lg company information in marathi एलजी कंपनीबद्दल माहिती, सध्या फ्रीज, टीव्ही, वॉशिंग मशीन, एअर कंडिशनर आणि प्युरीफायर अश्या अनेक इलेक्ट्रॉनिक वस्तूंचा वापर हा मोठ्या प्रमाणात वाढला आहे आणि यामध्ये अनेक वेगवेगळ्या कंपनीच्या इलेक्ट्रॉनिक वस्तू उपलब्ध असतात जसे कि व्हिडीओकॉन (videocon), सॅमसंग (samsung), सोनी (sony), panasonic (पॅनासोनिक), गोदरेज (godrej) अश्या अनेक कंपन्या आहेत आणि त्यामधील एलजी (LG) हि देखील एक नामांकित कंपनी आहे आणि आज आपण या लेखामध्ये एलजी कंपनी विषयी माहिती पाहणार आहोत.
एलजी कंपनी हि ग्राहक इलेक्ट्रॉनिक्स आणि गृहपयोगी इलेक्ट्रॉनिक वस्तूंचे उतपादन करणारी एक कंपनी आहे आणि हि कंपनी टीव्ही, फ्रीज, वॉशिंग मशीन, एअर कंडिशनर, संगणक, वॉटर प्युरीफायर, डिश वॉशर आणि अश्या अनेक इलेक्ट्रॉनिक वस्तूंचे उत्पादन एलजी कंपनी करते आणि लोकांना किंवा ग्राहकांना गृहपयोगी वस्तू उपलब्द करून देते.
तसेच गृहपयोगी वस्तूंच्यासोबत हि कंपनी स्मार्टफोन, सेन्सर, कॅमेरा मॉड्यूल्स या सारखी इतर उत्पादने देखील उत्पादन करते आणि एलजी कंपनीचे व्यवसाय हा आशिया, आफ्रिका, अमेरिका आणि युरोप देशामध्ये चालतो तसेच या कंपनीचे मुख्यालय हे दक्षिण कोरियामध्ये आहे.
एलजी कंपनीबद्दल माहिती – LG Company Information in Marathi
कंपनीचे नाव | एलजी इलेक्ट्रॉनिक्स इंडिया प्रायवेट लिमिटेड |
मुख्यालय | दक्षिण कोरियामध्ये |
उत्पादन | ग्राहक इलेक्ट्रॉनिक्स आणि गृहपयोगी इलेक्ट्रॉनिक वस्तू |
स्थापना | २० जानेवारी १९९७ |
एलजी कंपनी विषयी महत्वाची माहिती – information about lg company in marathi
एलजी कंपनीचे संपूर्ण नाव हे एलजी इलेक्ट्रॉनिक्स इंडिया प्रायवेट लिमिटेड असे आहे आणि या कंपनीची स्थापना २० जानेवारी १९९७ मध्ये झाली आहे आणि हि खाजगी स्वरूपातील कंपनी आहे आणि हि कंपनी सध्या गृहपयोगी वस्तूंचे उत्पादन करण्यामध्ये सक्रीय कंपनी मानली जाते.
आणि सध्या हि कंपनी नामांकित कंपनीपैकी एक देखील मानली जाते. एलजी कंपनी हि सिस्टम इंटीग्रेशन, डिजिटल साइनेज, आरोग्यसेवा, शिक्षण, सरकारी आणि औद्योगिक बाजारपेठांच्यामध्ये सेवा देते .
एलजी कंपनीचा मुख्य उद्देश – main objective
एलजी कंपनीचे मुख्य उद्देश म्हणजे लोकांना वेगवेगळ्या प्रकारच्या गृहपयोगी वस्तू उपलब्ध करून देणे आणि तसेच उत्तम मूल्य आणि फायदे देखील देणे.
एलजी कंपनीचे घोषवाक्य – slogan
अनेकांना एलजी कंपनीचे घोषवाक्य किंवा पूर्ण स्वरूप काय आहे असा प्रश्न पडतो तर एलजीचे घोषवाक्य (लाइफ्स गुड) lifes good असे आहे आणि एलजीचे पूर्ण स्वरूप lucky goldstar (लकी गोल्डस्टार) असे आहे
एलजी कंपनीचा इतिहास – lg company history in marathi
एलजी कंपनी ची स्थापना १९५८ मध्ये गोल्डस्टार (goldstar) म्हणून करण्यात आली होती आणि १९९४ मध्ये गोल्डस्टार या कंपनीने ३डीओ इंटरएक्टीव्ह मल्टीप्लेयर बनवण्यासाठी प्रायोजक्ता मिळाली.
