bsc full form in marathi – bsc information in marathi बीएससी चे पूर्ण स्वरूप आणि माहिती आज आपण या लेखामध्ये बीएससी चे पूर्ण स्वरूप आणि बीएससी काय आहे आणि बीएससी केल्यानंतर आपल्याला कोणकोणत्या प्रकारच्या संधी उपलब्ध होतात अश्या प्रकारची अनेक बीएससी बद्दलची माहिती आता आपण पाहणार आहोत. बीएससी हा एक अभ्यासक्रम आहे ज्यामध्ये विज्ञान आणि तंत्रज्ञान या सारख्या विषयांच्या बद्दल माहिती दिली जाते तसेच अनेक विज्ञान विषयक गोष्टींच्या बद्दल अनेक प्रात्येक्षित देखील घेतली जातात. बीएससी याचे पूर्ण स्वरूप बॅचलर ऑफ सायन्स ( Bachelor of science ) असे आहे.
बीएससी हि एक पदवी आहे आणि हा अभ्यासक्रम ज्या विद्यार्थ्यांनी ११ आणि १२ वीचे शिक्षण हे विज्ञान शाखेतून केले आहे असे विद्यार्थी बीएससी म्हणजेच बॅचलर ऑफ सायन्स हा अभ्यासक्रम पुढे चालवू शकतात आणि आपली विज्ञान मधील पदवी म्हणजेच बीएससी अभ्यासक्रम पूर्ण करतात. बीएससी मधून शिक्षण घेतलेल्या मुलांना अनेक वेगवेगळ्या ठिकाणी नोकरी लागू शकते. ज्या ठिकाणी विज्ञान विषयक काही गोष्टी आहेत अश्या ठिकाणी.
बीएससी हा असा अभ्यासक्रम आहे ज्यामध्ये विद्यार्थ्यांना व्यावहारिक आणि सिद्धांत्तिक ज्ञान शिकवले जाते. बीएससी ( BSC ) हा अभ्यासक्रम ३ वर्षाचा आहे आणि यामध्ये रसायनशास्त्र, भौतिक शास्त्र, जैवतंत्रज्ञान, गणित, संगणक विज्ञान, कृषी आणि समुद्री विज्ञान यासारखे अनेक विषय असतात.
बीएससी फुल फॉर्म व कोर्स माहिती – BSC Full Form in Marathi – bsc information in marathi
कोर्सचे नाव | बीएससी ( BSC ) |
बीएससी ( BSC ) पूर्ण स्वरूप | बॅचलर ऑफ सायन्स ( Bachelor of science ) |
अभ्यासक्रमाचा कालावधी | ३ वर्ष |
विषय | रसायनशास्त्र, भौतिक शास्त्र, जैवतंत्रज्ञान, गणित, संगणक विज्ञान, कृषी आणि समुद्री विज्ञान |
बीएससी म्हणजे काय – bsc meaning in marathi
बीएससी ( BSC ) हा एक अभ्यासक्रम आहे ज्यामध्ये विज्ञान आणि तंत्रज्ञान या सारख्या विषयांच्या बद्दल माहिती दिली जाते तसेच अनेक विज्ञान विषयक गोष्टींच्या बद्दल अनेक प्रात्येक्षित देखील घेतली जातात आणि बीएससी ( BSC ) हा असा अभ्यासक्रम आहे ज्यामध्ये विद्यार्थ्यांना व्यावहारिक आणि सिद्धांत्तिक ज्ञान शिकवले जाते. बीएससी ( BSC ) हा अभ्यासक्रम ३ वर्षाचा आहे आणि यामध्ये रसायनशास्त्र, भौतिक शास्त्र, जैवतंत्रज्ञान, गणित, संगणक विज्ञान, कृषी आणि समुद्री विज्ञान यासारखे अनेक विषय असतात.
- नक्की वाचा: बीएससी नर्सिंग बद्दल माहिती
बीएससी चे पूर्ण स्वरूप -bsc long form in marathi
बीएससी ( BSC ) हा एक अभ्यासक्रम आहे ज्यामध्ये विज्ञान आणि तंत्रज्ञान या सारख्या विषयांच्या बद्दल माहिती दिली जाते आणि बीएससी ( BSC ) चे इंग्रजीमधील पूर्ण स्वरूप म्हणजे बॅचलर ऑफ सायन्स ( Bachelor of science ) असे आहे.
बीएससी ची वैशिष्ठ्ये – features of BSC
- बीएससी ( BSC ) हा एक अभ्यासक्रम आहे ज्यामध्ये विज्ञान आणि तंत्रज्ञान या सारख्या विषयांच्या बद्दल माहिती दिली जाते म्हणजेच यामध्ये विज्ञान आणि तंत्रज्ञान याचे सखोल ज्ञान दिले जाते.
- कोणत्याही विद्यार्थी बीएससी ( BSC ) म्हणजेच बॅचलर ऑफ सायन्स हा अभ्यासक्रम हा नियमितपणे किंवा दूरस्थ अश्या दोन्ही पद्धतीने घेवू शकतो म्हणजेच नियमित आणि दूरस्थ ह्या बीएससी ( BSC ) च्या दोन पध्दती आहेत.
