ढोलक ची माहिती मराठी Dholak Information in Marathi

dholak information in marathi ढोलक ची माहिती मराठी, भारतामधील संगीत क्षेत्र हे एक नावाजलेले संगीत क्षेत्र आहे आणि या संगीत क्षेत्रामध्ये अनेक वेगवेगळ्या प्रकारची वाद्ये वापरली जातात जसे कि पियानो. ताशे, ढोल, बासुरी, ढोलक, विना आणि गीटार या सारखी अनेक वाद्ये वापरली जातात आणि आज आपण या लेखामध्ये अश्याच एक वाद्याविषयी म्हणजेच डोलक विषयी माहिती घेणार आहोत. डोलक हे एक प्रकारचे वाद्य आहे आणि याचा वापर हा लावणी, कव्वाली आणि कीर्तन या सारख्या प्रकारांच्यासाठी केला जातो आणि हे वाद्य दोन्ही हातांनी वाजवले जाते.

ढोलक या वाद्याचा आकार हा दंडगोलाकार असतो आणि ह्या वाद्यांच्या दोन्ही बाजूनी गोलाकार कातडे लावलेले असते आणि ह्याच कातड्यावर दोन्ही बाजूंनी वाजवले जाते. ढोलक हे वाद्य भारतामध्ये तसेच बांगलादेश आणि पाकिस्तान या देशांच्यामध्ये देखील वापरले जाते.

भारतामधील आदिवासी संगीतामध्ये ढोलक हे उत्तम प्रकारे सादर केले जाणारे वादय आहे आणि ढोलक वाजवण्याच्या तंत्रामध्ये आणि बांधणीमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी आपल्याला वेगवेगळी भिन्नता दिसून येते. ढोलकची लांबी हि १६ इंच इतकी असते आणि बाजूला ८ इंच आणि ६ इंच असा आकार असतो आणि ढोलक हा साधारणता ३५ सेमी लांब असतो.

dholak information in marathi
dholak information in marathi

ढोलक ची माहिती मराठी – Dholak Information in Marathi

ढोलक म्हणजे काय ?

ढोलक हे उत्तर भारतातील एक लोकप्रिय वाद्य आहे आणि हे वाद्य म्हणजे एक ढोलकिची एक छोटीशी आवृत्ती आहे. याचा वापर हा लावणी, कव्वाली आणि कीर्तन या सारख्या प्रकारांच्यासाठी केला जातो आणि हे वाद्य दोन्ही हातांनी वाजवले जाते. डोलक हे वाद्याचा आकार हा दंडगोलाकार असतो आणि ह्या वाद्यांच्या दोन्ही बाजूनी गोलाकार कातडे लावलेले असते आणि ह्याच कातड्यावर दोन्ही बाजूंनी वाजवले जाते.

ढोलक कसे वाजवले जाते

ढोलक वाजवताना प्रथम ढोलक वाजवणाऱ्या व्यक्तीने जमिनीवरआडवाटे बसून ढोलक मांडीवर किंवा समोर जमिनीवर ठेवावा किंवा यापैकी तुम्हाला जे सोयीस्कर वाटेल ते करा. ढोलक हे वाद्य अश्या स्थितीमध्ये ठेवा कि लहान बाजू हि उजवीकडे असेल आणि मोठी बाजू हि डावीकडे असेल.

आता दोलाकाच्या मोठ्या बाजूला तुमच्या मधल्या आणि करंगळीच्या बोटांनी जवळून मध्यभागी ढोलकच्या मोठ्या भागावर मारा. पटकन मारा आणि ढोलकवरून तुमची बोटे सोडू नका आणि ज्यामुळे कमी बास नोट तयार होईल आणि नंतर ढोलकच्या मोठ्या बाजूला पुन्हा मारा आणि यावेळी आपल्या हाताची तळ रीमच्या जवळ वापरा आणि असे केल्यामुळे अधिक बास तयार होईल.

त्यानंतर ढोलकच्या मध्यभागी आणि कड्याच्या मध्यभागी असलेल्या असलेल्या ढोलकच्या लहान बाजूवर तुमच्या मधल्या बोटाच्या टोकाने झटपट मारा. अश्या प्रकारे तुम्ही सराव केल्यानंतर तुम्ही डोलक चांगल्या प्रकारे वाजवू शकता.

