सिडको लॉटरी माहिती Cidco Lottery Information in Marathi

cidco lottery information in marathi सिडको लॉटरी माहिती, शहरी विकासासाठी सरकार हे अनेक योजना राबवत असते आणि तसेच सिडको (cidco) हि देखील एक लॉटरी आहे आणि हे सिडको लॉटरी योजना १९७० पासून सुरु झालेली आहे आणि सिडको चे पूर्ण स्वरूप हे शहर आणि औद्योगिक विकास महामंडळ (city and Industrial development corporation) असे आहे आणि हे मुंबईच्या उपग्रह शहरांच्या विकासासाठी आहे. सिडको हि भारतातील सर्वात श्रीमंत सहकारी संस्थांच्यापैकी एक असून तिच्याकडे असबार्या जमिनीमध्ये सिडको हे परवडण्यासारखी घरे बांधते आणि ती सिडको लॉटरी द्वारे लोकांना देते.

सिडको या योजनेमार्फत लोकांना घरे मिळू शकतात पण या योजनेचा फायदा घेण्यासाठी किंवा या योजनेतून घर मिळवण्यासाठी तो संबधित व्यक्ती इडब्ल्यूएस (EWS) श्रेणीमधील अर्ज करणाऱ्याचे उत्पन्न महिना उत्पन्न २५००० पेक्षा कमी असले पाहिजे असावे लागते आणि एलआयजी श्रेनिमधून अर्ज करणाऱ्याचे उत्पन्न २५००० ते ५०००० हजार पर्यंत असावे.

सिडको लॉटरी हि योजना महाराष्ट्र सरकारने चालू केली आहे आणि हि योजना सुरु करण्याचा महाराष्ट्र सरकारचा मुख्य हेतू म्हणजे लोकांना परवडणाऱ्या दरामध्ये घरे पुरवणे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी महाराष्ट्र राज्यातील लोक पात्र आहेत आणि ते या योजनेचा लाभ मिळवण्यासाठी ऑनलाइन अर्ज करू शकता.

cidco lottery information in marathi
cidco lottery information in marathi

सिडको लॉटरी माहिती – Cidco Lottery Information in Marathi

योजनेचे नावसिडको लॉटरी
सिडकोचे पूर्ण स्वरूपशहर आणि औद्योगिक विकास महामंडळ
कोणी सुरु केलीमहाराष्ट्र सरकार
मुख्य हेतूइडब्ल्यूएस ( EWS ) श्रेणीमधील अर्ज करणार्याचे उत्पन्न महिना उत्पन्न २५००० पेक्षा कमी असले पाहिजे
कोणी पात्र आहेतमहाराष्ट्राचे नागरिक

सिडको लॉटरी मिळवण्यासाठी पात्रता निकष – eiligibility

कोणत्याही योजनेचा लाभ घेण्यासाठी त्या योजेनेशी संबधित असलेल्या संस्थेने ठरवलेले काही पात्रता निकष हे त्या संबधित व्यक्तीला पार पाडावे लागतात आणि तसेच सिडको लॉटरीचा लाभ घेण्यासाठी देखील काही पात्रता निकष पार पाडावे लागतात आणि ते कोणते आहेत ते आपण आता खाली पाहणार आहोत.

  • जर एखाद्या व्यक्तीला सिडको लॉटरीचा लाभ घ्यायचा असल्यास त्या व्यक्तीला महाराष्ट्राचा नागरिक असणे गरजेचे आहे कारण सिडको लॉटरी योजना हि महाराष्ट्र सरकारने महाराष्ट्रातील नागरिकांच्यासाठी सुरु केलेली योजना आहे.
  • या योजनेतून घर मिळवण्यासाठी तो संबधित व्यक्ती शहरी भागामध्ये राहत असला पाहिजे आणि या योजनेतून घर मिळवण्यासाठी तो संबधित व्यक्ती इडब्ल्यूएस ( EWS ) श्रेणीमधील अर्ज करणाऱ्याचे उत्पन्न महिना उत्पन्न २५००० पेक्षा कमी असले पाहिजे असावे लागते आणि एलआयजी श्रेनिमधून अर्ज करणाऱ्याचे उत्पन्न २५००० ते ५०००० हजार पर्यंत असावे.

सिडको लॉटरीसाठी आवश्यक असणारी कागदपत्रे – documents

जर एखाद्या व्यक्तीला कोणत्याही योजनेसाठी अर्ज करायचा असेल किंवा विशिष्ट योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर त्या व्यक्तीला काही कागदपत्रांची पुरवणी त्या संबधित संस्थेला करावी लागते आणि तसेच सिडको लॉटरीचा लाभ मिळवण्यासाठी देखील त्या संबधित व्यक्तीला काही कागदपत्रे या संस्थेला पुरवावी लागतात आणि ती कोणकोणती आहेत ते खाली आपण पाहणार आहोत.

  • आधार कार्ड ( adhaar card ).
  • उत्पन्नाचा दाखला ( income certificate ).
  • मतदार ओळखपत्र ( voter card ).
  • अधिवास प्रमाणपत्र ( domicile certificate ).
  • पॅन कार्ड ( pan card ).

