ईडी म्हणजे काय? ED Full Form in Marathi

ED Full Form in Marathi – Enforcement Directorate Meaning in Marathi  इडी चे पूर्ण स्वरूप आणि माहिती आज आपण या लेखामध्ये इडी चे पूर्ण स्वरूप तसेच इडी (ED) काय आहे आणि ते कश्यासाठी काम करते अशी इडी ( ED ) विषयी सर्व माहिती घेणार आहोत. इडी ( ED ) ही एक विशेष आर्थिक तपास संस्था आहे जी महसूल विभाग, वित्त मंत्रालय आणि भारत सरकारच्या अंतर्गत काम करते. इडी ED चे प्राथमिक उद्दिष्ट हे फॉरेन एक्स्चेंज मॅनेजमेंट ऍक्ट (१९९९) आणि मनी लाँडरिंग प्रतिबंध कायदा (२००२) यासह दोन प्रमुख भारतीय सरकारी कायद्यांची अंमलबजावणी करणे आहे.

इडी (ED) ची स्थापना इ. स १९५६ मध्ये झाली आणि या संस्थेचे मुख्यालय नवी दिल्ली येथे आहे. इडी (ED) ची  मुंबई, कोलकाता, चंदीगड,  हैद्राबाद इत्यादी ठिकाणी अनेक प्रादेशिक कार्यालये देखील आहेत तसेच त्याची विविध शहरांमध्ये सबझोनल कार्यालये देखील आहेत.

अंमलबजावणी संचालनालय हे वित्त मंत्रालयाच्या अंतर्गत महसूल विभागाच्या प्रशासकीय नियंत्रणाखाली आहे आणि यामध्ये दहा विभागीय कार्यालये आहेत आणि ज्याचे प्रमुख उपसंचालक आहेत आणि ११ उप-क्षेत्रीय कार्यालये आहेत, ज्याचे प्रमुख सहायक संचालक आहेत. इडी  ला मराठीमध्ये अंमलबजावणी संचालनालय म्हणून ओळखले जाते आणि इडी (ED) चे इंग्रजी मध्ये पूर्ण स्वरूप enforcement directorate असे आहे.

ed full form in marathi
ed full form in marathi

ईडी म्हणजे काय – ED Full Form in Marathi

संस्थाइडी ( ED )
स्थापना१ मे १९५६ रोजी
इडी (ED)अंमलबजावणी संचालनालय ( enforcement directorate ).
मुख्यालयदिल्ली

इडी म्हणजे काय – ed meaning in marathi

ईडी म्हणजे अंमलबजावणी संचालनालय आणि ही संस्था कायद्याची अंमलबजावणी करणारी एजन्सी आहे जी १९५६ मध्ये स्थापन करण्यात आली होती. इडी ( ED ) ही एक विशेष आर्थिक तपास संस्था आहे जी महसूल विभाग,  वित्त मंत्रालय आणि भारत सरकारच्या अंतर्गत काम करते. इडी ( ED  ) चे प्राथमिक उद्दिष्ट हे फॉरेन एक्स्चेंज मॅनेजमेंट ऍक्ट ( १९९९ ) आणि मनी लाँडरिंग प्रतिबंध कायदा ( २००२ ) यासह दोन प्रमुख भारतीय सरकारी कायद्यांची अंमलबजावणी करणे आहे.

इडी चा इतिहास – History of ED 

विनिमय नियंत्रण कायद्यांचे उल्लंघन रोखण्यासाठी परकीय चलन नियमन कायदा १९४७ अंतर्गत आर्थिक व्यवहार विभागाच्या नियंत्रणाखाली एक ‘अंमलबजावणी युनिट’ स्थापन करण्यात आले. अंमलबजावणी संचालनालयाची म्हणजेच इडी ( ED ) ची स्थापना हि १ मे १९५६ रोजी झाली आणि १९५७ मध्ये या युनिटचे नाव अंमलबजावणी संचालनालय असे करण्यात आले आणि याचे मुख्यालय हे दिल्ली मध्ये आहे आणि मद्रास, तामिळनाडू येथे दुसरी शाखा उघडण्यात आली.

