7 किंगफिशर (खंड्या) पक्षाची माहिती Kingfisher Bird Information In Marathi

kingfisher bird information in marathi सुमारे २७ दशलक्ष वर्षापासून आढळणारा खंड्या kingfisher in marathi हा पक्ष्याच्या जगभरामध्ये ९० जाती आहेत आणि यामधील ५ ते ६ जाती भारतामध्ये आढळतात. तसेच भारतामध्ये या पक्ष्याची एक सामान्य जात आहे आणि ती सगळीकडे आढळते. हे पक्षी वेगवेगळ्या जातीचे असतात आणि विविध जातीचे पक्षी विविध आकाराचे आणि विविध रंगाचे असतात जसे कि काही पक्षी चिमणीच्या आकाराचे असतात तर काही पक्षी कबुतराच्या आकाराचे असतात. खंड्या kingfisher meaning in marathi या पक्ष्याचे पंख आणि शेपटीचा वरचा भाग हा आकाशी रंगाचा असतो आणि डोके आणि डोक्याच्या दोन्ही बाजूचा रंग गडद निळा असतो तसेच पोटाचा भाग हि पूर्णपणे नारंगी असतो. हनुवटी आणि मान पांढऱ्या रंगाची असते, चोच ४ सेंटी मीटर लांब आणि धारधार असते, पाय लाल रंगाचे आणि आखूड असतात.

kingfisher bird information in marathi
kingfisher bird information in marathi/kingfisher information in marathi
अनुक्रमणिका hide
1 निरनिराळ्या 7 किंगफिशर (खंड्या) पक्षाची माहिती kingfisher bird information in marathi

निरनिराळ्या 7 किंगफिशर (खंड्या) पक्षाची माहिती kingfisher bird information in marathi

पक्ष्याचे नावखंड्या (kingfisher bird in marathi)
कुळअल्सिडीनिडे
शास्त्रीय नावहल्वयोन स्म्यर्नेन्सीस
रंगनिळा, नारंगी आणि पांढरा
आयुष्य१५ ते २० वर्ष
वजन६६ ते ८० ग्रॅम
लांबी१७ ते १८ सेंटी मीटर

खंड्या पक्ष्याचा (khandya bird) आहार 

खंड्या हा पक्षी मांसाहारी पक्षी आहे आणि या पक्ष्याचा मासे हा त्याचा आवडता आहार आहे आणि हा पक्षी सरडे, बेडकांची पिल्ले, अळ्या, कीटक आणि खेकडे असे इतर हि प्राणी खातो.

खंड्या या पक्ष्याची मासे पकडण्याची पध्दत

खंड्या या पक्ष्याची मासे पकडण्याची पध्दत खूप विलक्षण असते झाडाच्या फांदीवर बसून ती पाण्यामध्ये लक्ष देत असतो आणि जर पाण्यामध्ये मासा दिसला तर कि तिरकस उडी मारून मासा आपल्या चोचीत पकडतो आणि फांदीवर येवून तो खातो.

खंड्या पक्षी कुठे व कसा राहतो kingfisher habitat 

हे पक्षी उष्ण किवा समतोष्ण कटीबंधात राहणे पसंत करतात. हे पक्षी नदी, तळी किवा ओढे या ठिकाणी राहतात आणि पानाच्या काठावर असलेल्या झाडावर घरटे बनवतात किवा पाण्याच्या काठावर छिद्रे बनवतात.

7 खंड्या पक्ष्याचे प्रकार types of kingfisher information in marathi 

वेगवेगळ्या रंगाचे आणि वेगवेगळ्या आकाराचे खंड्या पक्षी जगभरामध्ये आढळतात. मुख्यत्वे यांच्या वेगवेगळ्या जाती आशिया, युरेशिया, बल्गेरिया, फिलीपायीन्स आणि आफ्रिका या देशामध्ये मोठ्या प्रमाणात आढळतात. या पक्ष्याच्या एकूण ९० जाती आहेत आणि त्यामधील ५ ते ६ जातींचे खंड्या पक्षी भारतात आढळतात.

