भारत छोडो आंदोलन मराठी माहिती Chale Jao Chalval Information in Marathi

chale jao chalval information in marathi भारत छोडो आंदोलन मराठी माहिती, आपल्या सर्वांना माहित आहे कि आपल्या देशावर ब्रिटिशांनी अनेक वर्ष राज्य केले परंतु ब्रिटिशांनी हा देश सोडून जावा म्हणून अनेक स्वातंत्र्यवीरांना प्रयत्न केले, आपले प्राण गमावले तसेच अनेक वेगवेगळ्या प्रकारची आंदोलन केले तसेच चले जावो चळवळ देखील एक प्रकारचे ब्रिटीशांच्या विरुध्द केलेले आंदोलन होते जे महात्मा गांधी यांनी केले होते आणि आज आपण या लेखामध्ये चचले जावो चळवळी विषयी माहिती घेणार आहोत.

चाले जावो चळवळ ज्याला भारत छोडो आंदोलन देखील म्हणतात जे बभारतावर राज्य करणाऱ्या ब्रिटीशांच्या विरुध्द महात्मा गांधी यांनी १९४२ मध्ये सुरु केले होते आणि हे भारताच्या स्वतंत्र लढ्यातील शेवटचे आंदोलन असावे. चले जावो किंवा भारत छोडो हे आंदोलन महात्मा गांधींनी ८ ते ९ ऑगस्ट १९४२ या कालावधीमध्ये मुंबई शहरातील गोवालिया टँक मैदान ज्याला क्रांती मैदान म्हणून ओळखले जाते.

त्या ठिकाणी आंदोलन भरवले आणि त्या ठिकाणी अनेक नेते आणि लोक आंदोलनासाठी जमले कारण अनेक नेत्यांना आणि लोकांना ब्रिटिशांना त्यांच्या देशामध्ये परत पाठवायचे होते. या आंदोलनामध्ये ब्रिटीशांच्यासाठी चले जावो आणि भारत छोडो अश्या घोषणा दिल्या त्याचबरोबर गांधीनी करो या मरो चा नारा देऊन लोकांच्यामध्ये उत्साह जागृत केला.

चले जावो या चळवळीला शेवटी यश आले आणि कॉंग्रेस कार्यकर्त्यांनी म्हणजेच ब्रिटिशांनी शेवटी चले जावो किंवा भारत छोडो ठरावाला मंजुरी दिली. चला तर खाली आपण चले जावो चळवळीविषयी सविस्तर माहिती पाहूया.

chale jao chalval information in marathi
chale jao chalval information in marathi

भारत छोडो आंदोलन मराठी माहिती – Chale Jao Chalval Information in Marathi

चळवळ किंवा आंदोलनाचे नावचले जावो चळवळ किंवा भारत छोडो
इंग्रजी नावquit india
सुरुवात८ ऑगस्ट १९४२
कोणी केलीमहात्मा गांधी
ठिकाणगोवालिया टँक मैदान किंवा क्रांती मैदान

चले जावो आंदोलन का सुरु केले ?

कोणतीही गोष्ट करण्यापाठीमागे काही कारणे असतात आणि तसेच महात्मा गांधी यांनी सुरु केलेले चले जावो या आंदोलन सुरु करण्यापाठीमागे काही करणे आहेत ती काय आहेत ते खाली आपण पाहणार आहोत.

 • १९३९ मध्ये जगामध्ये दुसरे महायुध्द झाले होते आणि या युध्दामध्ये ब्रिटीशांच्या विरुध्द लढणाऱ्या धुरी शक्तीचा भाग असलेल्या जपानने भारताच्या ईशान्य सीमेवर विजय मिळवला होता म्हणून ब्रिटिशांना आणि जपानच्या लोकांच्यासाठी चले जावो हि चळवळ सुरु केली होती.
 • त्याचबरोबर युध्दामध्ये ब्रिटीशांच्या पराभवाच्या बातम्या तर ऐकल्याच होत्या आणि तसेच युध्दकाळातील अडचणी जसे कि जीवनावश्यक वस्तूंच्या किंमती वाढल्या होत्या त्यामुळे ब्रिटीश सरकारच्या विरोधात लोकांच्या मनामध्ये संताप निर्माण झाला होता आणि हेच लक्षात घेऊन महात्मा गांधी यांनी चाले जावो चळवळ सुरु केली होती.
 • दुसऱ्या महायुध्दामध्ये हार मानवी लागली होती आणि त्याचबरोबर त्यांनी दक्षिण पूर्व आशिया मधील आपला प्रदेश रिकामा केला होता किंवा सोडला होता त्यामुळे त्यांची लोकसंख्या देखील कमी झाली होती आणि दक्षिण पूर्व आशियातील ब्रिटीश त्यांचा भाग सोडून गेल्यामुळे भारतीयांचा त्यांच्यावर विश्वास निर्माण झाला नाही त्यामुळे भारतीयांना असे वाटू लागले कि ब्रिटीश आपले संरक्षण करू शकत नाहीत आणि म्हणून त्यावेळी महात्मा गांधींनी अनेक लोकांना घेऊन चले जावो चळवळ सुरु केली.
 • त्याचबरोबर ब्रिटिशांनी भारत सोडल्यानंतर जपान देखील भारतावर हल्ला करणार नाही असा महात्मा गांधी आणि इतर लोकांचा विश्वास होता त्यामुळे ब्रिटीशांच्याविरुध्द आंदोलन केले.

