श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या हार्दिक शुभेच्छा Janmashtami Wishes in Marathi

Janmashtami Wishes in Marathi – Krishna Janmashtami Quotes in Marathi 2021 गोकुळाष्टमीच्या हार्दिक शुभेच्छा श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या हार्दिक शुभेच्छा गोकुळाष्टमी म्हणजेच आपण याला दहीहंडी असेही म्हणतो. या दिवशी बरीच गोविंदा मंडळे थरावर थर रचून दहीहंडीचा उपक्रम करतात. उंचावर टांगलेल्या मडक्यातील दही श्रीकृष्ण जसा चोरून खायचा त्याचीच एक प्रचिती या गोकुळाष्टमीच्या निमित्ताने आपण साजरी करतो. लोकमान्य टिळकांनी सर्वप्रथम दहीहंडी हा उत्सव सुरू केला होता. त्यामुळे तेव्हापासून आजपर्यंत दर वर्षी गोकुळाष्टमी म्हणजेच दहीहंडी अगदी उत्साहाने महाराष्ट्रात सर्वत्र साजरी केली जाते.

श्रीकृष्ण जन्माष्टमी च्या दुसऱ्या दिवशी गोकुळाष्टमीचा सण असतो. दहीहंडी साजरी करताना गोपाळ पत्री की म्हणजेच गोविंदा मंडळे ही फार पूर्वीपासूनच कष्ट घेत असतात. एकामेकांवर चढून पाच सहा थर बनवणे ही खूप अवघड गोष्ट आहे. त्यासाठी फार मेहनत घ्यावी लागते.

पूर्वी गोकुळाष्टमी साजरी करताना बरीच तरुण मंडळी उत्सुक असायची. परंतु गोकुळाष्टमी साजरी करताना ची दहीहंडी रचली जाते त्याला आजच्या दिवसात एक भयंकर स्वरूप प्राप्त झाले आहे. दहीहंडीला स्पर्धेचे रूप आले आहे.

असे सर्व असले तरीही आजही सर्व तरुण मंडळी त्याबरोबरच तरुणी सुद्धा गोकुळाष्टमी साजरी करताना दिसतात. हिंदू धर्मामध्ये श्रीकृष्ण जन्माष्टमी आणि गोकुळाष्टमीला खूप महत्त्वाचे स्थान आहे.

janmashtami wishes in marathi
janmashtami wishes in marathi

श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या हार्दिक शुभेच्छा – Janmashtami Wishes in Marathi

जन्माष्टमीच्या हार्दिक शुभेच्छा संदेश – Janmashtami Quotes in Marathi

माखनचोर चितचोर
गोकुळातील नंदकिशोर
दह्या दुधाची करतो चोरी
दहीहंडीला येतो जोर

 

हिरव्यागार गालीच्याने
निसर्ग फुलला नवा
दहीहंडीचा थरार मोठा
अष्टमीचा अनमोल ठेवा

 

श्रावण मासी हर्ष मानसी
हिरवळीचा बहरला थाट
गोकुळाष्टमीला चढतो
दहीहंडीचा नवा घाट

गोकुळाष्टमीच्या हार्दिक शुभेच्छा संदेश – Gokulashtami Wishes in Marathi

कुणी कान्हा म्हणा
म्हना कन्हैया कोणी
देवकीचा कृष्ण लाडका
माधुरीचा नटखट धनी

 

तुला आवडले तर मानवी
लक्ष दहीहंडीचे समोर
गोकुळाष्टमी उत्सव न्यारा
भोळ्या मनाला लागे घोर

 

वाजवी पावा कृष्ण मुरारी
ज्योती गोपिका कुंजवनी
हंडी मधले चोरता माखान
दहीहंडीचा उत्सव मनी

 

Janmashtami Chya Hardik Shubhechha in Marathi

आला श्रावण उधळत रंग
गोविंदा न्हाहले रंगात
दहीहंडीचा घेता वेध
वारं भरल अंगात

 

गोविंदा र गोपाळा
गर्जत गोविंदा आला
चढले थरावर थर
दहीहंडीचा जागर झाला

 

Gokulashtami Messages in Marathi

गोकुळाचा कृष्णा मुरारी
जन्माष्टमी ला अवतरला
सवंगड्यांसह चोरता लोणी
दहीहंडी उत्सव बहरला

 

Krishna Janmashtami Quotes in Marathi

उंचच उंच दहीहंडीचा
घट सुमानानी सजला
गोकुळाष्टमी थर गोविंदाचे
बघून पेंद्या भिजला

श्रीकृष्ण लहान असताना जेव्हा तो आपल्या सवंगड्यांना बरोबर खेळायचा, तेव्हा त्याला दही खाण्याची खूप आवड होती. श्री कृष्ण आला दहि खूप आवडते हे सर्वांनाच ठाऊक आहे. पण त्याची आई यशोदा ही दही मडक्यात ठेवून ते मडकं उंच टांगणीला लावायची. परंतु हुशार बाळकृष्ण आपल्या सवंगड्यांना सोबत ते मडकं मिळवून त्यातील दही सोडून खात असे.

त्यामुळेच श्रीकृष्णाला माखन चोर असेही म्हंटले जाते. याच घटनेची प्रतिकृती म्हणून दही हंडी हा उत्सव साजरा केला जातो. त्यालाच आपण सर्वजण गोकुळाष्टमी असे म्हणतो. श्रीकृष्णाचे कुटुंब म्हणजे श्रीकृष्णाचा परिवार याला गोकुळ असे म्हणतात. 

गोकुळाष्टमीच्या हार्दिक शुभेच्छा फोटो – Gokulashtami Images in Marathi

gokulashtami images in marathi

 

gokulashtami images in marathi

 

gokulashtami images in marathi

 

gokulashtami images in marathi

 

कृष्ण जन्माष्टमीच्या हार्दिक शुभेच्छा फोटो – Janmashtami Images in Marathi

Janmashtami Images in Marathi

 

Janmashtami Images in Marathi

 

Janmashtami Images in Marathi

आम्ही दिलेल्या माहितीमध्ये काहीही चुकीचे असल्यास आपण लवकरात लवकर आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे आपण दिलेली माहिती अचूक असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू.

मित्रानो तुमच्याकडे जर “श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या हार्दिक शुभेच्छा” janmashtami quotes in marathi विषयावर अधिक माहिती असेल तर आम्हाला कंमेंट बॉक्स मध्ये कळवा आम्ही ते या gokulashtami wishes in marathi या article मध्ये upadate करू, मित्रांनो हि माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्र मंडळींमध्ये Share करायला विसरू नका. तसेच आपण krishna janmashtami quotes in marathi या लेखाचा वापर gokulashtami images in marathi असा देखील करू शकता. धन्यवाद अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.नेट

Leave a Comment

error: छे.. छे... असं अजिबात चालणार नाही !!