केशवसुत माहिती मराठी Keshavsut Information in Marathi

keshavsut information in marathi केशवसुत माहिती मराठी, भारतातील मराठी साहित्य आणि लेखन हे खूपच वेगळे आणि प्रेरित करणारे आहे आणि या साहित्याच्या वाचनामुळे वाचणाऱ्याला एक चांगली प्रेरणा आणि नवी उमेद मिळते. मराठी साहित्यामध्ये अनेक वेगवेगळे पराक्र आहेत आणि ते म्हणजे कथा, नाटक, कादंबरी, कविता, ललित प्रकार, पोवाडा, बाल साहित्य, विनोद सुविचार, लोकगीत, लावणी, भारुड, ओव्या, चारोळ्या, व्यक्तीचित्र, उखाणे, गोंधळ या सारखे आणि साहित्य प्रकार आहेत.

आणि या साहित्य प्रकारामध्ये अनेक लेखकांनी, नाटककारांनी, कवींनी आणि कथाकारांनी मोलाची भर पाडली आहे आणि त्यामधील एक म्हणजे केशवसुत आणि आज आपण या लेखामध्ये केशवसुत यांच्याविषयी माहिती पाहणार आहोत.

केशवसुत यांची एक कवी म्हणून ओळख होती आणि केशवसुत यांचा जन्म १५ मार्च १८६६ मध्ये महाराष्ट्र राज्यातील रत्नागिरी जिल्ह्यातील मालगुंड या ठिकाणी झाला आणि त्यांना केशवसुत असे टोपण नाव पडले होते आणि त्यांचे पूर्ण नाव कृष्णाजी केशव दामले असे होते आणि केशवसुत हे मराठी कवितेचे जनक म्हणून ओळखले जातात.

keshavsut information in marathi
keshavsut information in marathi

केशवसुत माहिती मराठी – Keshavsut Information in Marathi

नावकेशवसुत (टोपणनाव)
पूर्ण नाव – Keshavsut Full Name in Marathiकेशव कृष्णाजी दामले
जन्म१५ मार्च १८६६
जन्म ठिकाणमहाराष्ट्र राज्यातील रत्नागिरी जिल्ह्यातील मालगुंड
शिक्षणमॅट्रिक
भावंडेपाच भाऊ आणि सहा बहिणी
पत्नीचे नावराखीगणबाई

केशवसुत यांचे प्रारंभिक जीवन – early life

केशवसुत हे एक प्रसिध्द कवी होते आणि यांचे नाव कृष्णाजी केशव दामले असे आहे आणि त्यांचा जन्म हा महाराष्ट्र राज्यातील रत्नागिरी जिल्ह्यातील मालगुंड या ठिकाणी झाला. केशवसुत यांच्या जन्म हा एका साध्या आणि गरीब कुटुंबामध्ये झाला आणि त्यांना पाच भाऊ आणि सहा बहिणी होत्या.

केशवसुत यांचा वयाच्या १५ व्या वर्षी चितळे कुटुंबातील राखीगणबाई यांच्याशी झाला आणि त्यावेळी त्यांच्या पत्नीचे वय फक्त ८ वर्ष होते. केशवसुत हे लहानपणी पासूनच खूप चिडखोर व्यक्ती होते. केशवसुत यांचे बालपण हे खूप कठीण होते आणि त्यांना शिक्षण घेताना देखील अनेक अडचणी आल्या होत्या.

त्यांनी वयाच्या २४ व्या वर्षी मॅट्रिकचे शिक्षण पूर्ण केले आणि ते मॅट्रिक करत असताना दोनदा नापास झाले होते म्हणून त्यांना मॅट्रिक पूर्ण होण्यास इतका वेळ लागला होता. पुढे त्यांना परिस्थिती बिकट असल्यमुळे शिक्षण घेता आले नाही.

आणि त्यामुळे त्यांनी नोकरी शोधण्यास सुरुवात केली. परंतु शिक्षण खूप कमी असल्यामुळे नोकरी मिळणे देखील खूप कठीण जात होते परंतु शेवटी त्यांना दादरच्या न्यू इंगलिश शाळेमध्ये शिक्षकाची नोकरी मिळाली आणि या ठिकाणावरून त्यांच्या मराठी साहित्यातील कामगिरीला सुरुवात झाली.

केशवसुत यांची लोकप्रिय कविता – keshavsut poems in marathi

ऑस्कर नामांकित चित्रपट हरिश्चंद्राची फॅक्टरी यामध्ये केशवसुत यांची तुतारी हि कविता आहे आणि आणि ज्यावेळी दादर सावंतवाडी राजा राणी एक्स्प्रेसचे नाव हे तुतारी एक्स्प्रेस असे ठेवण्यात आली आणि त्यांच्या या कवितेला मान देण्यात आला आणि या कावितीचे प्रसिध्दी देखील लोकांच्यामध्ये मोठ्या प्रमाणात वाढली होती.

