फुटबॉल खेळाची माहिती Football Information in Marathi

Football Information in Marathi फुटबॉल हा जगामधील सर्वात लोकप्रिय खेळांपैकी एक आहे फुटबॉल या खेळाला सॉकर या नावाने देखील ओळखले जाते. या खेळामध्ये ११ खेळाडू असतात हा खेळ २ स्लाईड्स मध्ये खेळला जातो. हा खेळ खेळत असताना खेळाडू आपले हात वगळता आपल्या शरीराचा कोणत्याही भागाचा वापर करून बॉल हलवू शकतो पण या खेळामध्ये बॉल पुढे ढकलण्यासाठी जास्तीत जास्त पायाचा वापर केला जातो पण बॉल पकडण्यासाठी गोलरक्षक हाताचा वापर करू शकतो.

फुटबॉल खेळाचा मुख्य उद्देश विरोधी गटाला मागे टाकणे आणि जेव्हा बॉल गोल पोस्टच्या दरम्यान गोल रेषा ओलांडते तेव्हा गोल होतो आणि त्याचे गुण मिळतात. फुटबॉलच्या आंतरराष्ट्रीय फिफा संघटना असे म्हणते कि फुटबॉल हा खेळ सुजू चीनी खेळाचे विकसित खेळ आहे. भारतामध्ये या खेळाची लोकप्रियता नागेंद्र प्रसाद यांच्यामुळे वाढली त्यामुळे यांना भारतामध्ये फुटबॉल या खेळाचे जनक मानले जाते.

football information in marathi
football information in marathi / football in marathi

फुटबॉल खेळाची माहिती | Football Information in Marathi

नावफुटबॉल(football in marathi)
प्रकारमैदानी खेळ
फुटबॉल खेळाची सुरुवात१९ व्या शतकाच्या मध्यापासून हा खेळ इंग्लंड मध्ये खेळला जावू लागला.
खेळाडूएक गटामध्ये ११ खेळाडू असतात.
खेळाचे मैदानफुटबॉल खेळपट्टी आणि सॉकर खेळपट्टी
मैदानाचा आकारलांबी ९० ते १०० मीटर असते आणि रुंदी ५० ते ७० मीटर असते.
खेळ खेळण्यासाठी दिला जाणारा वेळहा खेळ ४५ मिनिटाचा असतो.
या खेळामध्ये ब्रेक टाईम किती असतो१५ मिनिटाचा ब्रेक टाईम असतो.

फुटबॉल म्हणजे काय ?

फुटबॉल म्हणजे एक हवा भरलेले आणि वरती कातडी असणारा मोठा पायचेंडू आणि तो खेळताना जो पायाने पुढे ढकलला जातो आणि गोल केला जातो.

भारतीय फुटबॉल चा इतिहास

भारतामध्ये क्रिकेट हा खेळ खूप लोकप्रिय आहेच पण फुटबॉल या खेळणेही लोकप्रियतेमध्ये आपले स्थान कायम राखले आहे. भारतामध्ये फुटबॉल प्रेमींची कोणतीही कमी नाही. फुटबॉल हा खेळ भारतामध्ये पश्चिम बंगाल आणि ईशाण्यकडील राज्यांमध्ये मोठ्या प्रमाणात खेळला जातो. भारतामध्ये या खेळाची लोकप्रियता नागेंद्र प्रसाद यांच्यामुळे वाढली त्यामुळे यांना भारतामध्ये फुटबॉल या खेळाचे जनक मानले जाते. भारतामध्ये हा खेळ सर्वप्रथम शाळेमधील मैदानावर खेळला जावू लागला लोक या खेळाला पसंत करत आहेत हे नागेंद्र प्रसाद यांच्या लक्षात आले आणि त्यांनी बॉईज फुटबॉल क्लबची स्थापना केली त्यानंतर जस जशी या खेळाची लोकप्रियता वाढू लागली आणि १९५० मध्ये कोलकत्ता या शहरात अनेक फुटबॉल क्लब तयार झाले.

त्यानंतर भारताने विश्वचषक मध्ये जाण्याची पात्रता साधली पण त्यावेळी भारताकडे विश्वचषक स्पर्धेत भाग घेण्यासाठी तेवढे पैसे न्हवते म्हणून भारताने ऑलंपीक आपले लक्ष केंद्रित केले. भारताची फुटबॉल टीम १९५६ आणि १९५८ मध्ये ऑलंपीक मध्ये ४ स्थान मिळवले आणि येथूनच भारतीय फुटबॉलचा सुवर्णकाळ सुरु झाला.

फुटबॉल खेळाविषयी माहिती – Football Khel Mahiti Marathi

फुटबॉल मैदानाची लांबी

फुटबॉल खेळाचे मैदान हे आयताकृती असून या मैदानाची लांबी ९० ते १०० मीटर असते आणि रुंदी ५० ते ७० मीटर असते. या खेळामध्ये २ गट असतात आणि ते एकमेकांविरुध्द खेळतात आणि एका गटामध्ये ११ खेळाडू असतात. हा खेळ ४५ मिनिटाचा असतो आणि या मध्ये १५ मिनिटाचा ब्रेक असतो. फुटबॉलच्या मैदानाला फुटबॉल खेळपट्टी, सॉकर खेळपट्टी म्हंटले जाते. या खेळामध्ये वापरल्या जाणाऱ्या बॉलचा व्यास ६७ ते ७० सेंटी मीटर असतो. दोन्ही संघ एकमेकांच्या गोल मध्ये गोल करण्यासाठी पायाने बॉल पुढे सरकवतात. या खेळामधील एक महत्वाचा नियम म्हणजे आपण खेळताना बॉलला हाताने स्पर्श करू शकत नाही आणि जर स्पर्श केले तर त्यासाठी खेळाडूला पेनाल्टी लागते.

