गिर्यारोहण संस्था माहिती Giryarohan Sanstha Information in Marathi

giryarohan sanstha information in marathi गिर्यारोहण संस्था माहिती, आपण वेगवेगळ्या प्रकारच्या कला ज्या आपल्याला अवगत आहेत किंवा आपण त्या अगदी सहज करू शकतो अश्या कला आपण जोपासतो ज्यामुळे आपल्यामध्ये एक चांगली उर्जा तयार होण्यास मदत होते आणि तसेच गिर्यारोहण देखील एक कला किंवा हा एक धाडसी खेळाचा प्रकार आहे ज्यामुळे आपली उर्जा वाढते आणि आपल्याला लवचिक बनण्यासाठी मदत होते आणि आज आपण या लेखामध्ये गिर्यारोहण संस्थेविषयी माहिती घेणार आहोत.

गिर्यारोहण हा वर सांगितल्या प्रमाणे एक धाडसी खेळप्रकार आहे आणि हा खेळप्रकार करू इच्छिणाऱ्या लोकांच्यासाठी काही संस्था आहेत ज्या त्यांना प्रशिक्षण आणि मार्गदर्शन करतात आणि त्याच बरोबर गिर्यारोहण संस्था ह्या अनेक वेगवेगळ्या प्रकारचे कार्यक्रम आयोजित करून हि संस्था राज्यातील ग्रामीण भागातील आणि आदिवासी भागाचा विकास करण्यासाठी किंवा विकासाला चालना देण्यासाठी मदत करते.

गिर्यारोहण संस्था ह्या महाराष्ट्र राज्यामध्ये कार्यरत आहे आणि या संस्थेची स्थापना १९९२ मध्ये झाली आणि हि संस्था गिर्यारोहणसोबत अनेक लोकांचे जीवन सुधारण्यासाठी अनेक वेगवेगळ्या प्रकारचे उपक्रम राबवते. चला तर खाली आपण गिर्यारोहण आणि गिर्यारोहण संस्था विषयी सविस्तर माहिती घेवूया.

giryarohan sanstha information in marathi
giryarohan sanstha information in marathi

गिर्यारोहण संस्था माहिती – Giryarohan Sanstha Information in Marathi

गिर्यारोहण म्हणजे काय – mountaineering meaning in marathi

गिर्यारोहण म्हणजे हे एक पर्वत चढण्याची कला आहे आणि गिर्यारोहण हा एक धाडसी खेळप्रकार आहे जो एखादा धाडसी व्यक्ती करू शकतो.

गिर्यारोहन संस्था – giryarohan meaning in marathi

गिर्यारोहण हा शब्द वापरला कि अनेकांना प्रश्न पडतो कि हे काय आहे परंतु जर आपण या साठी ट्रेकिंग (treking) हा शब्द वापरला तर हे समजण्यास सोपे आहे. गिर्यारोहण म्हणजेच उंच टेकड्यांचे, गडांचे, पर्वतांची चढाई आणि याला अनेकजण निसर्गभ्रमण, दुर्गभ्रमंती किंवा ट्रेकिंग या नावाने ओळखले जाते.

भारतामध्ये गिर्यारोहण अनेक लोक करत असले तरी महाराष्ट्र राज्यामध्ये मोठ्या प्रमाणात गिर्यारोहण करतात आणि गिर्यारोहण करण्यासाठी मार्गदर्शन करणाऱ्या आणि प्रशिक्षण देणाऱ्या काही गिर्यारोहण संस्था आहेत.

गिर्यारोहण संस्थेची वेगवेगळी कार्ये – functions

 • चांगले पर्यावरण हे समृध्द आणि चांगल्या जीवनासाठी महत्वाचे आहे आणि हि गिर्यारोहण संस्था अनेक वेगवेगळ्या प्रकारचे कार्यक्रम राबवून पर्यावर जतन करण्यास मदत करते.
 • गिर्यारोहण संस्था असे मानते कि शिक्षण हे देशाच्या विकासाला चांगल्या प्रकारे चालना देऊ शकते त्यामुळे हि संस्था मागासवर्गीय किंवा आदिवासी जमातीतील विद्यार्थ्यांना चांगल्या प्रकारचे शिक्षण मिळावे यासाठी प्रयत्न करते.
 • समाजाचा विकास देखील देशाच्या विकासाचा एक भाग आहे त्यामुळेसमाजाचा विकास करण्यासाठी देखील हि संस्था अनेक वेगवेगळ्या प्रकारचे उपक्रम राबवते.
 • समाजातील लोकांचे आरोग्य चांगले ठेवण्यासाठी किंवा आरोग्य चांगले राहावे या साठी देखील आरोग्य विषयक माहिती कार्यक्रम तसेच इतर आरोग्य विषयक कार्यक्रम राबवते.

