कोल्हा प्राण्यावर निबंध Fox Essay in Marathi

Fox Essay in Marathi कोल्हा प्राण्यावर निबंध आज आपण या लेखामध्ये कोल्हा (fox essay) या विषयावर निबंध लिहिणार आहोत. कोल्हा हा प्राणी बहुतेक सर्वांना माहित आहे आणि हा एक जंगली प्राणी आहे ज्याला वुलपेस ( vulpes ) या शास्त्रीय किंवा वैज्ञानिक नावाने ओळखले जाते. कोल्हा ह्या जंगली प्राण्याची वेगळीशी अशी काही ओळख करून द्यायची हरकत नाही कारण आपण आपल्या लहानपणी पासून कोल्ह्याच्या गोष्टी ऐकत आलेलो आहोत. कोल्हा हा एक हुशार प्राण्यांच्या श्रेणीतील प्राणी मानला जातो आणि तो दिसायला कुत्र्यासारखा दिसणारा प्राणी आहे आणि कोल्हा हा जरी दिसायला कुत्र्यासारखा असला तरी हा प्राणी थोडा मांजरी पेक्षा मोठा आणि कुत्र्या पेक्षा लहान असतो.

कोल्ह्याच्या जवळ जवळ २० ते २५ प्रजाती आपल्याला वेगवेगळ्या भागामध्ये पाहायला मिळतात. कोल्ह्याच्या मोठ्या प्रजातीचे नाव रेड फॉक्स आहे, ज्याचे वजन सुमारे दोन किलोग्राम ते १५ किलोग्राम आहे, तर उंची ३० ते ५० सेंटीमीटर आणि लांबी ४० ते ९० सेंटीमीटर आहे त्याचबरोबर कोल्ह्याच्या लहान प्रजातीचे नाव फेन्स फॉक्स असे आहे, ज्याचे वजन २ ते ३ किलोग्राम पर्यंत असते, तर उंची २० सेंटीमीटर इतकी असून लांबी २५ ते ४० सेंटीमीटर असते.

परंतु प्रत्येक कोळ्याची उंची, वजन, रंग आणि आकार हे कोल्हा ह्या प्राण्याच्या प्रजातीवर अवलंबून असते. त्याचबरोबर सामान्य कोल्ह्यांचे वजन हे वजन १.५ पौंड इतके असू शकते किंवा मग त्यापेक्षा कमी देखील असू शकते तसेच या कोळ्याची उंची हि २० ते ५० सेंटी मीटर असू शकते. कोल्हा हा असा प्राणी आहे. जो जंगलामध्ये १० ते १५ इर्ष जगू शकतो आणि जर त्याला कैदेत ठेवले तर हा प्राणी १५ ते २० वर्ष जगू शकतो म्हणजेच जंगलामध्ये कमी वर्ष जगण्याचे कारण म्हणजेच कोल्ह्याला आपला स्वताचे अन्न स्वताच शिकार करू गोळा करावे लागते.

त्यावेळी शिकार करताना अनेक जखमा कोल्ह्याला झालेल्या असतात तसेच कोल्ह्याची इतर कोल्ह्यांच्या बरोबर तसेच इतर प्राण्याच्या सोबत लढाया देखील होतात आणि त्यावेळी कोळ्याला जखम होते आणि त्यामुळे त्यांचे आयुष्य कमी होते परंतु कोल्ह्याला कैदेत ठेवले असता त्याच्या शरीराची कोणत्याही प्रकारे झीज होत नाही त्यामुळे ते कैदेत जास्त दिवस जगतात.

fox essay in marathi
fox essay in marathi

कोल्हा प्राण्यावर निबंध – Fox Essay in Marathi

Essay of Fox in Marathi

कोल्हा हा प्राणी लांडगा कुटुंबातील सर्वात लहान प्राणी आहे आणि या प्राण्याचे वैज्ञानिक नाव ज्याला वुलपेस ( vulpes ) असे आहे तसेच या प्राण्याला इंग्रजी मध्ये fox ( फॉक्स ) असे म्हणतात आणि हिंदीमध्ये या प्राण्याला लोमाडी या नावाने ओळखले जाते. कोल्हा हा प्राणी अंटार्क्टिका प्रदेश सोडला तर जगाच्या सर्व भागामध्ये राहतात परंतु कोल्ह्याची एक जात आहे जी अंटार्क्टिका प्रदेशामध्ये राहते.

कोल्ह्याच्या अनेक प्रजाती ह्या जगभरामध्ये आढळतात आणि भारतामध्ये देखील कोळे हे सामान्य आहेत आणि कोल्ह्याची संख्या हि धोक्याच्या पातळीमध्ये नसली तरी मधल्या काळामध्ये कोल्ह्यांच्या संखेमध्ये घट झाली होती. कोल्हा हा प्राणी मुख्यता झुडुपे, जंगले आणि शेतात राहणे पसंत करतात त्याचबरोबर बहुतेकदा हे प्राणी एकटे राहणे आणि शिकार करणे पसंत करतात परंतु कधीकधी हे प्राणी कळपांमध्ये देखील आढळतात. कोल्हा ह्या प्राण्याची घर बनवण्याची पध्दत थोडी वेगळीच असते.

