computer engineering information in marathi कॉम्प्युटर इंजिनिअरिंग म्हणजे काय?, सध्या एक चांगले करिअर बनवण्यासाठी विद्यार्थ्यांच्याकडे अनेक वेगवेगळे पर्याय आहेत आणि जर एखाद्या विद्यार्थ्याला इंजीनियरिंग मधून जर शिक्षण घ्यायचे असल्यास तो अनेक वेगवेगळ्या स्ट्रीम मधून शिक्षण घेऊ शकतो जसे कि इलेक्ट्रॉनिक्स, इलेक्ट्रिकल, मेकॅनिकल, केमिकल, कॉम्प्यूटर सायन्स, आयटी, एरोस्पेस, सिव्हील, ऑटोमोबईल इत्यादी आणि आज आपण या लेखामध्ये कॉम्प्यूटर इंजिनीअरिंग विषयी माहिती घेणार आहोत.
कॉम्प्यूटर इंजिनीअरिंगला मराठीमध्ये संगणक अभियांत्रिकी म्हटले जाते आणि हे हार्डवेअर आणि सॉफ्टवेअर तयार करण्यासाठी संगणक विज्ञान आणि अभियांत्रिकी या मधील तत्वे वापरते तसेच संगणक अभियांत्रिकीमध्ये संगणक उपकरणे, सर्किट, कंडक्टर, प्रोसेसर या सारख्या संगणक प्रणालीमध्ये वापरण्यात येणाऱ्या घटकांची माहिती घेते त्याचबरोबर तसेच लॅपटॉप, स्मार्टफोन, सर्व्हर या सारख्या गोष्टी कश्या विकसित करायच्या या बद्दल देखील शिकवते.
कॉम्प्यूटर इंजिनीअरिंग हा एक प्रकारचा कोर्स आहे जो पूर्ण वेळ कोर्स आहे आणि हे ४ वर्षाचे शिक्षण आहे आणि यामधील शिक्षण हे सेमिस्टर प्रकारचे आहे. जर तुम्हाला कॉम्प्यूटर इंजिनीअरिंग करायचे असल्यास त्या संबधित व्यक्तीला त्याचे १२ वी चे शिक्षण हे विज्ञान शाखेतून पूर्ण केलेले असले पाहिजे आणि त्याने १२ वी मध्ये कमीत कमी ५० ते ५५ टक्के गुण मिळवलेले असले पाहिजेत.
कॉम्प्युटर इंजिनिअरिंग म्हणजे काय – Computer Engineering Information in Marathi
कोर्सचे नाव | संगणक अभियांत्रिकी (कॉम्प्यूटर इंजिनीअरिंग) |
कोर्सचा कालावधी | ४ वर्ष |
पात्रता | विज्ञान शाखेतून १२ वी उतीर्ण |
कोर्सची फी | ५०००० ते २५००००० |
नोकरीचे पर्याय | सॉफ्टवेअर डेव्हलोपर, वेब डेव्हलोपर, प्रोजेक्ट इंजीनिअर, सॉफ्टवेअर टेस्टर, फ्रंट एंड डेव्हलोपर, बॅक एंड डेव्हलोपर |
कॉम्प्यूटर इंजिनीअरिंगविषयी महत्वाची माहिती – information about computer engineering in marathi
कॉम्प्यूटर इंजिनीअरिंग हा एक कोर्स आहे आणि याला मराठीमध्ये संगणक अभियांत्रिकी म्हणतात आणि हा कोर्स चार वर्षाचा कोर्स असून हे ४ वर्ष सेमिस्टरमध्ये विभागलेला आहे. जर एकाद्या विद्यार्थ्याला कॉम्प्यूटर इंजिनीअरिंग करायचे असेल तर त्या संबधित विद्यार्थ्याने १२ वी चे शिक्षण विज्ञान शाखेतून कमीत कमी ५० ते ५५ टक्के गुण मिळवून पूर्ण केले पाहिजेत.
हा कोर्स करण्यासाठी आपल्याल वेगवेगळ्या प्रकारच्या प्रवेश परीक्षा द्याव्या लागतात आणि त्या परीक्षेतील गुणांच्या आधारावर आपल्याला कॉम्प्यूटर इंजिनीअरिंगसाठी प्रवेश मिळू शकतो आणि इंजिनीअरिंग करण्यासाठी ५०००० ते २५००००० पर्यंत फी आहे.
