55 मैत्री दिवस शुभेच्छा संदेश 2023 Friendship Day Quotes in Marathi

Happy Friendship Day Quotes in Marathi – Happy Friendship Day in Marathi मैत्री दिनाच्या हार्दिक शुभेच्छा, मैत्री दिवस शुभेच्छा, मैत्री दिन शुभेच्छा संदेश 2022 नमस्कार मित्रमंडळी आशा कारीताहोत कि तुम्ही सगळे या कोरोना संकटापासून दूर असाल चला तर मग आज आपण मैत्री दिनाबद्दल काही शुभेच्छा संदेश पाहणार आहोत. मित्र व मैत्रीण हि जीवाभ्वाची असते आपल्या संकटाच्या काळात अथवा आपल्या आनंदात त्यांचा मोलाचा वाटा असतो. मैत्री मध्ये एकमेकांबद्दल प्रेम आदर काळजी अस एक प्रकारच जीवाभावाच नात असत. शालेय जीवनापासून ते आपल्या वैवाहिक जीवनापर्यंत आपले मित्र मैत्रीण असे बनत असतात.

मैत्रीला वयाची मर्यादा नसते. ती कोणत्याही वयोगटात होउ शकते. तर अशीच हि मैत्री कायम स्वरूपी टिकून राहावी म्हणून मैत्री दिन म्हणून प्रत्येक वर्षाचा ऑगस्ट महिन्यातला पहिला रविवार HAPPY FRIENDSHIP DAY 2022 म्हणजेच मैत्रीचा दिवस म्हणून साजरा केला जातो. यालाच आंतरराष्ट्रीय फ्रेंडशिप डे असेही म्हणतात. या 2021 या वर्षी 1 ऑगस्ट या रोजी हा दिवस साजरा करण्यात येणार आहे.

अशा या खास दिवशी आपण आपल्या सर्व जुन्या मित्र मैत्रीनीना काही मैत्री दिनाच्या शुभेच्छा देऊ इच्छितो त्याच आम्ही या लेखाद्वारे पुरवण्याचा प्रयत्न करणार आहोत. अपेक्षा आहेत कि हा लेख तुम्हाला नक्की आवडेल.

friendship day quotes in marathi
friendship day quotes in marathi

मैत्री दिवस शुभेच्छा संदेश – Happy Friendship Day Quotes in Marathi

मैत्री दिनाच्या हार्दिक शुभेच्छा – Happy Friendship Day in Marathi

जिवणाच्या प्रत्येक वळणावर आठवण येत राहील. एकञ नसलो तरी सुगंध दरवळत राहील, कितीही दूर गेलो तरी मैजीचे हे नाते, आज आहे तसेच उद्या ही राहील. !!

जीवनात बरेच मित्र आले, काही हृदयात स्थिरावले,

काही डोळ्यात स्थिरावले, काही हळूहळू दूर गेले,

पण जे हृदयातून नाही गेले ते तुमच्यासारखे जिवलग मित्र झाले.

आमच्याकडे पैशे तर नाहीत पण, एवढं दम ठेवतो जर दोस्तीची किंमत मृत्यू जरी असेल, तरी ती आम्ही खरेदी करू शकतो.

मित्र कुणास म्हणाव

ज्याच्या जवळ मनातील भाव व्यक्त करताना संकोच वाटत नाही, खोटे बोलावसं वाटत नाही, फसवावसे वाटत नाही,,,,

पापपुण्यची कबुली देण्यास मन कचरत नाही. ज्याला आपला पराक्रम कौतुकाने सांगावासा वाटतो. मैत्री हा असा दागिना आहे जो आहे सगळ्याकडे दिसतो,

ज्याच्या जवळ पराभवाचे शल्य उघडे करायला, कमीपणा वाटत नाही. ज्याच्या सुखदुःखाशी आपण एकरूप होऊ शकतो, तो खरा मित्र……..