इडी चे पूर्ण स्वरूप – ed long form in marathi

इडी ( ED ) ला मराठीमध्ये अंमलबजावणी संचालनालय म्हणून ओळखले जाते आणि इडी ( ED ) चे इंग्रजी मध्ये पूर्ण स्वरूप enforcement directorate असे आहे.

इडी उद्दिष्टे 

अंमलबजावणी संचालनालय इडी ( ED ) अर्थशास्त्रातील काही उद्दिष्टे साध्य करण्यासाठी कार्य करते म्हणजेच इडी ( ED ) ची स्थापना काही उदिष्ठ पूर्तीसाठी स्थापन केले आहे. चला तर आता आपण इडी ( ED ) ची उदिष्ठ्ये पाहूयात.

  • फॉरेन एक्स्चेंज मॅनेजमेंट ऍक्ट ( १९९९ ) आणि मनी लाँडरिंग प्रतिबंध कायदा ( २००२ ) इत्यादी दोन प्रमुख भारतीय सरकारी कायद्यांची अंमलबजावणी करणे हे अंमलबजावणी संचालनालयाचे उद्दिष्ट आहे आणि हे इडी ( ED ) चे प्राथमिक उद्दिष्ट आहे.
  • अंमलबजावणी संचालनालय विशेषतः तपास संस्था म्हणून काम करते आणि सार्वजनिक डोमेनवर संपूर्ण माहिती जारी करते.
  • अंमलबजावणी संचालनालयाच्या अधिकृत वेबसाइटवर काही इतर लक्ष्यांची यादी आहे जी विशेषतः भारतातील मनी लॉन्ड्रिंगच्या विरोधात लढण्याशी संबंधित आहेत.
  • इडी ( ED ) कायद्याची अंमलबजावणी करते.

इडी ची कार्ये – roles of ED 

इडी ( ED ) ही एक विशेष आर्थिक तपास संस्था आहे जी महसूल विभाग,  वित्त मंत्रालय आणि भारत सरकारच्या अंतर्गत काम करते. इडी ED चे प्राथमिक उद्दिष्ट हे फॉरेन एक्स्चेंज मॅनेजमेंट ऍक्ट ( १९९९ ) आणि मनी लाँडरिंग प्रतिबंध कायदा ( २००२ ) यासह दोन प्रमुख भारतीय सरकारी कायद्यांची अंमलबजावणी करणे आहे. याचबरोबर इडी ( ED ) संस्था अनेक महत्वाची कार्ये पार पाडत. इडी ( ED ) किंवा अंमलबजावणी संचालनालया मार्फत अनेक कार्ये पार पडली जातात ती खाली आपण पाहूयात.

  • इडी ( ED ) म्हणजेच पूर्वीच्या फॉरेन एक्स्चेंज मॅनेजमेंट ऍक्ट ( १९९९ ) आणि मनी लाँडरिंग प्रतिबंध कायदा ( २००२ ) च्या उल्लंघनांशी संबंधित प्रकरणांचा निवाडा करते.
  • इडी ( ED ) च्या फॉरेन एक्स्चेंज मॅनेजमेंट ऍक्ट ( १९९९ ) च्या नियमांच्या संशयास्पद उल्लंघनांची तपासणी करते ज्यात हवाला परकीय चलन घोटाळा,  निर्यातीचे पैसे न मिळणे, आंतरराष्ट्रीय व्यापार परत न करणे आणि फॉरेन एक्स्चेंज मॅनेजमेंट ऍक्ट ( १९९९ ) उल्लंघनाचे इतर प्रकार इत्यादी कृतींचा समावेश होतो.
  • इडी ( ED ) पूर्वीच्या फॉरेन एक्स्चेंज मॅनेजमेंट ऍक्ट ( १९७३ ) हाताळणी अंतर्गत अपील आणि कायदेशीर कार्यवाहीसाठी जबाबदार आहे.
  • इडी ( ED ) मनी लाँडरिंग प्रतिबंध कायद्या अंतर्गत संशयितांविरुद्ध तपास, शोध, दोषारोप, खटले, तपासणी इत्यादी चालवते.
  • इडी ( ED ) गुप्तचर संस्थेचे अहवाल फॉरेन एक्स्चेंज मॅनेजमेंट ऍक्ट ( १९९९ ) उल्लंघनशी संबंधित माहिती गोळा करण्यासाठी, स्थापित करण्यासाठी आणि प्रसारित करण्यासाठी राज्य आणि गुप्तचर विभाग,  तक्रारी इत्यादीसारख्या विविध स्त्रोतांकडून प्रदान केले जातात.
  • निकालानंतर आकारण्यात आलेला दंड ईडी पार पाडते.
  • अंमलबजावणी संचालनालय बेकायदेशीर क्रियाकलाप काढून टाकणे आणि मनी लाँडरिंग प्रतिबंध कायद्या अंतर्गत कथित गुन्हेगारांच्या हस्तांतरणाशी संबंधित करार करणार्‍या राज्यांकडून संयुक्त कायदेशीर समर्थन प्रदान करते आणि मिळवते.