१९९५ मध्ये कंपनीने गोल्डस्टार (goldstar) हे नाव बदलून एलजी असे नाव ठेवले आणि पुढे १९९७ मध्ये जगामधील पहिले सीडीएमए डिजिटल मोबईल हँडसेट तयार केले आणि खऱ्या अर्थाने १९९७ मध्ये कंपनीची सुरुवात झाली आणि २००५ मध्ये एलजी हा जगातील टॉप ब्रॅन्ड म्हणून ओळखला जाऊ लागला.
एलजी कंपनीची काही मनोरंजक तथ्ये – facts
- एलजी कंपनीने २०१७ मध्ये एलजी सोलर एनर्जी हा नवीन विभाग सुरु केला आहे आणि हि एक उपकंपनी आहे.
- एलजी ही इलेक्ट्रॉनिक कोरियाचे पहिले रेडीओ, टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि वॉशिंग मशीन होते.
- हि कंपनी १४ उपकंपन्यामार्फत कार्य करत होती आणि सध्या हि कंपनी ४३ उपकंपन्यामार्फत काम करते.
- एलजी या गृहपयोगी वस्तूंचे उत्पादन करणाऱ्या कंपनीमध्ये ८० हजार पेक्षा अधिक कर्मचारी काम करतात.
- एलजी हि कंपनी सार्वजनिक क्रेडिट कंपनी देखील आहे ज्या बद्दल खूप कमी लोकांना माहित आहे.
- या कंपनीची सुरुवात १९५८ मध्ये झाली असली तरी खऱ्या अर्थाने या कंपनीची सुरुवात १९९७ मध्ये झाली कारण त्यांनी १९९७ मध्ये पहिला डिजिटल फोन बाजारामध्ये प्रदर्शित केला होता.
- भारतामध्ये अनेक एलजीची उत्पादने वापरली जातात परंतु एलजी स्मार्टफोन आणि बटन प्रेस फोन अपयशी ठरले.
- एलजी कंपनीचे संथापक कु इन हुवोई हे आहेत आणि या कंपनीचे संध्याचे सीईओ ( C.E.O ) हे कु वांग मो हे आहेत.
- एलजी कंपनीचा ब्रॅन्ड अॅम्बेसडर हा क्रिकेट मधील एक प्रसिध्द क्रिकेटर डेव्हिड वॉर्नर हा आहे.
एलजी कंपनी विषयी काही महत्वाचे प्रश्न – questions
एलजी कंपनी काय करते ?
टीव्ही, फ्रीज, वॉशिंग मशीन, एअर कंडिशनर, संगणक, वॉटर प्युरीफायर, डिश वॉशर, एलजी डिस्प्ले, स्मार्ट फोन, आणि एलजी हेल्थकेअर अश्या अनेक इलेक्ट्रॉनिक वस्तूंचे उत्पादन एलजी कंपनी करते.
एलजी कंपनीचे पहिले उत्पादन काय होते ?
एलजी कंपनीचे पहिले उतपादन हे १९४७ मध्ये करण्यात आले होते आणि हे एक लकी क्रीम होती जी मेकअप साठी वापरली होती आणि पुढे त्यांनी १९५८ पासून इलेक्ट्रॉनिक क्षेत्रामध्ये सहभाग घेतला.
भारतामधील एलजी चे रॅकिंग काय आहे ?
भारतामध्ये एलजी उतपादानांच्याविषयी खूप लोकप्रियता आहे आणि एलजी कंपनीला भारतामध्ये १ ला ब्रॅन्ड क्रमांक मिळाला आहे.
भारतामध्ये एलजी कंपनी स्थापन केंव्हा झाली ?
एलजी कंपनी मूळ हे दक्षिण कोरियामधील असून या कंपनीची उपकंपनी भारतामध्ये १९९७ मध्ये स्थापन झाली.
आम्ही दिलेल्या lg company information in marathi माहितीमध्ये काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू.
मित्रानो तुमच्याकडे जर एलजी कंपनीबद्दल माहिती मराठी बद्दल अधिक माहिती असेल तर आम्हाला कंमेंट बॉक्स मध्ये कळवा आम्ही ते या lg company information in marathi wikipedia या lg company information in marathi pdf article मध्ये update करू, मित्रांनो हि information about lg company in marathi माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्र मंडळींमध्ये Share करायला विसरू नका धन्यवाद अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.नेट