खूप वर्षानंतर भेटलो होतो आम्ही एकमेकांना, बस त्याची “गाडी” मोठी होती आणि माझी “दाढी”

जेव्हा आपल्याकडे योग्य लोक असतील तेव्हा आपल्याला समर्थन देण्यासाठी काहीही शक्य आहे.

Friendship Day Status in Marathi

खरे मित्र एकमेकांना न्याय देत नाहीत.

ते एकत्र इतर लोकांचा न्याय करतात.

जेव्हा तुम्ही पडता तेव्हा एक चांगला मित्र तुम्हाला मदत करतो एक चांगला मित्र तुमच्या चेहऱ्यावर हसतो आणि तुला पुन्हा भेट देतो !!

प्रेमळं, जिवलगं, सच्चे आणि जीवास जीव देणारे.. माझ्या आयुष्यातील सर्व जिवलग मित्रांच्या मैत्रीला, माझा मानाचा मुजरा !!

शाळेपासून कॉलेजपर्यंत, चाळीपासून फ्लॅटपर्यंत, पुस्तकापासून फाईलपर्यंत, जीन्सपासून फॉर्मलपर्यंत पॉकेटमनीपासून पगारापर्यंत, लहाणपणापासुन वृद्धत्वापर्यंत पण, मित्र मात्र तसेच राहतात…..आयुष्यं हे बदलतं असतं !

काही नाती ही टाँम आणि जेरी सारखी असतात. ते चिडवतील एकमेकांना, ते मारतील एकमेकांना, एकमेकांची चेष्टा करतील पण ते एकमेकांशिवाय राहू शकत नाहीत…

Happy Friendship Day Wishes in Marathi

मैत्री म्हणजे पान नसते सुकायला,

मैत्री म्हणजे फुल नसते कोमेजायला,

मैत्री म्हणजे फळ नसते पिकायला,

मैत्री म्हणजे फांदी नसते तुटायला,

मैत्री म्हणजे मुळ असते

एकमेकांना आधार द्यायला.

जिथे बोलण्यासाठी ” शब्दांची ” गरज नसते,

दु:ख दाखवायला ” आसवांची ” गरज नसते, ति म्हणजे ” मैत्री “…

आनंद दाखवायला ” हास्यची ” गरज नसते,

Happy Friendship Day Msg in Marathi

जीवनात दोनच मित्र कमवा…

एक “श्रीकृष्णासारखा” जो तुमच्यासाठी युध्द न करताही तुम्हाला विजयी करेल आणि दुसरा ” कर्णासारखा” जो तुम्ही चुकीचे असतानाही तुमच्यासाठी युध्द करेल …

१ दिवस प्रेमाने मैत्रीला विचारले, जगात मी हजर असतांना तू आलीस कशाला? तेव्हा मैत्री म्हणाली, “जिथे जिथे तू अश्रू देऊन जाशील ते पुसायला”…

असे हृदय तयार करा की, त्याला कधी तङा जाणार नाही, असे हास्य तयार करा की, ह्रदयाला त्रास होणार नाही, असा स्पर्श करा की, त्याने जखम होणार नाही, अशी मैत्री करा की, त्याचा शेवट कधी होणार नाही

असे हृदय तयार करा की, त्याला कधी तङा जाणार नाही, असे हास्य तयार करा की, ह्रदयाला त्रास होणार असा स्पर्श करा की, त्याने जखम होणार नाही, अशी मैत्री करा की, त्याचा शेवट कधी होणार नाही

त्यांच्याप्रती निष्ठावंत आणि कर्जदार राहा जे तुम्हाला वेळ देतात,

कारण परिणाम कर्णालाही माहित होता,

पण मुद्दा मैत्री टिकवून ठेवण्याचा होता !

मैत्री एक गांव असत आणी मैत्रिण हे त्याहून सुन्दर नाव असत हे नाव असत आनंदाच नाव असत दिलेल्या धीराच, मदतीच्या हाताच आयुष्यातल्या आनंदघनाच मैत्रिण हे नाव असत वरवर साध वाटल तरी काळजाचा ठाव असत…..

