गोपाळ हरी देशमुख माहिती Gopal Hari Deshmukh Information in Marathi

gopal hari deshmukh information in marathi गोपाळ हरी देशमुख माहिती, आज आपण या लेखामध्ये लोकहितवादी, समाजसुधारक आणि मराठी पत्रकार म्हणून ओळखले जाणारे गोपाळ हरी देशमुख यांच्या विषयी आज आपण खाली संपूर्ण माहिती पाहणार आहोत. गोपाळ हरी देशमुख यांचा जन्म महाराष्ट्र राज्यातील पुणे या शहरामध्ये १८ फेब्रुवारी १८२४ मध्ये झाला. गोपाळराव यांनी आपले शिक्षण हे पुण्यामधील बुधवारच्या वाड्यामध्ये भरणाऱ्या शाळेमध्ये केले आणि हि मराठी शाळा होती. परंतु त्यांनी इंग्रजी शिक्षण देखील घेतले आणि हे इंग्रजी शिक्षण त्यांनी खाजगी स्वरूपामध्ये घेतले आणि त्यांनी इंग्रजी शिक्षण घेण्यासाठी वयाच्या १८ व्या वर्षी ते पुण्याच्या सरकारी शाळेमध्ये इंग्रजी शिक्षण घेण्यासाठी सुरुवात केली.

त्यांनी इंग्रजी शिक्षण हे खूप जिद्दीने पूर्ण केले आणि त्यामुळे ते त्या काळातील इंग्रजी शिक्षण घेणाऱ्या पहिल्या काही नवीन शिक्षण घेणाऱ्याच्या पैकी एक होते. गोपाळ हरी देशमुख यांचे वडील हरिपंत देशमुख हे बापू गोखले जे पेशव्यांचे देनापती होते त्यांच्याकडे फडणीस म्हणून ला करत होते. गोपाळ हरी देशमुख हे त्यांच्या वयाच्या २१ व्या वर्षी न्यायालयामध्ये भाषांतरकार म्हणून नोकरी करू लागले आणि त्यानंतर त्यांनी काही दिवसातच मुन्सिफिची परीक्षा देऊन ते न्यायाधीश या पदासाठी पात्र झाले आणि मग ते न्याय खात्यामध्ये न्यायाधीश झाले.

गोपाळ हरी देशमुख यांना लोकहितवादी, समाजसुधारक आणि मराठी पत्रकार म्हणून ओळखले जाते आणि त्यांना लिखाणाची देखील आवड होती त्यामुळे त्यांनी इतिहास हा विषय खूप आवडता असल्यामुळे त्यांनी त्याविषयावर ९ ते १० पुस्तके लिहिली आणि आपल्या लिखाणातून लोकांना जागृत करण्याचा प्रयत्न केला.

gopal hari deshmukh information in marathi

gopal hari deshmukh information in marathi

गोपाळ हरी देशमुख माहिती – Gopal Hari Deshmukh Information in Marathi

नाव गोपाळ हरी देशमुख
जन्म १८ फेब्रुवारी १८२३
जन्म ठिकाण महाराष्ट्र राज्यातील पुणे शहरामध्ये
वडिलांचे नाव हरिपंत देशमुख
ओळख लोकहितवादी, समाजसुधारक आणि मराठी पत्रकार
मृत्यू ९ ऑक्टोबर १८९२

गोपाळ हरी देशमुख यांची वैयक्तिक माहिती – information about gopal hari deshmukh in marathi

गोपाळ हरी देशमुख यांचा जन्म हा पुणे शहरामध्ये १८ फेब्रुवारी १८२३ मध्ये झाला आणि त्यांच्या वडिलांचे नाव हरिपंत देशमुख असे होते आणि ते फडणीस म्हणून काम करत होते आणि त्यांच्या आईचे नाव काशीबाई असे होते. त्यांनी त्यांच्या कारकीर्दीमध्ये मारीठी लेखनामध्ये खूप महत्वाची भूमिका पार पडली.

तसेच त्यांनी लोकहितवादी म्हणून टोपण नाव देखील देण्यात आले होते आणि त्यांना आज देखील एक लोकहितवादी म्हणूनच ओळखले जाते. त्यांनी १८४४ च्या दरम्यान न्यायालयामध्ये भाषांतरकार म्हणून नोकरी करू लागले त्यावेळी त्यांना फक्त ७० रुपये इतका पगार होता त्यानंतर ते न्यायाधीश बनले.