ढोलक चा वापर कोणत्या गाण्यांच्या प्रकारासाठी केला जातो

ढोलक हे एक शास्त्रीय संगीतातील आणि पारंपारिक वाद्य आहे आणि हे वाद्य दोन्ही हातांनी वाजवले जाते आणि हे वाद्य वेगवेगळ्या गाण्यांच्या प्रकारासाठी वापरले जाते.

 • ढोलकचा वापर हा फिल्मी संगीत म्हणजेच भारतीय चित्रपट संगीतामध्ये वापरले जाते.
 • तसेच हिंदू भक्तीगीते म्हणजेच भजन, कीर्तन म्हणताना देखील ढोलकचा वापर होतो.
 • लोकसंगीत आणि हलकीफुलकी गाणी या साठी म्युझिक देण्यासाठी देखील ढोलकचा वापर केला जातो.
 • कव्वाली साठी देखील ढोलकचा वापर केला जातो.
 • तसेच ढोलक हे वाद्य लावणीसाठी देखील वापरले जाते.

ढोलक या वाद्याचे महत्व

ढोलक हे लोकसंगीतातील एक महत्वाचे वाद्य आहे आणि हे गायनासाठी आणि नृत्य करण्यासाठी संगीत देते आणि हे वाद्य मुख्यता कव्वाली, लावणी, भजन, कीर्तन अश्या प्रकारच्या अनेक गाण्यांना संगीत देण्यासाठी वापरले जाते तसेच ढोलक हे वाद्य भारतीय विवाहसोहळ्यामध्ये देखील मोठ्या प्रमाणात वापरले जाते आणि हे आनंददायी गाण्यांच्यासाठी एक मनोरंजक वाद्य आहे.

जरी हे वाद्य अनेक प्रकारच्या गाण्यांना संगीत देण्यासाठी वापरले असले तरी या वाद्याला तबला, पियानो आणि सितार या सारख्या वाद्यासारखी लोकप्रियता मिळाली नाही आणि ह्या वाद्यांच्यासारखे स्थान या वाद्याला संगीतामध्ये नाही.

ढोलक या वाड्याविषयी महत्वाची माहिती – information about dholak in marathi

 • ढोलक हे वाद्य पारंपारिक लोककलेमध्ये वापरले जात होते आणि सध्या हे वाद्य अनेक प्रकारच्या वाद्यासाठी वापरले जाते.
 • ढोलकचा मुख्य भाग हा लाकडापासून बनलेला असतो.
 • ढोलकची लांबी हि १६ इंच इतकी असते आणि बाजूला ८ इंच आणि ६ इंच असा आकार असतो.
 • ढोलक या वाद्याचा वापर हा लावणी, कव्वाली आणि कीर्तन या सारख्या प्रकारांच्यासाठी केला जातो आणि हे वाद्य दोन्ही हातांनी वाजवले जाते.
 • ढोलक हे वाद्य भारतामध्ये तसेच बांगलादेश आणि पाकिस्तान या देशांच्यामध्ये देखील वापरले जाते. भारतामधील आदिवासी संगीतामध्ये ढोलक हे उत्तम प्रकारे सादर केले जाणारे वाड्या आहे.
 • भारतामधील आदिवासी संगीतामध्ये ढोलक हे उत्तम प्रकारे सादर केले जाणारे वाद्य आहे आणि हे वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारे वाजवले जाते.
 • डोलक हे वाद्याचा आकार हा दंडगोलाकार असतो आणि ह्या वाद्यांच्या दोन्ही बाजूनी गोलाकार कातडे लावलेले असते आणि ह्याच कातड्यावर दोन्ही बाजूंनी वाजवले जाते.
 • ढोलक हे लोकसंगीतातील एक महत्वाचे वाद्य आहे आणि हे गायनासाठी आणि नृत्य करण्यासाठी संगीत देते
 • ढोलक हे वाद्य पंजाबी संगीतामध्ये देखील वापरले जाते आणि हे भांगडा ह्या प्रकारामध्ये वापरले जाते.

आम्ही दिलेल्या sajjangad information in Marathi माहितीमध्ये काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू.

मित्रानो तुमच्याकडे जर ढोलक ची माहिती मराठी बद्दल अधिक माहिती असेल तर आम्हाला कंमेंट बॉक्स मध्ये कळवा आम्ही ते या dholak instrument information in marathi language या dholak instrument information in marathi article मध्ये update करू, मित्रांनो हि information about dholak in marathi माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्र मंडळींमध्ये Share करायला विसरू नका धन्यवाद अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.नेट

Leave a Comment

error: छे.. छे... असं अजिबात चालणार नाही !!