चले जावो किंवा भारत छोडो आंदोलना विषयी विशेष आणि मनोरंजक तथ्ये – facts

 • भारत छोडो किंवा चले जावो आंदोलन ही महात्मा गांधी यांनी ८ ऑगस्ट १९४२ मध्ये सुरु केले होते आणि हे अखिल भारतीय कॉंग्रेस कमिटीच्या मुंबई अधिवेशनात सुरु करण्यात आली होती.
 • आंदोलनाच्या काळामध्ये तालचेर, सातारा आणि बलिया या ठिकाणी सरकार स्थापन करण्यात आले होते.
 • १९४२ च्या शेवटच्या काळामध्ये अनेक लोक मरण पावले त्याचबरोबर ६० ते ६५ हजार हून अधिक लोकांना तुरुंगवासामध्ये टाकण्यात आले होते.
 • या आंदोलनामध्ये देशभरामध्ये ब्रिटीशांच्या विरुध्द व्यापक निषेध, संप आणि सविनय कायदेभंगाची कृत्ये पहिली आणि अनेक लोक हे निर्देशने, मोर्चे आणि विविध प्रकारच्या अहिंसक सहभागी झाले.
 • चले जावो चळवळीची रचना त्या काळी मुंबईचे महापौर म्हणून काम करणारे युसुफ मेहर आली यांनी केली होती आणि हे एक स्वातंत्र्यसैनिक होते.
 • चले जावो या चळवळीचे मुख्य उदिष्ट हे भारतातील ब्रिटीश शासन हे तत्काळ संपुष्टात आणणे आणि स्वतंत्र आणि सार्वभौम्य राष्ट्र स्थापन करणे.
 • चले जावो किंवा भारत छोडो आंदोलनामुळे भारतामधील ब्रिटीश वसाहती प्रशासन कमकुवत करण्यास मदत झाली आणि भारताच्या स्वातंत्र्याच्या मागणीकडे लक्ष देण्यासाठी ब्रिटीश सरकारवर दबाव वाढला.
 • चले जावो चळवळ हि  दुसऱ्या महायुध्दाच्या दरम्यान सुरु केली होती कारण त्यावेळी ब्रिटीश सरकार युध्दातील सहभागामुळे त्यांच्या संसाधनाच्यावर ताण आला होता आणि सतत वसाहतवादी राजवटीमुळे भारतीय लोकांचा संयम कमी झाला होता.
 • देशाच्या स्वातंत्र्यासाठी शक्य तितक्या व्यापक प्रमाणात अहिंसक मार्गावर जनसंघर्ष सुरु करण्यास या भारत छोडो ठरवणे मान्यता दिली होती.
 • चले जावो किंवा भारत छोडो या आंदोलनामुळे संपूर्ण भारतीय जनतेला ब्रिटीश राजवटी विरुध्द एकत्र केले आणि त्यामुळे हि चळवळ देखील यशस्वी ठरली यात काही शंका नाही.
 • या आंदोलनामुळे अनेक लोक तुरुंगवासामध्ये गेले होते आणि त्यामध्ये महत्मा गांधी देखील होते १९४४ मध्ये तुरुंग वासातून बाहेर आल्यानंतर त्यांनी परत आंदोलन आणि विरोध सुरु केले आणि त्यांनी २१ दिवसाचे आंदोलन केले होते.

आम्ही दिलेल्या chale jao chalval information in marathi माहितीमध्ये काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू.

मित्रानो तुमच्याकडे जर भारत छोडो आंदोलन मराठी माहिती बद्दल अधिक माहिती असेल तर आम्हाला कंमेंट बॉक्स मध्ये कळवा आम्ही ते या Chale jao chalval information in marathi wikipedia या Chale jao chalval information in marathi pdf download article मध्ये update करू, मित्रांनो हि information about Chale jao chalval in marathi माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्र मंडळींमध्ये Chale jao chalval information in marathi pdf Share करायला विसरू नका धन्यवाद अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.नेट

Leave a Comment

error: छे.. छे... असं अजिबात चालणार नाही !!