- बीएससी ( BSC ) या अभ्यासक्रमामध्ये बीएससी ( BSC ) भौतिकशास्त्र, बीएससी ( BSC ) गणित, बीएससी ( BSC ) रसायनशास्त्र, बीएससी ( BSC ) जीवशास्त्र, बीएससी ( BSC ) अॅग्री / कृषी, बीएससी ( BSC ) संगणक विज्ञान, बीएससी ( BSC ) भूगोल, बीएससी ( BSC ) इकॉनॉमिक्स हे मुख्य विषय असतात.
- बीएससी ( BSC ) साठी प्रवेश घेण्यासाठी संबधित विद्यार्थ्याने विज्ञान शाखेतून १२ वी पूर्ण केलेली असावी.
बीएससी करण्यासाठी पात्रता निकष – Eiligibility )
कोणताही कोर्स करण्यासाठी काही ना काही पात्रता निकष हे विद्यार्थ्यांना पार पडावे लागतात आणि तसेच बीएससी ( BSC ) हा विज्ञान शाखेतील ३ वर्षाचा अभ्यासक्रम पूर्ण करण्यासाठी किंवा बीएससी ( BSC ) साठी प्रवेश घेण्यासाठी देखील काही पात्रता निकष पार पडावे लागतात आणि जर तो विद्यार्थी एक जरी पात्रता निकष पूर्ण करण्यास अयशस्वी ठरला तर तो बीएससी ( BSC ) साठी प्रवेश घेवू शकत नाही म्हणून त्याने बीएससी ( BSC ) ला प्रवेश घेण्यासाठी काही पात्रता निकष पूर्ण करावे लागतात. चला तर आता आपण कोणकोणते पात्रता निकष पार पडावे लागतात ते पाहूयात. खाली बीएससी ( BSC ) साठी प्रवेश घेण्यासाठी पात्रता निकष दिलेले आहेत.
- जर तुम्हाला बीएससी ( BSC ) साठी प्रवेश घ्यायचा असेल तर त्यासाठी तुमचे वय १८ वर्ष पूर्ण झालेले असावे किंवा मग त्याहून अधिक असावे तरच तुम्ही बीएससी ( BSC ) साठी प्रवेश घेवू शकता.
- उच्च स्तरावरील विद्यार्थ्यांना भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, गणित आणि जीवशास्त्र या सारखे मुख्य विषय असावेत.
- जर एखाद्या विद्यार्थ्याला बीएससी ( BSC ) साठी प्रवेश घ्यायचा असल्यास त्या विद्यार्थ्याने १२ वी पर्यंत चे शिक्षण पूर्ण केलेले असावे.
- बीएससी ( BSC ) साठी प्रवेश गेण्यासाठी इच्छुक असणाऱ्या उमेदवाराने ११ वी आणि १२ वी चे शिक्षण हे विज्ञान शाखेतून पूर्ण केलेले असावे आणि त्या संबधित विद्यार्थ्याला कमीत कमी ५० ते ६० टक्के गुण असावे.
- त्याचबरोबर बीएससी ( BSC ) साठी पात्रता निकष हे कॉलेज नुसार बदलू शकतात आणि अर्जदाराने बीएससी ( BSC ) कॉलेजमध्ये नाव नोंदणीसाठी सर्व आवश्यकता पूर्ण केल्या पाहिजेत.
- नक्की वाचा: बीएससी अॅग्रीकल्चर कोर्स माहिती
बीएससी मधील विषय – subjects
बीएससी ( BSC ) हा एक चांगला आणि लोकप्रिय अभ्यासक्रम आहे आणि यामध्ये रसायनशास्त्र, भौतिकशास्त्र, जीवशास्त्र आणि गणित हे जरी मुख्य विषय असले तरी यामध्ये अनेक विषय असतात. चला तर आता आपण बीएससी ( BSC ) अभ्यासक्रमामध्ये कोणकोणते विषय असतात ते पाहूयात.
- बीएससी ( BSC ) भौतिकशास्त्र.
- बीएससी ( BSC ) जीवशास्त्र.
- बीएससी ( BSC ) गणित.
- बीएससी ( BSC ) रसायनशास्त्र.
- बीएससी ( BSC ) मायक्रो बायोलॉजी किंवा जीवशास्त्र.
- बीएससी ( BSC ) नर्सिंग.
- बीएससी ( BSC ) इकॉनॉमिक्स.
- बीएससी ( BSC ) अॅग्री / कृषी.
- बीएससी ( BSC ) संगणक विज्ञान.
- बीएससी ( BSC ) प्राणीशास्त्र.
- बीएससी ( BSC ) भूगोल.
- बीएससी ( BSC ) माहिती तंत्रज्ञाना ( IT ).
- बीएससी ( BSC ) समुद्री विज्ञान.
आम्ही दिलेल्या bsc full form in marathi माहितीमध्ये काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू.
मित्रानो तुमच्याकडे जर बीएससी फुल फॉर्म व कोर्स माहिती मराठी बद्दल अधिक माहिती असेल तर आम्हाला कंमेंट बॉक्स मध्ये कळवा आम्ही ते या bsc meaning in marathi या article मध्ये update करू, मित्रांनो हि bsc information in marathi माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्र मंडळींमध्ये Share करायला विसरू नका धन्यवाद अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.नेट