निशब्द भावनेला स्पर्शाची साथ, हळव्या मनाला आसवांची साथ उधान आनंदाला हास्याची साथ तशीच असुदे माझ्या जीवनाला तुझ्या मैत्रीची साथ

मैत्री चे नाते किमया करून जाते किती दिले दुसर्याला तरी आपली ओंजळ भरून वाहते मैत्री चा प्रकाश मनात पसरतो त्यात आपण स्वतालाच विसरतो.

Happy Friendship Day Marathi Wishes

गुलाब उमलतो नाजुक काट्यावर गवत झुलते वा-याच्या झोतावर .पक्षी उडतो पंखाच्या जोरावर .माणूस जगतो आशेच्या किरणावर आणि मैत्री टिकते ती फक्त “विश्वासावर “

मुलींसाठी मित्राला कधी

दगा देऊ नका,

कारण…

मुली हजार मिळतात,

पण,

खरा मित्र एकदाच मिळतो…!

रोज आठवण न यावी असे होतच नाही..

रोज भेट घ्यावी यालाही काहीच हरकत नाही..

मी तुला विसरणार नाही याला “विश्वास” म्हणतात आणि..

तुला याची खात्री आहे यालाच “मैत्री”  म्हणतात…

मैत्री एक अलगद स्पर्श मनाचा

मैर्ती एक अनमोल भेट जीवनाची मैत्री एक अनोखा ठेवा आठवणींचा

जिथे बोलण्यासाठी शब्दांची गरज नसते, आनंद दाखवायला हास्यांची गरज नसते, दुःख दाखवायला आसवांची गरज नसते, न बोलताच ज्यामध्ये सारे समजते, ती म्हणजे मैञी असते…..

मैत्री कधी संपत नसते, आशेविना इच्छा पूरी होत नसते, तुझ्या जीवनात मला ओझे नको समजुस, कारण डोळ्यांना कधी पापण्यांचे ओझे नसते…

Friendship Day Marathi Wishes

डोळे पुसायला कुणीतरी असेल तर, रुसायला बरं वाटतं.. ऐकणारे कुणीतरी असेल तर, मनातलं बोलायला बरं वाटतं.. कौतुक करणारं कुणीतरी असेल तर, थकेपर्यंत राबायला बर वाटतं.. नजर काढणारं कुणीतरी असेल तर, नटायला बरं वाटतं..

असेल आपल्यासारखा १ मित्र तर, मरेपर्यंत जगायला बरं वाटतं….

मरेपर्यंत साथ देईल

फक्त

कामापुरती आठवण

काढू नका..!

आमच्याशी संबंध खराब

होऊ देऊ  नका,

कारण आम्ही तिथे कामी येतो

जिथे सर्वजण साथ सोडतात.

 मित्र सोबत नसेल तर दिवस पण उनाड आहे.

मित्र सोबत असेल तर रात्र पण भन्नाट आहे.

मैत्रीची कोणतीच किंमत नसते,

झाडांना कधी त्याची सावली

विकतांना पाहिलं आहे का ?

अंधाराशिवाय उजेड़ नाही

आणि मित्रांशिवाय जीवन नाही.

मैत्री फायद्यासाठी नाही तर

जीवनात योग्य मार्गावर

चालण्यासाठी केली जाते.

मैत्री तीच चांगली जिथं बोलायच्या आधी

विचार करावा लागत नाही.

हसतच कुणीतरी भेटत असतं,

नकळत आपल्यापेक्षाही आपलसं वाटत असतं,

केंव्हा कोण जाणे मनात घर करुन राहत असतं,

ते जोपर्यंतजवळ आहे त्याला फूलासारखं जपायचं असतं,

दूर गेल्यावरही आठवण म्हणून मनात साठवायचं असतं,

याचचं तर नाव “मैत्री”असं असत..

आरसा आणि सावली सारखे मित्र हवेत.

