क्रॅनबेरी फळाची माहिती Cranberry Benefits in Marathi

cranberry benefits in marathi – cranberry meaning in marathi क्रॅनबेरी फळाची माहिती, क्रॅनबेरी हे एक प्रकारचे फळ आहे आणि त्याच्या अतिशय तीक्ष्ण आणि त्याच्या आंबट चवीमुळे क्रॅनबेरी हे फळ क्वचितच खाल्ले जाते. म्हणजेच हे फळ जास्त प्रमाणात खाल्ले जात नाही आणि हे सामान्यपणे उगवलेली प्रजाती आहे. जी अमेरिकेमध्ये मोठ्या प्रमाणात येते. क्रॅनबेरी हे फळ जरी आंबट असले तरी ते अनेक आरोग्य फायदे मिळवण्यासाठी एक चांगले फळ आहे. कारण यामध्ये अनेक पोषक घटक आहेत.

जसे कि प्रथिने, कार्बोदके आणि फायबर त्याचबरोबर यामध्ये काही जीवनसत्व देखील असतात ते म्हणजे व्हीटॅमीन सी, व्हीटॅमीन ई आणि व्हीटॅमीन के १ असतात. क्रॅनबेरी हि वनस्पती एरीकेसी कुटुंबातील एक सदस्य आहे आणि या वनस्पतीची उंची हि २ मीटर पर्यंत असू शकते.

क्रॅनबेरी याची लागवड हि मोठ्या प्रमाणात अमेरिका आणि कॅनडा या देशांच्यामध्ये केली जाते आणि आणि याची कापणी हि या देशांच्यामध्ये सप्टेंबर आणि ऑक्टोबर दरम्यान केली जाते.

cranberry benefits in marathi
cranberry benefits in marathi

क्रॅनबेरी फळाची माहिती – Cranberry Benefits in Marathi

क्रॅनबेरीचा इतिहास – cranberry information in marathi

उत्तर अमेरिकन क्रॅनबेरी उद्योगाचा मोठा आणि विशिष्ट इतिहास आहे आणि मूळ लोक क्रॅनबेरी वापर अन्न म्हणून करतात तसेच या फळाचा वापर हा औषधी फळ म्हणून देखील केला जातो. क्रांतिकारक युध्दाचे दिग्गज हेन्री हॉल यांनी डेनिस मॅसॅच्युसेट्समध्ये १८१६ मध्ये पहिले व्यावसायिक क्रॅनबेरी लावले होते. आज संपूर्ण उत्तर अमेरिका, कॅनडा आणि चिलीमध्ये अंदाजे ५८००० एकर मध्ये क्रॅनबेरीची लागवड केली जाते.

क्रॅनबेरी मध्ये असणारे पोषक घटक – nutrition

कोणत्याही फळामध्ये काही ना काही पोषक घटक हे असतातच आणि तसेच क्रॅनबेरी मध्ये देखील काही पोषक घटक असतात आणि ते कोणकोणते असतात ते खाली आपण पाहूया. क्रॅनबेरी या फळामध्ये ९० टक्के पाण्याचे प्रमाण असते आणि उरलेले १० टक्के हे कार्ब आणि फायबर असते.

पोषक घटकप्रमाण
पाणी८७ टक्के
कॅलरी४६
फायबर४.६ ग्रॅम
प्रथिने०.४ ग्रॅम
कार्बोदके१२.२ ग्रॅम
साखर४ ग्रॅम
चरबी०.१ ग्रॅम
लोह०.२३ मी ग्रॅम

