फेसबुक विषयी माहिती Facebook Information in Marathi

facebook information in marathi फेसबुक विषयी माहिती, सध्या आपण एकमेकांच्याकडे पहिले तर सर्वजण आपल्याला मोबईल हातामध्ये घेवून बसलेले दिसतात आणि याचे कारण सोशल मिडिया कारण सध्याची पिढी हि सोशल मिडीयाला खूप आकर्षित आहे आणि ते सतत इंस्टाग्राम, ट्विटर, फेसबुक, वॉट्स अ‍ॅप वापरलं असतात आणि त्यामधील फेसबुक या सोशल मिडिया या अ‍ॅप विषयी आज आपण संपूर्ण माहिती घेणार आहोत. फेसबुक हे एक सोशल नेटवर्किंग साईट असून या अ‍ॅपची स्थापन ४ जानेवारी २००४ या दिवशी झाली आणि या फेसबुक अ‍ॅपचे संस्थापक हे मार्क झुकेरबर्ग हे असून हि एक अमेरिकन कंपनी आहे.

हि सोशल नेटवर्किंग साईट अनेकांच्यासाठी कुटुंब आणि मित्रांच्यासोबत ऑनलाईन संपर्क साधण्यासाठी आपल्याल मदत करते आणि हे महाविद्यालयीन मुलांच्यासाठी जरी डिझाईन केले असले तरी हे १३ वर्षावरील वय असणारा कोणताही व्यक्ती हे अ‍ॅप वापरू शकतो आणि सध्या जगभरामध्ये १ अब्जाहून अधिक वापरकर्ते आहेत.

फेसबुक हे सोशल नेट्वर्किंग अ‍ॅप आहे जे त्यांच्या वापरकर्त्यांना त्यांच्या मित्रासह चित्र आणि व्हिडीओ सामाईक करण्यासाठी अनुमती देतात आणि आपण हे अ‍ॅप, अ‍ॅप स्टोअर्समधून विनामूल्य डाऊनलोड देखील करता येते आणि आपल्याला ते विनामूल्य वापरता देखील येते आणि हे आपण कोणत्याही स्मार्टफोनवर देखील वापरू शकतो.

facebook information in marathi
facebook information in marathi

फेसबुक विषयी माहिती – Facebook Information in Marathi

अ‍ॅपचे नावफेसबुक
ओळखनेटवर्किंग साईट
स्थापना४ जानेवारी २००४
संस्थापकमार्क झुकेरबर्ग

फेसबुक म्हणजे काय – facebook meaning in marathi

फेसबुक हे एक विनामूल्य फोटो आणि व्हिडीओ शेअरिंग अ‍ॅप आहे जे आपण आयफोन किंवा स्मार्ट फोनवर वापरू शकतो. लोक या वर फोटो आणि व्हिडीओ अपलोड करू शकतात आणि ते त्यांच्या मित्रांच्या निवडलेल्या गटासह सामायिक देखील करू शकतात. १३ वर्षाच्या वरील कोणतीही व्यक्ती त्यांच्या इमेल पत्त्याची नोंदणी करून आणि वापरकर्त्याचे नाव निवडून खाते तयार करू शकते.

फेसबुक अ‍ॅपचे फायदे आणि तोटे – information about facebook and their disadvantages in marathi language

फेसबुक हे एक नेट्वर्किंग अ‍ॅप आहे आणि ह्याचे काही फायदे आणि तोटे आहेत ते खाली आपण पाहणार आहोत.

फायदे (advantages)