हे प्राणी जमीन खोदून आपली घरे बांधतात ज्याला दाट म्हणतात. ते त्यांना झोपण्यासाठी एक शांत जागा बनवतात, अन्न साठवण्यासाठी चांगले स्टोअर आणि मुलांसाठी सुरक्षित जागा बनवतात आणि अश्या प्रकारे कोल्ह्याची घर बनवण्याची पद्धत असते. कोल्हा हा प्राणी सर्वभक्षी प्राणी आहे म्हणजेच हा प्राणी सर प्रकारचा आहार खातो जसे कि शाकाहारी आणि मांसाहारी.

कोल्हा हा प्राणी वनस्पती आणि वनस्पतीची पाने या प्रकारचे शाकाहारी अन्न खातो तसेच त्याच्या मांसाहारी आहारामध्ये पक्ष्यांची अंडी, मासे, ससे, कोंबडी, उंदीर या प्रकारचे लहान प्राणी असतात आणि अश्या प्रकारे कोल्हा आपले अन्न खातो आणि कोल्ह्याला रोज अन्नाची गरज असते. कोल्हा हा एक तज्ञ शिकारी आहे आणि हे प्राणी दिवसापेक्षा रात्री जास्त शिकार करतात कारण कोल्ह्याची पाहण्याची क्षमता दिवसापेक्षा रात्री जास्त असते आणि म्हणून ते रात्री सक्रीय असतात आणि रात्रीच अन्नाचा शोध घेतात.

तसेच हे प्राणी दिवसभर विश्रांती घेत असतात. कोळ्याविषयी काही मनोरंजक गोष्टी सांगायच्या म्हटल्या तर कोल्हा हा असा प्राणी आहे जो १० वेगवेगळ्या प्रकारचे आवाज काढू शकतो तसेच कोल्हा हा प्राणी ताशी ३० ते ३५ किलो मीटर अंतर पूर्ण करू शकतो. कोल्हा हा एक सस्तन प्राणी असून या प्राण्यांचा प्रजनन कालावधी हा डिसेंबर ते फेब्रुवारी दरम्यान सुरु होतो म्हणजेच त्यावेळी हिवाळा हा ऋतू सुरु असतो म्हणजेच त्याचा प्रजनन काळ हा हिवाळ्यामध्ये असतो आणि त्यांचा गर्भधारणा कालावधी हा २ महिन्याचा असतो.

२ महिन्याच्या काळानंतर अंध पिल्ले जन्माला येतात म्हणजेच त्यांना जन्मता डोळे नसतात तर ते जन्मानंतर काही दिवसांनी विकसित होतात तसेच ते बहिरे आणि त्यांचे नाक देखील खूप लहान असते म्हणजेच ते आईच्या गर्भाशयामध्ये पूर्णपणे विकसित झालेले नसतात तर त्यांचा शारीरिक विकास हा जन्मानंतर हळू हळू होतो. तसेच मादी कोल्हा एका वेळी ४ ते ५ पिल्लांना जन्म देते आणि त्यांना घरट्यामध्ये ठेवून त्यांची काळजी आणि संगोपन मादा कोल्हाच करते. अश्या प्रकारे कोल्ह्याची शारीरिक वैशिष्ठ्ये असतात तसेच त्यांचे गुणधर्म असतात.

कोल्ह्याच्या जवळ जवळ २० ते २५ प्रजाती आपल्याला वेगवेगळ्या भागामध्ये पाहायला मिळतात आणि कोल्ह्यांचे ३७ पेक्षा जास्त प्रकार आहेत. त्या प्रजातींपैकी केवळ १२ प्रजाती वल्प्स वंशाच्या खऱ्या प्रकारच्या कोल्ह्या मानल्या जातात. कोल्ह्याच्या वेगवेगळ्या जाती ह्या त्या भागाच्या हवामानावर आधारित असतात आणि ज्या ठिकाणाचे हवामान त्यांना सोसते त्या ठिकाणी ते राहतात.

कोल्ह्याच्या प्रकारातील लाल कोल्हा हा सर्वात सामान्य कोल्हा आहे. म्हणजेच हा कोल्हा सर्व ठिकाणी आढळतो तसेच लाल कोल्हा हा सर्वात मोठा कोळ आहे आणि फेनके कोल्हा हा सर्वात लहान कोल्हा आहे. अश्या प्रकारे कोल्ह्याच्या अनेक प्रकार आहेत जसे कि लाल कोल्हा, तिबेटी कोल्हा, आर्कटिक कोल्हा हे काही कोळ्याचे प्रकार आहेत.

आम्ही दिलेल्या Fox Essay in Marathi माहितीमध्ये काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू.

मित्रानो तुमच्याकडे जर कोल्हा प्राण्यावर निबंध मराठी बद्दल अधिक माहिती असेल तर आम्हाला कंमेंट बॉक्स मध्ये कळवा आम्ही ते या essay of fox in marathi language या article मध्ये upadate करू, मित्रांनो हि fox information in marathi essay माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्र मंडळींमध्ये Share करायला विसरू नका धन्यवाद अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.नेट

Leave a Comment

error: छे.. छे... असं अजिबात चालणार नाही !!