क्रॅनबेरी विषयी काही विशेष आणि मनोरंजक तथ्ये – facts

 • क्रॅनबेरी हे १९९४ मध्ये मॅसॅच्युसेट्समधील अधिकृत राज्य बेरी बनले आणि २००४ मध्ये वीस्कॉन्सीनचे अधिकृत राज्य फळ बनले होते.
 • हार्वर्ड च्या कॉलेजमध्ये १७०३ च्या सुरुवातीच्या दिनाराच्या मेनूमध्ये क्रॅनबेरी होत्या.
 • क्रॅनबेरी या फळामध्ये व्हीटॅमीन सी, व्हीटॅमीन ई आणि व्हीटॅमीन के १ या प्रकारची जीवनसत्वे असतात.
 • क्रांतिकारक युध्दाचे दिग्गज हेन्री हॉल यांनी डेनिस मॅसॅच्युसेट्समध्ये १८१६ मध्ये पहिले व्यावसायिक क्रॅनबेरी लावले होते.
 • मॅसॅच्युसेट्स, वीस्कॉन्सीन, ओरेगॉन, न्यू जर्सी आणि वॉशिंग्टन हि पाच राज्ये क्रॅनबेरी पिकवण्यासाठी ओळखली जातात.
 • क्रॅनबेरी हे फळ बाजारामध्ये ऑक्टोबर ते डिसेंबर महिन्यामध्ये असतात आणि केवळ ५ टक्के क्रॅनबेरी ह्या ताज्या विकल्या जातात आणि ह्या मोठ्या प्रमाणात रस आणि सॉस या स्वरूपामध्ये विकल्या जातात.
 • क्रॅनबेरी हे फळ जरी आंबट असले तरी ते अनेक आरोग्य फायदे मिळवण्यासाठी एक चांगले फळ आहे कारण यामध्ये अनेक पोषक घटक आहे.
 • क्रॅनबेरी या फळाला त्याचे नाव हे डच आणि जर्मन स्थायीकांच्याकडून मिळाले आहे, ज्यांनी सर्वप्रथम या फळाला क्रेन बेरी असे म्हटले होते. वसंत ऋतूच्या उतरार्धात जेंव्हा वेळी फुलतात आणि फुलांच्या हलक्या गुलाबी पाकळ्या मागे फिरतात तेंव्हा त्याचे डोके आणि क्रेनच्या बिलाशी साम्य असतात.
 • हवामानानुसार क्रॅनबेरी या फळाची फुले हि १० ते १२ दिवस टिकतात.
 • १९९६ च्या कापनिमधून २०० अब्जाहून अधिक क्रॅनबेरीचे उत्पादन मिळाले होते.
 • क्रॅनबेरी याची लागवड हि मोठ्या प्रमाणात अमेरिका आणि कॅनडा या देशांच्यामध्ये केली जाते आणि आणि याची कापणी हि या देशांच्यामध्ये सप्टेंबर आणि ऑक्टोबर दरम्यान केली जाते.
 • अमेरिकन लोक दरवर्षी सुमारे ४०० दशलक्ष पौंड क्रॅनबेरी खातात आणि थॅक्सगिव्हिंग सुमारे ८० दशलक्ष पौंड किंवा २० टक्के गोळा केले जातात.
 • क्रॅनबेरी या फळामध्ये ९० टक्के पाण्याचे प्रमाण असते.
 • आज जगामध्ये विकल्या जाणाऱ्या १० क्रॅनबेरीपैकी सात ह्या ओशन स्प्रे मधून येतात, हि उत्पादक सहकारी १९३० पासून सुरु झाली होती.
 • क्रॅनबेरीचा वापर हा कधी कधी वाइनला चव देण्यासाठी देखील केला जातो, परंतु द्रक्षेसारखे नैसर्गिकरीत्या आंबत नाहीत ज्यामुळे ते पारंपारिक वाइन बनवण्याच्या प्रक्रियेसाठी अयोग्य बनतात.
 • क्रॅनबेरी असलेल्या पाककृती ह्या अमेरिकेमध्ये १८ व्या शतकामध्ये सुरु झाल्या होत्या.

क्रॅनबेरीचे आरोग्य फायदे – cranberry benefits in marathi

प्रत्येक फळामध्ये कोणता ना कोणता तरी आरोग्य गुणधर्म असतो तसेच क्रॅनबेरी या फळाचे देखील काही आरोग्य फायदे आहेत आणि ते कोणकोणते आहेत ते खाली आपण पाहणार आहोत.

 • क्रॅनबेरीचा वापर हा कर्करोगाची गती मंद करण्यासाठी केला जाऊ शकतो आणि हे सामन्यता कर्करोगांच्या पेशींच्या मृत्यूस कारणीभूत ठरते तसेच कर्करोगांच्या पेशींची वाढ मंद करते आणि जळजळ देखील कमी करते.
 • क्रॅनबेरीमध्ये असणारे पीएस हे दात किडण्यापासून बचाव करू शकतात.
 • क्रॅनबेरी मध्ये अनेक प्रकारची व्हीटॅमीन असतात जसे कि व्हीटॅमीन सी, व्हीटॅमीन ई आणि व्हीटॅमीन के १ आणि हे संबधित व्यक्तीमधील रोगप्रतिकार शक्ती वाढवण्यास मदत करतात.
 • क्रॅनबेरीच्या नियमित सेवनाने त्या संबधित व्यक्तीला उच्च रक्तदाब, हृदयरोग, मधुमेह, लठ्ठपना या समस्यांच्यापासून दूर ठेवले जाते.

आम्ही दिलेल्या cranberry benefits in marathi माहितीमध्ये काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू.

मित्रानो तुमच्याकडे जर क्रॅनबेरी फळाची माहिती मराठी बद्दल अधिक माहिती असेल तर आम्हाला कंमेंट बॉक्स मध्ये कळवा आम्ही ते या cranberry information in marathi या cranberry meaning in marathi article मध्ये update करू, मित्रांनो हि cranberry beans in marathi माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्र मंडळींमध्ये cranberry fruit in marathi Share करायला विसरू नका धन्यवाद अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.नेट

Leave a Comment

error: छे.. छे... असं अजिबात चालणार नाही !!