गिर्यारोहण संस्थांची यादी – list

गिर्यारोहण करणाऱ्या व्यक्तीसाठी प्रशिक्षन आणि मार्गदर्शन करण्यासाठी काही संस्था कार्यरत आहेत आणि ह्या संस्था देशाच्या वेगवेगळ्या भागामध्ये आहेत. चला तर आपण गिर्यारोहणचे प्रशिक्षण देणाऱ्या संस्थांची यादी खाली पाहूया.

 • हिमालय पर्वत गिर्यारोहण संस्था जी दार्जीलिंग मध्ये आहे.
 • जवाहर इंस्टीट्युट ऑफ माऊंटेनियरिंग जी पहलगाम या ठिकाणी आहे.
 • अटल बिहारी वाजपेयी माऊंटेनियरिंग संस्था मनाली या ठिकाणी आहे.

गिर्यारोहण विषयी काही विशेष आणि मनोरंजक तथ्ये – facts

 • निसर्गभ्रमण, दुर्गभ्रमण, दुर्गचढाई, पर्वतचढाई किंवा गिर्यारोहण करणाऱ्या जिल्ह्यातील संस्थाची महत्वाची संस्था हि कोल्हापूरमध्ये स्थापन करण्यात आली आहे.
 • कृष्णा पाटील, असीम मुखोपाध्याय आणि मोहन सिंग हे भारतातील तीन उत्कृष्ट गिर्यारोहक आहेत.
 • गिर्यारोहणमध्ये लहान टेकडी पासून माऊंट एव्हरेस्ट चढणे समाविष्ट आहे आणि यासाठी त्या संबधित व्यक्तीमध्ये धाडसी गुण असणे आवश्यक असतात  तरच तो न घाबरता टेकडी किंवा उंच पर्वत चढू शकतो.
 • सध्या गिर्यारोहण करण्याची आवड खूप निर्माण झाली आहे आणि चांगल्या प्रकारे आणि सुरक्षित गिर्यारोहण कसे करायचे या विषयी सध्या प्रशिक्षण आणि मार्गदर्शन करणाऱ्या काही संस्था महाराष्ट्र राज्यामध्ये आहेत.
 • महाराष्ट्र राज्यामध्ये मोठ्या प्रमाणात गिर्यारोहण केले जाते कारण या ठिकाणी अनेक ऐतिहासिक किल्ले आणि टेकड्या आहेत आणि या ठिकाणी अनेक लोक ट्रेकिंगसाठी येत असतात.
 • माऊंट एव्हरेस्ट (mount everest) हा जगातील सर्वात उंच शिखर आहे आणि हा शिखर चढणारे देखील गिर्यारोहक आहेत.
 • गिर्यारोहण किंवा पर्वतारोहन या प्रशिक्षण शिक्षणामध्ये सामान्य माहिती आणि काही महत्वाची माहिती सांगितली जाते त्याचबरोबर या प्रशिक्षणामध्ये पर्वत चढत असताना शोध आणि बचाव कार्य कसे करावे या विषयी माहिती दिली जाते आणि वेगवेगळेगिर्यारोहण किंवा पर्वतारोहण विषयी  नियम देखील शिकवले जातात.
 • गिर्यारोहणमध्ये किंवा पर्वतारोहण मध्ये तुम्हाला जास्त लांब चालण्याची सवय असणे आवश्यक असते आणि तसेच तुम्हाला कमीत कमी ५ किलोचे वजन देखील घेवून चालण्याची सवय असणे आवश्यक असते.
 • पूर्वी गिर्यारोहण म्हणजे काय आणि त्याचा अनुभव हा काही मोजक्या लोकांना असत होता परंतु सध्या प्रत्येकाच्या ओढावर आणि सामान्य माणसाला देखील गिर्यारोहण म्हणजे काय हे माहित आहे.
 • सध्या महिला देखील कश्यामध्ये कमी नाहीत असे नाही आणि एव्हरेस्ट गिर्यारोहण करणारी भारताची संतोष यादव हिने २ वेळा गिर्यारोहण केले आहे.
 • महाराष्ट्र राज्यामध्ये गिर्यारोहणला खूप महत्व आहे आणि कोल्हापूरमध्ये गिर्यारोहण महासंघाची स्थापना केली आहे आणि या संस्थेच्या अध्यक्षपदी अमर अडके हे आहेत आणि हे या संस्थेचे पहिले अध्यक्ष आहेत.

आम्ही दिलेल्या giryarohan sanstha information in marathi माहितीमध्ये काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू.

मित्रानो तुमच्याकडे जर गिर्यारोहण संस्था माहिती मराठी बद्दल अधिक माहिती असेल तर आम्हाला कंमेंट बॉक्स मध्ये कळवा आम्ही ते या giryarohan sanstha in india information in marathi या sagarmatha giryarohan sanstha information in marathi article मध्ये update करू, मित्रांनो हि information about giryarohan sanstha in marathi माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्र मंडळींमध्ये Giryarohan sanstha information in marathi wikipedia Share करायला विसरू नका धन्यवाद अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.नेट

Leave a Comment

error: छे.. छे... असं अजिबात चालणार नाही !!