सिडको लॉटरीसाठी ऑनलाइन अर्ज कसा करायचा – how to make online form

जर एखाद्या पात्र व्यक्तीला सिडको लॉटरीसाठी ऑनलाइन अर्ज करायचा असेल तर त्या व्यक्तीला खालील प्रक्रिया वापरून ऑनलाइन अर्ज करावा लागेल.

  • ऑनलाइन अर्ज करत असताना सर्वप्रथम lottery.cidcoindia.com या वेबसाईटला भेट द्या.
  • जर तुम्ही नवीन वापरकर्ता असला तर लॉटरीसाठी नोंदणी करण्यासाठी ‘लॉटरीसाठी नोंदणी करा’ हा पर्याय निवडा.
  • मग तुमच्या समोर अर्जदार नोंदणी फॉर्म उघडेल, जिथे तुम्ही तुमची मुलभूत माहिती तसेच तुमचा मोबईल फोन नंबर हि सर्व आवश्यक माहिती भरा.
  • आता संस्थेने मागितलेली सर्व कागदपत्रे जसे कि पॅन कार्ड, आधार कार्ड आणि बँकेचा संपूर्ण तपशील भरा तसेच तुमचे पासपोर्ट आकाराचे फोटो देखील सबमिट करा.
  • जेंव्हा तुम्ही तुमच्या नोनादानीची पुष्टी कराल त्यावेळी तुम्हाला एका दुसऱ्या स्क्रीनवर नेले जाईल, ज्याठिकाणी तुम्हाला हे समजेल कि तुम्ही सबमिट केलेली सर कागदपत्रे सिडकोने स्वीकारली आहेत कि नाही आणि या प्रक्रियेला २४ तास लागू शकतात आणि काही वेळा त्या पेक्षा जास्त लागू शकतात.
  • जर तुमची कागदपत्रे सिडको द्वारे स्वीकारली जातात त्यावेळी तुम्ही अर्ज सारण्यास सक्षम असता. आता तुम्हाला ज्या योजनेसाठी अर्ज करायचा आहे तो निवडा आणि कोड नंबर लिहा. योजना ड्रॉप डाऊन मेनूमधून निवडली जावू शकते.
  • उमेदवार प्रधानमंत्री आवास योजनेद्वारे योजनेसाठी अर्ज करण्यास पात्र आहे.
  • आता अर्जदाराचा प्रकार निवडा. तुम्ही योजनेसाठी एकट्याने आणि संयुक्तपणे अर्ज करू शकता. तुम्ही संयुक्तपणे अर्ज करत असल्यास, मुलभूत माहिती आणि पॅनकार्डाची माहिती द्या, जी सिडको अधिकाऱ्यांना अधिकृत केलेली असणे आवश्यक आहे.
  • तुम्हाला वाटप प्राधान्य असल्यास ते निवडा. तसेच अटी आणि शर्तींचा विओचार करा आणि तुम्हाला उपलब्ध असलेल्या युनिटसह पर्यायी योजनांच्यामध्ये स्वारस्य आहे कि नाही याचा विचार करा.
  • आता तुमचा आरजे आणि लॉटरी माहितीची पुष्टी करा आणि ऑनलाइन बँकिंग वापरून पेमेंट करा.

सिडको लॉटरी विषयी विचारले जाणारे काही प्रश्न – FAQs

Q1. सिडको चे पूर्ण स्वरूप काय आहे? (full form)

सिडको चे पूर्ण स्वरूप शहर आणि औद्योगिक विकास महामंडळ (city and Industrial development corporation) असे आहे.

Q2. सिडको मधून घर मिळाल्यानंतर तुम्ही ते घर विकू शकता काय ?

जर तुम्हाला सिडको लॉटरीमार्फत सिडको प्रकल्पामध्ये जर घर मिळाले तर ते किमान ५ वर्ष तरी विकू शकत नाही आणि त्यानंतर पाच वर्ष तुम्ही ते विकू शकता.  

Q3. सिडको लॉटरीसाठी कोण पात्र आहेत ?

जर एखाद्या व्यक्तीला सिडको लॉटरीचा लाभ घ्यायचा असेल तर तो व्यक्ती महाराष्ट्राचा नागरिक असला पाहिजे आणि त्या संबधित व्यक्तीचे उत्पन्न हे महिना २५००० पेक्षा कमी असले पाहिजे.

आम्ही दिलेल्या cidco lottery information in marathi माहितीमध्ये काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू.

मित्रानो तुमच्याकडे जर सिडको लॉटरी माहिती मराठी बद्दल अधिक माहिती असेल तर आम्हाला कंमेंट बॉक्स मध्ये कळवा आम्ही ते या cidco lottery 2019 information in marathi या cidco lottery 2018 information booklet in marathi article मध्ये update करू, मित्रांनो हि information about cidco lottery in marathi माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्र मंडळींमध्ये Share करायला विसरू नका धन्यवाद अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.नेट

Leave a Comment

error: छे.. छे... असं अजिबात चालणार नाही !!