गोल्फ खेळाची माहिती Golf Information in Marathi

Golf Information in Marathi गोल्फ Game हा असा खेळ आहे जो वैयक्तिकरित्या किवा गटामध्ये खेळला जातो आपण काही चीत्रापात्तांमध्ये पहिलेच असेल काही अभिनेते हिरवळ गवतावर एक धातूची काठी ( ज्याला क्लब म्हणतात) घेवून चेंडूवर निशाना ठेवून तो चेंडू एका छिद्रात घालवतात त्या खेळालाच गोल्फ खे म्हणतात. जसे क्रिकेट, हॉकी, फुटबॉल, टेनिस हे खेळ हरण्या जिंकण्यासाठी खेळले जातात पण पूर्वीच्या काळी गोल्फ हा खेळ हरण्या जिंकण्यासाठी नाही तर एक मनोरंजन म्हणून खेळला जातो पण आता हा खेळ स्पर्धेच्या दृष्टीने खेळला जात आहे. गोल्फ हा असा खेळ आहे ज्याचा आनंद सर्व वयोगटातील लोक घेवू शकतात त्याचबरोबर हा खेळ खूप लोकप्रिय आहे.

golf information in marathi
golf information in marathi

गोल्फ खेळाची माहिती – Golf Information in Marathi

गोल्फ खेळाचा इतिहास ( history of golf game )

गोल्फ या खेळाची सुरुवात कोणत्या देशामध्ये झाली याबद्दल सुरुवातीला वादाची स्थिती निर्माण झाली होती पण काही इतिहासकारांच्या मताप्रमाणे हा खेळ क्रॉस कंट्री खेळ आहे ज्या खेळाची सुरुवात स्कॉटलंड आणि नेदरलंड मध्ये १५ व्या शतकामध्ये झाली आणि हा खेळ स्कॉटलंड आणि नेदरलंड मधील लोक मनोरंजनासाठी खेळू लागले. १७४४ मध्ये एडिनबर्ग गोल्फची ऑनलाईन कंपनीची स्थापना झाली मग त्यानंतर गोल्फ खेळण्यासाठी असणारे नियम मार्गदर्शक प्रकाशित केले गेले. व्यवसायिक गोल्फ सुरु करण्यासाठी युनायटेड स्टेट्समध्ये १९१६ मध्ये पीजीए ची स्थापना करण्यात आली आणि आता हा खेळ स्पर्धात्मक स्वरुपात खेळला जातो.

गोल्फ खेळाविषयी काही महत्वाची माहिती ( important information about golf game )

गोल्फ खेळाची सुरुवातगोल्फ खेळाची सुरुवात स्कॉटलंड आणि नेदरलंड मध्ये १५ व्या शतकामध्ये झाली.
गोल्फ च्या मैदानाला काय म्हणतातगोल्फच्या मैदानाला कोर्ट म्हणतात
गोल्फ खेळासाठी लागणारे साहित्य

 

गोल्फ खेळण्यासाठी एक धातूची काठी ज्याला टी किवा क्लूब म्हणतात आणि एक चेंडू लागतो.

 

गोल्फ खेळण्यासाठी दिलेला वेळ९ छिद्रांसाठी २ तास आणि १८ छिद्रांसाठी ४ तास.
खेळाडूंची संख्याजर हा खेळ वैयक्तिक असेल तर १ विरुध्द १ असतो आणि जर गटामध्ये असेल तर एका गटामध्ये १ ते ४ खेळाडू असतात.
खेळाचा प्रकारमैदानी खेळ

गोल्फ खेळाचे मैदान ( golf ground ) 

गोल्फ खेळाच्या मैदानाचा दुसऱ्या खेळाच्या मैदानासारखा विशिष्ठ असा आकार ठरलेला नसतो आणि या खेळाच्या मैदानाला ‘कोर्स’ असे म्हणतात. गोल्फ कोर्सवर हिरवेगार गवत असते आणि त्यावर अनेक छिद्र असतात या छिद्रांची संख्या कमीत कमी ९ आणि जास्तीत जास्त १८ छिद्रे असतात त्याचबरोबर गोल्फच्या कोर्सवर टी क्षेत्र असतात ( टी क्षेत्र म्हणजे ज्या ठिकाण वरून चेंडू मारला जातो ) आणि टी म्हणजे चेडू मारायची काठी ज्याला क्लब सुध्दा म्हंटले जाते. एक धातूची काठी ( ज्याला क्लब म्हणतात) घेवून चेंडूवर निशाना ठेवून तो चेंडू एका छिद्रात घालवतात.

गोल्फ खेळ कसा खेळायचा ( how to play golf game )

गोल्फ हा खेळ खेळ;आयचे बरेचसे मार्ग आहेत पण नियमाचे पालन करून आणि खेळ जिंकण्यासाठी दोन मुख्य पद्धतींचा वापर केला जातो आणि त्या म्हणजे मॅच प्ले आणि स्ट्रोक प्ले.

  • मॅच प्ले ( match play )

मॅच प्ले म्हणजे संपूर्ण खेळ खेळण्याऐवजी १ किवा २ विरुध्द २ सामने खेळणे होय. या प्रकारच्या गोल्फ खेळामध्ये प्रत्येक छिद्र मोजले जाते. जर तुम्हाला पहिल्या छिद्रामध्ये जाण्यासाठी २ शॉट्सची गरज असेल तर आणि जर तुमच्या प्रतिस्पर्ध्याने त्याच छिद्रामध्ये जाण्यासाठी ४ शॉट्सचा वापर केला असेल तर तुम्ही एक गुण प्राप्त करू शकता.