“एक तुतारी द्या मज आणून

फुंकीन मी जी स्वप्राणाने”

केशवसुत यांची मराठी साहित्यात्तील कामगिरी – career

 • ज्यावेळी त्यांनी दादरच्या न्या स्कूलमध्ये नोकरी शोधली त्यावेळी पासून त्यांचा साहित्य क्षेत्राशी संबध आला म्हणजेच त्यांची भेट काशिनाथ रघुनाथ, भंगाळे आणि गोविंद बाळकृष्ण कालेलकर हा साहित्यिकांच्या संपर्कात आले आणि याच संगतीमुळे केशवसुतांना कवितेची आवड निर्माण झाली.
 • त्यांनी बकिंचंद्र चटोपाध्याया यांच्या आनंदमठ या प्रसिध्द बंगाली कादंबरीचा आनंदाश्रम हा मराठी अनुवाद त्यांनी प्रकाशित केला.
 • ऑस्कर नामांकित चित्रपट हरिश्चंद्राची फॅक्टरी यामध्ये केशवसुत यांची तुतारी हि कविता आहे आणि आणि ज्यावेळी दादर सावंतवाडी राजा राणी एक्स्प्रेसचे नाव हे तुतारी एक्स्प्रेस असे ठेवण्यात आले.
 • वंदे मातरम मध्ये वापरलेले सुजला आणि सुफला हे विशेषण त्यांनी या पूर्वी त्यांच्या कवितेचे नियोजन या कवितेमध्ये वापरले होते.
 • त्यांनी १८८५ मध्ये रघुवंश च्या एका भागाचे भाषांतर करून मराठी साहित्यातील पहिले काम केले होते.
 • त्यांनी निसर्गाविषयी दोन कविता लिहिल्या आहेत आणि त्या म्हणजे ऋतुसंहार आणि वर्षाच्या प्रती ह्या कविता आहेत.
 • केशवसुत यांनी त्यांच्या संपूर्ण साहित्य कामगिरीमध्ये एकूण १३२ कविता आणि २५ भाषांतरे केली आहेत.

केशवसुत यांच्याविषयी काही विशेष तथ्ये – facts

 • केशवसुत यांचा जन्म १५ मार्च १८६६ मध्ये महाराष्ट्र राज्यातील रत्नागिरी जिल्ह्यातील मालगुंड येथे झाला
 • केशवसुत हे त्यांचे टोपणनाव आहे आणि त्यांना या टोपणनावानेच सर्वजन ओळखतात.
 • तुतारी हि कविता त्यांची एक लोकप्रिय कविता आहे आणि हि कविता ऑस्कर नामांकित चित्रपट हरिश्चंद्राच  फॅक्टरी या मध्ये समाविष्ट आहे.
 • केशवसुत यांच्या वडिलांचे नाव कृष्णाजी दामले असे आहे आणि त्यांचा जन्म हा एक साध्या आणि गरीब कुटुंबामध्ये झाला असून त्यांना पाच भाऊ आणि सहा बहिणी आहेत.
 • केशवसुत यांना लहानपणी पासूनच कवितेची आवड होती परंतु त्यांच्या बिकट परिस्थिमुळे ते लहानपणी पासून त्यांना त्यांची आवड जोपासता आली नाही नंतर ते काही साहित्यिकांच्या संपर्कात आल्यानंतर त्यांनी जोमाने कविता लिहिण्यास सुरुवात केली.

केशवसुत यांचा मृत्यू – death

केशवसुत म्हणजेच केशव कृष्णाजी दामले यांचा मृत्य हा प्लेग रोगामुळे झाला आणि त्यांचा मृत्य १९०५ मध्ये म्हणजेच वयाच्या केवळ ३९ व्या वर्षी झाला.

आम्ही दिलेल्या keshavsut information in marathi माहितीमध्ये काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू.

मित्रानो तुमच्याकडे जर केशवसुत माहिती मराठी बद्दल अधिक माहिती असेल तर आम्हाला कंमेंट बॉक्स मध्ये कळवा आम्ही ते या sajjangad story in Marathi या keshavsut full name in marathi article मध्ये update करू, मित्रांनो हि information of poet keshavsut in marathi माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्र मंडळींमध्ये keshavsut kavita in marathi, keshavsut poems in marathi Share करायला विसरू नका धन्यवाद अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.नेट

Leave a Comment

error: छे.. छे... असं अजिबात चालणार नाही !!