महाराष्ट्र पोलीस अधिनियम Maharashtra Police Act 1951 pdf in Marathi

maharashtra police act 1951 pdf in marathi महाराष्ट्र पोलीस कायदा माहिती, आज आपण या लेखामध्ये महाराष्ट्र पोलीस अॅक्ट काय आहे आणि हा कायदा महाराष्ट्रातील पोलिसांना कसा मदत करतो या विषयी संपूर्ण माहिती घेणार आहोत. पोलीस हे कोणाला माहित नाहीत जे अनेक सामाजिक सेवेसाठी दिवस रात्र हजर असतात. नागरिकांची किंवा लोकांची सेवा करण्यासाठी तसेच कोणत्याही कायद्याची अंमलबजावणी करण्यासाठी आणि तसेच परिसरामध्ये होण्याऱ्या गुन्हेगारीला आळा घालणे या सारखी अनेक प्रकारची कामे करतात आणि म्हणून पोलीस यंत्रणेला देखील कायद्याच्या चौकटी मध्ये ठेवण्यासाठी किंवा नियम घालून देण्यासाठी हा कायदा ब्रिटीश राजवटी मध्ये म्हणजेच १८६१ मध्ये लागू झाला होता.

हा कायदा नंतर महाराष्ट्रामध्ये ब्रिटीश सत्तेतून स्वातंत्र्य मिळाल्यानंतर १९५१ मध्ये लागू करण्यात आला. या कायद्याला असे म्हंटले जाते कि महाराष्ट्र राज्यातील पोलीस दलाच्या किंवा पोलीस यंत्रणेच्या नियमनासाठी कायद्याचे एकत्रीकरण आणि त्यामध्ये आवश्यक असल्यास सुधारणा करणारा कायदा म्हणून महाराष्ट्र पोलीस कायद्याला ओळखले जाते.

महाराष्ट्र पोलीस कायदा हा संपूर्ण महराष्ट्रामध्ये विस्तारलेला आहे आणि या महाराष्ट्र पोलीस या विभागाचे मुख्यालय हे मुंबई येथे आहे म्हणून याचे कामकाज हे हे त्या ठिकाणाहून चालू होते. या कायद्यामध्ये अश्या तरतुदी आहेत ज्या हिंसाचाराला सूचित करत नाहीत आणि त्यांचा उपयोग हा शांततापूर्ण अभिव्यक्ती आणि संमेलनास प्रतिबंध करण्यासाठी केला जाऊ शकतो.

maharashtra police act 1951 pdf in marathi
maharashtra police act 1951 pdf in marathi

महाराष्ट्र पोलीस अधिनियम – Maharashtra Police Act 1951 pdf in Marathi

कायद्याचे नावमहाराष्ट्र पोलीस कायदा (maharashtra police act)
कोणी लागू केलामहाराष्ट्र सरकारने
केंव्हा लागू केलाहा कायदा १९५१ मध्ये लागू केला आहे.

महाराष्ट्र पोलीस कायदा म्हणजे काय – what is mean by maharashtra police act 

महाराष्ट्र पोलीस कायदा हा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये १९५१ मध्ये महाराष्ट्र सरकारने लागू केला आणि हा कायदा. या कायद्याला असे म्हंटले जाते कि महाराष्ट्र राज्यातील पोलीस दलाच्या किंवा पोलीस यंत्रणेच्या नियमनासाठी कायद्याचे एकत्रीकरण आणि त्यामध्ये आवश्यक असल्यास सुधारणा करणारा कायदा म्हणून महाराष्ट्र पोलीस कायद्याला ओळखले जाते.

पोलीस म्हणजे कोण – what is mean by police 

नागरिकांची किंवा लोकांची सेवा करण्यासाठी तसेच कोणत्याही कायद्याची अंमलबजावणी करण्यासाठी आणि तसेच परिसरामध्ये होण्याऱ्या गुन्हेगारीला आळा घालणे या सारखी अनेक प्रकारची कामे करतात

महाराष्ट्र पोलीस कायद्याचे नियम – rules of maharashtra police act 

नियम १ :

  • महाराष्ट्र पोलीस कायदा हा संपूर्ण राज्यामध्ये विस्तारलेला आहे.
  • महाराष्ट्रा राज्यातील पोलीस इन्स्पेक्टर पदाच्या आणि त्याखालील पोलीस अधिकाऱ्यांना हा कायदा लागू होतो.

नियम २ :

  • ज्या पोलीस अधिकाऱ्याला हे नियम लागू होतात त्यांना या नियमांच्या तरतुदीनुसार अन्यथा विभागीय शिक्षा केली जाणार नाही.

