मोबाईल वर निबंध मराठी Essay on Mobile Phone in Marathi

Essay on Mobile Phone in Mrathi – Mi Mobile Boltoy Essay in Marathi मोबाईल वर निबंध मराठी आज आपण या लेखामध्ये मोबाईल या विषयावर निबंध लिहिणारा आहोत. आजच्या आधुनिक जगामध्ये वेगवेगळ्या वस्तू वेगवेगळी वैशिष्ठ्या मध्ये येतात आणि त्या वस्तू मधील वैशिष्ठ्ये हि मानवाला खूप उपयुक्त ठरतात तसेच मोबाईल देखील सध्या मानवी जीवनातील एक महत्वाचा घटक बनला आहे कारण आपण मोबाईलचा वापर आपल्यापासून लांब असणाऱ्या व्यक्तीशी बोलण्यासाठी किंवा संपर्क साधण्यासाठी करू शकतो, तसेच मोबाईल वरून आपण लांबच्या व्यक्तिल बघू शकतो, तसेच मोबाईल मधून आपण अनेक महत्वाची कामे करू शकतो तसेच वेगवेगळ्या प्रकारची महत्वाची कागदपत्रे आपण मोबाईल मधून पाठवू शकतो आणि अश्या प्रकारे वेगवेगळ्या कारणासाठी मोबाईल हे महत्वाचे साधन ठरू शकते.

essay on mobile phone in marathi
essay on mobile phone in marathi

मोबाईल वर निबंध मराठी – Essay on Mobile Phone in Marathi

Mobile Essay in Marathi

मोबाईल हा एक मानवाच्या जीवनातील महत्वाचा भाग बनला आहे आणि आता सध्या अशे वातावरण निर्माण झाले आहे कि मनुष्य जसा अन्न, वस्त्र आणि निवारा या शिवाय जगू शकत नाही तसेच मनुष्य मोबईल शिवाय देखील जगू शकत नाही कारण मोबईल हा मानवाच्या जीवनातील एक अविभाज्य घटक बनला आहे.

कारण सध्या खूप कामे हि मोबाईल द्वारे केली जातात जसे कि एकाद्या आपल्या पासून असणाऱ्या व्यक्तीशी संपर्क साधायचा असेल किंवा त्याला कोणताही संदेश पाठवायचा असेल तर किंवा कोणतीही महत्वाची कागदपत्रे पाठवायची असतील तर किंवा मग कोणताही महत्वाचा ईमेल पाठवायचा असे तर आपण मोबाईल द्वारे सहजपणे पाठवू शकतो. मोबाईल हे एक साधन आहे ज्यामधून आपण लांबच्या व्यक्तीला संपर्क करू शकतो किंवा संदेश पाठवू शकतो.

पूर्वीच्या काळी फक्त एक साधा फोन होता, ज्यामधून आपण फक्त लांबच्या व्यक्तीशी बोलू शकत होतो आणि या फोनचा शोध सर्व प्रथम ग्रॅहमबेल यांनी लावला होता. त्यानंतर जगाच्या आधुनिकीकरणामध्ये अनेक बदल झाले आणि वेगवेगळ्या वस्तूची निर्मिती झाली आणि त्यामधील आधुनिक काळाच्या सुरुवातीस मोबाईल फोनचा देखील शोध लागला आणि त्यावेळी लागलेला मोबाईल फोन हा एक छोटासा आणि त्याला बटन असणारा फोन होता ज्यामधून आपण लांबच्या व्यक्तीशी बोलू शकत होतो.

तसेच संदेश पाठवू शकत होतो जस जसे आधुनिक क्षेत्रामध्ये प्रगती होता गेली तास तशी मोबाईल फोनमध्ये देखील बदल झाले बटन फोन बदलून स्क्रीन टच मोबईल फोन आले तसेच अँड्रॉईड फोन आले ज्यामधून लोक लांबच्या व्यक्तीशी संपर्क साधू लागले तसेच, संदेश पढवू लागले, व्हिडीओ कॉल करू लागले, मोबाईल मुले वेगवेगळे फोटो तसेच महत्वाची आणि इतर कागदपत्रे देखील पाठवता यायला लागली, ईमेल पाठवता येवू लागले, आपल्याला जर कंटाळा आला असेल तर आपण त्यावर मनोरंजक गाणी ऐकू शकतो, तसेच आपला प्रत्येक आनंदाचा क्षण त्यामध्ये कैद करू शकतो.

अशा प्रकारे मोबईल चा वापर करून आपण वेगवेगळ्या गोष्टी करू लागलो. जर आपण कोठेही फिरायला गेलो तर मोबाईल हा घेवून जातो आणि तेथील निसर्ग रम्य ठिकाण किंवा अनेक सुंदर वास्तू तसेच ठिकाणांचा फोटो किंवा व्हिडीओ करू शकतो. मोबईलचा वापर आपण कश्या प्रकारे करू शकतो असा प्रश्न कोणालाच पडणार नाही कारण आपण मोबईल हा वेगवेगळ्या कारणांच्यासाठी वापरू शकतो जसे कि मोबाईलचा वापर आपण आपल्या पासून लांब असणाऱ्या व्यक्तीशी बोलण्यासाठी किंवा त्या व्यक्तीला कोणताही महत्वाचा संदेश पाठवण्यासाठी करू शकतो.