परंतु एकदा आपले शिक्षण या मधून पूर्ण झाल्यानंतर आपल्याला ३ ते १० लाख पर्यंत पगार मिळू शकतो आणि तो संबधित व्यक्ती सॉफ्टवेअर डेव्हलोपर, वेब डेव्हलोपर, प्रोजेक्ट इंजीनिअर, सॉफ्टवेअर टेस्टर, फ्रंट एंड डेव्हलोपर, बॅक एंड डेव्हलोपर इत्यादी.
या अभ्यासक्रमामध्ये आर्टीफिशियल इंटेलिजन्स, सायबर सिक्युरिटी, संगणकीय वास्तुकला या विषयी आणि इतर महत्वाच्या संकल्पनांच्यासह कोडींग भाषांचा तपशीलवार अभ्यास यामध्ये शिकण्यासाठी असतो तसेच यामध्ये जावा ( JAVA ), सी ( C ), सी++ ( C++ ) आणि पायथॉन ( Python ) या सारखे प्रमुख प्रोग्रॅम देखील असतात.
या कोर्समध्ये इंटर्नशिप आणि थेट प्रकल्प देखील समाविष्ट असतात. या अभ्यासक्रमामध्ये आपल्याला सॉफ्टवेअर आणि हार्डवेअरविषयी देखील ज्ञान दिले जाते.
संगणक अभियांत्रिकीमध्ये असणारे स्पेशलायझेशन – specialization
ज्यावेळी तुम्ही संगणक अभियांत्रिकी पदवी घेण्यासाठी कोणत्याही विद्यापीठामध्ये जर प्रवेश घेतला तर तुम्हाला संगणक अभियांत्रिकीची पदवी मिळतेच परंतु ह्या पदवीचे शिक्षण घेत असताना तुम्हाला इतर स्पेशलायझेशनचा विषय देखील घ्यावा लागतो आणि खाली आपण संगणक अभियांत्रिकीमध्ये असणारे वेगवेगळे स्पेशलायझेशनचे विषय पाहणार आहोत.
- वितरीत संगणन.
- रोबोटिक्स आणि सायबरनेटीक्स.
- वैद्यकीय प्रतिमा आणि संगणन.
- हार्डवेअर प्रणाली.
- संगणक आणि नेटवर्क सुरक्षा.
- संगणक ग्राफिक्स आणि व्हिज्युअलायझेशन.
संगणक अभियांत्रिकी हे शिक्षण करण्यासाठी पात्रता निकष – eligibility
कोणताही कोर्स करण्यासाठी त्या संबधित विद्यार्थ्याला अनेक पात्रता निकष पार पाडावे लागतात आणि तसेच संगणक अभियांत्रिकी हा कोर्स करण्यासाठी देखील कोर्स करू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्याला त्या संबधित संस्थेने ठरवलेले काही पात्रता निकष पार पाडावे लागतात आणि ते कोणकोणते आहेत ते खाली आपण पाहणार आहोत.
- जर एखाद्या विद्यार्थ्याला संगणक अभियांत्रिकी या शिक्षणासाठी प्रवेश घ्यायचा असेल तर त्या विद्यार्थ्याने मान्यताप्राप्त विद्यापीठातून १२ वी चे शिक्षण विज्ञान शाखेतून पूर्ण केलेले असले पाहिजे.
- त्या संबधित विद्यार्थ्याला १२ वी मध्ये कमीत कमी ५० टक्के गुण मिळालेले असले पाहिजेत.
- संगणक अभियांत्रिकी शिक्षण घेण्यासाठी त्या संबधित विद्यार्थ्याचे वय हे १८ ते २३ इतके असावे त्या पेक्षा कमी चालणार नाही.
- त्याचबरोबर त्या संबधित विद्यार्थ्याने १२ वी मध्ये विज्ञान शाखेतून शिक्षण पूर्ण केलेले असावेच परंतु त्याने विज्ञान शाखेमधून शिक्षण घेत असताना रसायन शास्त्र, संगणक विज्ञान, इलेक्ट्रॉनिक्स, जीवशास्त्र या मधील एक विषयामध्ये शिक्षण झालेच पाहिजे त्याचबरोबर त्यांनी इंग्रजी, गणित आणि भौतिक शास्त्र या विषयांचे शिक्षण देखील १२ वी मध्ये घेतलेले असावे.
