इव्हीयन 400 माहिती Evion 400 Information in Marathi

evion 400 information in marathi इव्हीयन 400 माहिती, इव्हीयन ४०० (evion 400) हे एक प्रकारचे मेडिसिन आहे म्हणजेच ह्या एक प्रकारच्या कॅप्सूल्स आहेत जे एक प्रकारचे व्हिटॅमीन ई मिळणारे स्त्रोत असते आणि या प्रकारच्या कॅप्सूल्सला व्हिटॅमीन ई कॅप्सूल्स म्हणून देखील ओळखले जाते आणि आज आपण या लेखामध्ये इव्हीयन ४०० विषयी संपूर्ण आणि सविस्तर माहिती पाहणार आहोत. इव्हीयन ४०० ह्या ४०० एमजी क्षमता असणाऱ्या गोळ्या असतात आणि या शरीरातील व्हिटॅमीन वाढवण्यासाठी, अँटीऑक्सिडेंट आणि रोगप्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी खूप उपयुक्त ठरतात.

आणि यापासून जास्त प्रमाणात अँटीऑक्सिडेंट मिळत असल्यामुळे तुमची रोगप्रतिकार शक्ती वाढते आणि त्या संबंधित व्यक्तीला अनेक आरोग्य समस्यांच्या पासून दूर ठेवता येते.

या प्रकारच्या गोळ्या ह्या फक्त रोगप्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी तर वापरली जातेच परंतु ह्या प्रकारची अनेक कारणांच्यासाठी कॅप्सूल काही इतर कारणांच्यासाठी देखील वापरली जाते परंतु डॉक्टरांचा सल्ला घेऊन. चला तर खाली आपण इव्हीयन ४०० कॅप्सूल्सविषयी संपूर्ण आणि सविस्तर माहिती घेवूया.

evion 400 information in marathi
evion 400 information in marathi

इव्हीयन 400 माहिती – Evion 400 Information in Marathi

इव्हीयन ४०० म्हणजे काय ?

इव्हीयन ४०० हे व्हिटॅमीन ई कॅप्सूल्स आहे जे मुख्यत्वे व्हिटॅमीन ई च्या कमतरतेमुळे उद्भवणाऱ्या परिस्थितींना प्रतिबंध करण्यासाठी आणि त्यावर उपचार करण्यासाठी वापरले जाते.

इव्हीयन ४०० चे वेगवेगळे उपयोग – evion 400 tablet uses in marathi

इव्हीयन ४०० कॅप्सूल्सचे काही वेगवेगळे उपयोग आणि फायदे आहेत आणि ते कोणकोणते आहेत ते खाली आपण पाहूया.

 • इव्हीयन ४०० कॅप्सूल्समुळे शरीरातील व्हिटॅमीन ई वाढण्यास मदत होते आणि व्हिटॅमीन ई मुळे तुमच्या डोळ्याचे आणि त्वचेचे आरोग्य सुधारण्यास मदत होते.
 • इव्हीयन ४०० या गोळ्यांच्या सेवनामुळे शरीरातील अँटीऑक्सिडेंटचे प्रमाण वाढते आणि यामुळे त्या संबंधित व्यक्तीची रोगप्रतिकार शक्ती वाढण्यास मदत होते.
 • व्हिटॅमीन ई च्या या कॅप्सूल्सचा वापर हा चेहऱ्यासाठी सूज, सूर्यामुळे होणारे नुकसान, वृद्धत्वाची चिन्हे या सारख्या समस्या य्मुळे होऊ शकतात.
 • इव्हीयन ४०० किंवा व्हिटॅमीन ई कॅप्सूल्स हे केसांच्या आरोग्यासाठी देखील खूप चांगले असते आणि हे केसांची जाडी वाढवण्यासाठी, केसांना चमक येण्यासाठी आणि केस गळती थांबवण्यासाठी खूप उपयोगी ठरते.
 • यामुळे फुफ्फुस, मेंदू आणि स्तनांच्या आरोग्याच्या समस्या सुधारण्यासाठी आणि याचा उपयोग सिस्टिक फायब्रोसीस, डीसप्रेक्सिया आणि फायब्रो सिस्टिक स्तनाच्या आजारांच्यावर उपचार करण्यासाठी केला जाऊ शकतो.
 • यामुळे व्हिटॅमीन ई चे प्रमाण वाढत असल्यामुळे हे सुंदर आणि तजेलदार त्वचेसाठी देखील उपयुक्त ठरू शकते.
 • हे अल्झायमर रोग असलेल्या लोकांची स्थिती सुधारण्यासाठी मदत करते.
 • इव्हीयन ४०० मुळे डोळ्याचे आरोग्य आणि दृष्टी सुधारण्यास मदत होते.
 • यामुळे पेशींचे पोषण चांगले होते कारण हे विशेषता पेशींचे पोषण करण्यासाठी तयार केले आहे आणि हे कठोर हवामान, प्रदूषण, धुम्रपान या सारख्या बाह्य घटकांच्यामुळे पेशींचे अधिक नुकसान होण्यापासून संरक्षण करते.