इडी विषयी काही मनोरंजक तथ्ये – facts about ED 

  • भारतातील आर्थिक कायद्यांची अंमलबजावणी आणि आर्थिक गुन्ह्यांशी लढण्यासाठी अंमलबजावणी संचालनालय गुप्तचर संस्था जबाबदार आहे.
  • सीबीआय किंवा केंद्रीय अन्वेषण ब्यूरो ही भारतातील प्राथमिक तपास पोलिस एजन्सी आहे तर अंमलबजावणी संचालनालय हे प्रामुख्याने भारतातील मनी लाँडरिंग प्रकरणे आणि तपास तपासण्याशी संबंधित आहे
  • इडी ED चे प्राथमिक उद्दिष्ट हे फॉरेन एक्स्चेंज मॅनेजमेंट ऍक्ट ( १९९९ ) आणि मनी लाँडरिंग प्रतिबंध कायदा ( २००२ ) यासह दोन प्रमुख भारतीय सरकारी कायद्यांची अंमलबजावणी करणे आहे.
  • इडी ( ED ) ची स्थापना हि १ मे १९५६ रोजी झाली आणि १९५७ मध्ये या युनिटचे नाव अंमलबजावणी संचालनालय असे करण्यात आले.
  • इडी ( ED ) ला मराठीमध्ये अंमलबजावणी संचालनालय म्हणून ओळखले जाते आणि इडी ( ED ) चे इंग्रजी मध्ये पूर्ण स्वरूप enforcement directorate असे आहे.
  • विनिमय नियंत्रण कायद्यांचे उल्लंघन रोखण्यासाठी परकीय चलन नियमन कायदा १९४७ अंतर्गत आर्थिक व्यवहार विभागाच्या नियंत्रणाखाली एक ‘अंमलबजावणी युनिट’ स्थापन करण्यात आले.

इडी चे इतर काही प्रसिद्ध पूर्ण स्वरूप – long forms of ED 

  • इडी ( ED ) – Executive Director ( कार्यकारी संचालक ).
  • इडी ( ED ) – Economic development ( आर्थिक विकास ).
  • इडी ( ED ) – Emergency Department ( आपत्कालीन विभाग ).

आम्ही दिलेल्या ed full form in marathi माहितीमध्ये काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू.

मित्रानो तुमच्याकडे जर ईडी म्हणजे काय माहिती मराठी बद्दल अधिक माहिती असेल तर आम्हाला कंमेंट बॉक्स मध्ये कळवा आम्ही ते या ed meaning in marathi या article मध्ये upadate करू, मित्रांनो हि enforcement directorate meaning in marathi माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्र मंडळींमध्ये ed full form marathi Share करायला विसरू नका धन्यवाद अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.नेट

Leave a Comment

error: छे.. छे... असं अजिबात चालणार नाही !!