महाराष्ट्र सुरक्षा बल माहिती Maharashtra Security Force Information in Marathi

maharashtra security force information in marathi महाराष्ट्र सुरक्षा बल माहिती, आज आपण या लेखामध्ये महाराष्ट्र सिक्युरिटी फोर्स म्हणजेच ज्याला मराठी मध्ये महाराष्ट्र सुरक्षा दल म्हणून ओळखले जाते त्या विषयी सविस्तर माहिती घेणार आहोत. महाराष्ट्र सुरक्षा दल हे एक महाराष्ट्र राज्यातील सुरक्षा दल आहे आणि हे सुरक्षा दल एक सरकारी सुरक्षा संघटना म्हणून काम करते आणि या दलाची स्थापना २०१० मध्ये २०१० महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळ कायदा याच्या अंतर्गत झालेली आहे.

या दलाचे सर्व कामकाज हे महाराष्ट्र सरकार करते आणि या दलाचे मुख्यालय हे मुंबई या शहरामध्ये आहे आणि हे दल सुरु करण्याचा मुख्य उद्देश म्हणजे सरकारी आणि खाजगी संस्थाना व्यावसायिकदृष्ट्या सुसज्ज मनुष्यबळ आणि कर्मचारी या द्वारे सुरक्षा आणि संरक्षण प्रधान करणे.

जर या सुरक्षा दलामध्ये इच्छुक व्यक्तीना भरती व्हायचे असल्यास त्या व्यक्तीने भरतीसाठी काही पात्रता निकष पार पाडावे लागतात जसे कि त्यांना वयाच्या अटी विषयी पात्रता निकष असतात तसेच शिक्षणाविषयी काही पात्रता निकष असतात.

maharashtra security force information in marathi
maharashtra security force information in marathi

महाराष्ट्र सुरक्षा बल माहिती – Maharashtra Security Force Information in Marathi

दलाचे नावमहाराष्ट्र सुरक्षा दल
इंग्रजी नावमहाराष्ट्र सिक्युरिटी फोर्स
स्थापना२०१०
संस्थापकमहाराष्ट्र सरकार
मुख्यालयमुंबई (महाराष्ट्र)

महाराष्ट्र सुरक्षा दलाविषयी महत्वाची माहिती – msf information in marathi

 • महाराष्ट्र सुरक्षा दल हे एक महाराष्ट्र राज्यातील सुरक्षा दल आहे आणि हे सुरक्षा दल एक सरकारी सुरक्षा संघटना म्हणून काम करते.
 • या सुरक्षा दलाची स्थापना हि २०१० मध्ये झाली आहे आणि या दलाची स्थापना महाराष्ट्र सरकारने केली आहे.
 • महाराष्ट्र सुरक्षा दलाच्या भरतीसाठी जर इच्छुक व्यक्तीला अर्ज करावा असेल तर त्या व्यक्तीला ऑनलाईन मोड्द्वारे अर्ज करावा लागतो.
 • संबधित व्यक्तीला अर्ज करण्यासाठी १२ मध्ये चांगल्या गुणांनी उतीर्ण होणे आवश्यक असते म्हणजेच त्या व्यक्तीला ५० टक्के पेक्षा अधिक मिळवणे आवश्यक असते.
 • या दलाचे मुख्यालय हे महाराष्ट्रातील मुंबई या शहरामध्ये आहे.
 • जर या दलामध्ये एखाद्या व्यक्तीची निवड झाली तर त्या व्यक्तीला १७००० ते २०००० हजार पर्यंत वेतन दिले जाते.
 • महाराष्ट्र सुरक्षा दलाच्या भरतीसाठी अर्ज करण्यासाठी mahasecurity.gov.in या अधिकृत वेबसाईटला भेट द्यावे लागते.
 • महाराष्ट्र सुरक्षा दलासाठी अर्ज करण्यासाठी त्या संबधित व्यक्तीची ( पुरुष ) उंची हि कमीत कमी १७० सेंटी मीटर असली पाहिजे तर वजन ६० पर्यंत असले पाहिजे.
 • महाराष्ट्र सुरक्षा दलासाठी अर्ज केलेल्या व्यक्तिला एक १०० गुणांची परीक्षा द्यावी लागते आणि यामध्ये ५० गुण हे बारावीला पडलेल्या गुणांच्यावर दिले जातात म्हणजेच त्या व्यक्तीला ७० टक्के किंवा त्यापेक्षा अधिक गुण मिळाले असतील तर त्या व्यक्तीला ५० गुण दिले जातात.
 • जर त्या व्यक्तिला ६० ते ७० टक्के गुण मिळाले असतील तर त्या व्यक्तिल ४० गुण दिले जातात आणि जर त्या व्यक्तीला ५० ते ६० टक्के गुण मिळाले असतील तर त्या व्यक्तीला ३० गुणे दिले जातात त्याचबरोबर राहिलेले ५० गुण हे त्याला त्याच्या शारीरिक चाचणीवरून दिले जातात.
 • महाराष्ट्र सुरक्षा दलाला इंग्रजी मध्ये महाराष्ट्र सिक्युरिटी फोर्स (maharashtra security force) म्हणून ओळखले जाते.
 • या भरतीसाठी अर्ज करण्यासाठी अर्ज प्रक्रिया शुल्क हा २५० रुपये आहे.