  • हे वापरकर्त्यांना न्यूजफीडवरून फोटो, व्हिडीओ, प्रोफाईल आणि स्थाने एकाच व्यक्तीसह किंवा लोकांच्या लहान गटासह शेअर करण्याची परवानगी देते.
  • हे अॅप इंटरपेस प्रधान करते आणि त्यामुळे व्यक्ती तुम्हाला ओळखू शकते.
  • तुम्ही फेसबुकवर तुमचे मनोरंजन करू शकता कारण ते मित्र, परिवार आणि कुटुंबातील सदस्य गेम खेळण्याससाठी गेम प्रधान करते.
  • तुम्ही एक विशिष्ट विषयाशी संबधित एक किंवा अनेक गट तयार करू शकता आणि तुमच्याशी संपर्क साधण्यासाठी त्यांचे सदस्य होऊ शकता. हे इतर फेसबुक वापरकर्त्यांना सामील होण्यासाठी परवानगी देते.
  • त्याचबरोबर फेसबुक हे अॅप समविचारी लोकांना विचार करण्यासाठी आणि त्यांचे विचार मांडण्यासाठी त्यांना व्यासपीठ निर्माण करून देते.
  • जर तुम्ही फोटो किंवा फोटोंचा संग्रह पोस्त करत असाल तर तुम्ही प्रत्येक फोटोमधील एकाधिक फेसबुक खाती टॅग करू शकता. तुम्ही ज्या खात्यांना टॅग कराल त्यांना त्या बद्दल सूचना देखील प्राप्त होईल.
  • यामध्ये मेसेंजर युटीलिटी आहे जी वेब पेजच्या एक्सेससाठी मोबईल फोन स्थापित केली जाऊ शकते.
  • अनेक अ‍ॅप मार्फत आपल्या बिझिनेसचे प्रमोशन केले जावू शकते आणि बिझनेस प्रमोशन हे फेसबुकच्या सर्वात मोठा सहयोगी आहे अबी तुम्ही तुमच्या व्यवसायाची जाहिरात फॅन पेज द्वारे करू शकता.
  • जर तुम्ही फेसबुकवर एखाद्या ठिकाणाचा किंवा एखाद्या ठिकाणावर तुम्ही उभे राहून फोटो काढला असेल तर आपण त्या फोटोला स्थान देखील जोडू शकता.

तोटे (disadvantages)

  • फेसबुक या अ‍ॅपचा एक महत्वाचा तोटा म्हणजे यावर अनेकजण बनावट खाती ( fake account ) बनवू शकतात आणि त्याचा दुरुपयोग करू शकतात.
  • सध्याची पिढी याचा मोठ्या प्रमाणात वापर करत असल्यामुळे त्यांचे शिक्षणाकडे दुर्लक्ष होत आहे आणि त्यामुळे त्यांच्या निकालावर देखील परिणाम होत असल्याचा दिसून येत आहे.
  • हॅकर्स हे आता फेसबुक वापरत आहेत जे स्कॅम पाठवतात.

फेसबुक अ‍ॅप कसे डाऊनलोड करायचे आणि व्यवसाय खाते कसे उघडायचे – facebook download information in marathi

सध्या सर्वांना फेसबुक विषयी सर्वांना माहिती असले तरी आता आपण खाली आपल्या मोबाईलवर फेसबुक अ‍ॅप कसे  डाऊनलोड करायचे ते पाहूया.

  • तुमच्या आयफोन किंवा स्मार्टफोनवर फेसबुक मोबाईल अ‍ॅप, अ‍ॅपस्टोअर वरून डाऊनलोड करून घ्या.
  • मग आता तुम्ही त्या डाऊनलोड केलेल्या अ‍ॅपवर जा आणि मग तुम्हाला साईन अप किंवा साईन इन चा पर्याय दिसेल.
  • जर तुमचे पहिल्यापासून खाते तयार केले असेल तर तुम्ही साईन इन या पर्यायावर जा आणि तुमचे इमेल आणि पासवर्ड घालून फेसबुक ला लॉग इन करा.
  • आणि जर तुमचे खाते तयार नसेल तर तुम्ही साईन अप या पर्यायावर जा आणि त्या ठिकाणी गेल्यानंतर तुम्हाला तुमच्या विषयी काही माहिती भरावी लागेल तसेच तुमचा इमेल पत्ता आणि एक सुरक्षित असा पासवर्ड टाकावा लागेल आणि पुढे प्रक्रिया करावी लागेल.
  • मग तुमचे फेसबुक खाते तयार होयील.
  • तुम्ही त्यावर तुमचे फोटो शेअर करू शकता, व्हिडीओ शेअर करू शकता तसेच तुमच्या मित्रांच्यासह आणि परिवारासह मेसेजिंग करून गप्पा मारू शकता आणि इतर अनेक गोष्टी करू शकता.

FAQs

फेसबुकचा मालक कोण आहे?

मार्क झुकेरबर्ग

आम्ही दिलेल्या facebook information in marathi माहितीमध्ये काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू.

मित्रानो तुमच्याकडे जर फेसबुक विषयी माहिती मराठी बद्दल अधिक माहिती असेल तर आम्हाला कंमेंट बॉक्स मध्ये कळवा आम्ही ते या facebook app information in marathi या facebook download information in marathi article मध्ये update करू, मित्रांनो हि information about facebook in marathi माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्र मंडळींमध्ये facebook meaning in marathi Share करायला विसरू नका धन्यवाद अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.नेट

Leave a Comment

error: छे.. छे... असं अजिबात चालणार नाही !!