नियम ३ :

  • श्रेणी किंवा वेतन कमी करणे किंवा कोणत्याही विशिष्ठ पदावरून काढून टाकणे किंवा कोणतेही विशेष मानधन काढून घेणे म्हणजेच सक्तीची सेवानिवृत्ती किंवा मग पोलीस विभागातील भविष्यातील नोकरीसाठी अपात्र ठरवण्याच्या सेवेतून काढून टाकणे.
  • त्यांच्या विरोधात कोणत्याही फौजदारी गुन्ह्याची तक्रार तपासात किंवा खटला चालू आहे का ते पाहणे.
  • कोणत्याही पोलीस अधिकाऱ्याने शिस्तीचा भंग किंवा गैरवर्तवणूक केल्याबद्दल किंवा त्यांच्या निलंबनाची किंवा बडतर्फीची किंवा काढून टाकण्याची आवश्यकता नसलेल्या त्याच्या कर्तव्यासाठी त्याला अयोग्य ठरवणारे कोणतेही कृत्यासाठी दोषी असल्यास त्याला फटकार, दंड किंवा वेतनवाढ थांबवणे या सारख्या शिक्ष्या दिल्या जातात.
  • ज्या पोलीस अधिकार्याने चूक केली आहे त्या वेळी उच्च पदावर कार्यरत असलेल्या पोलीस अधिकारी ज्यासाठी त्याला शिक्षा होणार.
  • सध्या लागू असलेल्या कोणत्याही कायद्याच्या तरतुदीचा पूर्वग्रह न ठेवता, कोणत्याही पोलीस अधिकाऱ्याला पुढील शिक्षा लागू केल्या जावू शकतात

नियम ५ :

  • नियम ३ च्या उप नियम ( १ ) च्या खंड ( २ ) आणि ( ३ ) मध्ये काहीही असले तरी, राज्य सरकार, कोणत्याही पोलीस अधिकार्याने काढून टाकलेल्या किंवा बडतर्फ केलेल्या कोणत्याही पोलीस अधिकाऱ्याने या कलमातर्गत केलेली अपात्रता लिखित स्वरुपात नोंदवण्याच्या कारणास्तव काढू शकते.

महाराष्ट्र पोलीस कायद्याविषयी महत्वाची माहिती – maharashtra police act 1951 in marathi pdf

महराष्ट्र पोलीस हे आपली कामगिरी हि अनेक प्रकारे बजावत असतात तसेच ते गुन्ह्याला देखील आला घालण्याचा प्रयत्न ते करत असतात. आता आपण महाराष्ट्र पोलीस कायद्याविषयी काही महत्वाची माहिती जाणून घेवूया.

  • केंद्रामध्ये पोलीस कायदा हा १८६१ मध्ये लागू झाला केला होता आणि महाराष्ट्र राज्यामध्ये हा कायदा १९५१ मध्ये लागू केला आणि हा कायदा १९५१ मध्ये लागू झाला.
  • या कायद्याचा मुख्य उद्देश पोलीस यंत्रणेस नियमांच्या चौकटी मध्ये ठेवणे.
  • महाराष्ट्र पोलीस दलाच्या नियमनासाठी कायद्याचे एकत्रीकरण आणि सुधारणा करण्यासाठी कायदा आणि मुंबई मध्ये जिल्हा आणि मुंबई दलाचे एकत्रीकरण करणे हिताचे आहे.
  • महाराष्ट्र अधिनियम कायद्यानुसार १९५१ अन्वये विभागीय आयुक्तांचे हकालपट्टीचे आदेश हे प्रशासकीय आदेश नसून ते अर्ध न्यायिक स्वरूपाचे आहेत आणि त्याची करणे देणे अधिकाऱ्याचे कर्तव्य आहे.
  • ज्या पोलीस अधिकाऱ्याला हे नियम लागू होतात त्यांना या नियमांच्या तरतुदीनुसार अन्यथा विभागीय शिक्षा केली जाणार नाही.
  • पोलिसांचे कार्य नागरिकांची किंवा लोकांची सेवा करण्यासाठी तसेच कोणत्याही कायद्याची अंमलबजावणी करण्यासाठी आणि तसेच परिसरामध्ये होण्याऱ्या गुन्हेगारीला आळा घालणे.

आम्ही दिलेल्या maharashtra police act 1951 pdf in marathi माहितीमध्ये काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू.

मित्रानो तुमच्याकडे जर महाराष्ट्र पोलीस अधिनियम माहिती मराठी बद्दल अधिक माहिती असेल तर आम्हाला कंमेंट बॉक्स मध्ये कळवा आम्ही ते या maharashtra police act 1951 in marathi pdf  या article मध्ये update करू, मित्रांनो हि maharashtra police act 1951 in marathi माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्र मंडळींमध्ये Share करायला विसरू नका धन्यवाद अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.नेट

Leave a Comment

error: छे.. छे... असं अजिबात चालणार नाही !!