गोपाळ हरी देशमुख यांचे लिखाण

गोपाळ हरी देशमुख यांना लिखाणाची देखील खूप आवड होती त्यामुळे त्यांनी अनेक प्रकारची पुस्तके, ग्रंथ, शतपत्रे आणि निबंध या सारख्या रचना लिहिल्या. त्यांनी सामाजिक, आर्थिक, राजकीय, धार्मिक अश्या काही विषयांच्यावर छोटे मोठे असे काही ग्रंथ लिहिले आणि त्यांच्या नावे एकूण ३९ ग्रंथ आहेत तसेच त्यांना इतिहासाची देखील खूप आवड होती त्यामुळे त्यांनी इतिहासाविषयी देखील ९ ते १० पुस्तके लिहिली आणि यातून त्यांनी लोकांना जागृत करण्याचा प्रयत्न केला.

गोपाळ हरी देशमुख यांनी लहान लहान असे १०० हून अधिक निबंध देखील लिहिले. देशमुख हे मराठी भाषेमधून लेखन करणारे पहिलेच अर्थतज्ञ होते आणि त्यांनी मातृभाषेतून शिक्षण या तत्वाचा देखील प्रसार केला. शतपत्री आणि स्वाध्याय हि त्यांची छोटी पुस्तके होती आणि हि दोन्हीहि पुस्तके एकाच प्रकारचा विचार मांडत होती आणि शतपत्री म्हणजेच हे एक छोटे १०८ निबंधांचे पुस्तक होते जे त्यांनी १८६० मध्ये प्रकाशित केले होते. १८४८ मध्ये त्यांनी प्रभाकर नावाचे एक नियतकालिक प्रकाशित केले ज्यामध्ये धार्मिक, आर्थिक, राजकीय आणि सामाजिक गोष्टींचा समावेश होता.

गोपाळ हरी देशमुख यांच्याविषयी विशेष तथ्ये आणि माहिती – facts and information 

 • गोपाळ हरी देशमुख यांच्या जन्म हा पुणे शहरामध्ये एका चित्पावन ब्राह्मण कुटुंबांमध्ये झाला.
 • लोकहितवादी यांनी आपल्याला कारकिर्दीची सुरुवात हि ब्रिटीश राजवटीच्या सरकारसाठी अनुवादक म्हणून केली होती.
 • त्यांनी प्रभाकर हे नियतकालिक किंवा साप्ताहिक हे वयाच्या २५ व्या वर्षी लिहिले.
 • गोपाळ हरी देशमुख यांनी अनेक प्रकारचे लिखाण लिहिले आणि त्यामध्ये त्यांनी कलयुग, जातीभेद, लंकेचा इतिहास आणि पानिपत युध्द या सारख्या विषयांच्यावर देखील त्यांनी लिखाण केले.
 • गोपाळ हरी देशमुख हे लोकहितवादी म्हणून ओळखले जाणारे महाराष्ट्र राज्यातील समाजसुधारक आणि लेखक होते.
 • त्यांनी महाराष्ट्र राज्यामधील लोकहितवादी नियतकालिका, इंदू प्रकाश आणि ज्ञान प्रकाश या नियतकालिकांच्या स्थापनेसाठी महत्वाची भूमिका बजावली.
 • १८८० मध्ये ते गव्हर्नर जनरल कौन्सिलचे सदस्य बनले तसेच ते न्यायाधीश देखील झाले तसेच त्यांनी १८७६ मध्ये राष्ट्रीय स्वावलंबनाचे समर्थक म्हणून त्यांनी दिल्ली दरबार मध्ये हँडस्पन म्हणून खाडी घातली.
 • १८५१ मध्ये गोपाळ हरी देशमुख यांची निवड हि सहाय्यक इनक कमिशनर म्हणून झाली.
 • त्यांनी लंकेचा इतिहास, भारतखंड पराव १८५१ च्या हिंदुस्तानचा संक्षिप्त इतिहास, लंकेचा इतिहास आणि पुष्पयण या सारखी इतिहासा संबधित लेखन त्यांनी केले.
 • गोपाळ हरी देशमुख यांनी त्यांच्या संपूर्ण लिखाणामध्ये एकूण ३९ ग्रंथ लिहिले.
 • त्यांना इतिहासाची देखील खूप आवड होती त्यामुळे त्यांनी इतिहासाविषयी देखील ९ ते १० पुस्तके लिहिली आणि यातून त्यांनी लोकांना जागृत करण्याचा प्रयत्न केला.

आम्ही दिलेल्या gopal hari deshmukh information in marathi माहितीमध्ये काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू.

मित्रानो तुमच्याकडे जर गोपाळ हरी देशमुख माहिती मराठी बद्दल अधिक माहिती असेल तर आम्हाला कंमेंट बॉक्स मध्ये कळवा आम्ही ते या information about gopal hari deshmukh in marathi या article मध्ये update करू, मित्रांनो हि gopal hari deshmukh information in marathi wikipedia माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्र मंडळींमध्ये Share करायला विसरू नका धन्यवाद अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.नेट

Leave a Comment

Ad Blocker Detected!

Please Disable Ad Blocker to use this site as free

Refresh

error: छे.. छे... असं अजिबात चालणार नाही !!
%d bloggers like this: