पाठीत चमक भरणे उपाय Chamak Bharne Upay in Marathi

chamak bharne upay in marathi – sprain meaning in marathi पाठीत चमक भरणे उपाय आज आपण या लेखामध्ये चमक भरणे म्हणजे काय आणि चमक भरणे या वर कोणकोणते घरगुती उपाय करू शकतो ते पाहणार आहोत. सध्याच्या दगदगीच्या आणि धावपळीच्या जीवनामध्ये लोकांना अनेक समस्या उद्भवत आहेत आणि त्यामधील एक म्हणजे चमक भरणे ज्याला लचक भरणे असे म्हणून देखील ओळखले जाते. लचक म्हणजे ज्यावेळी सांध्याभोवती असणाऱ्या अस्थिबंधनाला झालेली दुखापत असते आणि अस्थिबंधन म्हणजे हे मजबूत आणि लवचिक तंतू असतात जे हाडे एकत्र ठेवण्यासाठी मदत करतात आणि जर या अस्थिबंधनाला दुखापत झाली तर याला लचक किंवा चमक भरणे म्हटले जाते.

चमक भरणे म्हणजे अचानकपणे प्रभावित अवयवाला ताण पडणे आणि त्यामुळे त्या प्रभावित अवयवाला वेदना देखील होतात. चमक किंवा लचक असणाऱ्या व्यक्तीच्या प्रभावित अवयवामध्ये खूप तीव्र वेदना असतात आणि हि समस्या काही वेळा गंभीर असते तर काही वेळा हि समस्या काळजी करण्यासारखी नसते. चमक किंवा लचक असणाऱ्या व्यक्तीच्या प्रभावित अवयवामध्ये खूप तीव्र वेदना असतील तर त्या व्यक्तीने ताबडतोब डॉक्टरांना भेटले पाहिजे.

त्यांचा सल्ला घेतला पाहिजे परंतु जर समस्या गंभीर नसेल तर त्या व्यक्तीचे चमक भरणे घरगुती उपायांनी कमी होऊ शकते. जर एखद्या व्यक्तीला एका संबधित अवयवामध्ये जर चमक भरत असेल तर त्या व्यक्तीने त्या अवयवाविषयक व्यायाम रोज केला पाहिजे तसाच पूर्ण शरीराचा दैनंदिन व्यायाम देखील करणे त्या व्यक्तीला गरजेचे असते तसेच आयुर्वेदिक उपाय करून देखील चमक भरण्याची समस्या दूर करता येते.

chamak bharne upay in marathi
chamak bharne upay in marathi

पाठीत चमक भरणे उपाय – Chamak Bharne Upay in Marathi

चमक भरणे म्हणजे काय – sprain meaning in marathi

लचक म्हणजे ज्यावेळी सांध्याभोवती असणाऱ्या अस्थिबंधनाला झालेल्या दुखापत झालेली असते आणि अस्थिबंधन म्हणजे हे मजबूत आणि लवचिक तंतू असतात जे हाडे एकत्र ठेवण्यासाठी मदत करतात आणि जर या अस्थिबंधनाला दुखापत झाली तर याला लचक किंवा चमक भरणे म्हटले जाते. चमक भरणे म्हणजे अचानकपणे प्रभावित अवयवाला ताण पडणे आणि त्यामुळे त्या प्रभावित अवयवाला वेदना देखील होतात. चमक किंवा लचक असणाऱ्या व्यक्तीच्या प्रभावित अवयवामध्ये खूप तीव्र वेदना असतात

चमक भरण्याची लक्षणे – causes of sprains 

सध्याच्या दगदगीच्या आणि धावपळीच्या जीवनामध्ये लोकांना अनेक समस्या उद्भवत आहेत आणि त्यामधील एक म्हणजे चमक भरणे ज्याला लचक भरणे असे म्हणून देखील ओळखले जाते. लचक म्हणजे ज्यावेळी सांध्याभोवती असणाऱ्या अस्थिबंधनाला झालेली दुखापत असते. खाली आपण चमक भरण्याची काही कारणे पाहणार आहोत.

  • चमक भरण्याचे मुख्य लक्षण म्हणजे तुमच्या प्रभावित भागाला सूज येते.
  • त्या व्यक्तीला स्नायू दुखी आणि सांधे दुखीचा त्रास होण्यास सुरुवात होते.
  • त्वचेवर जखम होते किंवा त्वचेचा रंग बदलतो किंवा खराब होतो.
  • तसेच सांधे कडक होणे हे देखील चमक भरण्याचे लक्षण असू शकते.
  • हि समस्या कमी हालचाली मुळे किंवा व्यायामाच्या अभावामुळे उद्भवू शकते.
  • सांध्यावर जर ताण पडत असेल तरी देखील चमक भरण्याची समस्या उद्भवू शकते.

चमक भरण्यावर उपाय – remedies for sprains 

चमक किंवा लचक म्हणजे ज्यावेळी सांध्याभोवती असणाऱ्या अस्थिबंधनाला झालेली दुखापत असते. चमक किंवा लचक असणाऱ्या व्यक्तीच्या प्रभावित अवयवामध्ये खूप तीव्र वेदना असतात आणि हि समस्या काही वेळा गंभीर असते तर काही वेळा हि समस्या काळजी करण्यासारखी नसते.