महाराष्ट्र सुरक्षा दलामध्ये भरती होण्यासाठी पात्रता निकष – eligibility

कोणत्याही क्षेत्रामध्ये आपल्याला जर काम करावयाचे असल्यास आपल्याला त्या संबधित क्षेत्राचे काही पात्रता निकष पार पाडावे लागतात आणि तसेच महाराष्ट्र सुरक्षा दलामध्ये देखील काम करायचे असल्यास तुम्हाला काही पात्रता निकष पार पाडावे लागतात आणि ते पात्रता निकष खाली आपण पाहणार आहोत.

 • जो व्यक्ती भरतीसाठी प्रयत्न करणार आहे तो व्यक्ती महाराष्ट्राचा नागरिक असला पाहिजे.
 • त्या संबधित व्यक्तीने कोणत्याही क्षेत्रातून बारावीचे शिक्षण पूर्ण केलेले असले पाहिजे आणि त्या व्यक्तीने मान्यताप्राप्त विद्यापीठातून ५० टक्के पेक्षा अधिक गुण मिळवलेले असले पाहिजेत.
 • भरतीसाठी अर्ज करणारा व्यक्ती हा १८ ते २८ या वयोगटातील असणे आवश्यक असते.

महाराष्ट्र सुरक्षा दलाच्या भरतीचा अर्ज कसा करायचा – how to apply

महारष्ट्र सुरक्षा दलाच्या भरतीसाठी इच्छुक उमेदवाराला अर्ज करावा लागतो त्यामुळे खाली आपण भरतीसाठी अर्ज कसा करावा ते पाहूया.

 • सर्वप्रथम अर्ज करू इच्छिणाऱ्या स्पर्धकाला महाराष्ट्र राज्य सुरक्षा आयोगाच्या अधिकृत वेबसाईटला भेट द्यावे लागते.
 • त्यानंतर वेबसाईटवर गेल्यानंतर त्याठिकाणी तुम्हाला भरती प्राधिकरणाच्या मुख्यपृष्ठावर नावानुसार कॉल लेटर डाऊनलोड करण्यासाठी लिंक शोधा.
 • त्या लिंकवर क्लिक करा म्हणजे तुम्हाला लॉगीन पेज मिळेल.
 • आता त्यावरील योग्य माहिती भरा त्याचबरोबर नोंदणी क्रमांक आणि पासवर्ड सारखी माहिती द्या.
 • आता शेवटी सबमिटवर क्लिक करा.
 • सबमिट केल्यानंतर तुम्हाला स्क्रीनवर अॅडमिट कार्ड दिसेल आता महाराष्ट्र सुरक्षा दलाचे अॅडमिट कराड डाऊनलोड करा.

महाराष्ट्र सुरक्षा दलासाठी अर्ज करण्यासाठी लागणारे कागदपत्रे – documents

कोणताही अर्ज करण्यासाठी काही महत्वाची कागदपत्रे आवश्यक असतात आणि तसेच महाराष्ट्र सुरक्षा दलासाठी अर्ज करण्यासाठी देखील काही कागदपत्रे लागतात. चला तर खाली आपण लागणारी कागदपत्रे पाहूया.

 • पॅन कार्ड ( pan card ).
 • आधार कार्ड ( aadhar card ).
 • कॉलेज आयडी ( college ID ).
 • चालक परवाना ( driving licence ).
 • शिधापत्रिका.

आम्ही दिलेल्या maharashtra security force information in marathi माहितीमध्ये काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू.

मित्रानो तुमच्याकडे जर महाराष्ट्र सुरक्षा बल माहिती मराठी बद्दल अधिक माहिती असेल तर आम्हाला कंमेंट बॉक्स मध्ये कळवा आम्ही ते या msf full form in marathi या msf full form marathi article मध्ये update करू, मित्रांनो हि information about maharashtra security force in marathi माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्र मंडळींमध्ये maharashtra suraksha bal Share करायला विसरू नका धन्यवाद अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.नेट

Leave a Comment

error: छे.. छे... असं अजिबात चालणार नाही !!