तसेच जी इंटरनेट सुविधा आहे ती मोबईल मध्ये वापरून आपण कोणत्याही ठिकाणी मोबाईलचा वापर करून आणि त्यामध्ये इंटरनेट सुरु करून कोणतीही माहिती मिळवू शकतो. त्याचबरोबर मोबाईल मधून इंटरनेटचा वापर करून आपण आपण कोणत्याही व्यक्तीला व्हिडीओ कॉल करू शकतो त्याचबरोबर महत्वाचे डॉक्युमेंट पाठवू शकतो, व्हिडीओ पाठवू शकतो, मोबाईल मधील इंटरनेट सुविधेचा वापर करून आपण मॅपचा वापर करून आपण प्रवास करू शकतो त्याचबरोबर मोबाईल वरून वेगवगेळ्या प्रकारचे बुकिंग करू शकतो तसेच मोबाईल वरून आपण वेगवेगळ्या प्रकारची बिल भरू शकतो.

अशा प्रकारे आपण मोबईलचा वापर करू शकतो. सध्या जास्त प्रमाणत मोबईलचा वापर हा फोटी काढण्यासाठी तसेच सेल्फी काढण्यासाठी केला जात आहे तसेच मोबाईल मध्ये आपण वेगवेगळ्या अॅपचा देखील वापर केला जावू शकतो जसे कि वॉट्स अप, इंस्टाग्राम, फेसबुक, लिंकडीन, ट्विटर, ऑनलाइन शॉपिंग अॅप, म्युझिक अॅप, यु ट्यूब, ऑनलाइन पेमेंट अॅप यासारखी अनेक वेगवेगळे अॅप आपण मोबाईल मधून वापरू शकतो.

सध्या आपण घरबसल्या वेगवेगळ्या वस्तू, कपडे आणि जीवनावश्यक वस्तू खरेदी करू शकतो आणि हे फक्त मोबाईल मुले शक्य झाले आहे तसेच आपण मोबाईल मधून पाणी बिल, लाईट बिल भरू शकतो त्यामुळे मोबईल चे अनेक फायदे आहेत. मोबईल मध्ये आपण वेगवेगळ्या गेम खेळू शकतो आणि त्यामुळे आपले मनोरंजन चांगले होते.

जगामध्ये सर्वप्रथम मोटोरोला कंपनीच्या मोबाईलचा शोध लावला होता आणि यामध्ये मार्टिन कुपर आणि एफ मिशेल या दोघांनी मिळून मोबाईलचा शोध १९७३ मध्ये लावला होता. पहिल्यांदा साधा मोबाईल उदयास आला त्यानंतर जस जसे दिवस जातील तस तसे त्यामध्ये वेगवेगळे बदल घडवण्यात तसेच मोबईल मध्ये वेगवेगळी वैशिष्ठ्ये सुधारित करण्यात आली. अ

शा प्रकारे दिवसेंदिवस मोबईल मध्ये प्रगती होत गेली त्याचबरोबर मोबईलचा वापर देखील मोठ्या प्रमाणात वाढत गेला आणि सध्या लोक इतके मोबाईल वापरतात कि त्यांना आजूबाजूच्या माणसांच्याकडे लक्ष देखील नसते कारण ते मोबाईल मध्ये लक्ष असते आणि हा मानवी जीवनाचा एक घटक बनला आहे.

परंतु मोबाईल हा आपल्या साठी किती जरी चांगला असला तरी त्याचे दुष्परिणाम देखील तितकेच आहे कारण आपल्याला मोबाईलची खूप सवय आहे आणि आपण सतत मोबाईल मध्ये पाहत असतो त्यामुळे आपल्या डोळ्यांना त्रास होऊ शकतो तसेच आपले दिले देखील खराब होऊ शकतो, तसेच लहान मुले मोबाईल मध्ये गेम खेळत बसल्यामुळे त्यांनी लहान वयामध्ये ज्या वेगवेगळ्या गोष्टी शिकायच्या असतात त्याच्या कडे दुर्लक्ष होते तसेच गेम खेळल्यामुळे वेळ देखील खूप वाया जातो.

तसेच मोबाईलचा अतिवापर हा आपल्या शरीरावर देखील परिणाम करू शकतो. मोबाईलच्या अति वापरणे डोकेदुखी या सारख्या सामोरे जावे लागले. तसेच वाहने चालवताना अनेक लोक मोबाईलचा वापर करतात आणि यामुळे अपघात होण्याची शक्यता असते. अश्या प्रकारे आपल्या जीवनामध्ये मोबईल हा आपल्या जीवनामध्ये चांगला देखील आहे आणि त्याचे काही दुष्परिणाम देखील आहेत.

आम्ही दिलेल्या essay on mobile phone in marathi माहितीमध्ये काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू.

मित्रानो तुमच्याकडे जर मोबाईल वर निबंध मराठी बद्दल अधिक माहिती असेल तर आम्हाला कंमेंट बॉक्स मध्ये कळवा आम्ही ते या mobile essay in marathi या article मध्ये upadate करू, मित्रांनो हि mobile shap ki vardan essay in marathi language माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्र मंडळींमध्ये mobile naste tar essay in marathi Share करायला विसरू नका धन्यवाद अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.नेट

Leave a Comment

error: छे.. छे... असं अजिबात चालणार नाही !!