चमक किंवा लचक असणाऱ्या व्यक्तीच्या प्रभावित अवयवामध्ये खूप तीव्र वेदना असतील तर त्या व्यक्तीने ताबडतोब डॉक्टरांना भेटले पाहिजे आणि त्यांचा सल्ला घेतला पाहिजे परंतु जर समस्या गंभीर नसेल तर त्या व्यक्तीचे चमक भरणे घरगुती उपायांनी कमी होऊ शकते. चला तर आता आपण चमक भरणे किंवा लचक भरणे या वर कोणकोणते घरगुती उपाय करू शकतो ते पाहूया.

  • जर तुम्हाला सतत कोणत्याही अवयवामध्ये चमक भरत असेल तर तुम्ही त्या अवयवाला जास्त ताण देणे टाळा त्यामुळे तुमची लचक कमी होईल.
  • असे म्हटले जाते कि व्यायामाच्या अभावामुळे मणके कडक होतात तसेच स्नायू देखील कमकुवत होतात आणि या समस्यांच्यामुळे आपल्याला चमक भरणे या समस्येला सामोरे जावे लागते आणि म्हणून अश्या समस्या दूर करण्यासाठी आपल्याला दैनंदिन व्यायाम तर केलाच पाहिजे तसेच काही जो अवयव प्रभावित आहे त्या अवयवाचे व्यायाम देखील केले पाहिजेत ज्यामुळे तुमच्या या समस्येला थोडा आराम मिळू शकतो.
  • ज्या ठिकाणी चमक भरली आहे त्या ठिकाणी बर्फाने शेखा त्यामुळे देखील तुमचे चमक भरणे कमी होऊ शकते.
  • आल्यामध्ये देखील दाहक-विरोधी गुणधर्म आहेत आणि ते कोणत्याही अवयवाचे चमक भरणे कमी करण्यासाठी प्रभावी आहे. त्याचे फायदे मिळवण्यासाठी तुम्ही आल्याचा चहा घेऊ शकता किंवा आल्याचा कीस एक कप पाण्यामध्ये घालून ते पाणी उकळा आणि ते पाणी उकळ्या नंतर ते गाळा आणि मग त्यामध्ये मध घाला आणि तो चमच्याने मिक्स करून ते पाणी प्या यामुळे देखील तुमचे कोणत्याही अवयवाचे चमक भरणे कमी होईल परंतु हा उपाय एक दिवस सोडून करा. तसेच आपण आले एक चमचा मधासोबत देखील चावून खाल्ले तरी चालते.
  • लवंग मध्ये देखील दाहक विरोधी गुणधर्म असतात म्हणून लवंग देखील कोणत्याही अवयवाचे चमक भरणे या वर उपयुक्त ठरू शकते. एक भांड्यामध्ये पाणी घ्या आणि त्यामध्ये ५ ते ६ लवंग घाला आणि ते पाणी चांगले उकळा म्हणजेच लवंगचा आर्क त्यामध्ये उतरेपर्यंत उकळा आणि पाणी उकळले कि ते गाळून घ्या आणि त्या पाण्याचे तापमान थोडे कमी होऊ द्या जेणेकरून ते पाणी प्रभावित भावार ओतता येईल. ते पाणी प्रभावित भागावर रोज ओतून घ्या.
  • पूर्वीच्या काळापासून अवयव दुखीवर केला जाणारा एक जुना उपाय म्हणजे गरम मिठाचे पाणी. जर एखाद्या व्यक्तीला कोणत्याही अवयवाची चमक भरण्याची समस्या असेल तर त्या व्यक्तीने आपल्याला त्या अवयवावर ओतता येईल असे पाणी गरम करा आणि त्या पाण्यामध्ये मीठ घाला आणि ते पाणी तुमच्या त्या प्रभावित अवयवावर ओतून घ्या आणि हा प्रयोग तुमची समस्या दूर होईपर्यंत करा. असे केल्यामुळे तुमच्या या समस्येला थोडा आराम मिळेल.
  • जर तुमच्या एखाद्या अवयवाला सतत चमक भरत असेल तर तुम्ही तिळाच्या तेलाने, मोहरीच्या तेलाने किंवा खोबरेल तेलाने मसाज करा आणि हे रोज करा यामुळे तुमची चमक कमी होऊ शकते.
  • तसेच जर आपण प्रभावित अवयवावर तेलाने मालिश करून त्यावर गरम पाणी ओतले तर त्यामुळे देखील या समस्येपासून थोडा आराम मिळू शकतो.
  • जर आपल्या चमक भरणे या समस्येपासून आराम मिळवायचा असल्यास तुम्ही तुमचे वजन हे प्रमाणात राखा. जास्त वजन हे तुमच्या चमक भरण्याच्या समस्येला चालना देवू शकते.

टीप: या लेखात दिलेली माहिती बातम्या इंटरनेट वरून घेतलेली असून त्याचा वापर करण्याअगोदर तुमच्या डॉक्टरचा सल्ला आवश्य घ्या.

आम्ही दिलेल्या chamak bharne upay in marathi माहितीमध्ये काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू.

मित्रानो तुमच्याकडे जर पाठीत चमक भरणे उपाय माहिती मराठी बद्दल अधिक माहिती असेल तर आम्हाला कंमेंट बॉक्स मध्ये कळवा आम्ही ते या pathit chamak bharne upay in marathi या article मध्ये update करू, मित्रांनो हि sprain meaning in marathi माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्र मंडळींमध्ये Share करायला विसरू नका धन्यवाद अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.नेट

Leave a Comment

error: छे.. छे... असं अजिबात चालणार नाही !!