फालुदा रेसिपी मराठी Faluda Recipe in Marathi

Faluda Recipe in Marathi – Falooda Recipe in Marathi फालुदा रेसिपी मराठी आज आपण या एखामध्ये फालुदा कसा बनवायचा ते पाहणार अहोत. फालुदा हि रेसिपी आईस्क्रीम आणि दुध याचे कॉम्बिनेशन आहे ज्यामध्ये फालुदा शेवया, जेली आणि सब्जा बी आणि इतर घटक घालून बनवला जातो. फलुदा हि रेसिपी भारतामध्ये बहुतेक भागामध्ये खूप आवडीने खाल्ला जातो परंतु हा पदार्थ बहुतेक लोक बाहेर जावून खातात परंतु आपण फालुदा हा पदार्थ घरामध्ये देखील उत्तम बनतो आणि फालुदा हि रेसिपी लहानांच्या पासून मोठ्यांच्या पर्यंत सर्वांना आवडते.

फालुदा हि रेसिपी बनवताना एक ग्लास मध्ये प्रथम थंड दुध घातले जाते मग त्यामध्ये शिजवलेल्या फालुदा शेवया, भिजवलेले सब्जा बी, जेली आणि घाला आणि मग त्यावर एक स्कूप आईस्क्रीम घालावे आणि मग त्यावर रोझ सोरप मिक्स केलेले दुध घालावे आणि त्यावर आणखीन एक स्कूप आईस्क्रीम घालावे.

आणि मग त्यावर थोडेसे दुध ड्रायफ्रूट्स आणि टूटीफ्रुटी घालावी आणि त्यामध्ये एक चमच्या आणि स्ट्रॉ घालून सर्व्ह करावे. बाजारातून आपण फालुदा बनवण्यासाठी लागणारे साहित्य आणले तर फालुदा घरी बनवणे खूप सोपे आहे आणि खूप कमी वेळेमध्ये म्हणजे २० ते २५ मिनिटामध्ये बनतो आणि कमी साहित्यामध्ये बनतो. चला तर आता आपण फालुदा रेसिपी कशी बनवायची ते पाहूयात.

Faluda Recipe in Marathi
faluda recipe in marathi

फालुदा रेसिपी मराठी – Faluda Recipe in Marathi

फालुदा रेसिपी कशी बनवायची ?

फालुदा हि रेसिपी बनवताना एक ग्लास मध्ये प्रथम थंड दुध घातले जाते मग त्यामध्ये शिजवलेल्या फालुदा शेवया, भिजवलेले सब्जा बी, जेली आणि घाला आणि मग त्यावर एक स्कूप आईस्क्रीम घालावे आणि मग त्यावर रोझ सोरप मिक्स केलेले दुध घालावे आणि त्यावर आणखीन एक स्कूप आईस्क्रीम घालावे आणि मग त्यावर थोडेसे दुध ड्रायफ्रूट्स आणि टूटीफ्रुटी घालावी आणि त्यामध्ये एक चमच्या आणि स्ट्रॉ घालून सर्व्ह करावे.

फालुदा बनवण्यासाठी लागणारे मुख्य साहित्य – key ingredients

  • दुध : दुध हे फालुदा बनवण्यासाठी लागणारे महत्वाचे साहित्य आहे. आपण आपल्या घरातील दुध उकळून ते गार करून त्यामध्ये रोझ सिरप घालून ते फालुद्या मध्ये वापरू शकता.
  • आईस्क्रीम : फालुद्यामध्ये आईस्क्रीम घातले जाते कारण फालुदा घट्ट होतो आणि फालुद्याला टेस्ट देखील चांगली येते.
  • फालुदा शेवया आणि सब्जा बिया : शिजवलेल्या फालुदा शेवया आणि भिजवलेल्या सब्जा बिया हे देखील फालुदा बनवण्यासाठी लागणारे मात्वाचे साहित्य आहे.

फालुदा रेसिपी – falooda recipe in marathi

फालुदा रेसिपी हा एक डेझर्ट चा प्रकार आहे जो आपण दुपारी किंवा रात्रीचा खावू शकतो. फालुदा हि रेसिपी भारतामध्ये बहुतेक भागामध्ये खूप आवडीने खाल्ला जातो परंतु हा पदार्थ बहुतेक लोक बाहेर जावून खातात परंतु आपण फालुदा हा पदार्थ घरामध्ये देखील उत्तम बनतो. फालुदा घरी बनवणे खूप सोपे आहे आणि खूप कमी वेळेमध्ये म्हणजे २० ते २५ मिनिटामध्ये बनतो आणि कमी साहित्यामध्ये बनतो. चला तर आता आपण फालुदा रेसिपी कशी बनवायची आणि त्यासाठी काय काय साहित्य लागते ते पाहूयात.

