Comment

error: छे.. छे... असं अजिबात चालणार नाही !!