gymnastics information in marathi – gymnastics meaning in marathi जिम्नॅस्टिक्स खेळाची माहिती, सध्या जगामध्ये अनेक प्रकारचे खेळ खेळले जातात आणि त्यामधील काही खेळ हे ऑलम्पिकमध्ये देखील खेळले जातात आणि असाच एक ऑलम्पिकमध्ये खेळला जाणारा खेळ म्हणजे जिम्नॅस्टिक्स आणि आज आपण या लेखामध्ये जिम्नॅस्टिक्स या खेळाविषयी सविस्तर अशी माहिती पाहणार आहोत. जिम्नॅस्टिक्स हा एक प्रकारचा खेळ आहे आणि यामध्ये शारीरिक क्रीयाकलाप आणि समन्वय दर्शवणारा एक प्रकारचा व्यायाम आहे.
आणि हा खेळ करण्यासाठी त्या संबधित व्यक्तीमध्ये लवचिकता, स्थिरता आणि सामर्थ्य असणे आवश्यक असते कारण जिम्नॅस्टिक्स खेळताना त्या व्यक्तीला या तीन गोष्टींच्यावर लक्ष केंद्रित करावे लागते.
जिम्नॅस्टिक्स हा खेळ खेळणाऱ्या खेळाडूला जिम्नॅस्ट म्हणून ओळखले जाते आणि हा खेळ ऑलम्पिक मध्ये खेळला जातो. आता खाली आपण या खेळाविषयी सविस्तर माहिती पाहणार आहोत.
जिम्नॅस्टिक्स खेळाची माहिती – Gymnastics Information in Marathi
जिम्नॅस्टिक इतिहास – gymnastics history in marathi
जिम्नॅस्टिक्स हा शब्द ग्रीक शब्द जिमनॅस्ट या वरून आला आहे आणि बहुतेक जिम्नॅस्टिक स्पर्धा ह्या प्राचीन ग्रीस मध्ये घेतल्या जात असाव्यात. त्याचबरोबर युनायटेड स्टेट्स द्वारे १९६२ मध्ये प्रथमच जिम्नॅस्टिक्स पहिल्यांदाच अधिकृतपणे खेळ म्हणून खेळला जात होता.
जिम्नॅस्टिक्सची लोकप्रियता काही दिवसांनी वाढल्यानंतर हा खेळ १८९६ पासून ऑलम्पिकमध्ये देखील खेळला जाऊ लागला. जिम्नॅस्टिक्स हा एक जुना खेळ आहे जो काळानुसार बदलत गेला. सर्वात जुन्या ऑलम्पिक स्पर्धेमध्ये पुरुष सहभागी होत होते परंतु सध्या या स्पर्धेमध्ये स्त्रिया देखील सहभागी होतात.
जिम्नॅस्टिक्सचे प्रकार – gymnastics types
जिम्नॅस्टिक्स हा एक खेळ प्रकार आहे आणि या जिम्नॅस्टिक्सचे एकूण तीन प्रकार आहेत ते कोणकोणते ते आपण खाली पाहणार आहोत.
- कलात्मक जिम्नॅस्टिक्स : कलात्मक जिम्नॅस्टिक्स हा जिम्नॅस्टिक्सचा प्रकार आहे ज्यामध्ये पुरुष आणि स्त्रिया दोघेही असमान पट्ट्या, समांतर पट्ट्या क्षैतिज पट्ट्या, पोमेल हॉर्स, व्हॉल्ट, फ्लोअर एक्सरसाइज, बॅलन्स बीम आणि स्टील रिंग्ससारख्या उपकरणांचा काही तुकड्यावर स्पर्धा करतात.
- ट्रॅम्पोलिन जिम्नॅस्टिक्स : या जिम्नॅस्टिक्स मधील ट्रॅम्पोलिन जिम्नॅस्टिक्स हे ट्रॅम्पोलिनवर दिनचर्या पार पाडतात आणि प्रत्येक बाऊन्सवर पूर्ण पालटतात. २००० ऑलम्पिकसाठी हि ऑलम्पिक शिस्त लागू करण्यात आली.
- तालबध्द जिम्नॅस्टिक्स : तालबध्द जिम्नॅस्टिक्सला रिदमिक जिम्नॅस्टिक्स या नावाने देखील ओळखले जाते आणि ज्यामध्ये जिम्नॅस्टिक्स रिबन, दोरी हुप्स आणि उपकरणांचे इतर भाग वापरून समान मजल्यावरील चटई वापरतात.
जिम्नॅस्टिक्स करण्याचे फायदे – gymnastics benefits in marathi
जिम्नॅस्टिक्स हा एक खेळाचा प्रकार आहे आणि हा खेळाचा प्रकार केल्यामुळे त्या संबधित व्यक्तीला अनेक प्रकारचे फायदे मिळतात. चला तर खाली आपण जिम्नॅस्टिक्स चे फायदे काय काय आहेत ते पाहूया.
- जिम्नॅस्टिक्स हा एक असा खेळ प्रकार आहे जो केल्यामुळे आत्मविश्वास वाढण्यास मदत होते.
- जिम्नॅस्टिक्समुळे आपले शरीर लवचिक बनण्यास मदत होते आणि त्याचबरोबर संतुलन सुधारण्यासाठी मदत करते.