  • स्ट्रोक प्ले ( stroke play )

शेवटचा कोर्स पूर्ण करण्यसाठी कमीतकमी शॉट्स बनवून खेळ जिंकणे. स्ट्रोक प्लेला मेडल प्ले या नावाने देखील ओळखले जाते. या खेळामध्ये छिद्र बनवून गुण मिळवतो.

गोल्फ खेळाचे काही शॉट्स ( golf shots ) 

  • ड्राइव्ह ( drive )

ड्राइव्ह शॉट हा सहसा टी पासून काढला जाणारा आणि दुरून मारला जाणारा शॉट आहे. या प्रकारच्या शॉट बहुतेकदा चेंडूला हिरव्या दिशेने जास्तीत जास्त अंतर हलवण्यासाठी केला जातो. जे सरयीत गोल्फार्स २०० ते २६० यार्ड्स मारू शकतात.

  • ले अप ( lay-up )

सध्याचा शॉट अधिक सुरक्षित करण्यासाठी किवा खालील शॉट सुलभ करण्यासाठी चेंडूला अनुकूल स्थितीत सोडणे म्हणजे ले अप होय.

  • अप्रोच शॉट ( approach shot )

हा शॉट दुसऱ्या किवा त्यानंतरच्या कोणत्याही शॉटचा संदर्भ घेते आणि त्या शॉटचा उद्देश चेंडू हिरव्या भागावर पाठवण्यासाठी मारला जातो.

  • पुट ( putt )

पुट हा एक लहान अताराचा शॉट आहे. हा शॉट मारताना गोल्फर्सने उतार विचारात घेतला पाहिजे तसेच डावीकडे आणि उजवीकडे, खाली या सर्व बाजूस अचूक लक्ष्य देवून आणि अचूक शक्तीसह हा शॉट मारला पाहिजे.

  • चिप ( chip )

चिप शॉट हा पूर्ण स्विंग न वापरता घेतलेला एक अतिशय लहान शॉट आहे. हा शॉट सामान्यता शॉट अप्रोच म्हणून ओळखले जाते.

  • पंच ( punch )

पंच शॉट चेंडूला मैदानामध्ये खेळवण्यासाठी वापरला जाणारा शॉट आहे. जेव्हा खेळताना जोराचा वर सुटलेला असतो त्यावेळी सुध्दा हा शॉट वापरला जातो.

गोल्फ खेळाचे नियम ( rules of golf game )

  • खेळाडू केवळ 14 क्लब वापरू शकतात.
  • प्रत्येक छिद्र सुरू होण्यापासून हिरव्या पर्यंत आणि शेवटी एका छिद्रात चिन्हांकित केलेल्या मानक क्लबचा वापर करून बॉल मारला जाणे आवश्यक आहे.
  • प्लेअर त्याऐवजी सर्व छिद्रांपासून दूर असलेल्या चेंडूवर चेंडू मारतात. नवीन छिद्राच्या सुरूवातीस ज्याने मागील छिद्रात कमीतकमी शॉट्स घेतले त्याने प्रथम जावे.
  • हरवलेल्या बॉल शोधण्यासाठी खेळाडूकडे पाच मिनिटे असतात आणि जर बॉल सापडला नाही तर पेनाल्टी म्हणून खेळाडूला एक शॉट वाया घालवावा लागतो किवा स्टार्ट पॉईंट पासून परत खेळावा लागतो.
  • खेळाडू त्यांच्या जोडीदाराच्या किंवा कॅडीशिवाय अन्य कोणाकडून सल्ला घेऊ शकत नाहीत.

गोल्फ खेळाविषयी काही मनोरंजक तथ्ये ( facts about golf game )

  • गोल्फ खेळायचा क्लब हा १४ प्रकारचा असतो आणि हे क्लब ३ ते ४ फुट लांब असते.
  • मैदानावरील कड्डे किवा छिद्र १० सेंटी मीटर खोल आणि १०.५० सेंटी मीटर व्यासाचे असतात.
  • गोल्फ या खेळाचे अमेरिकन ओपन चॅम्पियनशिप तसेच रायडर चषक यासारखे सामने दरवर्षी भारतामध्ये होतात.
  • टायगर वूड्स या खेळाडूने ८१ पीजीए स्पर्धा जिंकल्या आहेत.
  • १८११ मध्ये गोल्फ खेळ पहिल्यांदा महिलांसाठी सुरु केला.
  • गोल्फच्या मैदानामध्ये कमीत कमी ९ आणि जास्तीत जास्त १८ छिद्र किवा खड्डे असतात.

आम्ही दिलेल्या golf game information in marathi माहितीमध्ये काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू. मित्रानो तुमच्याकडे जर गोल्फ या खेळाबद्दल अधिक माहिती असेल तर आम्हाला कंमेंट बॉक्स मध्ये कळवा आम्ही ते या information about golf in marathi  या article मध्ये update करू, मित्रांनो हि golf information in marathi LANGUAGE माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्र मंडळींमध्ये information of golf in marathi language Share करायला विसरू नका धन्यवाद अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.नेट

Leave a Comment

error: छे.. छे... असं अजिबात चालणार नाही !!