दूरदर्शन विषयी माहिती TV Information in Marathi

TV Information in Marathi – Television Information in Marathi दूरदर्शन विषयी माहिती दूरचित्रवाणी म्हणजे काय ? नमस्कार मित्रानो, आजच्या या लॉकडाउन च्या काळात जास्तीत जास्त वेळ हा आपण टीव्ही म्हणजेच दूरदर्शन tv in marathi समोर घालवत असणार. पण या टीव्ही चा सर्वात प्रथम शोध कोणी लावला यांची माहिती बहुतेक जनाना नसणार. तसेच अति दुर्गम भागात जिथे रस्ते, वीज यासारखी ही सोय झाली नाही, अशा ठिकाणी राहणाऱ्या लोकाना टीव्ही म्हणजे काय हे ही माहीत नसणार. तर आजच्या या आपण पाठांत टीव्ही बद्दल माहिती पाहणार आहोत.

tv information in marathi
tv information in marathi

दूरदर्शन माहिती मराठी – TV Information in Marathi

प्रकार
क्वांटम लाइट-एमिटिंग डायोड
ओर्गानिक लाइट-उत्सर्जक डायोड (ओएलईडी) प्रदर्शन.
एलईडी टीव्ही – LED TV
लिक्विड क्रिस्टल डिस्प्ले (एलसीडी) – LCD TV
डिजिटल लाईट प्रोसेसिंग (डीएलपी)
प्लाझ्मा पॅनेल

टीव्ही चा शोध ?

  • सॅन फ्रान्सिस्को मध्ये ७ सप्टेंबर  १९२७ साली फिलो टेलर फरनस्वार्थ नामक शास्त्रज्ञाने टीव्ही बनवण्याचा पहिला प्रयोग केला होता . त्यावेळी तो फक्त २१ वर्षांचा होता .
  • अजून आपण इतिहासात डोकावून पाहिले असता आपल्याला हे दिसून येईल की फिलो च्याही अगोदर १६ वर्षे रशियाचा बोरिस रोसिंग याने टीव्ही बनवण्याचा एक प्रयोग करून पाहिला होता.
  • यानंतर दुसऱ्या महायुद्धहनंतर UK आणि  US (संयुक्त राष्ट्र संघ) यासारख्या देशात ब्लॅक अँड व्हाइट म्हणजे रंगहीन चित्रे दिसणारा टीव्ही वापरण्यात येऊ लागला.
  • १९५० पर्यंत टीव्ही हे प्रभावशाली एकमेव प्राथमिक माध्यम होत.
  • १९६० च्या आसपास टीव्ही ही रंगीत स्वरूपात मिळू लागली. म्हणजेच टीव्ही वर दिसणारी चित्रे ही रंगीत दिसू लागली.
  • २० व्या शतकाच्या मध्यात दूरदर्शन म्हणजेच टीव्ही मध्ये अनेक तांत्रिक प्रगती होत आली.
  • २१ व्या शतकाच्या सुरुवातीला तर अफाट क्रांति पाहायला मिळाली. आधुनिक युगात टीव्ही च्या संरचेनेत आमूलाग्र बदल झालेले पाहायला मिळतात.

भारतात दूरदर्शन ची सुरुवात कधी झाली ?

भारतात १५ सप्टेंबर १९५९ रोजी प्रथम फिलिप्स इंडिया या कंपनीने टेलिव्हिजन चा शोध लावला.

टीव्ही चा उपयोग 

  • २५ मार्च १९२५ रोजी बर्ड याने सर्वात आधी टीव्ही चे म्हणजेच दुरदर्शनचे सार्वजनिक प्रात्यक्षिक करून दाखवले.
  • आपण घर बसल्या टीव्ही वर जगात काय घडत आहे यांची माहिती घेत असतो . जगाची काय तर आपल्या शेजारच्या गावात किंवा गल्लीत काय चालू आहे याची दृश्य स्वरूपात माहिती आपल्याला घर बसल्या मिळू शकते.
  • त्याच बरोबर मनोरंजनाचे नवे साधन म्हणूंन ही टीव्ही लाच पहिले प्राधान्य होते. पूर्वी म्हणजेच ३० – ४० वर्षापूर्वी अगदी एखाद्या घरात टीव्ही असायचा. सर्वजण त्या एका घरात जाऊन जे काही एखादे चॅनल लागायचे त्यावर मनोरंजनाचा एखादा कार्यक्रम बघत बसायचे.
  • पुढे हळू हळू जसे तंत्रज्ञानाने प्रगती केली तस तसे टीव्ही वरील चॅनल ची संख्या वाढत गेली. त्यावर लागणारे कार्यक्रम ही वाढत गेले. गाणी, सिनेमे, क्रीडा, राजकीय घडामोडी, वैज्ञानिक घडामोडी, धार्मिक प्रवचने, बातम्या इत्यादि सारख्या कार्यक्रमांची रेलचेल वाढू लागली. माणसाच्या माहिती संग्रहांमद्धे वाढ झाली.
  • त्यामुळे प्रगती करण्यासाठी निरनिराळी कवाडे नकळत उघडली गेली. सरकारी योजना यांची माहिती, महत्वाच्या सूचना, निरनिराळ्या रोगा बाबतीत घ्यावयाची काळजी, इत्यादि माहिती ही गावागावात पोहचण्यासाठी टीव्ही हे एक प्रभावी माध्यम ठरू लागले.
  • पण टीव्ही वर बऱ्याच जाहिराती येवू लागल्याने नोकरी संदर्भात, शिक्षण संदर्भात लोकांना घर बसल्या माहिती मिळू लागली. २१ व्या शतकापर्यंत बरीच तांत्रिक प्रगती झाल्याने टीव्ही बरोबर मोबाइल फोन, संगणक, लॅपटॉप, टॅब्लेट, इत्यादि माहिती पुरवणारी साधने निर्माण झाली. तरी टीव्ही चा उपयोग अजूनही तितकाच होत असताना आपण पाहतो. अगदी मोठ मोठ्या शहरापासून ते गावोगावी खेडो पाडी टीव्ही चा वापर सर्रास होत आहे.

टीव्ही चे तोटे!

  • जसे कोणत्याही गोष्टींचा अति वापर केला तर त्याचे दुष्परिणाम होतात. तसेच टीव्हीचा ही अति वापर केल्याने बरेच दुष्परिणाम झाले आहेत.
  • बराच वेळ तासंतास टीव्ही समोर बसल्याने डोळ्यांच्या दृष्टीवर त्याचा खूप परिणाम होतो.
  • तसेच करमणुकीचे कार्यक्रम पाहत बसल्याने आपण किती वेळ टीव्ही पाहत बसलो आहे हे कळत नाही आणि अगदी महत्वाची कामे ही राहून जातात.

आम्ही दिलेल्या television information in marathi language माहितीमध्ये काहीही चुकीचे असल्यास आपण लवकरात लवकर आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे आपण दिलेली माहिती अचूक असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू.

मित्रानो तुमच्याकडे जर “दूरदर्शन किंवा दूरचित्रवाणी” विषयावर अधिक माहिती असेल तर आम्हाला कंमेंट बॉक्स मध्ये कळवा आम्ही ते या TV information in marathi language या article मध्ये upadate करू, मित्रांनो हि information about tv in marathi माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्र मंडळींमध्ये Share करायला विसरू नका. तसेच आपण television meaning in marathi या लेखाचा वापर tv in marathi असा देखील करू शकता. धन्यवाद अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.नेट

Leave a Comment

error: छे.. छे... असं अजिबात चालणार नाही !!