1.व्हाईट थ्रोटेड खंड्या पक्षी ( white throated kingfisher information in marathi )

व्हाईट थ्रोटेड खंड्या या पक्ष्याला ट्री खंड्या म्हणून ओळखले जाते. ह्या जातीचा पक्षी बहुधा भारतीय उपखंडात आढळणारी एक सामान्य प्रजाती आहे.ह्या जातीचे पक्षी शहरी भागामध्येही आढळतात आणि यांच्या मोठ्या अवजामुळे हे ओळखले जातात. ह्या पक्ष्याचे पंख आकाशी रंगाची असतात आणि या पक्ष्याचे पोट, डोक्यावरचा आणि डोक्याचा दोन्ही बाजूचा भाग हा विटकरी रंगाचा असतो आणि छातीवर पांढरा रंग असतो. या पक्ष्याचे पाय अखुंद आणि लाल रंगाचे असतात. व्हाईट थ्रोटेड खंड्या पक्ष्याची छाती पांढऱ्या रंगाची असते म्हणून या पक्ष्याला व्हाईट ब्रिस्टेड किंगफिशर म्हणतात.

2.ब्लु ईयर्ड खंड्या पक्षी ( blue eared kingfisher bird information in marathi )

दक्षिणपूर्व आशिया मध्ये आढळणारा हा पक्षी आकाराने लहान असतो. हा भारतातील सामान्य पक्ष्यांपैकी एक जात आहे ज्या पक्ष्याचा पाठीमागचा भाग गडद निळ्या रंगाचा असतो आणि पुढील भाग नारंगी रंगाचा असतो आणि चोच काळ्या रंगाची लांबलचक आणि धारधार असते. या पक्ष्याचे शास्त्रीय नाव अल्सिडो मेनिन्तिंग असे आहे. हे पक्षी जंगलामध्ये राहतात आणि ते आपले घरटे जलाशयाच्या ठिकाणी बांधतात.

3.ब्राऊन विंन्गड खंड्या पक्षी ( brown winged kingfisher information in marathi )

तपकिरी पंख असलेले हे पक्षी दिसायला खूप आकर्षक आणि सुंदर असतात. हे पक्षी बंगाल मधील सुंदरबन जंगलामध्ये आढळतात. या पक्ष्याचे मानेपासून खालचे पूर्ण शरीर हे तपकिरी रंगाचे असते आणि साधारण शेपटीवर फिकट निळसर रंग असते तसेच मानेच्या वरचा पूर्ण भाग हा नारंगी रंगाचा असतो. चोच लांब आणि लाल असते आणि पायही लाल असतात. ह्या प्रकारचे खंड्या पक्षी भारत, म्यानमार, मलेशिया आणि थायलंड या देशामध्ये आढळतात. हे उष्ण कटिबंधीय खारफुटी जंगलामध्ये आढळतात.

4.वाईडस्प्रेड खंड्या पक्षी ( widespread kingfisher bird information in marathi )

वाईड स्प्रेड खंड्या पक्ष्याला रिव्हर खंड्या पक्षी या नावानेही ओळखले जाते. या पाकाराचे खंड्या  पक्षी पूर्व तसेच दक्षिण आशिया मध्ये, आफ्रिका, ऑस्ट्रोलिया, युरोप या देशांमध्ये मोठ्या प्रमाणात आढळतात. या पक्ष्याचे शास्त्रीय नाव अल्सिडो अॅथीस असे आहे.