रखर दाखवून देणारे आणि साथ न सोडणारे.

मित्र हे पुस्तकासारखे असायला हवेत,

थोडेच पण निवडलेले.

एकमेकांना समजून सांगणे

आणि समजून घेणे म्हणजे मैत्री.

तो मित्र चांगला असतो जो आपल्याला दररोज वेळ देतो पण त्यापेक्षा चांगला मित्र तो असतो जो आपल्याला गरज असेल तेव्हा वेळ देतो.

मित्र काय असतो ?

श्वासासाठी आवश्यक असणारा

ऑक्सिजन असतो.

मित्र आणि चांगले विचार

तुम्हाला तिथं घेऊन जाऊ शकतात

जिथं तुम्हाला पैसे नाही नेऊ शकत.

मित्र रुसला तर त्याला

समजावता आलं पाहिजे

कारण त्यालाच आपली

सर्व गुपितं माहित राहतात.

खरी मैत्री सर्वकाळ असते.

काल, आज आणि उद्याही.

खरे मित्र हवेतील

ऑक्सिजन सारखे असतात

दिसत नाही पण त्यांच्याशिवाय

जीवन जगता येत नाही.

जसे बागेत गुलांब, चेहऱ्यावर आनंद

आणि भाजीत मीठ आवश्यक असते

तसेच आयुष्यात मित्र आवश्यक असतातच.

खरा मित्र तो, जो तुमच्याशी बोलेल,

तुम्हाला आधार देईल,

जेव्हा आपण चुकलो

तेव्हा हक्काने सांगेल.

Friendship Day Quotes Marathi

मैत्री एक सोपी व्याख्या आहे…

रोज आठवण यावी अस काही नाही, एवढंच कशाला रोज बोलणं झालं असही काहीच नाही, पण मी तुला विसरणार नाही ही झाली खात्री आणि तुला याची जाणीव असणं ही झाली “मैत्री” रोज भेट व्हावी असे काही नाही,

जगातील कुठल्याही तराजूत मोजता न येणारी एकमेव मोठी वस्तू म्हणजे मैत्री..

शब्दा पेक्षा सोबतीच

सामर्थ्य जास्त असते,

म्हणून मैत्रीचे खरे समाधान

खांद्यावरच्या हातात असते.

मित्र ही जीवनातील अत्यावश्यक गरज आहे. मन निकोप राहण्यासाठी कर्तृत्वाला प्रोत्साह मिळण्यासाठी मित्र हवाच…!!!

Friendship Day Marathi Quotes

पण जाणवत नाही. म्हणून • अशी मैत्री करा जी दिसली नाही तरी चालेल, पण जाणवली पाहिजे.

तेज असावे सूर्यासारखे,

प्रखरता असावी चंद्रासारखी,

शीतलता असावी चांदण्यासारखी,

आणि मैत्री असावी तुझ्यासारखी.

जर गोष्ट दोस्तीचीच असेल तर मनात नाही तर, डोक्यात पण आठवण ठेवेन.

Happy Friendship Day Images in Marathi

 

आम्ही दिलेल्या happy friendship day quotes in marathi language माहितीमध्ये काहीही चुकीचे असल्यास आपण लवकरात लवकर आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे आपण दिलेली माहिती अचूक असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू.

मित्रानो तुमच्याकडे जर “मैत्री दिवस शुभेच्छा संदेश” विषयावर अधिक माहिती असेल तर आम्हाला कंमेंट बॉक्स मध्ये कळवा आम्ही ते या friendship day status in marathi या article मध्ये upadate करू, मित्रांनो हि happy friendship day wishes in marathi माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्र मंडळींमध्ये Share करायला विसरू नका. तसेच आपण happy friendship day in marathi या लेखाचा वापर friendship day msg in marathi असा देखील करू शकता. धन्यवाद अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.नेट

Leave a Comment

error: छे.. छे... असं अजिबात चालणार नाही !!