- जिम्नॅस्टिक्सचा सर्वात मोठा फायदा म्हणजे शरीर उत्तम आकारामध्ये येण्यासाठी मदत होते.
- जिम्नॅस्टिक्समधील कठोर प्रशिक्षणामुळे, आव्हानात्मक तरीही व्यावहारिक उदिष्टे प्रस्तापित करणे.
- जिम्नॅस्टिक्स जबाबदारी आणि ध्येय सेटिंग शिकवते.
जिम्नॅस्टिक्स विषयी काही विशेष आणि मनोरंजक तथ्ये – facts
- जिम्नॅस्टिक्स हा एक प्रकारचा खेळ आहे आणि यामध्ये शारीरिक क्रीयाकलाप आणि समन्वय दर्शवणारा एक प्रकारचा व्यायाम आहे.
- जिम्नॅस्टिक्स हा खेळ १८९६ पासून ऑलम्पिकमध्ये देखील खेळला जाऊ लागला.
- १४ वर्ष रोमानियन जिम्नॅस्ट नादिया कोमनेसी हि १९७६ मध्ये ऑलम्पिक खेळामध्ये सर्वाधिक १० गुण मिळवणारी पहिली व्यक्ती होती.
- जिम्नॅस्टिक्स हा शब्द ग्रीक शब्द जिमनॅस्ट या वरून आला आहे आणि बहुतेक जिम्नॅस्टिक स्पर्धा ह्या प्राचीन ग्रीस मध्ये घेतल्या जात असाव्यात.
- १९२० पर्यंत महिलांना जिम्नॅस्टिक स्पर्धामध्ये भाग घेण्याची परवानगी नव्हती आणि त्यानंतर महिला देखील जिम्नॅस्टिक्समध्ये भाग घेऊ लागल्या.
- २०१२ मध्ये युएसए महिला जिम्नॅस्टिक संघाचे सरासरी वय १७ होते तर पूषांचे वय हे २१ इतके होते.
- ऑलम्पिक सुवर्णपदक विजेता शॉन जॉन्सन हा २००९ मध्ये डान्सिंग विथ द स्टार्सचा विजेता स्पर्धक होता.
- ऑलम्पिकमध्ये फक्त महिला बॅलन्स बीम आणि असमान बारमध्ये स्पर्धा करू शकतात.
- जर एखाद्या जिम्नॅस्टला जर ऑलम्पिक खेळामध्ये भाग घ्यायचा असेल तर त्या व्यक्तीचे वय हे १६ वर्षापेक्षा जास्त असणे गरजेचे आहे.
- जिम्नॅस्ट त्याची पकड सुधारण्यासाठी, घाम शोषण्यासाठी आणि हात कोरडे ठेवण्यासाठी खडूचा वापर करतात.
- २००० च्या सिडनी ऑलम्पिकमध्ये ट्रॅम्पोलिन जिम्नॅस्टिक्सची स्पर्धा हि प्रथमच एक वेगळा प्रकार म्हणून घेण्यात आली होती.
- २००६ मध्ये आंतरराष्ट्रीय जिम्नॅस्टिक्स फेडरेशनने स्कोअर करण्याच्या पध्दती बदलल्या. १० पैकी आऊट होण्याऐवजी आता दोन भिन्न स्कोर आहेत.
- १९५० च्या दशकापर्यंत, ऑलम्पिक जिम्नॅस्टिक्समध्ये दोरीवर चढणे, उंच उडी मारने, धावणे आणि आडव्या शिडी या सारख्या स्पर्धांचा समावेश होतो.
- सर्वात जुन्या ऑलम्पिक स्पर्धेमध्ये पुरुष सहभागी होत होते परंतु सध्या या स्पर्धेमध्ये स्त्रिया देखील सहभागी होतात.
- प्राचीन जिम्नॅस्टिक्समध्ये व्हॉल्टचा वापर केला जात नव्हता आणि त्याऐवजी त्यांनी उडी मारण्यासाठी बैलांचा वापर केला होता.
- जिम्नॅस्टिक्सचे गणवेश हे लिओटार्डचे बनवलेले असतात जे फॉर्म फिटिंग, आरामदायी आणि हालचाल सुलभ करतात.
- जिम्नॅस्टिक करणाऱ्या व्यक्तीमध्ये लवचिकता, स्थिरता आणि सामर्थ्य असणे आवश्यक असते कारण जिम्नॅस्टिक्स खेळताना त्या व्यक्तीला या तीन गोष्टींच्यावर लक्ष केंद्रित करावे लागते.
आम्ही दिलेल्या gymnastics information in marathi माहितीमध्ये काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू.
मित्रानो तुमच्याकडे जर जिम्नॅस्टिक्स खेळाची माहिती मराठी बद्दल अधिक माहिती असेल तर आम्हाला कंमेंट बॉक्स मध्ये कळवा आम्ही ते या gymnastics information in marathi wikipedia या gymnastics meaning in marathi article मध्ये update करू, मित्रांनो हि information about gymnastics in marathi माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्र मंडळींमध्ये gymnastics game information in marathi Share करायला विसरू नका धन्यवाद अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.नेट