5.स्टोर्क बेल्ड खंड्या पक्षी ( stork belled kingfisher information in marathi )

स्टोर्क बेल्लेड खंड्या हे पक्षी उष्ण कटीबंधात राहणे पसंत करतात . ह्या प्रकारचे पक्षी  भारतामध्ये दक्षिण भागात जास्त प्रमाणात आढळतात. या पक्ष्यांची लांबी साधारणता ३५ सेंटी मीटर इतकी असते आणि या पक्ष्याचे पंख गडद निळ्या रंगाचे असतात आणि समोरील भाग हा फिकट पिवळसर रंगाचा असतो त्याचबरोबर या पक्ष्याची चोच लांब आणि मजबूत असते आणि तपकिरी रंगाची असते. हे पक्षी बेडूक, उंदीर, मासे या प्रकारचे अन्न खातात.

6.ओरिएन्टल ड्वार्फ खंड्या पक्षी ( oriental dwarf kingfisher information in marathi )

ओरिएन्टल ड्वार्फ खंड्या हा पक्षी आकाराने लहान असतो साधारणता १३ सेंटी मीटर लांब असतो. या जातीच्या खंड्या पक्ष्याला ब्लॅक बॅक्ड खंड्या पक्षी किवा थ्री टॉईड खंड्या या नावांनीही ओळखले जाते. हे पक्षी भारतामध्ये आणि दक्षिण आशिया मध्ये विपुल प्रमाणात आढळतात. हा पक्षी गडद निळा, तपकिरी, पिवळा आणि जांभळ्या अश्या वेवेगळ्या रंगाचा असतो.

7.पीईड खंड्या ( pied kingfisher information in marathi )

पीईड खंड्या पक्षी हे आशिया आणि आफ्रिका मध्ये आढळतात. हे पक्षी पांढऱ्या आणि काळ्या रंगाचे असतात. डोक्यावर शेंडीसारखे केस असतात आणि या पक्ष्याची चोच लांब, मजबूत आणि धारधार असते आणि ती काळ्या रंगाची असते.  

खंड्या पक्ष्याची तथ्ये ( facts of kingfisher )

  • वैज्ञानिक संशोधनात असे स्पष्ट झाले आहे कि खंड्या हा पक्षी कुशल शिकारीच्या प्रकारातला एक पक्षी आहे कारण या पक्ष्याने शिकारावर हल्ला केला तर तो ९९% यशस्वी होतो.
  • मेगासॅरेल मॉक्सिमा हा सर्वात मोठा खंड्या पक्षिया हे या पक्ष्याचे वजन ३५५ ग्रॅम आहे आणि लंबी ४५ सेंटी मीटर आहे.
  • खंड्या या पक्ष्याचे डोळे खूप तीक्ष्ण असतात त्यामुळेच या पक्ष्याला हवेमधून जमिनीवरचे स्पष्टपणे दिसू शकते.
  • खंड्या हा पक्षी पाण्यावर उडू शकतो.
  • मादा खंड्या पक्षी एका वेळी ५ ते १० अंडी देतात.
  • हिंदीमध्ये या पक्ष्याला राम चीरीया असे म्हणतात.

वरील सर्व गोष्टी पाहून आपणास अंदाज लागला असेलच कि हा किंगफिशर (खंड्या) kingfisher bird information in marathi हा पक्षी कसा आहे त्याची रचना, त्याचे जीवन कसे आहे तसेच त्यांची वैशिट्ये कोणती आहेत. kingfisher bird information in Marathi language  हा लेख आपल्याला आवडल्यास आपल्या मित्र परिवारासोबत फेसबुक ओट्सअप्प सारख्या विविध सोशियल मेडिया वरून माहिती पोहचवा. तसेच kingfisher meaning in marathi हा लेख कसा वाटला व अजून काही किंगफिशर (खंड्या) या पक्षाविषयी राहिले असेल तर आपण comments द्वारे कळवू शकता धन्यवाद.

आम्ही दिलेल्या kingfisher in marathi माहितीमध्ये काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू. अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.नेट

Leave a Comment

error: छे.. छे... असं अजिबात चालणार नाही !!