संगणक अभियांत्रिकी शिक्षण घेण्यासाठी आवश्यक कौशल्ये – skills
- जर एखाद्या विद्यार्थ्याला संगणक अभियांत्रिकीचे शिक्षण घ्यायचे असल्यास त्या विद्यार्थ्याला संगणक भाषेचे कौशल्य असणे आवश्यक असते.
- त्याचबरोबर त्या व्यक्तीमध्ये सर्जनशील विचार करण्याची क्षमता असणे आवश्यक असते आणि त्या व्यक्तीची आकलन शक्ती देखील मजबूत असावी लागते.
- तसेच त्या व्यक्तीचे प्रोग्रॅमिंगमध्ये देखील चांगल्या प्रकारे कौशल्य असणे आवश्यक असते.
- त्या व्यक्तीला प्रगत संगणक ऑपरेशनचे ज्ञान असले पाहिजे आणि तसेच त्या व्यक्तीकडे विश्लेषणात्मक कौशल्य असणे आवश्यक असते.
FAQ
Q1. Computer engineering म्हणजे काय?
कॉम्प्यूटर इंजिनीअरिंग हा एक कोर्स आहे आणि याला मराठीमध्ये संगणक अभियांत्रिकी म्हणतात आणि हा कोर्स चार वर्षाचा कोर्स असून हे ४ वर्ष सेमिस्टरमध्ये विभागलेला आहे. जर एकाद्या विद्यार्थ्याला कॉम्प्यूटर इंजिनीअरिंग करायचे असेल तर त्या संबधित विद्यार्थ्याने १२ वी चे शिक्षण विज्ञान शाखेतून कमीत कमी ५० ते ५५ टक्के गुण मिळवून पूर्ण केले पाहिजेत.
Q2. कॉम्प्युटर इंजिनीअर बनण्यासाठी काय करावे लागते?
एकाद्या विद्यार्थ्याला कॉम्प्यूटर इंजिनीअरिंग करायचे असेल तर त्या संबधित विद्यार्थ्याने १२ वी चे शिक्षण विज्ञान शाखेतून कमीत कमी ५० ते ५५ टक्के गुण मिळवून पूर्ण केले पाहिजेत. हा कोर्स करण्यासाठी आपल्याल वेगवेगळ्या प्रकारच्या प्रवेश परीक्षा द्याव्या लागतात आणि त्या परीक्षेतील गुणांच्या आधारावर आपल्याला कॉम्प्यूटर इंजिनीअरिंगसाठी प्रवेश मिळू शकतो आणि इंजिनीअरिंग करण्यासाठी ५०००० ते २५००००० पर्यंत फी आहे
Q3. संगणक अभियांत्रिकीसाठी कोणते विषय आवश्यक आहेत?
जर एखाद्या विद्यार्थ्याला संगणक अभियांत्रिकी या शिक्षणासाठी प्रवेश घ्यायचा असेल तर त्या विद्यार्थ्याने मान्यताप्राप्त विद्यापीठातून १२ वी चे शिक्षण विज्ञान शाखेतून पूर्ण केलेले असले पाहिजे.
त्या संबधित विद्यार्थ्याला १२ वी मध्ये कमीत कमी ५० टक्के गुण मिळालेले असले पाहिजेत.
संगणक अभियांत्रिकी शिक्षण घेण्यासाठी त्या संबधित विद्यार्थ्याचे वय हे १८ ते २३ इतके असावे त्या पेक्षा कमी चालणार नाही.
आम्ही दिलेल्या computer engineering information in marathi माहितीमध्ये काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू.
मित्रानो तुमच्याकडे जर कॉम्प्युटर इंजिनिअरिंग म्हणजे काय माहिती मराठी बद्दल अधिक माहिती असेल तर आम्हाला कंमेंट बॉक्स मध्ये कळवा आम्ही ते या computer engineer meaning in marathi या computer science engineering in marathi article मध्ये update करू, मित्रांनो हि information about computer engineering in marathi माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्र मंडळींमध्ये Share करायला विसरू नका धन्यवाद अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.नेट