तयारीसाठी लागणारा वेळ१० मिनिटे
बनवण्यासाठी लागणारा वेळ१५ ते २० मिनिटे
एकूण लागणारा वेळ२५ ते ३० मिनिटे
बनवण्याची पध्दतसोपी
वाढणी२ व्यक्ती

फालुदा रेसिपी बनवण्यासाठी लागणारे साहित्य – ingredients needed to make faluda recipe 

फालुदा बनवण्यासाठी जे साहित्य लागते ते आपल्या बहुतेकदा बाजारातून विकत आणावे लागते आणि ते बाजारामध्ये अगदी सहजपणे उपलब्ध असते. चला तर मग फालुदा रेसिपी बनवण्यासाठी लागणाऱ्या साहित्याची यादी पाहूयात.

  • ४ स्कूप व्हॅनीला आईस्क्रीम.
  • २ चमचे सब्जा बी.
  • २ वाटी थंड दुध.
  • १ पॅकेट फालुदा शेवया.
  • अर्धी वाटी रोझ सिरप.
  • अर्धी वाटी काजू, बदाम, पिस्ता आणि अक्रोड तुकडे.
  • २ चमचे टूटीफ्रुटी.

फालुदा रेसिपी बनवण्यासाठी केली जाणारी कृती – process to make faluda recipe 

फालुदा रेसिपी घरी बनवण्यासाठी खूप सोपी आहे आणि खूप कमी वेळेमध्ये बनवू शकतो. चला तर आता आपण वर दिलेले साहित्य वापरून फालुदा कसा बनवायचा ते पाहूयात.

  • फालुदा बनवताना सर्वप्रथम एका वाटीमध्ये अर्धी वाटी पाणी घाला आणि त्यामध्ये सब्जा बिया अगोदर ३ ते ४ तास भिजवून ठेवा.
  • त्याचबरोबर फालुदा शेवया गरम पाण्यामध्ये उकळी काढून त्यामधील पाणी गाळून काढा आणि त्यामध्ये आणि त्या शेवया देखील ३ ते ४ तास गार पाण्यामध्ये घालून ठेवा म्हणजे त्या सुट्ट्या होतील आणि फुगतील.
  • तसेच उकळून थंड केलेले दुध घ्या आणि त्यामध्ये अर्ध्या वाटीला थोडेसे कमी रोझ सिरप दुधामध्ये मिक्स करा आणि आणि ते २ ते ३ तास फ्रीजमध्ये थंड करण्यासाठी ठेवा.
  • आता दोन काचेचे ग्लास घ्या आणि त्याला आतील बाजूला रोझ सिरप घाला आणि आता त्यामध्ये पाण्यामधून शेवया काढा आणि दोन्ही ग्लास मध्ये २ मोठे चमचे शेवया घाला आणि मग त्यामध्ये सब्जा बिया घाला आणि मग त्यावर एक स्कुप व्हॅनीला आईस्क्रीम घाला आणि त्यामध्ये दोन्ही ग्लासमध्ये थंड केलेले एक वाटीला थोडे कमी दुध घाला आणि त्यावर थोड्याश्या शेवया आणि सब्जा बिया घाला आणि मग त्यावर परत एक स्कूप आईस्क्रीम घाला आणि त्यावर थोडे दोन्ही ग्लास मध्ये दुध घाला आणि मग त्यावर ड्राय फ्रुट्स आणि टूटीफ्रुटी घाला.
  • आणि त्या दोन्ही ग्लास मध्ये चमच्या आणि स्ट्रॉ घालून सर्व्ह करा.

आम्ही दिलेल्या faluda recipe in marathi माहितीमध्ये काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू.

मित्रानो तुमच्याकडे जर फालुदा रेसिपी मराठी माहिती mango falooda recipe in marathi बद्दल अधिक माहिती असेल तर आम्हाला कंमेंट बॉक्स मध्ये कळवा आम्ही ते या falooda banane ki recipe या article मध्ये upadate करू, मित्रांनो हि faluda kulfi recipe in marathi माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्र मंडळींमध्ये faluda ice cream recipe in marathi Share करायला विसरू नका धन्यवाद अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.नेट

Leave a Comment

error: छे.. छे... असं अजिबात चालणार नाही !!