गोळा फेक माहिती मराठी Gola Fek Information in Marathi

Gola Fek Information in Marathi गोळा फेक खेळाची माहिती गोळा फेक हा खेळ वैयक्तिक खेळ असून हा खेळ ऑलंम्पिक मधील अॅथलेटीक्स मध्ये खेळला जातो. या खेळाबद्दल असे म्हंटले जाते कि पूर्वीच्या काळी आयर्लंडमध्ये हा खेळ मनोरंजन म्हणून गोल आकाराचे दगड लांब फेकून खेळत होते आणि बहुतेक यामधूनच गोळा फरक या खेळाचा उगम झाला असावा. गोळा फेक हा खेळ खेळण्यासाठी योग्य त्या युक्तीची आणि सामर्थ्याची अवश्यकता असते. जर खेळाडूने आपल्या फेकण्याचे शैलीमध्ये बदल करून गोळा फेकला तर गोळा फेकण्याच्या अंतरामध्ये वाढ होते.

गोळा फेक हा खेळ रोम मधील पहिल्या आधुनिक ऑलिम्पिकनंतर म्हणजेच इ. स १८९६ नंतर ऑलिम्पिक स्पर्धा म्हणून खेळला गेला. गोळा फेक हा खेळ एक सोपा खेळ आहे. ज्यामध्ये स्पर्धकाला ६ ते ७ किलो वजनाचा लोखंडी किंवा पितळी गोळा आपले सामर्थ्य आणि शैली वापरून लांब फेकणे गरजेचे असते.

आणि खेळाडूने निर्धारित पद्धतीचा वापर करून चेंडू एका हातात धरून त्याच्या हनुवटीच्या खाली स्थित केलेला असावा. खेळाडूने गोळा फेकताना मार्क केलेल्या वर्तुळामध्ये उभे राहून गोळा फेकणे गरजेचे असते.

gola fek information in marathi
gola fek information in marathi

गोळा फेक माहिती मराठी – Gola Fek Information in Marathi

खेळाचे नावगोळा फेक
प्रकारमैदानी खेळ
खेळाडूंची संख्याएक (वैयक्तिक खेळ)
खेळाची सुरुवातआयर्लंड
खेळाचे साधनगोळा (खेळासाठी वापरलेला गोळा हा पितळी किंवा लोखंडी असतो)
गोळ्याचे वजनपुरुषांसाठी ७ किलो आणि महिलांसाठी ४ किलो चा गोळा
मैदानाची रचनागोळा फेक या खेळाचे वर्तुळ हे ७ फुट व्यासाचे असते आणि या वर्तुळाजवळ आपण ज्याठिकाणी गोळा फेकणार आहोत त्या दिशेला एक ४० अंशाच्या कोणाची आखणी केलेली असते. या कोणाच्या रेषा ५.५ सेंटी मीटर लांबीच्या असतात

गोळा फेक माहिती 

गोळा फेक हा खेळ खेळण्यासाठी लोखंडाचा किंवा पितळेचा गोळा वापरला जातो आणि या खेळामध्ये स्त्रियांच्यासाठी वेगळ्या आकाराचा गोळा आणि पुरुषांच्या साठी वेगळ्या अकराचा गोळा असतो. त्याचबरोबर या खेळाच्या मैदानाची रचना अशी असते, कि त्यामध्ये ७ फुट व्यासाचे वर्तुळ असते आणि वर्तुळाजवळ आपण ज्याठिकाणी गोळा फेकणार आहोत.

त्या दिशेला एक ४० अंशाच्या कोणाची आखणी केलेली असते. या कोणाच्या रेषा ५.५ सेंटी मीटर लांबीच्या असतात आणि ह्या ५ सेंटी मीटर व्यासाच्या आणि जाडीच्या असतात आणि त्या वर्तुळाच्या बाहेरून असतात.

इतिहास 

history of gola fek या खेळाबद्दल असे म्हंटले जाते कि पूर्वीच्या काळी आयर्लंडमध्ये हा खेळ मनोरंजन म्हणून गोल आकाराचे दगड लांब फेकून खेळत होते आणि बहुतेक यामधूनच गोळा फरक या खेळाचा उगम झाला असावा. तसेच स्कॉटिश लोककथेनुसार स्कॉटिशच्या क्लॅन सरदारांनी युद्धाच्या हेतूने त्यांच्या बलवान सैनिकांचे सामर्थ्य ओळखण्यासाठी या खेळाचा वापर गेला होता होता आणि त्यावेळी त्यांनी लोखंडी किंवा पितळी गोळ्या ऐवजी बहुतेक गोल दगड वापरले असावेत.

स्पर्धेचे स्वरूप 

गोळा फेक हि स्पर्धा फेर्यांमध्ये विभागलेली असते आणि तसेच या खेळामध्ये खेळाडूने थ्रो म्हणजेच गोळा किती वेळा फेकायच्या याची संख्या देखील निश्चित केली जाते. सहसा या खेळामध्ये तीन प्राथमिक फेऱ्या होतात आणि त्या आधारे अंतिम फेरीत जाण्याची पात्रता निश्चित केली जाते.

जर अंतिम फेरी गाठली गेली, तर मग आणखी तीन फेऱ्या होतात आणि सर्वात लांब अंतराची नोंद जिंकली जाते आणि ज्या खेळाडूने लांब अंतरावर गोळा फेकला आहे तो या खेळाचा विजेता ठरतो.