इव्हीयन ४०० कॅप्सूल्सचे दुष्परिणाम – side effects

इव्हीयन ४०० कॅप्सूल्स हि जरी रोगप्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी आणि इतर अनेक कारणांच्यासाठी उपयोगी असली तरी त्याचे आपल्या शरीरावर काही दुष्परिणाम देखील होतात आणि ते कोणकोणते आहेत ते खाली आपण पाहूया.

 • इव्हीयन ४०० कॅप्सूल्स खाल्ल्यामुळे काही लोकांना मळमळ आणि उलट्या होण्याचा त्रास होतो.
 • त्याचबरोबर त्या संबधित व्यक्तीला थकवा जाणवतो.
 • डोकेदुखी जाणवते.
 • अशक्तपना आणि चक्कर येते.
 • त्वचेवर सोम्य पुरळ उठतात.
 • ओटीपोटात आणि पोटामध्ये पेटके येतात.

इव्हीयन ४०० कॅप्सूल संबधित विचारले जाणारे काही प्रश्न – questions

गर्भवती स्त्रियांच्या इव्हीयन ४०० कॅप्सूल सुरक्षित आहे काय ?

अनेकांना असा प्रश्न पडतो कि गर्भवती स्त्रियांनी हि कॅप्सूल घेतली तर चालते कि नाही परंतु अनेक डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार गर्भवती स्त्रीयांच्यासाठी इव्हीयन ४०० कॅप्सूल हि सुरक्षित आहे आणि हि स्तनपान देणाऱ्या महिलांच्यासाठी देखील सुरक्षित आहे.

इव्हीयन ४०० चे यकृत आणि हृदयावर काय परिणाम होतात ?

इव्हीयन ४०० कॅप्सूल्स ह्या गोळ्या हृदय आणि यकृतसाठी देखील सुरक्षित आहेत त्याचे यकृत आणि हृदयावर कोणतेही दुष्परिणाम होत नाहीत.

इव्हीयन ४०० खाल्ल्यामुळे झोप येते काय ?

अनेक वेगवेगळ्या प्रकारची औषधे खाल्ल्यानंतर तुम्हाला झोप येते परंतु इव्हीयन ४०० या कॅप्सूल खाल्ल्यानंतर तुम्हाला झोप आणि पेंग येत नाही त्यामुळे तुम्ही कोणतेही काम निश्चिंतपणे करू शकता.

इव्हीयन ४०० कॅप्सूल्स नैसर्गिक आहे काय ?

इव्हीयन ४०० कॅप्सूल्स हे नैसर्गिक आहे कारण इव्हीयन मध्ये टोकोफेरील एसीटेट समाविष्ट आहे जे अँटीऑक्सिडेंटने समृध्द असलेले एक नैसर्गिक रासायनिक संयुग आहे.

इव्हीयन ४०० कॅप्सूल्स कसे वापरायचे किंवा त्याचे डोस कसे वापरायचे ?

इव्हीयन ४०० कॅप्सूल हे सॉफ्ट जेल कॅप्सूल आहे आणि हा गोळीचा एक प्रकार आहे जो आपण इतर गोळ्या जश्या पाण्यासोबत घेतो तसेच घ्यायचे असते परंतु इव्हीयन ४०० कॅप्सूल घेत असताना तुमच्या डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार दिवसातून एकदा अन्नासोबत किंवा अन्नाशिवाय घेतले जाते. इव्हीयन ४०० हे कॅप्सूल चघळले जात नाही तर ते पाण्यासोबत गिळले जाते.

इव्हीयन ४०० कॅप्सूल्स रोज घेणे चांगले आहे काय ?

इव्हीयन ४०० कॅप्सूल्स रोगप्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी चांगले असले तरी हे रोज घेण्यासाठी चांगले नाही कारण याच्या रोज सेवनामुळे अनेक प्रकारचे दुष्परिणाम होऊ शकतात जसे कि डोकेदुखी, उलट्या, मळमळ, थकवा आणि काही इतर छोट्या मोठ्या आरोग्य समस्या उद्भवू शकतात.

आम्ही दिलेल्या evion 400 information in marathi माहितीमध्ये काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू.

मित्रानो तुमच्याकडे जर इव्हीयन 400 माहिती मराठी बद्दल अधिक माहिती असेल तर आम्हाला कंमेंट बॉक्स मध्ये कळवा आम्ही ते या evion 400 tablet uses in marathi या evion 400 uses in marathi article मध्ये update करू, मित्रांनो हि information about evion 400 in marathi माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्र मंडळींमध्ये evion 400 tablet use in marathi Share करायला विसरू नका धन्यवाद अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.नेट

Leave a Comment

error: छे.. छे... असं अजिबात चालणार नाही !!