फुटबॉल खेळाचे नियम ( rules of football game )

 • सामान्यता हा खेळ २ स्लाईड्स मध्ये खेळला जातो आणि ४५ मिनिटाचा असतो आणि त्यामध्ये १५ मिनिटाचा विश्रांतीचा कालावधी असतो.
 • प्रत्येक संघामध्ये ११ खेळाडू असतात आणि एक गोलरक्षक असतो ज्याला बॉलला स्पर्श करण्याची परवानगी असते आणि खेळाचा सामना खेळण्यासाठी ७ खेळाडू मैदानामध्ये असावे लागतात.
 • या खेळाचे मैदान कृत्रिम किवा नैसर्गिक गवताने बनवलेले असते तसेच खेळपट्टीचा आकार बदलण्याची परवानगी आहे पण ते १०० ते १३० यार्ड लांब आणि ५० ते १०० यार्ड रुंद असले पाहिजे.
 • बॉलचा परीघ ६७ ते ७० सेंटी मीटर आणि हा बॉल गोलाकार असणे आवश्यक आहे.
 • प्रत्येक संघात ११ पैकी ७ खेळाडू खेळतील आणि राहिलेले ४ खेळाडू राखीव म्हणून असतात. जर ७ खेळाडूपैकी कोणत्याही खेळाडूस दुखापत झाली तर राखीव खेळाडूपैकी एक खेळाडू दुखापत झालेल्या खेळाडूच्या ऐवजी खेळेल.
 • प्रत्येक गेममध्ये एक रेफरी आणि दोन सहाय्यक रेफरी असणे आवश्यक असते.
 • फॉल्स, पेनाल्टी, फ्री किक, थ्रो इन्स या सारखे निर्णय रेफरी घेतो आणि निर्णय घेताना रेफरी सहाय्यक रेफरीशी सल्लामसलत करून निर्णय घेतात.
 • सामन्यात दोन्ही संघाची गुणांची पातळी कमी असली तर खेळाला अतिरिक्त वेळ मिळतो आणि ९० मिनिटानंतर जादा ३० मिनिटे जोडली जातात.
 • जर अतिरिक्त वेळेनंतरहि जर दोन्ही संघ स्तरावर असल्यास पेनाल्टी शूटआउट करणे गरजेचे असते.
 • एक गोल होण्यासाठी बोलणे संपूर्ण गोल रेषा अलंडली पाहिजे.
 • जर खेळाडूने खेळ खेळताना जर एखादा फॉल्ट केला तर त्याला पिवळे किवा लाल कार्ड मिळते आणि हे कार्ड देण्याचा पूर्ण निर्णय हा रेफारीचा असतो. पिवळे कार्ड खेळाडूला चेतावणी देण्यासाठी दिले जाते आणि लाल कार्ड खेळाडूला डिसमिसल करण्यासाठी दिले जाते.
 • जर खेळाडूला २ पिवळी कार्ड मिळाली असतील तर ते एका लाल कार्डच्या बरोबर असते.

फुटबॉल खेळासाठी लागणारे साहित्य ( equipment ) 

फुटबॉलचा सामना खेळण्यासाठी आवश्यक असणारी मुख्य उपकरणे म्हणजे खेळपट्टी आणि फुटबॉल. याव्यतिरिक्त खेळाडूसाठी स्टडेड फुटबॉल बूट, शिन पॅड आणि मॅचींग स्ट्रिप्स लागतात आणि गोलरक्षकासाठी पॅड हातमोजे इत्यादी.

भारतातील फुटबॉल खेळाडूंची नावे – Indian Football Players information in Marathi

खेळाडूचे नाव सामने गोल
सुनील छेत्री११५७२
शब्बीर आली७२२३
आय. एम. विजयन६६२९
यन. पी. प्रदीप४२
संदेश जींगण३७
नारायण दास२९
अर्नब मोंडल२७
अनिरुध्द थापा२५

आम्ही दिलेल्या football information in marathi language माहितीमध्ये काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू. मित्रानो तुमच्याकडे जर फुटबॉल या खेळाबद्दल अधिक माहिती असेल तर आम्हाला कंमेंट बॉक्स मध्ये कळवा आम्ही ते या information about football game in marathi language  या article मध्ये update करू, मित्रांनो हि football khel mahiti marathi माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्र मंडळींमध्ये football in marathi Share करायला विसरू नका धन्यवाद अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.नेट

1 thought on “फुटबॉल खेळाची माहिती Football Information in Marathi”

 1. जर एखाद्या खेळाडूला रेड कार्ड मिळाले तर त्या मॅच मध्ये तो खेळू शकतो का की त्याला लगेच मैदानाच्या बाहेर जावे लागते तसेच तो बाहेर जात असल्यास त्याच्या जागेवर दुसरा येऊ शकतो का आणि तसेच एका वेळी गोलकीपर धरून 7 की त्याला धरून 8 खेळाडू असतात हे नक्की कळत नाहीये याबद्दल सविस्तर विस्तृत माहिती द्यावी

  उत्तर

Leave a Comment

error: छे.. छे... असं अजिबात चालणार नाही !!