खेळाचे मैदान – gola fek ground diagram

gola fek ground information in marathi language या खेळाच्या मैदानाची रचना अशी असते कि त्यामध्ये ७ फुट व्यासाचे वर्तुळ असते आणि वर्तुळाजवळ आपण ज्या ठिकाणी गोळा फेकणार आहोत. त्या दिशेला एक ४० अंशाच्या कोणाची आखणी केलेली असते. या कोणाच्या रेषा ५.५ सेंटी मीटर लांबीच्या असतात आणि ह्या ५ सेंटी मीटर व्यासाच्या आणि जाडीच्या असतात आणि त्या वर्तुळाच्या बाहेरून असतात.

गोळा फेक या खेळाचे नियम 

जगभरामध्ये अनेक वेगवेगळे खेळ खेळले जातात आणि हे खेळ खेळण्यासाठी वेगवेगळे नियम असतात तसेच गोळा फेक हा खेळ खेळण्यासाठी देखील काही नियम आहेत ते आपण खाली पाहूयात.

  • हा खेळ खेळताना एकदा खेळाडूचे नाव पुकारले कि खेळाडूला त्याच्या जवळ असणारा गोळा फेकण्यासाठी ६० सेकंद असतात.
  • ज्यावेळी खेळाडू गोळा फेकत असेल तेंव्हा गोळा मानेजवळ म्हणजेच थोडा खांद्याच्या वरती असला पाहिजे आणि तो फेकुपर्यंत त्या स्थितीमध्ये ठेवणे आवश्यक असते.
  • गोळा एका हाताने खांद्याच्या उंचीच्या वरती नेऊन फेकणे गरजेचे असते.
  • या खेळासाठी कोणतेही पॅडिंग किंवा अतिरिक्त उपकरणे गरजेची नाहीत कारण गोळा ( लोखंडी किंवा पितळी ) गरजेचे आहे आणि हे या खेळाचे मुख्य उपकरणा आहे.
  • खेळाडूला स्टॉप बोर्डच्या आतील पृष्ठभागाला स्पर्श करण्याची परवानगी असते.
  • खेळाडूला वर्तुळाच्या बाहेर किंवा स्टॉप बोर्डला पास करता येत नाही.
  • कायदेशीर क्षेत्र फेकण्याच्या क्षेत्राचे ३४.९० अंश आहे म्हणून गोळा नेहमी त्या रेंजमध्ये फेकला पाहिजे.
  • ज्यावेळी स्पर्धक बाहेर जातो त्यावेळी त्याने मागील बाजूने वर्तुळातून बाहेर पडावे.

फॉल्स केंव्हा होतात 

  • जर खेळाडूने गोळा खांद्याच्या खालून सोडला किंवा फेकला तर त्यावेळी फॉल्स होऊ शकतो.
  • एखादा खेळाडू गोळा उतरण्यापूर्वी वर्तुळ सोडतो किंवा स्पर्धक मागून वर्तुळ सोडण्यास अपयशी ठरतो तेंव्हा याला फॉल मानले जाते.
  • ज्यावेळी खेळाडू नाव पुकारल्यानंतर गोळा ६० सेकंदात सोडत नाही.
  • खेळाडू स्टॉप बोर्डच्या वर/टोकाला, लोखंडी रिंगच्या वरच्या भागाला स्पर्श करतो, किंवा वर्तुळाच्या रेषेच्या बाहेर स्पर्श करतो.

गोळा फेक या खेळाविषयी काही अनोखी तथ्ये 

  • गोळा फेक हा खेळ बहुतेक २००० वर्षापूर्वीपासून खेळला जातो आणि हा खेळ पूर्वीच्या काळी गोल दगडांचा वापर करून खेळला जात असावा आणि या खेळाची सुरुवात आयर्लंड मध्ये झाली.
  • रँडी मॅटसन हा खेळाडू ७० फूट उंच गोळा फेकणारा पहिला ट्रॅक आणि फील्ड अॅथलीट होता.
  • रँडी बार्न्सने २३ मीटर अंतरावर गोळा फेकण्याचा विश्वविक्रम नोंदवला आहे.
  • गोळा फेक हा खेळ इ. स १८९६ पासून ऑलिम्पिक मध्ये खेळला जावू लागला.
  • गोळा फेक हा खेळ भाला फेक सारखेच आहे आणि ही एक अधिकृत ऑलिम्पिक स्पर्धा आहे आणि ऑलिम्पिक खेळांमध्ये पाहिले जाऊ शकते.
  • गोळा फेक हा एक मैदानी खेळ आहे जी मैदानामध्ये खेळला जातो तो आत मध्ये खेळता येत नाही.
  • गोळा फेक या खेळाचे वर्तुळ हे ७ फुट व्यासाचे असते आणि या वर्तुळाजवळ आपण ज्याठिकाणी गोळा फेकणार आहोत त्या दिशेला एक ४० अंशाच्या कोणाची आखणी केलेली असते. या कोणाच्या रेषा ५.५ सेंटी मीटर लांबीच्या असतात.

गोळा फेक मधील विश्वविक्रम नोंदणी 

सणखेळाडूनोंदणीदेश
१९८७नताल्या लिसोव्स्काया२२.६३ मीटररशिया
२००९मार्क रॉबिन्सन२४.६० मीटरयुएसए
२०१३कॅमेरॉन जॉर्ज२३.१२ मीटरयुनायटेड किंगडम

आम्ही दिलेल्या gola fek information in marathi language माहितीमध्ये काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू. मित्रानो तुमच्याकडे जर गोळा फेक gola fek game information in marathi या खेळाबद्दल अधिक माहिती असेल तर आम्हाला कंमेंट बॉक्स मध्ये कळवा

आम्ही ते या information about gola fek in marathi  या article मध्ये update करू, मित्रांनो हि police bharti gola fek information माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्र मंडळींमध्ये Share करायला विसरू  नका धन्यवाद अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.नेट

Leave a Comment

error: छे.. छे... असं अजिबात चालणार नाही !!